No video

Instagram hack झालं आणि Satara मधील हे कुटुंब रस्त्यावर आलं

  Рет қаралды 354,760

BBC News Marathi

BBC News Marathi

8 ай бұрын

#instagram #socialmedia #maharashtra #bbcmarathi
साताऱ्यात सिराज (बदललेलं नाव) या शाळकरी अल्पवयीन मुलाची आणि त्याच्या समाजाची बदनामी करण्याच्या हेतूने एका तरुणाने त्याचं इन्स्टाग्राम हॅक केलं. त्यानंतर सोशल मीडियावर जातीय तेढ वाढायला सुरूवात झाली आणि त्याचा फटका सिराजच्या कुटुंबाला बसला. त्याला काही दिवस रिमांड होममध्ये तर वडिलांनाही तुरुंगात जावं लागलं. दोघांना नंतर सोडण्यातही आलं पण कुटुंबावर इतका दबाव होता की त्यांना घर सोडावं लागलं.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 338
@bharatgorad8916
@bharatgorad8916 8 ай бұрын
खूप मस्त विषय BBC Marathi चे खूप खूप आभार, ह्या मुळे एक लक्ष्यात येत की लोक एका फेक मेसेज वर कोणत्या थराला जात आहे, मोबाईल चा अती वापर टाळावा व पुस्तके हाती घ्यावी.
@shraddharajput1120
@shraddharajput1120 8 ай бұрын
Aho he sarv niyojit ahe , apan influence n hona hach ek upay aahe .
@hareshwarkore620
@hareshwarkore620 8 ай бұрын
खुप छान विषय आहे. यात जो झुंडशाही तयार करतो , त्याला पहिला डिपार्टमेटन पकडला पाहिजे आणी संपुर्ण झुंडीच्या गावाच्या समोर उभा करुन त्याने संपुर्ण घराला कसा उध्वस्त करत होता ते त्याच्या घरातल्यासमोर त्याच्या नातेवाईकांन समोर त्याचा पुढारकी ऐकावावी.
@vijaykolekar1146
@vijaykolekar1146 8 ай бұрын
9वीत शिकणारा मुलगा म्हणजे वय वर्ष 15 या वयात शैक्षणिक कामा शिवाय मुलांना मोबाईल लागतोच कशाला.याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत.
@prasadkapse1853
@prasadkapse1853 8 ай бұрын
Yala Karan aahe Corona corona kala made je ghari basun shala chalu jhaleya na online lecture ya saatti mobile gheyave lagle
@raman87910
@raman87910 8 ай бұрын
Pan shalet politics ghusla ahe hya peksha vait kay asu shakto. Kiti tar video asel viral jhalet magchya 3 varsha madhe. Mag toh burkha aso, pustak madhe vishay aso, shale madhe ghenare prayers aso, kinwa lahan mulala durya lahan mula kadun jhaleli marhan, kinwa konte mahapurush kinwa thor vyakti che photo lagle pahije hyawarun honare waad. Ikde shala ani karyakarte bhidle nahi pahije. Karan konti pan shala mulanna vait shikwat nahi. Lahan jib changla chikun changla manus banav hech iccha aste parents chi. Aplya mulana changla gyan dena he pan aai wadilancha kartavya asta. Ani laksha thevma thevdha mhatvacha.
