तुम्ही व्हिडिओ संपल्यावर ते शेवटचे तीन वाक्य बोलता( चांगले ऐकावं, चांगलं बोलावं,चांगलं बघावं). त्यामुळे मनावर फार चांगला प्रभाव पडतो मनातले विचार प्रसन्न राहतात धन्यवाद
@manojambike5 жыл бұрын
🙏 धन्यवाद
@ashakavathekar94795 жыл бұрын
‘आतली शिकवणी’ संकटांपासून वाचवू शकते! किती उपयुक्त विचार. बर्याचदा याचा अनुभव घेतलाय. पण आज तुम्ही जाणीव करून दिलीत. यापुढे जाणिवपूर्वक याचा वापर करू. मनापासून धन्यवाद.
@manojambike5 жыл бұрын
😊👍👍👍
@sudarshanyadav9392 жыл бұрын
Yes agreed sir.. So many times i read ur book.. And this video too..आज काहितरि click झाले म्हणून post करतोय.. माझे येक काम होणार आहे याच्या मि प्रतिक्षेत आहे.. आणि माझे अंतर्मन My Intution is 100 strong.. तुमच्या आवाजात हि जादु आहे असे video share करुन आपण प्रगल्भ विचारसरणी चा भारत घडवत आहात अस मला वाटते
@mangalajadhav53213 жыл бұрын
खूप खूप छान .विचार
@manojambike3 жыл бұрын
धन्यवाद
@twotwinstogether43444 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितलीत सर
@manojambike4 жыл бұрын
🙏🏻
@yogeshgaikwad81564 жыл бұрын
खुप छान सर अगदी मनातले बोललात , धन्यवाद.....
@manojambike4 жыл бұрын
🙏🏻👍
@sunilraut58405 жыл бұрын
Yes I have lot of experience abt such things
@manojambike5 жыл бұрын
oh great, if possible share ur experience
@vijaytaware8058 Жыл бұрын
Very nice infurnation
@2471733 жыл бұрын
Khup Sundar mihiti ahe " Manachi shakti kashi wapral " ya pustkat. Thank you sir for nice book.
@manojambike3 жыл бұрын
My pleasure
@pranitabhaide93685 жыл бұрын
Very nice information Thanks sir
@manojambike5 жыл бұрын
Thank you
@siddharthgopalkar6256 Жыл бұрын
ही गोष्ट खरी आहे
@siddharthgopalkar6256 Жыл бұрын
मला अगोदर सगळ समजतय
@dattatraymore5125 жыл бұрын
खूपच छान....!!!
@manojambike5 жыл бұрын
धन्यवाद
@ruchirane77935 жыл бұрын
Khup Chan.mahiti
@manojambike5 жыл бұрын
Thank you 🙏
@mrunalinirokade48105 жыл бұрын
अतिशय छान
@manojambike5 жыл бұрын
धन्यवाद
@rekhamayekar87305 жыл бұрын
Very nice
@somashelke80975 жыл бұрын
Thanks sir
@manojambike5 жыл бұрын
My pleasure
@vanitagaikwad3595 жыл бұрын
Thnks a lott sir
@manojambike5 жыл бұрын
My pleasure
@ashokjagdhane6082 жыл бұрын
Nice thoughts
@vaibhavgadge13895 жыл бұрын
Khup chhan sir
@manojambike5 жыл бұрын
धन्यवाद
@somashelke80975 жыл бұрын
Khup chan
@manojambike5 жыл бұрын
धन्यवाद
@pradnyapol86025 жыл бұрын
सर, दसरा चे दिवशीची पुजा .... छान वाटला. माझ्या शिलाई मशिनने मला गेली 50 वर्षांत कधीही अडवणूक केली नाही. सहा महिन्यांनी सुध्दा ती पटकन सुरू होउ शकते.
@manojambike5 жыл бұрын
Yes it works 🙏
@manishakamble72755 жыл бұрын
Very nice..
@manojambike5 жыл бұрын
Thank you
@sudhirphadtare16615 жыл бұрын
Excellent
@manojambike5 жыл бұрын
Thank you
@uttareshwarbansode35164 жыл бұрын
Very Nice Thoughts
@manojambike4 жыл бұрын
🙏🙏
@sharadshinde15335 жыл бұрын
Nice Guidance Sir...Thanking You...
@manojambike5 жыл бұрын
🙏🙏 welcome
@sagartechno9483 жыл бұрын
नमस्कार सर सर हे खर आहे की आपल्या अचेतन मनात खूप शक्ती आहे याबद्दल अनेक पुस्तके आपल्याला वाचायला भेटतात त्यात जे उदाहरणे दिली आहेत ते सर्व पूर्वीच्या शास्त्रज्ञ यांची आहेत काही व्यक्तीची आहेत त्यांनी त्यांच्या अचेतन मनाचा वापर करून खूप मिळवले यातही शंका नाही आकर्षणाचा सिद्धांत ही त्यावर आधारित आहे आपण कुणाचेही त्याबद्दल.व्हिडिओ एकले तरी सर्वजण तीच पूर्वीची उदाहरणे देतात मला हेही मान्य आहे की लोकांना तेव्हा मनाची ताकद माहीत नव्हती आता आता माहीत झाली मग मागील.2 ते 5 वर्षात जगात जाऊ द्या आपल्या भारतात कुणी श्रीमंत झाले निरोगी झाले याची नावे सांगावीत मग हे जर होत नसेल.पूर्वीची उदाहरणे किती एकायची
@mahadeomohite30783 жыл бұрын
Video is very good
@dnyaneshwarpawarvlogs5215 жыл бұрын
Hats off to you.thank you for the story.
@manojambike5 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@prettypritee449111 ай бұрын
Sir, reuki healing vr tumch kay mat ahe? Law of attraction vr tumch kay mat ahe?
@Rutujasghadi5 жыл бұрын
Tumhi ekdum yogya vishyala hat ghatla... Intuition works a lot.. Pun jevha aplyala intuition ek sangat asta pun apun aplya family chya anandasathi intuition ignore karva lagta... Tar tya veli ya saglyacha kasa samtol sadhyacha?
@manojambike5 жыл бұрын
मला प्रश्न कळला नाही , पण बुद्धी व हृदय या दोन्हीचा वापर केल्यास समतोल साधता येतो.
@fishfarm54715 жыл бұрын
Nice
@manojambike5 жыл бұрын
Thank you
@challengersgaming59215 жыл бұрын
Nice sir
@manojambike5 жыл бұрын
Thank you
@संतोषपा.शेलार5 жыл бұрын
खूप खूप
@manojambike5 жыл бұрын
धन्यवाद
@apexindia_5 жыл бұрын
कृपया सर self esteem कशी वाढवावी या विषयावर मार्गदर्शन करा.
सर खरंच खूप छान मेसेज दिला तुम्ही. पण मला प्रश्न आहे सर यावर की आपल्याला जे intution येतात ते बरोबर की चूक हे कसं ठरवायचं
@manojambike5 жыл бұрын
मनाची शक्ती कशी वापराल हे पुस्तक नक्की वाचा
@gaurisawant63585 жыл бұрын
Ok thanq so much sir
@chandangawai89425 жыл бұрын
देवावर विश्वास ठेवायचा की आपले मना वर हे कळत नाही
@manojambike5 жыл бұрын
माफ करा पण मला प्रश्न पूर्णपणे कळला नाही 🙏, पण मनापासून देवावर विश्वास ठेवायला हरकत नाही .
@minazpanjwani29075 жыл бұрын
I want this book where i got it?? I have manachi shakti kashi vapral and kalpana shakti also. But i want intution power.
@manojambike5 жыл бұрын
No separate book on this topic , but u can read माझ्या आयुष्यात अस का घडत by manoj ambike . You will get more clarity , best wishes always.
@aniketlembhe32765 жыл бұрын
Shakun(intuition) Alkemist
@manojambike5 жыл бұрын
😊👍👍
@khemchandkulthe84745 жыл бұрын
बुक कुठे मिळेल सर
@manojambike5 жыл бұрын
सर्व पुस्तकांच्या दुकानात, ऑनलाईन मिळेलच किंवा घरपोच हवे असेल तर 9881186663 यावर डिटेल्स वॉट्स अप करा
@nileshkharkar28555 жыл бұрын
Sir Tumchya kale yuva develop karanyasati vishay khoop chhan aahet, pan mala ase vatate ki tumhi jar tumche motivation KZbin che video banaun upload karatat , yach video n chi ek aardhya tasachi ek malika banavali aani ti Tv var dhakhavli tar khoop phaida hoil gava kalachya new generation la. Karan tumhi khoop practically bolatat aani te manala pan lagech patate. Sir please ya goshti var vichar karav !
