मला सांगा तुम्ही कीर्तनकार आहात मोठे सगळ्यात मोठे महाराष्ट्र सगळ्यात एक नंबरचे कीर्तनकार तुम्ही पण आपलं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम पाठीमागच्या कितीतरी वर्षांपूर्वी झाला होता
@sachinsarje64942 ай бұрын
इंदुरकर महाराज मिशी मोठी ठेवावा
@YallappaShivanate2 ай бұрын
@sachinsarje6494 : सचिन, तुमची कमेंट वाचून मला हसावं की रडावं असं वाटलं ! तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी जाता की, महाराज दिसतात कसे हे बघायला जाता ! "अंतरी निर्मळ। वाचेचा रसाळ।। तयाच्या गळा माळ । असो नसो ।।" या ओवीचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे झालं! महाराजांना मिशा आहेत की नाहीत! असल्या तर लहान की मोठ्या की झुपकेदार... की छपरी ??? अशा फालतू गोष्टींत आपण का म्हून पडा? क्षमस्व 🙏 🚩।। राम कृष्ण हरी ।।🙏
@SantoshShukre2 ай бұрын
जय हरी 🙏राम कृष्ण हरि 🙏महाराज एका दा सुद्धा आजारी पडणार नाही 🙏तू मी एव्हडं मोठं काम करताय 🌹