@user-wu9ym3ll2q
@user-wu9ym3ll2q 6 ай бұрын
Shat todayla😅
@ygthbvfe4826
@ygthbvfe4826 8 ай бұрын
बहुसंख्य लोकांना असा काही angle असू शकतो आणि social media account हॅक करून राज्याची आणि देशाची शांतता बिघडवली जाते याची याची जाणीव नसते बीबीसी मराठी टीम चे आभार
@omkar3674
@omkar3674 8 ай бұрын
का कशासाठी इंटरनेट आपल्या देशात आला कधी कधी असे वाटत की पहिला काळच बरा होता No mobile No Internet And Not Social media 🤔😞
@amolsaste3742
@amolsaste3742 8 ай бұрын
Kadhi kadhi nhi rojch vattatey time pass hotoy Ani tyasibt life hi
@khiladirowdy
@khiladirowdy 8 ай бұрын
अरे पण एवढं सगळ करण्यापेक्षा first पोस्ट आल्यावरच insta account permanently delete karaych naa.. इतकं महत्वाचं आहे insta account २ min lagtat😂😂😂
@ni10fs32
@ni10fs32 8 ай бұрын
​@@khiladirowdynaav khiladirowdy ni akkal tila evdhi suddha nahi, 😂😂😂😂 proof ky daat dakhavayche ka 😂😂😂😂
@raman87910
@raman87910 8 ай бұрын
Ekadi team asawi donhi paksha kadun. Jatiye post kinwa asla kahi social media activity disla ki tya victim ne police la sobat milun aap aplya ani samorchya paksha la inform kela pahije jar ti post kuni hack karun kela asel tar. Ani immediate action jhali pahije jo gunhe gar asel tya war. 100 loka milun ek chukichya vyakti la mar haan karnya adhi chaukashi jhali pahije. This will maintain respect for each other culture.
@GaikwadSurya
@GaikwadSurya 8 ай бұрын
Only *Radio* accha tha
@Rudra__M14
@Rudra__M14 8 ай бұрын
जनतेने जागृत होणे गरजेचे आहे, मात्र जनतेला वास्तविक परिस्थिती समजून न घेता, एखाद्या निष्पापाला मारण्यास जास्त आनंद मिळतो. 🇮🇳Jai Hind🇮🇳
@zealforyou6946
@zealforyou6946 8 ай бұрын
सगळं वातावरणच दूषित झालंय. मी तर सगळ्या सोशल अकाऊंट वरून स्वतःला काढून घेतलं
@vaibhavgadugale
@vaibhavgadugale 8 ай бұрын
बरोबर आहे
@vaishaliindulkar656
@vaishaliindulkar656 7 ай бұрын
Kharay ho
@statesking8310
@statesking8310 7 ай бұрын
Mi pn
@apoorva4075
@apoorva4075 8 ай бұрын
धन्यवाद बीबीसी तुम्ही ही बातमी पुढे आणली.
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
7:18 कराड बसस्थानकावरील पथनाट्य 👌👌 या तरूणांनी खूपच चांगला उपक्रम राबवला
@rajeshvekhande6162
@rajeshvekhande6162 7 ай бұрын
काय मूर्खपणा आहे त्याचे मोबाईल हॅक झाले असून हे माहीत असून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलं आहे आणि केस अजूनही मागे घेतली नाही😅
@vaibhavmane8053
@vaibhavmane8053 7 ай бұрын
आपला कायदा खुळ्या लवड्याचा आहे
@virajnarkar2204
@virajnarkar2204 7 ай бұрын
आधी कांड करायचा अणि नंतर victim card play करायचा. BBC kadhi हिंदू killings in Pakistan ha report ka nahi दाखवत
@chavatcoment_204
@chavatcoment_204 8 ай бұрын
Heart touching....news ...good job bbc..we proud of you 👍
@satyarthwonderboy9906
@satyarthwonderboy9906 8 ай бұрын
दंगल घडवण्यासाठी घडवलं असणार हे आणि दंगली करण्यात कोणाला रस आहे हे सुज्ञ लोकांना ठाऊक आहे
@ravindradawane2499
@ravindradawane2499 8 ай бұрын
खरा गुन्हेगार शोधून त्याला देशद्रोही घोषित करा मग तो कोणीही असुदे
@vishalkambale3567
@vishalkambale3567 8 ай бұрын
गुन्हेगार सापडलाय
@OM-jc9mh
@OM-jc9mh 8 ай бұрын
bjp nahitar mim wala asel
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 8 ай бұрын
हिंदु देवतांची बदनामी करणारे २१ प्रकरणे समोर आली पण इतर धर्माची बदनामी करणारे एकही प्रकरण घडले नाही .
