अप्रतिम असं समीक्षण..👍🏻 सतत ऐकत रहावस वाटतं..मनापासून आभार इतक्या सुंदर काव्यसंग्रहाला निवडल्या बद्दल.😊🙏🏻 आणि खूप खूप शुभेच्छा 💐
@sadhanakaspate74744 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शुभांगी 😅❤
@k_shubhangi56254 ай бұрын
AND i like your outfit and location as usual 😍
@sadhanakaspate74744 ай бұрын
Thanks a lot ❤
@k_shubhangi56254 ай бұрын
Waiting.........🎉
@Reghotyaa4 ай бұрын
🏃♀🏃♀...coming
@bhanudasmahanoor36814 ай бұрын
खूपच उत्कृष्ट समीक्षण !
@Reghotyaa4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद !
@sanjaydeshmukh25454 ай бұрын
खुपच छान विश्लेषण केल मॅडम 🙏🙏
@Reghotyaa4 ай бұрын
Thank you so much !
@prathmesh5084 ай бұрын
Khup chan tai
@balasahebdeshmukh14134 ай бұрын
एका नव्या कवितासंग्रहाचा परिचय आणि आशय खूप छान पद्धतीने मांडला आहे जुन्या विसरत गेलेल्या शब्दांची उकल छान केलेली आहे निवेदन ,निवेदनामध्ये कवीच्या लेखनाचा कवितेचा छान आढावा घेतलेला आहे आपल्या या उपक्रमास लाख लाख शुभेच्छा. श्री बाळासाहेब देशमुख ,कथालेखक. अहमदनगर.
@sadhanakaspate74744 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर ! 😊
@zppskemapur97324 ай бұрын
खूपच छान विश्लेषण
@Reghotyaa4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद !
@Kavygandh_4 ай бұрын
खूपचं छान 👌👌
@sadhanakaspate74744 ай бұрын
खूप धन्यवाद ! 😊
@PadmaKarande-d3r4 ай бұрын
Khup chhan
@Reghotyaa4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद !
@prathmesh5084 ай бұрын
Khup chan tai
@sadhanakaspate74744 ай бұрын
Thank you 🙏
@shailendrakhandagale61424 ай бұрын
सहज म्हणून आमचे मित्र महानोर साहेब यांनी टाकलेली पोस्ट चाळली, खूप छान कवितेचे समालोचन साधना ताई चा ग्रामीण शब्द साहित्याचा अभ्यास खूपच आवडला ताईंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@Reghotyaa4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद !
@अमोलविनायकरावदेशमुख4 ай бұрын
धन्यवाद मॅडम..
@Reghotyaa4 ай бұрын
welcome sir !
@sanjaydeshmukh25454 ай бұрын
कवी. अमोल विनायकराव देशमुख कौसडीकर आहेत . आडनाव चुकीच आहे गायकवाड नाहीत