फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी विभागात दस्तुरखुद्द सचिन माळी यांच्या आवाजात व बाकडाच्या ठेक्यावर ऐकलेलं आहे मी हे गाणं २००८ मधे. खूप छान शीतल ताई.
@sidbagul96243 жыл бұрын
खूप छान बसवलं आहे गाणं हे मी कॉलेज ला पहिल्या वर्षात होतो तेव्हा हे गाणं गायलं होत ते पण NSS कॅम्प मधे एक आठवण 😘😘😘😘👌👌👌👌👌
@Satyashodhk_Speaks3 жыл бұрын
Waah👌
@sandipsabale64133 жыл бұрын
अत्ता 12 वाजून 46 मिनिट झाली दादा फेसबुक वर पोस्ट पाहिली आणि सरळ यू ट्यूब वर आलो अप्रतिम गान आहे खूप काही शिकण्या सारखे आहे ह्या गाण्यात सलाम तुमच्या पूर्ण टीम ला 👌👌
@rohinigavahane59753 жыл бұрын
काय गातेय शितल ताई जबरदस्त,, सचिन दादांची लेखणीला तोड नाही
@NavayanMahajalsa3 жыл бұрын
रसिक बंधू आणि भगिनीनों या गाण्याची लिंक जास्तीत जास्त SHARE करावी. हीच नम्र विनंती....
@dattaparihar95973 жыл бұрын
👍
@samindarp.b.3853 жыл бұрын
हो सर,नक्कीच!👍
@tushar96733 жыл бұрын
हो सचिन भाऊ नक्की
@hiteshwarkhare14453 жыл бұрын
Ok Sachin sir
@mandakinisasane92112 жыл бұрын
@@hiteshwarkhare1445 u
@nilkanthgstakbidkar88392 жыл бұрын
जगातील एक आदर्श प्रेमाचे उदाहरण आमचे सचिन दा आणि शितल ताई. 💐♥️💙✊
@sanjayuke6122 Жыл бұрын
Great song. Jai Bheem.
@ujjwalramteke71013 жыл бұрын
ताई साहेब हृदयस्पर्शी गाणं आहें आपला 👏
@sushilajadhav80682 жыл бұрын
अप्रतिम रचना,ऐका विद्रोही कविची भावना प्रधान रचना, अतिशय सुंदर, आणि त्याच भावनीक तेने सादर केली, ज्यांना तुमचा संघर्ष माहीत आहे त्याच्या हृदयात जाते आणि ज्या भावना शब्दात सांगता येत नाही त्या तुम्हा दोघां बद्दल वाटतात,धन्य ते माता पीता ज्यांनी तुमच्या सारख्या पवित्र सत्वांना जन्म दिला 🙏🙏🌹🌹
@tanajiadagale96213 жыл бұрын
हे गाणं मी लास्ट टाइम 12 वर्षपूर्वी गरवारे कॉलेज मध्ये ऐकले होते आत्ता पुन्हा ऐकून फार छान वाटले आनंद झाला
@ksuraj83692 жыл бұрын
Hech kwita mi tasgaon la astana baryach karykrmat gayloy 😊😊😊😊🥳🥳
@aaspirant49412 жыл бұрын
कोणता चांद बी आणायचो नाय आणि कोणता तारा बी तोडायचो नाय..... खूप छान शब्द 👌♥️
@rushi_ughade358...63 жыл бұрын
अप्रतिम ताईसाहेब... खरच खूप छान गीत आहे... प्रत्येकाला कॉलेज च्या त्या लायब्ररी ची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही...