@pranavpatil1667
@pranavpatil1667 8 ай бұрын
Thanks to reporter and team to focus on topic which are very much needed
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील "पुसेसावळी" मधील ही घटना आहे
@mr.america9806
@mr.america9806 8 ай бұрын
Yedya BBC propaganda based channel ahe tula ata prayant samjhala nahi ka murkha
@mr.cricket4802
@mr.cricket4802 8 ай бұрын
​@@indian62353kodoli madhle aahe
@pandurangkilledar3254
@pandurangkilledar3254 8 ай бұрын
@86crravi69
@86crravi69 8 ай бұрын
Use your marathi... Dont use our english or hindi
@sanjivanik1569
@sanjivanik1569 8 ай бұрын
Social media वापरण्या पूर्वी काळजी काय घ्यायची हे पाहिलं माहिती हवी. विशेषतः कुणी मुलगी chat करायला आली तर मोहात अडकू नये ही पहिली खबरदारी....
@T2RxProfessor
@T2RxProfessor 8 ай бұрын
Kasli story Takli hoti mala kay samajl nahi?
@diptikulkarni1335
@diptikulkarni1335 8 ай бұрын
त्या मुलाच अकाऊंट हॅक झाल होत हे जर पोलिसाना माहीत आहे तरी अजून त्याला का सोडलं नाही
@saurabhkapale792
@saurabhkapale792 8 ай бұрын
Hiii
@moryatech4
@moryatech4 7 ай бұрын
For his safety..
@sagar1625
@sagar1625 5 ай бұрын
Victim card
@arifsayyad5628
@arifsayyad5628 8 ай бұрын
पोलिसांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. बी बी सी न्युज चे हार्दिक आभार
@user-hi3yt1ce9y
@user-hi3yt1ce9y 8 ай бұрын
वा देशपांडे ताई खूप छान काम करताय आपण...
@anilgarkal3335
@anilgarkal3335 8 ай бұрын
अशे प्रकरण घडू नये म्हणून kyc चे नियम पाहिजेत
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील "पुसेसावळी" मधील ही घटना आहे
@shraddharajput1120
@shraddharajput1120 8 ай бұрын
Kay farak padto .... He kuthehi hou shakta .....pan kiti ghanerdi manovrutti na...chee
@omkarmohite5721
@omkarmohite5721 8 ай бұрын
नाही ही वेगळी आहे आणि पुसेसावळीची वेगळी आहे. ही आदी झाली होती घटना आणि पुसेसावळीची नंतर झाली. पुसेसावळी आणि याचा काही संबंध नाही.
@shaileshjadhav2651
@shaileshjadhav2651 8 ай бұрын
Ti vegli ghatna aahe
@latikajadhav6923
@latikajadhav6923 8 ай бұрын
पुर्वी अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होती आणि आता मोबाईल म्हणजे सर्व काही आहे
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 8 ай бұрын
Mobiles cha kahihi dosh nahi social over hon ha dosh ahe
@tpsprogamer
@tpsprogamer 8 ай бұрын
मी एक शिक्षिका असून सुद्धा whatsaap सोडून काही वापरत नाही.
@ajaymahapure6289
@ajaymahapure6289 7 ай бұрын
मी तर student आहे मी काहीच वापरत नाही
@Preety651
@Preety651 7 ай бұрын
Same here I also don't use anything
@Pkumar-ju1xr
@Pkumar-ju1xr 8 ай бұрын
Thanks for sharing information. It will help other teenagers to learn this fact. It is horrible for this poor family,who are victims of such act of illegal use of social, and social media , teenagers use of social media..
@funnmastii1135
@funnmastii1135 7 ай бұрын
आरोपी चे नाव सार्वजनिक का करत नाही......
