Inspired by

  Рет қаралды 217

Reghotyaa

Reghotyaa

Күн бұрын

मी काही दिवसांपूर्वी, अभिनेता शाहरुख खान यांचे एक स्पीच ऐकले होते. ज्यात ते म्हणाले होते कि ते "गाडीमध्ये, बाथरूम मध्ये आणि झोपताना" अशा तीन ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं वाचतात. आणि मला हि गोष्ट मनापासून आवडली. मी एक पुस्तकप्रेमी असून, आजपर्यंत एकावेळी एकच पुस्तक वाचायचे. पण......आता मी सुद्धा हा वेगळा प्रयोग करून बघणार आहे. या प्रयोगासाठी मी कोणती पुस्तके निवडली आहेत ? कोणते पुस्तक कधी आणि कसे वाचणार आहे ? याचे फायदे काय आहेत ? याचा तुम्हाला काय फायदा होवू शकतो ?
सर्व जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
• Inspired by #Shahrukhk...
For collaberation : Reghotyaa@gmail.com
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
#रेघोट्या #reghotyaa #books #bookrecommendations #sadhanakaspate #sadhanakaspatemahanoor #sadhna
#shahrukhkhan #shahrukh_khan #kingkhan #shahrukhkhanspeech
#shahrukhkhanspeechaboutbooks
#books #bookreview #booksrecommendations #bollywood
#motivation #inspiration #inspirational #inspired #marathibookreview
#marathibooks

Пікірлер: 8
@preetimasatkar652
@preetimasatkar652 Ай бұрын
Great.. Me too following the following 1 in the morning and 1 in the night
@sadhanakaspate7474
@sadhanakaspate7474 Ай бұрын
Superb ❤❤
@BharatJadkar
@BharatJadkar Ай бұрын
खुप छान
@sadhanakaspate7474
@sadhanakaspate7474 Ай бұрын
Thank you ! 😊
@bhanudasmahanoor3681
@bhanudasmahanoor3681 Ай бұрын
छान संकल्पना, उत्कृष्ट मांडणी, शाहरूखचे असंख्य फॉलोअर्स त्याच्या वाचनाच्या छंदाने प्रभावित होऊन जर वाचनाकडे वळले तर एक उत्कृष्ट सामाजिक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान मिळेल. हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐👍
@sadhanakaspate7474
@sadhanakaspate7474 Ай бұрын
मनस्वी आभार ! ❤😊
@K_Shubhangi
@K_Shubhangi Ай бұрын
Reghotya channel chya krupemule pustak vachanachi aawad nirman zali so Reghotya channel ne sangitlela pratek prayog karun baghayla kahihi harkat nahi... Thank you so much😊🙏 #Books #Reghotyaa
@sadhanakaspate7474
@sadhanakaspate7474 Ай бұрын
😅😅
24 Books I loved in 2023 |
13:00
Reghotyaa
Рет қаралды 1 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН