मनाची शाक्ती वाढवणारा हा सत्संग खूपच सुंदर!..... ऐकता ऐकताच शरिरात एकप्रकारची ताकद, उर्जा येतेय असे वाटत होते....एकप्रकारचे सकारात्मक बळ प्राप्त झालयं ........नि मन खूप शांत झालयं.... आत्मविश्वास वाढीस लागलाय....माऊलीजी , होय मी आनंदी आहे...उत्साही आहे....आरोग्यसंपन्न आहे........एक प्रचंड उर्जा माझ्यामध्ये आली आहे......माऊलीजी ह्या उर्जेची जाणीव तुम्ही करुन दिलीत.....त्याबद्दल माझा नमस्कार !......
@shrikantphad79513 жыл бұрын
प्रचंड ऊर्जा प्रचंड ताकद आणि प्रचंड सकारात्मक विचार देणारा हा व्हिडिओ आहे कोटी कोटी धन्यवाद
@ravindrajadhav83993 жыл бұрын
Very very fine.harekrisn Maulji.Thank you.
@dr.rajeshsabu13753 жыл бұрын
मी स्वतः डॉक्टर आहे पण मनाची शक्ती जागृत झाल्यावर आपण काहीही करू शकतो आणि कोणत्याही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळवू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यांचा विश्वास नाही त्यांनी एकदा फक्त माऊली यांचे चैतन्य वनातील सहा दिवसाचे शिबिर सहपरिवार पूर्ण करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल
@jaipuranik54163 жыл бұрын
आम्ही सर्व कॉलेजमधील मित्र दर वर्षातून दोनदा चैतन्य वनातील शिबिर करतो. आणि त्यामुळे आम्ही विनासायास सहज आमचा अभ्यास लक्षात ठेवू शकतो आम्ही सर्व मित्र व्यसनमुक्त आहोत आणि आम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड माऊली मुळे निर्माण झाली आहे
@jivankumar96833 жыл бұрын
Very nice Keep it up
@krushnamantri78843 жыл бұрын
जय गुरुदेव
@करणजुन्नरकर3 жыл бұрын
हाच माझा देखील अनुभव आहे. माझे सर्व मित्र व्यसन करतात पण मी मात्र योगाशी जोडले गेलो आहे याचा मला अभिमान आहे
@AngadSolunke3 жыл бұрын
छान👍👍मी पण एक एक मित्र पकडून व्यसनमुक्ती करून माऊलींजी शी जोडत आहे, स्वतःलाच ओळखणे हाच ध्यास.
@tukaramshinde46173 жыл бұрын
जय गुरूदेव🙏💐 ज्ञानयोगाची रेंजच प्रचंड ऊर्जादायी व उत्साहवर्धक अशी आहे. मनात अजिबात नैराश्य उदासीनता येतच नाही. 😊🙏 मन के हारे हार है मन के जीते जीत है...! याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.
@malatikute75623 жыл бұрын
माझ्या आजारातून मी कधी बरी होईल असं मला वाटतच नव्हतं पण आपला सत्संग ऐकुनच व नंतर शिबिर करून केल्यापासून मी पूर्ण आरोग्य संपन्न जीवन जगत आहे 100%
@sharadsagave94338 ай бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏 Yesss 👍🙏
@kanchanpawale97093 жыл бұрын
खरंच हे ध्यान करून शरीरात प्रचंड उर्जा निर्माण झाली आहे मन आनंदीत होऊन प्रसन्न झाले आहे शरीरात प्रचंड positivity आली आहे खूप म्हणजे खूपच भारी वाटत आहे खूपच हलकं वाटत आहे जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
@nagnathchavan25193 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी या व्हिडीओमधुन खुप अशी स्वतामधे असणारी उर्जेची जाणीव व या विश्वातील उर्जा आपल्यामधे कसे व्हिज्वलायजेशन करुन आपण उर्जावान बनायचे नेहमी आंनदी रोगमुक्त यशस्वी कसे व्हायचे असे प्रेरणादायी आपल्यातील शक्ती ओळखायला माउलींनी शिकवले व प्रेरणादायी असे ध्यान खरच माऊलींचे शब्दांनी प्रचंड उर्जेचा स्रौत शरिरामधे वहात होता आणि खुप प्रसन्र वाटले जयगुरुदेव माऊलीजी
@sangitaviladkar60273 жыл бұрын
नमस्कार गुरुमाऊलीजी, जगात कुठेही मिळणार नाही असा अनमोल ठेवा तुम्ही दिला आहे,हम्मा गाईने त्याला दुजोरा दिला आहे👍ऊर्जेची चावी सापडत आहे.. फार सुरेख ध्यान झाले.. मन शांत सकारात्मक झाले आहे,अशीच तुमची कृपा असू देत..खूप खूप धन्यवाद!!
@pushplatapatil12283 жыл бұрын
खूप सुंदर आणि पाँवरफुल ध्यान आहे हे. मी ते लाईव्ह अनुभवलं आहे.. आता मी ते ध्यान केलं तर असं वाटत होतं की मी ते लाईव्हच बघत आहे.. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.. आपण प्रत्येक वेळेस नविन काहीतरी अनुभव देत असतात.. चरणस्पर्श माऊलीजी..
@ajayshingade74203 жыл бұрын
हा प्रयोग मी रोज सकाळी करणार आहे मला याचा खूप शंभर टक्के फरक पडला आहे
@vaishalikhole94913 жыл бұрын
Yesss, mi urjadayi aahe, mi aarogyasamppanna aahe,. Yess.. Sarwa boltana sharirat urja vhatana janvli...sarwa aangala kata janavat hota...urjecha pravah vahatana janvla....khup urjadayi varate aahe... Sakaratmakta vadleli janvte aahe... Khup sunder feeling ...fresh... Jay gurudev.....aajubajuche vatavarnhi sakaratmak zale aahe .. Jay gurudev...
@shriyashinde54293 жыл бұрын
ज्ञानयोग ध्यान शिबिर मुळे माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले माझं ब्लडप्रेशर माझा डायबिटीस आता पूर्ण नॉर्मल आहे मी फक्त रोज साधना करतो आणि गोपाळकाला खातो
@suryabhankakde30873 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आत्ताच या ध्यानाचासराव केला खूप छान वाटलं आतापर्यंत खूप सारे ध्यान केले परंतु हे मनाची शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार पहिल्यांदाच ध्यान केलं. हे ध्यान करण्याच्या अगोदरची शरीर आणि मनाची अवस्था ज्याप्रमाणे एखाद्या आजारी पडलेली व्यक्ती आजारातून बरा झाल्यानंतर त्याची अवस्था असते त्याचप्रमाणे ध्याना पूर्वीच्या अवस्था आणि त्यानंतरची अवस्था ही मला स्वतःला जाणवली ऊर्जेची प्रचंड ऊर्जा म्हणजेच हे ध्यान खूप खूप धन्यवाद माऊलीजी
@AngadSolunke3 жыл бұрын
Yess 👍👍
@archanadhotre32643 жыл бұрын
गुरुदेव माऊली जी🙏 खूप छान सत्संग सकारात्मक हास्य रुपी वाय-फाय जोडून केलेले ध्यान 🙏 ताकद देऊन गेले . धन्यवाद माऊलीजी
@meeradukre48053 жыл бұрын
आम्हाला खूप खूप खूप छान वाटलं ज्ञानयुगात आल्यापासून आमचं जीवन पूर्ण बदललं ज्ञान योगाचे ध्यान करायला लागल्यापासून आमच्या सर्व गोळ्या बंद झाल्या माऊली तुम्हाला खूप खूप खूप खूप धन्यवाद
@bhalchandraawate85383 жыл бұрын
मी व माझे पती दोघानी हे ध्यान केले दोघांची अंग दुखी कमी झाली शक्ती चा अनुभव आला. जय गुरू देव.
@santoshjaikar34203 жыл бұрын
आत्ताच मी चैतन्य वनातील शिबिर पूर्ण केले चैतन्य वन म्हणजे खरंच एका ऊर्जेचा महासागर आहे तिथली झाडं तिथली माती तिथे दिला जाणारा आहार खरंच या प्रत्येक गोष्टीत खूप सात्विकता आहे मी आजपर्यंत खूप शिबिर केलेत सगळीकडे छानच आहे पण माऊलींचे हे शिबीर सगळ्या शिबिरं पेक्षा प्रचंड ऊर्जा दारी आरोग्य देणार आणि परमेश्वराची भेट घालवणार ठरलं.. आता माझा शोध संपला धन्यवाद
@shivajijadhav49513 жыл бұрын
माझा परमेश्वर मला चैतन्य वनातच पाहायला मिळाला
@sameershah8753 жыл бұрын
माऊली सोबत जोडल्या गेल्यापासून प्रत्येक क्षण मी खूप आनंदात जगत आहे माझं नैराश्यपूर्ण निघून गेला आहे
@dr.rajeshsabu13753 жыл бұрын
चैतन्य वन म्हणजे लाखो लोकांसाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे
@jaipuranik54163 жыл бұрын
आम्ही सर्व कॉलेजमधील मित्र दर वर्षातून दोनदा चैतन्य वनातील शिबिर करतो. आणि त्यामुळे आम्ही विनासायास सहज आमचा अभ्यास लक्षात ठेवू शकतो आम्ही सर्व मित्र व्यसनमुक्त आहोत आणि आम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड माऊली मुळे निर्माण झाली आहे
@nileshshindepatil63343 жыл бұрын
*जय गुरुदेव* खरच माऊलीजी प्रचंड उर्जेचा अनुभव मिळाला ज्यावेळी आपले मन आणि उर्जा एकत्र येते त्या वेळचा अनुभव खूपच छान धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव🙏🙏🙏😊
@gopaljivdhanpatil41783 жыл бұрын
माऊलीजी मला या ध्यानाची खूप गरज होती आत्ता, आणि तुम्ही ते म्हणजेच ध्यान माझ्यासाठी पाठवलं ते ध्यान करून खरंच मी माझ्या मनाची शक्ती एवढ्या प्रमाणात वाढली की आता मी जे ठरवलेल आहे ते शंभर टक्के करू शकतो हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला
@sameershah8753 жыл бұрын
केवळ रोग दूर करणे हा ज्ञानयोग ध्यान शिबिराचा उद्देशच नाहीये ज्ञानयोगातून माऊली माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात प्रत्येक क्षण आनंदात जगण्याची प्रेरणा देतात आणि स्वतःची नवीन ओळख करून देतात ज्ञान योग सुद्धा भाग्यवंतांनाच करायला मिळतो असे माझा स्वतःचा अनुभव आहे
@avinashkalamakar5993 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ..आजचे ध्यान प्रचंड ऊर्जादायी आहे. या ध्यानातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. व डोळ्यासमोर ऊर्जेचा स्रोत आपोआपच कार्य करते.. आपला.. अविनाश कळमकर..
@avinashkalamakar5993 жыл бұрын
😆
@minakshitelavane82023 жыл бұрын
Jäy गुरुदेव माऊली जी 🙏🙏 खुप उर्र्जा देणारा व्हिडिओ आहे .कोटी कोटी प्रणाम maulijina 🙏🙏
@chitraukarde87173 жыл бұрын
प्रचंड उर्जा शक्तीची जाणीव झाली.माझ्यात कमतरता काहीच नाही . असे वाटले. जयगुरूदेव
@AngadSolunke3 жыл бұрын
Yess 1001%👍👍 अद्भुत, अप्रतिम अनुभव शब्दच अपुरे... प्रत्येक क्षण माझ्या शारीरा भोवती ऊर्जेचे एक वलय निर्माण झाले ते नेहमीच मला उर्जा देत आहे. उत्साह, प्रसन्नता, सांगूच शकत नाही.
@prabhakardikkatwar7473 жыл бұрын
ध्यान शिबिरातील हे ध्यान मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,धन्यवाद mauliji ऊर्जेची जाणीव करून दिली. जैगुरुदेव.