@user_yasho_0009
@user_yasho_0009 8 ай бұрын
समाज थोडक्यात किती टोक गाठतो. कोणताही विचार न करता लगेच बॅन करून मोकळे होतात .
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 8 ай бұрын
हे प्रकरण समजायला Hackered किवा cyberscod movie बघा....मग सिराज च दुखणे समजेल
@saurabhkapale792
@saurabhkapale792 8 ай бұрын
🙏🙏🙏
@kaivalyabhise852
@kaivalyabhise852 5 ай бұрын
movie che nav sanga?
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 8 ай бұрын
हे सर्व काम विश्व हिंदू परिषदेचे IT cell करतात.. आणि साधारण लोकांचा काहिहि संबंध नसतांना त्रास सहन करावा लागतो..
@user-wz4yr1od5p
@user-wz4yr1od5p 8 ай бұрын
Right
@milind8783
@milind8783 8 ай бұрын
😁😁जिहाद्यांचे account नेहमी हैक होते😆😆
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 8 ай бұрын
मग सिराजचं नाव सांगितलं.तो खरा अपराधी नसेल तर खरा अपराधी कोण? आतंकवाद्यांच्या अल तकियामध्ये माध्यमं आणि सरकारने सहभागी होऊ नये.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 ай бұрын
देशपांडे ताई तुम्ही म्हणताय " टिपू सुलतानाना " आपण " (?) राष्ट्रभक्त म्हणून, ज्यांच्या नावाचं आपण टपाल तिकीट काढलेलं आहे. " ताई तुमच्या बद्दल पूर्ण आदर बाळगून एक सांगावेसे वाटते की टिपू सुलतानचा खरा इतिहास तुम्ही एकदा वाचावा. मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करून 60-65 वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाने टिपू सुलतानचे टपाल तिकीट काढले म्हणून टिपू सुलतान " राष्ट्रभक्त" ठरत नाही. 😠
@Deshpande336
@Deshpande336 8 ай бұрын
टिपू सुलतान जिहादी होता, देशभक्त कशाचे, तो बळजबरी केरली इसाई, हिंदू ना मुस्लिम convert करायचा, म्हणून ब्रिटिशांनी घरात घुसून त्याला कुत्ते कि मौत मारलं
@Asif_3010
@Asif_3010 8 ай бұрын
Rashtarabhakti che certificate tuzhya kadun ghayche nahi..tuzhya bolnyane koni rashtrabhakt aani koni rashtradohi hot nahi aapan apli layki baghun bolave
@Deshpande336
@Deshpande336 8 ай бұрын
विषय कुत्ता ए म्हैसूर च्या सर्टिफिकेट चा तर तो जिहादी होता राहील आणि असेल, सरकार बदलली म्हणून त्याची पाप काय धुतली जाणार नाही. आणि लायकी चा प्रश्न तर आमच्या समोर सांगू नको,अगदी puncture वाला, भंगारवाला यांची लायकीला शोभेल असेच तू उत्तर दिले, 😂😂 दोष तुझ्हा नाही आंधल्या इस्लाम. इस्लाम मुर्दाबाद
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 ай бұрын
@@Asif_3010 तुझे नावच सांगतेय तुझी लायकी काय आहे ते. खान्ग्रेसने खरा इतिहास लपवून लिबरांडू लोकांनी लिहलेला लोकांना शिकवला त्यामुळे खरे राष्ट्रभक्त कोण हे लोकांना कळलेच नाही. आणि लिबरांडूनी ज्या नकली लोकांची नावे राष्ट्रभक्त म्हणून पुढे आणली त्यानाच लोकं राष्ट्रभक्त मानू लागले. त्यांच्यापैकीच एक तु आहेस. त्यामुळे तुला समजावण्यात काही अर्थ नाही. माझी लायकी काढण्या अगोदर तुझ्या घराण्याचा चार पाच पिढ्यांच्या अगोदरचा इतिहास शोध म्हणजे तुझे पुर्वज " खरे कोण " होते हे तुला कळेल.
