Рет қаралды 70,590
#BBCMarathi #SanatKaur #transwoman #LGBTQ
स्वतःच्या शरीरापासून सुरू होणारी आव्हानांची मालिका घर, कुटुंब, नातेवाईक आणि समाजापर्यंत सुरूच राहते. पण सनत कौर या बाबतीत भाग्यवान आहे.
सनत जन्मतः पुरुष होता. किशोरावस्थेत असताना, सनतला जाणवलं की ती चुकीच्या शरीरात आहे. या गोंधळाच्या वेळी, तिने तिच्या आईला हे सांगितलं, आणि आईच्या पूर्ण पाठिंब्याने सनत चड्ढाची सनत कौर झाली.
पाहा तिचा हा प्रवास
रिपोर्ट: कीर्ती रावत
व्हीडिओ: डेबलिन रॉय आणि अल्ताफ
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi