Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
दादा सांगतात जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आत्म सुख मिळते .आनंद मिळतो. सद्गुरू म्हणतात ह्या तृप्तीतून म्हणजे आत्मसुखातून जी विरक्ती निर्माण होते ते खरे वैराग्य होय .पण प्रपांच्याच्या अंगाने खरे वैराग्य म्हणजे आहे त्याचे समाधान त्याबद्द्ल कृतज्ञता आणि नाही ते मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरे वैराग्य .माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sampadapatil29452 жыл бұрын
पॉझिटिव्ह विचारांची पेरणी अंतर्मनात करणे. खूपच सुंदर मार्गदर्शन दादांचे. Thank you.🙏🏻🙏🏻🙏🏻
@truptidalvi81342 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर महत्वाकांक्षा,👌🏻👍🏻👍🏻
@snehashetye56452 жыл бұрын
खूप मोलाचे मार्गदर्शन. जीवन सुखी समृद्ध समाधानी होण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे आपले मन निर्मळ करणे हे होय. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@rameshjadhav4529 Жыл бұрын
आदरणीय गुरुवर्य सद्गुरू श्री वामनराव पै कोटी कोटी प्रणाम
@snehagirkar3065 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. धन्यवाद दादा. अप्रतिम मार्गदर्शन ❤
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
मना मार्फत आपण सर्व मिळू शकतो..... जबरदस्त दादा 👌👌 धन्यवाद माऊली 🙏🏻
@sachinbajare32132 жыл бұрын
मनाला निर्मळ करण,मनाला वळन देन, निवृत्ती आवस्था, स्वरूपकार होन .या चार आवस्था प्रप्त करुन मनव यश प्राप्त करु शकतो Sundar margadarshan dada khup chaan🙏🙏🙏🌷🌷🌷
@SS-08072 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@shirishdeshpande2351 Жыл бұрын
शांत ,निवांत आणि निर्मळ मनच आपली प्रगती होवू शकते असे सुंदर मार्गदर्शन श्री प्रल्हाद वामनराव पै (Jeevanvidya Mission's Yuva Mentor )यांनी केले आहे .Thank You All
@amrutamotivational....66182 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात टेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे😘
@kalpanagalande2362 жыл бұрын
धन्यवाद दादा अतिशय चिंतनीय प्रवचन
@vithalgole32702 жыл бұрын
चंचल मन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आपण दुसऱ्या गोष्टीकडे धावत असतो.
@ushamalpekar65792 жыл бұрын
कृतज्ञतेची शक्ती आपल्याला जे हवं ते. मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते
@shubhadanayak98902 жыл бұрын
अंतरमन हे साक्षात परमेश्वर व ते निर्मळ ठेवुन त्याच्या पासुन आपण हवे ते आपण प्राप्त करून घेवु शकतो,सुखी सय्रद्ध जीवन जगु शकतो पण कसे हे दादानी खुपच छान मार्गदर्शन केले आहे.
@sanjaysawant69692 жыл бұрын
सामान्य माणसांना ही दोन मने माहीत नाहित ती समजली तर खुप. मोठी क्रांती होईल
@pareshpande53132 жыл бұрын
#Jevanvidya's Spiritual Wisdom..!!! Thank you Dada!!! Thank you Sadguru!!!
@vandanadhande16092 жыл бұрын
शांत निवांत मन आपल्याला पुढे घेऊन जाते
@chetnasawant12762 жыл бұрын
अफलातून मार्गदर्शन केले आहे दादा नी निर्मळ मन , विचाररहीत मन शांत मन कसे करावे आणि उधारण तर खूपच भारी thanks दादा
शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद दादा खूप सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप 🙏🙏👌👌
@shraddhahogade88782 жыл бұрын
शांत आणि निवांत मनच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे🙏
@swatipange68952 жыл бұрын
Ahe tyachi krutadnyata karyachi.Je ahe tyachat samadhan mana nahi ahe teh milvalya praytna karyacha tyachya mage nahi lagayacha..Samadhani asto theva nivant asto..Thank u Dada Vahini.Thank u Satguru Mai 🙏🙏
असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल पण आहे त्या गोष्टी बदल कृतज्ञता आणि नाही त्या गोष्टी साठी प्रयत्न करणे ह्याला म्हणतात समाधानी ह्याहुन आणखी खूप सुंदर मार्गर्शन केले आहे प्रल्हाद दादा यांनी अप्रतिम असे तुम्ही ऐका व इतर व्यक्तींना ही ऐकवा 👍💞🙌 थँक्यू सद्गुरू 🙏🏻थँक्यु प्रल्हाद दादा
@jaywantsalunkhe70272 жыл бұрын
मनाला हातात घेण्याच्या चार स्टेप खूपच सुंदरपणे समजावून सांगितल्या थँक्यू दादा थँक्यू सद्गुरु
@trivenisagar65042 жыл бұрын
Jay sadguru pi mauli God bless you 🙏🙏🙏 vithal vithal deva
@manishachaudhari68972 жыл бұрын
जे आहे त्यात समाधानी, कृतज्ञ असंन व नाही त्यासाठी प्रयत्न करत राहणं .. .
@lahupawar40172 жыл бұрын
Thank you so much Dada very nice. Vitthal Vitthal.
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
बहीरमन विचार उच्चार आचार करत.त्या ला अंतरमनात पाठवतो.thanks dada
@sanjaybangarsb2 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर नाही त्या गोष्टी मिळवत राहणे व त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे वैराग्य थँक्यू
आपल्या जवळ जे आहे जे आपल्याला मिळालेले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नाही ते आपल्या कडे यायला लागते हे या मार्गदर्शनातून समजलं खुप छान विचार Thank you 🙏 जीवनविद्या मिशन Thank you 🙏 प्रल्हाददादा
@tejasvikadam2632 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन Thank you Dada🙏
@sushmapatil31712 жыл бұрын
दादा खूप छान विचार आहेत विठ्ठल विठ्ठल 👌👌🙏🙏🌺🌺
@sarthaksawant17372 жыл бұрын
बहिर्मन जाणीवपूर्वक काम करत असते..
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@vithalgole32702 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वैराग्य
@sanjaysawant69692 жыл бұрын
मन निर्मळ करणे कारण सतत हवेपणा असतो
@ashkhatave31942 жыл бұрын
जीवनात सर्व मिळावे असे वाटत असेल तर पुण्य पाहिजे श्री प्रल्हाद वामनराव पैं
@chhayapokharkar34912 жыл бұрын
अंतर्मनाकडून आपल्याला जे पाहिजे ते सर्व आपण मिळवू शकतो हे या मार्गदर्शनातून समजलं खुप छान विचार Thank you🙏 जीवनविद्या मिशन आणि Thank you 🙏प्रल्हाददादा🙏
@ravimadkaikar92032 жыл бұрын
Divine Jeevanvidya philosophy
@jayashreechavan61272 жыл бұрын
समाधाना च्या अधिष्ठान वर सर्व काही मिळेल आहे त्यात समाधानी रहा कृतज्ञ रहा छान मार्गदर्शन श्री प्रल्हाद पै सर खुप thanks
@sanjaygole67452 жыл бұрын
सद्गुरु म्हणतात प्रपंचामध्ये समाधानाच्या अधिष्ठानावर नाही ते मिळवत राहणे म्हणजे वैराग्य🙏
@ramdasdhamale16162 жыл бұрын
ईश्वरी शक्ती आणि जग ह्याच्या मधला दुवा म्हणजे हे मन आहे विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🥀🥀🙏🙏
@rahulnarkar74142 жыл бұрын
Iccha shakti cha samarthya sangitlya baddal Khup Khup dhanyawad👌🏻👌🏻👌🏻👌🏻😇 Thank you🙏🏻 god bless all 😇
@nirmitinawnath59992 жыл бұрын
शांत,निवांत व निर्मळ मन पुढे घेऊन जाते.🙏
@sukhadakhachane17942 жыл бұрын
*आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान,कृतज्ञता ठेऊन जे हवं त्यासाठी प्रयत्न करायला हवा* ". धन्यवाद दादा
@sharadajadhav1242 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 दादा कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल थाॅंकयु विठ्ठल रामजी
@subhashdesai9212 жыл бұрын
Khup Chan margdarshan Dada
@hemangiparab28732 жыл бұрын
आपले जीवन खरोखर सुखी आणि समृद्ध कसे करता येईल याची master key म्हणजे आजचे दादांचे मार्गदर्शन thanks Sadguru thanks Dada God bless all.
@ashokshetye78142 жыл бұрын
फार मोलाचे मार्गदर्शन, धन्यवाद दादा
@madhuriyamsanwar34212 жыл бұрын
Thank you
@deepalibajare95542 жыл бұрын
वैराग्य म्हणजे काय?? समजून सांगतात श्री. प्रल्हाद दादा. धन्यवाद सदगुरु. धन्यवाद दादा 🌹
@sanjaysawant69692 жыл бұрын
मनाकडे खुप खुप मोठी ताकद आहे
@govindvichare66442 жыл бұрын
अशक्य ते शक्य कसे करायचे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन आपले मन निर्मळ करण्यासाठी आपल्या ठिकाणी असेल्या हवेपणा हव्यास सोडावा लागेल
@ganpatdhomse67312 жыл бұрын
तृप्तीतून वैराग्य मिळते ते खरे समाधान
@kumudmhaskar15602 жыл бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन दादा....
@malanpatil77362 жыл бұрын
Very beautiful समाधानाच्या अधिष्ठानावर नाही त्याच्या साठी प्रयत्न करणं म्हणजे वैराग्य.
@ashokpisal45322 жыл бұрын
असलं तरी चालेले आणि नसले तरी प्रयत्न करणे म्हणजे वैराग्य
@balikapatil37392 жыл бұрын
ईश्वर आणि ऐश्वर्य कसं मिळवायचं याच excellent margadarshn thank you so much 🙏🙏
@sapnasalvi35642 жыл бұрын
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@Vedantkhatpe64292 жыл бұрын
Veri good. छान मार्गदर्शन
@latanesarikar95502 жыл бұрын
Thank you sadguruvitthal vitthal
@varshaphakade85462 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन दादा 🙏🙏🌹🌹धन्य आहोत आम्ही जीवनविद्या आम्हाला मिळाली 🙏🙏🌹🌹🌹
@dayanandkhade25872 жыл бұрын
खूप छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद दादा
@mangalmanjrekar51502 жыл бұрын
हवेपणा कमी कमी. होत जाईल तेव्हा काम , क्रोध ,मद , मत्सर हे विकार. कमी कमी होत जातील व मन निर्मळ होईल याच दिव्य ज्ञान .
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@GaneshKuchekar-p7n Жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@suvidhachiman62672 жыл бұрын
Thank you so much Dada
@shalininaiknaware83942 жыл бұрын
धन्य धन्य दादा. साष्टांग दंडवत दादा.
@anandkale77112 жыл бұрын
मना पासून चार गोष्टी लक्षात ठेवणे
@shankarbangi97632 жыл бұрын
असल तर छान! नसलं तर मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे!खूप छान मार्गदर्शन!🙏🙏🙏
@govindpitre85072 жыл бұрын
Excellent
@vaishalirane99792 жыл бұрын
शांत,निवांत आणि निर्मळ मन कसे करायचे?सांगत आहेत प्रल्हाद पै. नक्की ऐका खूप महत्वाचे मार्गदर्शन
@nitingaddam9212 жыл бұрын
Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sarangkhachane52192 жыл бұрын
मन व सुख हातात घ्यायचे असेल तर पहिले निवांत व्हायला पाहिजे. आहे त्याबद्दल समाधानी व कृतज्ञ असला तर मन निवांत, शांत होईल. मन शांत असेल तर टिकटिक ऐकू येईल व अशांत असेल तर जगातील कीटकिट ऐकू येईल. मन शांत, निर्मळ करण्यासाठी विश्वप्रार्थना हा उपाय. कारण त्यात harmonious विचार आहेत.. छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा...औरंगाबाद
@sunitapatil17312 жыл бұрын
Great pravchan thank you dada
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
सगळे विकार हवेपणामुळेच निर्माण होता त.हवेपणाकमीकरा जीवनात भरभराट होते.gratitude dada.
@alpanakalokhe47732 жыл бұрын
आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी नेमकं काय करायला हवं,याकरिता उत्कृष्ट मार्गदर्शन
@sulbhadalavi84802 жыл бұрын
Great Margadarshan
@geetaritika3122 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर पुढच्या गोष्टी मिळवायच्या. निर्मळ मनापासून विचार रहीत मनापर्यंत कसे जायचे. ते ऐकूया. The great lecture.