@vibhawarikulkarni75653 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुपच भारी सत्संग प्रचंड ऊर्जा अनुभवत आहे मी अशीच जाणीव कायम ठेवणार आहे🙏🙏
@kalpanashinde730010 ай бұрын
माऊली तुम्ही parmeshvr aahat जय गुरुदेव मला अनुभव आले 🙏🙏🙏🙏🙏
@aryascreation24013 жыл бұрын
ऊर्जादाई व प्रचंड ताकद निर्माण,,, mn करणारा हा व्हिडिओ आहे mauliji खरंच तुम्ही ऊर्जेचा केंद्र आहे,,👌👍
@manojkumargawali15723 жыл бұрын
खरच माऊलीजी प्रचंड उर्जेचा अनुभव मिळाला ज्यावेळी आपले मन आणि उर्जा एकत्र येते त्या वेळचा अनुभव खूपच छान धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव🙏🙏🙏😊
@ankitacreation43873 жыл бұрын
खूपच ऊर्जा दायी आणि सकारात्मक
@NKGAMING..3 жыл бұрын
🙏 खुप सुंदर ध्यान होते सुरवाती पासूनच माझ्यावर अदभुत प्रकाश झोताचा वर्षाव होताना जाणवत होता. खुप उर्जादाय वाटलं आणि सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत होती जय गुरुदेव श्री.खेडेकर
@englishgrammar83433 жыл бұрын
खरेच मनाची शक्ती ह्या सगळ्यांच्या positive प्रतिसादाने आणि माऊलींच्या प्रभावी शब्द शक्तीने वाढली असल्याचे जाणवत आहे.विचारांच्या गर्दीत मनाला स्थिर केले आणि सकारात्मक ऊर्जा दिली.धन्यवाद माऊली जी 👌👌🙏🏻☺️
@premkolgaokar33653 жыл бұрын
खुपच भारी सतसंग माऊलीजी, खुपच ऊर्जादायी सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@saigaikwad69673 жыл бұрын
चैतन्य वन खरच एक ऊर्जा केंद्र आहे प्रचंड ऊर्जा मिळाली कोटी कोटी धन्यवाद आभार शब्दच नाहीत तुमचे आभार मानण्यासाठी
@madhukarbangar71713 жыл бұрын
मना वरील ताण तणाव दूर करून प्रचंड ऊर्जेचे भांडार मना मध्ये भरणारे ध्यान करून घेतलेत माउली जी. जय गुरुदेव व साष्टांग दंडवत प्रणाम.
@maulijee3 жыл бұрын
सर्वसामान्यांना इतक्या सहजपणे इतक्या सोप्या शब्दात हे अगाध ज्ञान देत आहात आपण खरच खूप महान कार्य करत आहात
@सुरेशखामकर3 жыл бұрын
खरोखरच माऊली देवा स्वरूप आहे हे चैतन्य वनातील शिबिर केल्याशिवाय कळणार नाही
@sanjivanihule71603 жыл бұрын
Charges Kiti Aahe shibirache
@umaandhalkar42593 жыл бұрын
सकारात्मक मनाला हास्य रूपी वायफाय जोडून केलेले ध्यान प्रचंड ताकद देवून गेले माऊली जी 🙏🙏धन्यवाद माउली जी
@snehajadhavpatil72263 жыл бұрын
मनाची शक्ती खूप प्रचंड आहे फक्त ती जागृत करणारा आणि त्याची जाणीव करून देणारा तुमच्यासारखे एकदा गुरु भेटला पाहिजे माझे स्वतःचे जीवन 100% परिवर्तन झाले आहे मी खूप आनंदी आहे माझे सर्व रोग दूर झाले आहे ते केवळ आपलं ज्ञान योग ध्यान शिबिर केल्यामुळे
@deepakpomendkar34623 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली शरीरातील प्रत्येक कणाकणात positivity संचारली असा फील येत आहे. खूप आनंद होत आहे. खूप मस्त आणि छान वाटत आहे. जय गुरुदेव माऊली 🙏🙏
@ashachikhale38853 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी. खुपच छान वाटले ऐकून व ध्यान करुन. ध्यान करताना एक प्रकारची ऊर्जा आत प्रवेश करत आहे अस जाणवत होतं. खुपच सुंदर तुम्ही आम्हाला व आमच्या मनाला जागॢत केलं.प्रत्येकालाच याची आवश्यकता आहे.खुप खुप धन्यवाद माऊलीजी.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹😊😊😊😊😊
@santoshkolhe28573 жыл бұрын
आजच्या या प्रयोगातून मनातील सर्व भीती निघून गेली. मन सकारात्मक ऊर्जेने भरले आहे. मी कोणत्याही संकटाला सहजपणे सामोरे जावू शकतो. कारण माझ्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे. मी आनंदी आहे समाधानी आहे 👌👌👌 🌹🙏🙏🙏🌹 जय गुरूदेव माऊलीजी
@Stitchandstylestudio7363 жыл бұрын
खूप छान माऊलीजी
@ramprasadshinde953 жыл бұрын
मावली हे ध्यान खूपच चांगल आहे मला हे ध्यान करताना खूप आनंद होत होता आता मला खूप छान वाटत आहे
@dnyanyogpandharinath57523 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रणाम🙏🌷😍
@ajitnarsale21653 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@roshansuradkar57183 жыл бұрын
ज्यांनी ज्ञान योग शिबिर केलेलं नसेल त्यांनी सहपरिवार खरच एकदा शिबिरे करून अनुभव घ्या माऊली जी म्हणजे जिवंत ऊर्जेचा प्रवाह आहे माझा या अगोदर विश्वास नव्हता पण ज्या वेळेला मी शिबिर केलं शिबिरातून जे काही अनुभवलं ते खरं शब्दांच्या पलीकडचा आहे
@vinodjadhav87913 жыл бұрын
माझ्या जीवनाला घडवणाऱ्या माझ्या परमेश्वराला म्हणजेच माऊलींना साष्टांग दंडवत
@कल्याणीबिराजदार-भ2फ3 жыл бұрын
प्रत्येक व्हिडीओ प्रत्येक सत्संग.. आम्हाला अनमोल अशी भेट देतो.. लगेच हा प्रयोग करून पाहिला खरच खूप ऊर्जा मिळाली..