@anilkamble36025 ай бұрын
सुंदर प्रस्तुती, सर्व कलाकारांना क्रांतिकारी जयभीम 👍🌹🙏
@prashantkhandekar97973 жыл бұрын
👏👏👏 आवडत गीत आवज संगीत वाव धन्यवाद
@shrimantn Жыл бұрын
क्रांतिकारी गीत सलाम कवी सचिन माळी दादा यांच्या लेखणीला आणि शीतल ताई यांच्या सादरीकरणाला
@savantpsid3 жыл бұрын
माझी माय हा इतिहास कडी कोयंड्यात ए पक्या भाय स्कोर काय झाला कॉलेजच्या लायब्ररीत फाईल बंद सध्या पत्ता भूमिगत मी सूर्य रडताना पाहिलाय नरेंद्र दाभोळकर वेदनेच्या मातीत सृजनाचा मातीत उगवतो
@satyjeethoke2703 жыл бұрын
मस्तंच की...शीतल (ताई)साठे यांचा आवाज पण छान आहे गाणे पण छान असतात....🎶🎶👌👌💙💙
@tanajiadagale96213 жыл бұрын
एक विनंती होती सचिन सरांच अजून एक गाणं होते तुझं बोलणं मधाळ जशी सावनी बरसात हे गाणं ऐकायला मिळाले की अजून छान वाटेल
@bharatiadagale55213 жыл бұрын
Yavar vichar krava
@sgopinathsuradkar44243 жыл бұрын
कालेज च्या लायब्ररीत खूप अभ्यास केला मी... ती लायब्ररीत यायची म्हणुन.... फक्त नज़ारा नजर...
@ravihanamsagar11623 жыл бұрын
प्रेम माझं निशब्द ❤️ शीतल ताई तुझे प्रेमावरचे गाणं ऐकत असताना माझ्या प्रेमाच्या आठवणी मला भूतकाळ घेऊन गेल्या
@kalpnabhalerao73172 жыл бұрын
Khup khup chan
@jitendrachaudhari18313 жыл бұрын
सचिन सरांनी गाणं खूप छान लिहिलेले आहे आणि ताई तुम्ही त्याला गायला सुद्धा चांगला आहे तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा "जय सत्यशोधक जय भीम"
@rameshwardhe98583 жыл бұрын
परिवर्तन गीत गायना बद्दल अभिनंदन,जय भीम माझ्या ladlya ताई
@criketmadness30913 жыл бұрын
Very tough song pan tai cha awaaz Ek number 👌👌👌
@bhagwangarje37022 жыл бұрын
ताई,फार फार आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏
@rahulgaikwad-sq5wk3 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌👌
@pmart009002 жыл бұрын
Apratim tai khup god aavaj aahe tumcha
@istand70643 жыл бұрын
गाण्याच्या माध्यमातून तुमचा अनुभव सांगितला... खुपचं छान... अप्रतिम ताई आणि दादा..
@pramodchunarkar66282 жыл бұрын
Tai khup chan.
@dnyandevkale50743 жыл бұрын
सुंदर रचनाकार आणि गायण ❤️❤️👌👌👍👍🙏🙏
@bhimraonikhate44853 жыл бұрын
ताई आपण गायलेले हें गीत खुपच छान आहे , आणि प्रत्येक तरुणाच्या आणि तरुणीच्या आयुष्यात असे क्षण येतात, माज्या पण आयुष्याच्या मध्ये असा क्षण आला , आणि मी जेंव्हा माजी गरिबी दाखवली ती तिला आवडली नाहि आणि आमच्या प्रेमाचा the end जाला त्या क्षणाची अटवण आपल्या गीतामधुण तरली.
@pratikshakharat29512 жыл бұрын
Great tai kharch mi suddh premat kel n maze me.suddha hech MLA srkhe bolyche.ata mla kalalay ki samaj first'
@savantpsid3 жыл бұрын
सचिन दादा आणि शीतल ताईच्या पुस्तिकेतील आता ही पण फाईल बंद होईल या कवितेनंतर खोलवर रूजून राहिलेली कॉलेजच्या लायब्ररीत हे गीत.... लव यू सचिन शीतल
जय भीम.. छान...सादरीकरण आणि शब्द शब्द मनात जागा निर्माण करतो..
@vaibhavgulsundare58323 жыл бұрын
Shital tai khup chan prabodhan karta, jay bhim
@Akash-hm4bm3 жыл бұрын
अप्रतिम ❤️
@manjubansod95652 жыл бұрын
apratim tai
@shubhamgurav40953 жыл бұрын
अतिशय अप्रतिम....