@shethlokan
@shethlokan 8 ай бұрын
​@@Asif_3010mg KY tuzakdun gheu ka re lowdya tuza tya allah la follow kr ugach itihasat lund nko pajlu
@Indian-hq7no
@Indian-hq7no 8 ай бұрын
Thank you BBC
@shraddharajput1120
@shraddharajput1120 8 ай бұрын
Arey kasla thank you Harami aahe bbc Clearly Marathi mulga aahe ...pan badlun naav 'Muslim' thevlay ....kaa ? Marathi nav sampli hoti Kay ? Bbc kayam jatiy N dharmik gostinna khat pani ghalte .
@anusayakharpas7527
@anusayakharpas7527 8 ай бұрын
Police👮 khup khup dhayanvad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍chan prakaray shodh ghyatla thanks jay Jay🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 maza bharat jay Jay
@sandeeptardalkar6015
@sandeeptardalkar6015 8 ай бұрын
फार सावध रहावे लागणार आहे.
@amoldandge9282
@amoldandge9282 8 ай бұрын
लॉग इन आयडी व पासवर्ड कोणालाही देवू नये. एखादी मुलगी, बाई किंवा कोणत्याही व्यक्ती असो देवू नये. फालतू नाद करु नये.
@padmaakarrmokar4618
@padmaakarrmokar4618 8 ай бұрын
That's so sad. What the family must be facing! Feeling bad for this innocent family.
@psycho....01
@psycho....01 8 ай бұрын
आई बापाला कधी पासवड सांगीतला नाही. एका अनओळखी मुलीला दिला 😁😁
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 5 ай бұрын
हिच स्टेप चुकीची झाली आणि सगळा प्रकार घडला ; आपल्या अकाउंटचा पासवर्ड दुसऱ्याला द्यायचा काय संबंध?
@balajimali0707
@balajimali0707 8 ай бұрын
सोशल मीडिया खूप धोकादायक ठरू लागली आहे तर सर्वांनी सावध गिरी ने वापर करावा 📱🎭🤬🤬🤬🤬
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 8 ай бұрын
सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद सर.
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील "पुसेसावळी" मधील ही घटना आहे
@sachinmali1240
@sachinmali1240 8 ай бұрын
खूप छान BBC
@amolsonawale2547
@amolsonawale2547 8 ай бұрын
आपली system पण खूप मागास आहे... हे अंधभक्त जो पर्यंत भारतात आहेत तोपर्यंत सर्व जनतेला त्रास आहे.. सर्व चूक अंधभक्त जनतेची आहे... कधी सुधारणार अंधभक्त
@camperop2204
@camperop2204 8 ай бұрын
Nig baher mag देशातून kelya 😂😂
@livelonglife200
@livelonglife200 8 ай бұрын
Bagha kon boltay system maagas ahe 😂. sarv kahi fukat bhetun pan jyanchi maximum majority ajun zopadpattitun baher padu shakli nahi te ata sangnar maagas kon ani pragat koan 😂.
@camperop2204
@camperop2204 8 ай бұрын
@@livelonglife200 hana layki nahi hya kutryanchi sale aplyala shiivay dhyala laglet arakshanavr shikun majlet kutre arskhsan kadl ki hyana hyachi layki kalel kay ahe te
@deepshinde
@deepshinde 8 ай бұрын
अंधभक्त फक्त एकाच पक्षाचे अथवा जाती, धर्म, पंथाचे नाहीत. ते सर्व पक्षाचे, धर्माचे, जातीचे आणि पंथाचे आहेत. आणि जशी सिस्टीम तसा समाज, जसा समाज तशी सिस्टीम. एकमेकांना पूरक.