@Thesamradnyi21063 жыл бұрын
Kup chan ahe guruji Mi urjavan aahe yesss.....
@sonaliadsul3043 жыл бұрын
Jay gurudev mavliji khup chhan satsangh very nice
@prakashsable45303 жыл бұрын
खूप छान वाटलं मस्त!!!!!!
@kishorshelkepatil37253 жыл бұрын
ऊर्जेचा प्रचंड सह्याद्री पर्वत म्हणजेच हे मनाची शक्ती वाढवणारे ध्यान ध्यान करून खूप सुंदर अनुभूती आली
@madhuragitte38413 жыл бұрын
सुप्त शक्ती जागृत करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@rashmigaikwaf15593 жыл бұрын
जय माऊली माय माऊली जी 💐🙏💐💐 तुम्ही 1 खूप मोठी ऊर्जा आहात 🙏🙏
@pradnya26283 жыл бұрын
खूप मस्त अनुभव येतो ध्यान करून .ऊर्जेची जाणीव होते. खूप खूप मस्त अनुभव येतो जो शब्दात नाही व्यक्त होत 🙏🙏🙏 जय गुरदेव
@tanmayvyavahare48163 жыл бұрын
अतिशय उत्तम ऊर्जा केंद्र या ध्यानात आहे माऊलीजी आज याची जाणीव आज झाली जय गुरुदेव,👌👌👌
@ashokdhakane54603 жыл бұрын
अतिशय उपयुक्त ऊर्जा सर्व शरीरात जागृत झाली मन शक्ति याचा खजिना आनंदी शरीर निरोगी राहण्याची जाणीव होते
@poojadavane78313 жыл бұрын
Khup chhan fresh vatatay..shabdat sangu shakat nahi asa experience ahe.. jay gurudev mauli ji..
@ramnagre53053 жыл бұрын
जगातील सर्वात शक्तिशाली ध्यानाचा अनुभव घेतला.....💯😇 ध्यान अनुभवल्यानंतर मनामध्ये आणि शरीरात प्रचंड ऊर्जा वाहत आहे.... ज्ञानयोगरुपी ऊर्जाकेंद्र क्षणाक्षणात माझ्या सोबत आहे,आणि मी त्या परमऊर्जेचा भाग आहे❣️⚛️🙇
@sayali77873 жыл бұрын
Atishay sunder ani energy level ani sakaratmkta wadhavnare dhyaan hote. Hya Dhyanatun kharach ti shakti ti urjaa sharir ani manala milat aslyacha anubhav yet hota. Maanala hi ek veglyach prakarcha halke pana ani mokle pana janavat hota..kharach hye dhyan khupach practical hota.. mhatala tar khup soopa , sahaj watnar pan qualitatively ani 100% kele tar aushya badlanar ahe. Dhanyawaad mauliji..tya nisargala mazhya sarva guruna dhanyawad.. jay gurudev!!
