आई तुझ्या कष्टाचे मोल नाही चुकवू शकत ग. खुप छान रचना ताई.
@sanketukey2203 Жыл бұрын
आमची गान कोकिळा .... शितल ताई साठे.,..💙💙
@amitnagtile11452 жыл бұрын
काय येता ही मांडणी आहे बापरे अप्रतिम संगीत.....
@yogeshwaghmare8933 жыл бұрын
पोटभर भूक असूनही अर्ध्या भाकरीत तिचं भागतं, अस्तित्व विसरुन प्रेम करायला आईच काळीज लागतं. 💝
@sonuavhad37143 жыл бұрын
छान विचार आहे भाऊ
@goinwadbngoin49052 жыл бұрын
गीतकार, गायक सचिन भाऊ माळी आणि शितलताई साठे यांनी जे गीत गायन करतात ते अतिशय अप्रतिम असतात,कितीही ऐकावेसे वाटते अन् विशेष की परिस्थितीवर आधारीत व मनुवादावर ठासून असते...👌🙏✍🤝✍
@yogeshkasbe2767 Жыл бұрын
What a song tai song . So heart touching voice and lyrics. इस दुनिया का सबसे बड़ा योद्धा मा होती है। तुम्ही हे या गाण्यातून दाखऊन दिलात ताई....
@goinwadbngoin49052 жыл бұрын
शितल ताई आणि सचिनभाऊ माळी यांचे गाणे खुप छान आहे..वास्तववादी आहे...
@satishyanbhure6131 Жыл бұрын
खरच खुपच सुंदर ..भाव..वजनदार शब्द.. कारूण्याची किनारा असलेला आवाज..शब्दच नाहीत
@SaiRam-vt1jm3 жыл бұрын
खरच छान वाटले हे गान एकूण.आई ग..
@ganeshjadhav47423 жыл бұрын
सचिन दादा आणि शितल ताई तुम्हाला व तुमच्या विचारला क्रांतिकारी सलाम.
@sharadaher40043 жыл бұрын
आई
@ashoksherkar50123 жыл бұрын
खरंच खूप छान एकदा जर गाणे ऐकायला सुरुवात केली की असे वाटते शीतल ताई सारख ऐकत राहावं बस क्रांतिकारी लाल सलाम तुम्हा गदोघांना ✨❤️👌
@pareshmore4975 Жыл бұрын
खूप सुंदर गीत,रचना,मन हलवून टाकणार,वास्तववादी, अभिनंदन,
@ulhaskambale33263 жыл бұрын
अस्सल आणि खरा खुरा अभिमान...शीतल ताई आणि सचिन दादा❤️🙏अप्रतिम
@sameer_sulochana3 жыл бұрын
उत्कृष्ट शब्दांकन सचिन दादा.... नेहमीप्रमाणे अप्रतिम अश्या आवाजात आणि चाळीत गायलंस शीतल ताई.... हरीश कांबळे ह्यांचे उत्तम बसरीवादन....
@amolsalve42863 жыл бұрын
वंचितांच्या ऊर्जास्त्रोतांना क्रांतिकारी जय भीम........ अशीच ऊर्जा आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा माझ्या ताई दादांकडून...
@rahulshete17153 жыл бұрын
So sweet song
@Swabhimani_Sainik_07. Жыл бұрын
मातृत्वाच्या कष्टाला वंदन करणारे गीत.. 🌹
@kedabachhav55643 жыл бұрын
🌷अप्रतिम आईच गीत आपले 🙏शब्द रचना, गायन, संगीत हे गीत ऐकल्यावर आपले हृदय भरून येते,