@popprince8353
@popprince8353 8 ай бұрын
Tu kuthun pan aala ki survatach ka ghaan khayala ... ithe Andhbhakta kuthun aala
@user-tr7cl4ko8b
@user-tr7cl4ko8b 8 ай бұрын
OLD IS GOLD , NO MOBILE, NO COURIER, NO MEDIA
@ssarang4141
@ssarang4141 8 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव 🙏🙏🙏🙏
@vijayavharkate581
@vijayavharkate581 7 ай бұрын
अजमेर 93movie पहा
@ssarang4141
@ssarang4141 7 ай бұрын
@@vijayavharkate581 ९३ नसून ते ९२ आहे याची नोंद घ्यावी...🙏🙏 भाजपमध्ये सगळे धुतलेले आहेत ज्यांना सगळ्या पक्षातूनच सामील करुन घेतले आहेत 🍉🍉🍉🍉
@rahulwable6924
@rahulwable6924 8 ай бұрын
पहिलं म्हणजे आई -वडिलांनी लहान मुलांना मोबाईल दिलाच नाही पाहिजे 🤝
@marathi_memer_2.0
@marathi_memer_2.0 8 ай бұрын
पोरीचा नाद बेकार 😢
@eshamulani1178
@eshamulani1178 7 ай бұрын
Justice for Siraj and family ( बदलेल नाव)
@sainathank.560
@sainathank.560 8 ай бұрын
काय मूर्खपणा आहे, समाजाने पण समजून घ्यायला पाहिजे. कोणीतरी टार्गेट करून काहीतरी करतं आणि समाज मुर्खासारखे खर मानून वेंधळा होतो...
@Peachoro7
@Peachoro7 8 ай бұрын
हे सगळ दंगल करण्यासाठी होत हॅक मोबाईल करतात बाकी काही नाहीं. मी तर काही वापरत नाहीं मी फक्त whatsup app वापरते
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 8 ай бұрын
हे पुढं लै अवघड होणार आहे insta fb becoz dark web deep web काय काय सुरू आहे..बँकेतून पैसे चोरीला जाने.. लोन च्या नावाने लोकांना अडकवने.. आव्हानात्मक आहे...
@utsavnalawade4155
@utsavnalawade4155 7 ай бұрын
Kshala आईघालायला username password dyaycha..... Chuki mulachipn ahe
@SunnyBhau-26
@SunnyBhau-26 7 ай бұрын
ह्या म्हातारीला टिपू सुलतान देशभक्त वाटतो ✅
@SAMEERSHAIKH_44
@SAMEERSHAIKH_44 8 ай бұрын
Social fake media..(mafia) Yeh khatarnak hai. Unkonw aur unidentified news ka sagar
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 8 ай бұрын
सर्व काही राजकीय फायदयासाठी ....
@vidardhacha_bhaitad
@vidardhacha_bhaitad 8 ай бұрын
हे सगळं करणारा जवळचाच असणार
@Genus-Homo_Species-Sapiens
@Genus-Homo_Species-Sapiens 8 ай бұрын
😢 ky vikrut ani neech loka ahet Eka kutumbala udvasta karun takla nalaykanni
@akshaybothale4248
@akshaybothale4248 8 ай бұрын
Eka pakshacha ajenda chalavnya sathi, janiv purvak vatavaran dushit karnyat ala ahe
@rajanipatil90
@rajanipatil90 8 ай бұрын
खोटं आहे सगळं. मुद्दाम करतात, कधी हल्लेखोर मनोरूग्ण सांगतात, कधी अल्पवयीन आहे सांगतात, आता हॅकिंगचं कारण दिलं
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
खरं आहे हे
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 8 ай бұрын
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
4:53 हे ऐकलं का?