@grihinispecial33163 жыл бұрын
खरच खूप छान माऊली म्हणजे उर्जेचा सागर
@shubhadasarmalkar98113 жыл бұрын
प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणाऱ्या सत्संग आहे जय गुरुदेव
@dadaraoshindepatil66653 жыл бұрын
आजचा सतसंग अप्रतिम आहे खूप जबरदस्त आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी
@rajniborkar32143 жыл бұрын
Khup Chan anubhav Jay guru dev mauliji
@shivajijadhav49513 жыл бұрын
चैतन्य वनातील निवासी शिबीर म्हणजे खरच पंढरपूरचा पांडुरंग भेटण्याची जागा आहे
@smitadalvi86293 жыл бұрын
Mauliji khupach chan satsang aahe prayog karun mi khup aanandi zale. Mi kal pasun thodi disturb hote . Pan ha satsang karun mazyat bharpu enargy urja aali. Aata khup aanandi aahe. Aani mi sarv kahi karu shakte asa vishvas aala aahe . Thank you so much Mauliji . Jay Gurudeo
@atrofliving82423 жыл бұрын
Jai Gurudev Nice &energetic meditation
@padmakarganpatpatil89943 жыл бұрын
धन्यवाद माऊली जय गुरूदेव
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु देव एकदम जागृत प्रयोग आ हे खुप छान अप्रतिम सत्संग 👍👍👍👌👍👌👌
@kalpanagodse75463 жыл бұрын
खुप छान अनुभव ! आपल्यातील ऊर्जेची खरोखरच जाणीव होते खूप छान ! जय गुरुदेव
@krishnabirari2323Ай бұрын
सगळा ताण तणा् व निघून गेला मन प्रचंड ऊर्जा दायी झाले मनशक्ती वाढ्ली उत्साह वाढलाय आनंद मिळाला जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@गजाननदेवरे-ब1य3 жыл бұрын
काय सुंदर झाले हे ध्यान माऊलीजी खरंच मी आत्ताच ध्यान केलं मला इतकी सुंदर अनुभूती आली की माझं शरीर आणि मन इतका शांत झाले की आजचा दिवस खुप छान जाणार आहे
मी माझ्या मनाची शक्ती वाढवून स्वतः बद्दल चांगलेच विचार करणार आजपासून.
@anitadighade77493 жыл бұрын
प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणारा ध्यान आणि सत्संग माऊलीची धन्यवाद माऊली तुमची मी आभारी आहे
@vaishali26303 жыл бұрын
खुप ऊर्जा वान झाल्यासारखं वाटलं सकारात्मक विचार आले खुप च आनंद होतो माऊली जी भेटल्या पासून धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव माऊली
@shubhawagh69033 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आज आपण आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा अलिबाबाचा खजिनाच आपण उघडून दिला प्रचंड ऊर्जा ,शक्ती ,आत्मविश्वास निर्माण केला आहे प्रणाम माऊली जी
@manojmalkhede30263 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी, लय भारी🙏🙏🌹🌹🌹
@jaipuranik54163 жыл бұрын
सर्वधर्मसमभाव ... कुणी वेगळा स्पेशल नाही तर सर्व स्पेशल आहेत.. आणि सर्वांना समान वागणूक.. कोणीच कोणाच नाही तरीही सर्व एकमेकांचे होऊन जाणार.. हे फक्त मी चैतन्य वनातच अनुभवलं
@surekhakathe76393 жыл бұрын
खूप छान वाटले.खूप उत्साह वाढला.धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
@vikasnaik8545 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. अशा प्रकारचे ज्ञान. आणि खूप छान माहिती. आज पर्यंत मी युट्युब वर फेसबुक वर. अशा प्रकारची व्हिडिओ. पाहिली नाही आणि ऐकली सुद्धा नाही. धन्यवाद माऊली जी. आम्हाला पण शिबिराला यायचं आहे. धन्यवाद माऊली जी ❤❤❤❤
@sumantondare29313 жыл бұрын
आजच्या ध्यानात ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरात किती आहे हे जाणवल खुप छान वाटले धन्यवाद माऊलीजी
@laxamsonavne97973 жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव आला प्रचंड ऊर्जा निर्माण झाली
@parmeshwargire70383 жыл бұрын
अद्भुत अवर्णनीय अप्रतिम आणि प्रचंड ऊर्जा
@lalasahebbarge81263 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम आपण आम्हाला देवा सारखे भेटला आहात जय गुरूदेव माऊलीजी