Рет қаралды 7,325
वरवरचे वधू-वर या नाटकात आपल्याला खऱ्या आयुष्यातील नवरा बायको म्हणजे सुव्रत जोशी आणि सखी गोखले मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.. नुकतच लग्न झालेल्या किंवा लग्नासाठी तयार असलेल्या वधू वरांची कहाणी यामध्ये अनुभवता येईल.. त्यांच्यामधील भांडणे.. नाते संबंध.. प्रेम, सहवास... या मानवी भावनांना दर्शवणारे हे नाटक.. या नाटकाबद्दल जाणून घेऊया या मुलाखतीमधून
#marathi #marathinatak #natak #marathiactress #marathimovie #marathiactor #sakhigokhale #suvratjoshi #dildostiduniyadari #bollywood
वरवरचे वधू-वर
var varche vadhu var
marathi natak
marathi natak actors
marathi natak app
marathi natak all the best
marathi natak audition in mumbai
marathi natak actress
नाटक
लग्न
प्रेम
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...