@umeshtayde41849 ай бұрын
अप्रतिम🙏🙏🙏🙏
@akashayidekar9654 Жыл бұрын
Tai tumach 1 no ahe
@vikastekare98343 жыл бұрын
Love you sag shital tai ani sachin Dada Jay bhim
@kantgarudzepacademy85142 жыл бұрын
Nice tai
@santoshsarode83093 жыл бұрын
छान ताई आणि दादा आणि टिम!
@prashantkhandekar73843 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे हे वाव
@kapilanandkamble46673 жыл бұрын
व्हा...व्हा...❤️❤️लिइरिक्स ,आवाजच लाजवाब...
@ranjandev25793 жыл бұрын
अगदी छान गानं ताई शुभेच्छा
@vishalgaikwad89323 жыл бұрын
मस्तच गाणी आहे मॅडम
@kajalbacche99513 жыл бұрын
@vishal...😘
@rohitgamare19923 жыл бұрын
शीतल ताई आणि सचिन दादा मला तुमच्या सारख्या क्रांतिकारी कवी सोबत काम करण्याची ईच्या आहे मला पण खूप समाजातील काही समस्या जनतेसमोर मांडायच्या आहेत
@abhijeetingle79103 жыл бұрын
अप्रतिम ,,, खूप छान👑👌👌👌👌👌👌👑
@shobhagaikwad97783 жыл бұрын
खूप छान,
@ashoksherkar50123 жыл бұрын
खरंच अप्रतिम
@anilgajbhiye19723 жыл бұрын
👍👍👍 nice song 🙏🙏🙏 Jaybhim Jaybhim Jaybhim
@marutikadale3833 жыл бұрын
ग्रेट शाहिर।
@rahulu.jadhao73923 жыл бұрын
बडीया 👌
@ketankamble133 жыл бұрын
छान गाणं ताई 🙏💙
@amolpandit3883 жыл бұрын
खूप खूप सुंदर
@amitkamble81523 жыл бұрын
क्रांति जिंदाबाद✊
@vijaysalave52463 жыл бұрын
व्वा.... क्या बात है...
@lordbuddharadio3 жыл бұрын
खुप छान सर
@samadhansalve34373 жыл бұрын
दर्जा सर..👌👌🔥🔥🔥
@pratapalte3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️ Love you shital tai ani Sachin sir❣️
@uttamkasbe26473 жыл бұрын
SACHIN DADA..... SHITAL TAI.... SAPREM.... JAY BHIM.....🙏 TUMACHYA KARYALA 🥀❤️🥀🙏
@anilujagare95573 жыл бұрын
Vera level Akka. Jai Bhim.
@raj_e_music3 жыл бұрын
खूप खूप सुंदर....❤️
@raazbirhade55463 жыл бұрын
Nice song
@maheshkhade69142 жыл бұрын
jai bhim
@bonesachin49853 жыл бұрын
Khup chan
@balasahebsarwade78972 жыл бұрын
👌❤🤝
@sachinshinde97653 жыл бұрын
Waah kya bat...
@avinashmane47573 жыл бұрын
khup chan Tai
@abhijeet603 жыл бұрын
What a wonderful song ... Love it ❤️
@vijaysalave52463 жыл бұрын
तुमचंच जगणं आहे हे तर...
@ankushtamnar27652 жыл бұрын
A1
@ganeshgadakh48103 жыл бұрын
👌👌
@yashwantbhalerao3 жыл бұрын
खुप छान
@mathsmasterjee3 жыл бұрын
Favourite आहे...😁🖤🙌
@nandkumarture4890 Жыл бұрын
शीतल तू रडवतेस तू great आहेस सचिन पण थोर आहे तुझीच love story तू गाणे गाऊन कथन केलीस तू फार मोठी कलाकार गायक आहेस माझी धाकटी बहिण तूला मी मानतो माझे घरी जेवायला ये