@manojambike5 жыл бұрын
फीडबॅक साठी धन्यवाद, 👍👍👍प्रयत्न करायला हरकत नाही
@gpatilmh55335 жыл бұрын
Hello sir. Zero to one book Marathi madhe publication through available karun dya sir...
@manojambike5 жыл бұрын
👍👍👍
@payalramteke51923 жыл бұрын
Sir mla pn he books hv
@manojambike3 жыл бұрын
ऑनलाइन मिळेल किंवा 9881186663 याला वॉट्सअप्प करा or visit www.mymirrorpublishing com
@mansivaidya32464 жыл бұрын
मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला.हा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे.सध्या lockdown असल्यामुळे पुस्तक मिळू शकणार नाही .....पण नंतर नक्की घेईन .मला खूपदा intutions होतात.जाणून घ्यायला नक्की आवडेल.
@arjunsachdev10055 жыл бұрын
I can't write it publicly so i want to contact you sir
@manojambike5 жыл бұрын
9881186663 वर वॉट्स अप करू शकाल का
@arjunsachdev10055 жыл бұрын
@@manojambike ho
@pratikjamdar91605 жыл бұрын
मनात वाइट विचार येतात. हे असे का होते. यावर काही तरी उपाय सांगा, सर
@manojambike5 жыл бұрын
मनाची शक्ती पुस्तक नक्की वाचा
@rohinipuranik43525 жыл бұрын
नमस्कार सर. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खूप छान. या गोष्टी मी खूप अनुभवल्या आहेत. आतला आवाज आपल्याला बर्याच वेळा काय चुक काय बरोबर हे सांगत असतो. फक्त त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मझ्यात व भावात हे अनुवन्शिक आले आहे. कारण आई ला असे कळायचे. त्यामुळे मीही खूप अनुभव घेतले आहेत. काही चांगले होणार असेल तर आतून अचानक खुपच उत्साही वाटायला लागते व काही वाईट घडणार असेल तर खुपच अस्वस्थ व्हायला होते. आणि ही अंधश्रद्धा नाही तर आपल्या आतून एक वेगळा संकेतही मिळतो. आत्ताच एक प्रसंग असाच आमच्या कडे घडला. पण कधी कधी मग उगाचच भिती वाटायला लागते तर अशावेळी काय करावे याचेही मार्गदर्शन करा.
@manojambike5 жыл бұрын
🙏🙏👍👍
@rajeshreekoli83055 жыл бұрын
Khup chaan
@संतोषपा.शेलार5 жыл бұрын
मला हे पुस्तक पाहिजे आहे
@manojambike5 жыл бұрын
ऑनलाईन आहे, सर्व दुकानात आहे, घरपोच मिळण्यासाठी 9881186663 वर पुस्तकाचे नाव, सम्पूर्ण पत्ता वॉट्स अप करा
@priyajadhav67494 жыл бұрын
हॅलो मी मी दहावी नापास आहे पण मला शिकायचे आहे पण मला शिकू वाटणा मनाचे कुचंबणा होते कुणाकडे तरी मन मोकळे करावेसे वाटते पण काय करणार मला वाटतं शेवटी चा एकच पर्याय घर सोडून कुठेतरी दूर जावं आणि तिथे शून्यातून विश्व निर्माण करावं मनाचा तर गोंधळ झालास आहे पण काय करायचं कुणाकडे बोलायचं
@manojambike4 жыл бұрын
येत्या गुरुवारच्या व्हिडीओ ऐका हा प्रश्न घेऊ , 👍👍
@priyajadhav67494 жыл бұрын
thank you sir thank you so much😢
@ashwinik62234 жыл бұрын
Sir.. why r u promoting tik tok?
@manojambike4 жыл бұрын
कुठं ? 😀
@ashwinik62234 жыл бұрын
Its showing tik tok add at d bottom of video
@manojambike4 жыл бұрын
@@ashwinik6223 सर्व जाहिराती यु ट्यूब कडून येतात, त्यावर आपलं नियंत्रण नसतं 👍
@ashwinik62234 жыл бұрын
Ok.. sorry sir
@avinashmore84003 жыл бұрын
सर मी गप्प गप्प राहतो मलापण मन मोकळं जगयेचा आहे तर तुम्ही मला सुचवा 🙏🙏
@manojambike3 жыл бұрын
पॉवर ऑफ कॉन्फिडन्स हे पुस्तक वाचा
@arjunsachdev10055 жыл бұрын
Can i get your email id i am in a problem and can't find solution