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
3:39 👈👈
@thekrushiratnfarm2294
@thekrushiratnfarm2294 8 ай бұрын
Amche mothe kaka ekdam sadha mobile vaprta kadhi tension madhi nhi satat smile tension nhi photo kadych ved nhi kon kay karty kahi ghen nhi mast life jagta
@anmolmale5325
@anmolmale5325 8 ай бұрын
Masti aangashi aali 😅
@sandeepk846
@sandeepk846 8 ай бұрын
देशपांडे बाई तुमचे विचार पण दुषित आहेत.दुसर्यांना नाव ठेवत आहात
@omkarmohite5721
@omkarmohite5721 8 ай бұрын
आगदी बरोबर
@t.c.0001
@t.c.0001 7 ай бұрын
shalet janarya mulanche insta war account? waa.. 👏🏻
@Mrj995
@Mrj995 8 ай бұрын
हि बातमी पूर्ण सत्य नाही आर्धी माहिती दिली आहे ह्या मुलाने अगोदर पण अशीच पोस्ट केली होती
@imakshayg
@imakshayg 8 ай бұрын
He planning karun kel gel aahe asch distay... family la tras denyasaathi.
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
Right 🤦‍♂️
@radhakakad1562
@radhakakad1562 7 ай бұрын
एकच पर्याय सर्व भाषा हिंदी करावी, म्हणजे आपण कुठे चुकतो हे सर्वाँना कळणार😢
@ajittanpure4437
@ajittanpure4437 8 ай бұрын
लहान मुलांना नाद लागलाय इंटरने वापरण्याचा काळजी घ्या आपल्या पाल्याची....
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 8 ай бұрын
निवेदीका कोण आहेत माहीत नाही पण त्यांचा आवाज खूप सूंदर आहे
@mandar8557
@mandar8557 8 ай бұрын
Will 3rd world war happen using internet , computer & AI only ??
@trueindian8328
@trueindian8328 8 ай бұрын
Yes💯✔️
@ashishkorg8170
@ashishkorg8170 8 ай бұрын
Who are those people doing all these ?Please declare their names.
@unknownvideo5748
@unknownvideo5748 8 ай бұрын
Problem status cha nahi problem lokancha aahe
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 8 ай бұрын
👍 right
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
म्हणजे??🤔
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 8 ай бұрын
Jyanni pn CASE ghatli ahe, request krto maage ghyawi! INNOCENT mulga & family la ya madhun ghalwun tumhi already paapaat padlela ahat!
@sarv1718
@sarv1718 8 ай бұрын
thanks bbc marathi i just got to know about this
@aartidhabale5504
@aartidhabale5504 8 ай бұрын
Pan pudhe Kay jhal? To aaropi kon hota pakadla gela ki nahi?? Yababat pan sangitla tar barr hoyil. Nahi tar ashya cases chi far dakhal ghetli jat nahi aani jyachavar anyay jhala aahe tyala ch shiksha bhogavi lagte he atyant nindaniy aahe
@beware123
@beware123 6 ай бұрын
Mi tr band kelay baba social media accounts khup sukhi jivan jagat ahe gym la jato football khelyla jato walk la jato shikshan pn karto aai baba sobat vel ghlvto kiti mjja yete ata kutumba sobat vel jato ksa ata samjtch nahi khrch mjha nirnay mala avdla Ani mi khush ahe without social media
@SurajYadav-wh2jl
@SurajYadav-wh2jl 8 ай бұрын
काय कल युग आहे
@samnayakawadi
@samnayakawadi 7 ай бұрын
Special Thanks to BBC News Marathi
@Ibne_aadam313
@Ibne_aadam313 7 ай бұрын
Thank You 🙏 So Much BBC Reality Fact 😢
@a2fansmotive974
@a2fansmotive974 8 ай бұрын
😢😢😢😢😢 थोडा भरोसा करायला हवा
@OM-jc9mh
@OM-jc9mh 8 ай бұрын
business sathi upyogace asel tarach wapra.. kashala naste udyog karayche
@swaaaa11
@swaaaa11 7 ай бұрын
एका भाजपा कार्यकर्ते ने असे केले पण त्याला काहीच अजून शिक्षा नाही, भाजपा दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत आहे
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 8 ай бұрын
Good Work ❤❤
@khiladirowdy
@khiladirowdy 8 ай бұрын
अरे पण एवढं सगळ करण्यापेक्षा first पोस्ट आल्यावरच insta account permanently delete karaych naa.. इतकं महत्वाचं आहे insta account २ min lagtat😂😂😂
@YT.Song24
@YT.Song24 8 ай бұрын
7 divas lagta Bhava
@gayatri3482
@gayatri3482 8 ай бұрын
Maza bhavacha pn account hack zala hota. Pn te paise mangt hote tyacha account varun msg karun sarv contact la.
@Ganesh-wz1tc
@Ganesh-wz1tc 8 ай бұрын
Thanks❤
@abhijeetghorpade3845
@abhijeetghorpade3845 7 ай бұрын
Maharashtra ch up bihar kru nka. Ethe sagli hushar ani changlya vicharache lok ahet. 2024 che election yetil tase he chalu hoel. Google authentication use kra. Sglya account sathi. Ani baki che important muddhe ahet tyavr tarun pidine laksh dyav.
@theindianlawyer76
@theindianlawyer76 8 ай бұрын
अस असेल तर सिराज बळीचा बकरा ठरला, त्याला तात्काळ सोडा 😥😥
@123akhandbharat
@123akhandbharat 8 ай бұрын
He sagl khot ahe..... Bbc n chukich dakhvl ahe.... Nehmich ashya post chatrapati shivaji maharaj baddl vait comments krattat Ani nantr mhantat ki account hack zaly
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 8 ай бұрын
बळाचा गैरवापर होत आहे तंत्रज्ञानाचा बमालुम वापर होतो आहे
@shyamahire6682
@shyamahire6682 8 ай бұрын
मला वैयक्तिक पातळीवर फसवणुकीचा अनुभव तो हि पोलिस अधिकारी यांचा फोटो वापरून.
@bandanikam1999
@bandanikam1999 7 ай бұрын
पण कोणी हॅक केल का केल हे कधी उघड होणार आरोपी कोण आहेत
@videosgoingcrazy
@videosgoingcrazy 8 ай бұрын
parents should know what kids are doing with their mobile, otherwise family and relatives also face these types incidents, also request of kids dont be overactive on internet, use it as utility no as addiction
@snehankitdkoli
@snehankitdkoli 8 ай бұрын
Hyala phishing nahi mhanat hyala social engineering mhantat sir...
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 8 ай бұрын
Email through hoti ti phising.
@che6820
@che6820 7 ай бұрын
Police 🚨 very sharp
@indianintellectual1502
@indianintellectual1502 8 ай бұрын
Jyane pan he kelay hya mulabarobar tyala samajat samor aanane far garajeche aahe, aaj hyachya barobar zal udya kona dusarya barobar pan ghadu shakate
@Heil_To_Satan
@Heil_To_Satan 8 ай бұрын
Instagram cha chakyan sobat asach zala pahije😒 mhanun me insta use nahi krt😏
@ahatesham
@ahatesham 8 ай бұрын
Actual criminal ko saza kab hogi???
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 8 ай бұрын
हे असले उद्योग करायचेच कशाला? शीक्षण घ्यावं
@moreshubham4393
@moreshubham4393 7 ай бұрын
Tipu rastrbhakt hota?? 😅
@dhananjaykale7684
@dhananjaykale7684 8 ай бұрын
tumhi lok kahi pan cover naka karu channel var , news sangat ja phakta ani ha tipu sultan hota bekarhcha
@nileshkakade4148
@nileshkakade4148 8 ай бұрын
खरी घटना वेगळी आहे
@vsk2430
@vsk2430 7 ай бұрын
Kay zal hot sangu shakta ka aapan?
@RastravadYT
@RastravadYT 8 ай бұрын
he should start ngo or something againt this...this will help him and others too
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le 8 ай бұрын
Thanks 👍
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Show Me the World
Рет қаралды 2,9 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН