मशीद आणि चर्च पैसे कसे कमवत व कुठे खर्च करत नक्की पहा.. Watch : kzbin.info/www/bejne/eIjciH6Cj9eVmacsi=2ef_AF14pn9wug6z
@sagar_walke2 ай бұрын
जसे मंदीरांची अर्थव्यवस्था आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच मज्जिद, चर्च व इतर धार्मिक स्थळांची माहिती तुम्हाला पाहायला आवडेल का?? हो किंवा नाही कॉमेंट् करून सांगा…
@rupamjadhav41542 ай бұрын
Yes👍
@KrantiSury39432 ай бұрын
Yes 👍
@dr.ratnakarkamble47852 ай бұрын
@@sagar_walke सरकारच्या नियंत्रणात आल्यावर इतर धार्मिक स्थळांची माहिती पाहण्याचा विषय राहणारच नाही जर काही न पाहण्यासारखी परिस्थिती असेल तर ती नक्कीच नियंत्रणात येईल.
@RaviPradhan-z2m2 ай бұрын
Yes
@subhashbiranje38132 ай бұрын
आगदी बरोबर ती माहिती तुमच्याकडे असेल तर ती द्या की राव ती पणं व्हायरल करूं पणं ही महिती खरी आहे की नाहीं हे बघा आणि नुकसान अंधश्रधदेच्या पोटी होतें त्याचा विचार करा की राव
@SAYS9072 ай бұрын
मंदीराचे सांगितले तसेच, मस्जिद, पैगोडा आणि चर्च ला कीती पैसा मिळतो आणि ते कुठे खर्च करतात ते पण सांंग भाऊसाहेब.
@sandeepnerurkar49182 ай бұрын
Talk about Mosque, Church, Gurdwara, Pagoda. People have courage to criticise Hindu religion because Hindu religion is tolerant.
@madhavsurya58752 ай бұрын
He has done his work about Hindu blind people...well done ...now you do your work on other religion....you are free ..
@sandeepnerurkar49182 ай бұрын
@@madhavsurya5875 But why only target Hindu religion because we are tolerant. If he would have spoken about other religion.It would have been blasphemy. I agree there are dogmas in every religion including Hinduism.
@rajendrajadhav7454Ай бұрын
तिथे शेपूट घालणार
@sumitdiwanji50Ай бұрын
पैगोडा मध्ये दान पेटी नसते
@RamachandraBarhate2 ай бұрын
भावा ही माहिती दिली त्या मुळे तुमचे आभार 🎉🎉🎉🫡🫡
@shankarbhangare10942 ай бұрын
भाऊ आमच्या वस्तीत जिल्हा परिषद शाळा इमारत ही शिर्डी संस्थान यांनी बांधुन दिली आहे. अशी आमच्या अकोले तालुक्यात बरीच कामे आहेत
@kakasahebchavan26752 ай бұрын
मंदिरात जा, पण पैसे कुठेही देऊ नका, हा सर्व पैसा हे मंदिर ज्याच्या ताब्यात आहे तो ते पैसे वापरतो, म्हणून मंदिरात रुपया सुद्धा दान करु नये...
@RanjanaPatil-t4bАй бұрын
Abe chavdya Tula koni vicharla ka khute dayycha khute nahi ..
@SAYS907Ай бұрын
मंदिरांचा पैसा सरकार जमा होतो, फक्त 15 टक्के पैसा मंदिर देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी सरकार शिल्लक ठेवते, बाकी 85 टक्के सरकार जमा होतो.
@runal6286Ай бұрын
@@SAYS907 ani govt to paisa waqf board la deto
@PrabhakarAdagaleАй бұрын
चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सर
Ай бұрын
इतर मंदिर, दर्गा, चर्च, गुरुद्वारा यांची माहिती देण्यात यावी.
@vaishnavpawar68452 ай бұрын
कित्तेक मंदिरा मधी ३६५ दिवस जेवण मिळत १००-लोक असो की १०००० कोणाला कमी पडत नाही , आणि मंदिरांचा जमा खर्चा वर धर्मादाय आयुक्तालय नजर ठेवून असत…ज्या ठिकाणी मंदिर उभ राहत तिथ अर्थव्यवस्था मोठी होते हॉटेल पासून प्रसादाची दुकाने सगळ्यांच पोट भरत… तुमचा मधी थोडी हिम्मत असेल तर मज्जीत मधी जिहाद ,वक्फ बोर्ड, चर्च मधी धर्मांतर साठी पैसे कुटून येतात यावर पण थोडी हिम्मत दाखवा… कोणती मज्जित, चर्च सगळ्या धर्माच्या असतील तेवड्या लोकाना अन्न देत? हे अन्नदानाचे काम फक्त मंदिर करत असतील तेवड्या लोकांसाठी
@diptikulkarni13352 ай бұрын
चर्च मध्ये धर्मांतर आणि मशिदीत जिहाद हे तिथे न जाताच लोकांच्या डोक्यात हिंदू संघटनांनी फिक्स घालून टाकल आहे
@MansingGavit-kw9dy2 ай бұрын
😅😅😅😅
@rajivanmudholkar84522 ай бұрын
खरे स्पष्टीकरण! मंदिर हे पैसे गोळा करण्याचे साधन बनले आहे. आपल्या देशात 30/40% गरीब जनता रिकाम्या पोटी झोपत आहे . उपासमार, भुकेकंगाल लोक आपल्या देशात जिवंत माणसांना किंमत नाही , पण निर्जीव, अबोल, पुतळा प्रतिष्ठित होत आहे. महान देश आणि महान लोक !
@tulshiramambhore72062 ай бұрын
Bhrminvadi oka jumla ahei lokacha मूर्ख आहेत dusreche दोष देवून काय फायदा
@Subo20242 ай бұрын
Mehnat Kara aani kamva tumahal fukat kon deil sarvch 😂😂😂😂
@Subo20242 ай бұрын
Tumhala mandir ch ka distat tumchya gandit dum aahe tr bhadvyano Baki dharma bddl pn bola nehmi Hindu dharmala target ka krta ki tumchya baykana zavtat yeun hindu
@nikhilyenpure18772 ай бұрын
@@Subo2024Sarkar jantecha jivvar jagata laaj vatayala pahijay sarkar ky karte ahe timepass kahi Kam karat nahi sarkar jantecha jivvar jagata
@Subo20242 ай бұрын
@@nikhilyenpure1877 TU income tax kdhi dilay ka re murkha kdhi gov la
@jacksparow13312 ай бұрын
म्हणून जुन्या काळात राजे लोक मंदिर लुटायचे.
@मीमनमाडकर2 ай бұрын
भाऊ जरा तोंड सांभाळून बोला मुगल लुटायचे असे बोला काही पण कमेंट करु नका
@RanjeetsinhJadhav2 ай бұрын
बेट्या 🚩हिंदू राजें लोक मंदिर लुटत नव्हते तर परकीय आक्रमक ते काम करायचे
@saibhaktshirdi3kopargaon782 ай бұрын
Mughl lande
@jacksparow13312 ай бұрын
@@RanjeetsinhJadhav सगळेच लुटायचे..
@RanjanaPatil-t4bАй бұрын
..@@jacksparow1331 tujya aaja la vichar tyana Marla asel bag ek don daka mandira var ...😅😅
इन कमचा हा जो सरकाने कायदा केलेला आहे, तो सर्वाना लागू असायला हवा. ते मंदिर असो, चर्च असो, मस्जिद असो, किव्हा गुरूव्दरा!इंनकम कायदा सगळ्याना लागू झालाच पाहीजे.
@manvendrajadhav7923Ай бұрын
देवाला देवळात कोंडून देवाचा सुद्धागैरवापर अनेक मंदिरातील ट्रस्ट कडून केला जातोम्हणूनच देऊळ हा पिक्चर निघाला होता सिनेमा निघाला होतादेव माणसात आहे गाडगेबाबा म्हणायचे देव देवळात कोंडून ठेवू नका देव सर्वांच्यातच आहेतुमच्यात आहे माझ्यात आहे निसर्गात आहे प्राण्यात आहे अनु रेणू मध्ये ब्रह्मांडामध्ये देव आहेहजारो वर्षापासून लुटणाऱ्या याअ मानवी विचारांच्याविशिष्ट प्रकारच्या वर्गालाजनसामान्यांकडून आता विरोध होत आहेयाचे कारण एकच देव-देवतांची भीती घालून यांनी लुटलेदेशाचे स्वातंत्र्यमिळेपर्यंतवर्ण निर्माण करून पात्रता नसताना श्रेष्ठ नसतानामाणसाला जनावरा पेक्षा वाईट वागू न जगाच्या इतिहासामध्येसर्वात भारतातचअन्याय श्रेष्ठ जातीन कडूनकनिष्ठ जातींवर झालेला होता व आहेम्हणूनच घटनेने अधिकार दिल्यानेभारताचे परिवर्तन होऊन जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण झाला आहेहेच जर साडेतीन हजार वर्षांपूर्वी घडले असते वर्णव्यवस्था नसती तरभारतातील भारतीय नागरिकांनीचंद्रावर सुद्धा राज्य केले असतेम्हणूनच आता तरी जागेवर धर्माधर्मात भांडण करतलावून राजकारणाची पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांपासून लांब राहाव स्वतःच्या अस्तित्व सिद्ध करा व सावित्रीबाई फुले यांचापुरोगामी महाराष्ट्र घडवाव या नीच वृत्तीच्या लोकांनाज्यांनी अजुनी पात्रता नसताना स्वतःला श्रेष्ठ समजतात त्यांनात्यांची जागा दाखवून द्याजय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा ज्योतिराव फुले यांचाविजय असो सावित्रीबाई फुले यांचा विजय असो
@bharatgundre97962 ай бұрын
सगळ्या मंदिराची देणगी मिळून जमा केली तर देशाची विज बिल मुफ्त करता येईल की आणि हासपिटल आणि मेडिकल भी मुफ्त करता येईल की
@8501SA2 ай бұрын
Mandir ch ka baki sarw dharmik sthalacha denagi cha hishob whayla hawa tewa ankhi changle hoil konala mahit tithlya paishancha Wapar Kasa hot asel.
@artdemo5766Ай бұрын
Tuza bapane yacha ganit karun shodh lavla ka 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@8501SAАй бұрын
@@artdemo5766 bapane ka ganit karawe swatala pn Doke astech n. Tujya bapala ganit yet nahi watte manun tula ganit shikwle nahi. Worthless manus bolaychi layki thewun bol bapawr ka jatoy . Bolayla gelo mi pn kahihi bolu shakto . Bap kadhlyashiway bolta yet nasel tr tu tujya bapala pn sang sobtine hishob karu.
@8501SAАй бұрын
Bapanech ka ganit karayche swatala pn akkal aste n sarwana . Tuji akkal jewa watli geli asel tewa tu shen khayla gela ashil kiwa tuja bap tula nit ganit shikwu shakla nahi manun tu lokanchya bapanche ganit kadhtoy .tula ka mirachya jmoblya be sarw dharmik sthalanchi dengi pahayla sangtay lok tr. Tu paise lutnara tr nahi n ase dharmik sthalanmdhun .
@vaibhavmarathe3822 ай бұрын
मस्जित आणी चर्च ची पण व्यवस्थेची माहिती ऐकण्यास उत्सुक आहे
@nileshthawari8832 ай бұрын
बिलकुल बरोबर
@pramodgawande848Ай бұрын
एकदम सुपर महिती दिली आपण
@rajeshkulkarni7592 ай бұрын
देवळा वर सरकारचे नियंत्रण असते तेव्हा है पैसे कोठे जातात ते सरकारला विचारावे समजले काय
@chandrakantkadam7778Ай бұрын
सरकारच आणि आरएसएस पैसे खात आहे.
@manojkhairnar35972 ай бұрын
सरकार मंदीराचा पैसा ताब्यात घेते तसा पैसा मशिद व चर्च चा घेते का?
@open_challenge0072 ай бұрын
खरंय... सगळेच मंदिर, मस्जिद, चर्च सरकारने ताब्यात घ्यावेत
@goodlistner252 ай бұрын
@@open_challenge007त्यांचा हा धंदा नाही 😂😂 म्हणून
@skt67492 ай бұрын
Majid aani church la milaleli denagi kashavar kharch hote yavar ek video banva 🙏
@sudhakarwani860Ай бұрын
Good video, every one must know this.
@SunilBanastarkar2 ай бұрын
Excellent I am a devotee of Sai baba.when so many people at a time eating together in Sai prasadalay itself a miracle of great satisfaction.
@onkarshinde95252 ай бұрын
एक no माहिती boss 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@विवेकसरोज-ब4ण2 ай бұрын
खूप छान माहिती 🎉 या मंदिराच्या मार्फत फक्त एका खास जातीच्या लोकांचं भला होतोय 😊
@artdemo5766Ай бұрын
Hoy Bheemtya lokancha na barrobar
@navnathg3047Ай бұрын
@@artdemo5766lagli ka mirchi 😂😂
@NB-rq3kmАй бұрын
इथ फक्त खास धर्माचे लोक जातात , तेच पैसे देता । मग इतर धर्माच्या लोकाच्या पोटात का दुखत, ते काही आतंकवादयाना पैसे देत नाही , किवा इतराच बळजबरी धर्म परिवर्तन करत नाही,
@prakeshgharkondale4584Ай бұрын
पन एका खास जातीच्या पोटात दुखतय , ज्या खास जातिने मंदिरात कधी दान दिला नाही
@NB-rq3kmАй бұрын
@@विवेकसरोज-ब4ण75 वर्षात दान न देता जामावलेल्या पैसाने किती शिक्षण संस्थान व आश्रम शाळा काठल्यात समाजासाठी, दिसत नाही कुठे शोधू ?
@vasantovhal428Ай бұрын
Khup sundar vichar abhiman vatava Ashi interview
@ajitraonimbalkar3767Ай бұрын
खुप छान. माहिती सर्व धार्मिक स्थळांच्या पैशाचा अपव्यय न होवो या साठी सरकारने काळजी घेवून पैसा जन कल्यांणा साठी वापरला पाहिजे ❤
@amitabhjain89192 ай бұрын
Lok ata dengi dene bsbat vichar kartil mast mahiti aahe
@dr.ratnakarkamble47852 ай бұрын
देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण केले तर खूप मोठया प्रमाणात पैसा सरकारच्या ताब्यात येईल आणि मंदिरावरीलच नव्हे सर्व धार्मिक स्थळामधील कर्मचाऱ्यांची भरती MPSC च्या माध्यमातून केली तर देशातील सर्व बेकारी कमी होण्यास मदत होईल, बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
@8501SA2 ай бұрын
Ekdam barobr
@SatyamPatil12122 ай бұрын
तुम्हाला देवच मान्य नाहीतर पैसे कशाला हवेत देवाचे डॉ साहेब
@pandurangwaingankar73522 ай бұрын
शिर्डीत कोन पागल पैसे टाकतात ते मुर्ख आहेत.स्वताच्या पायावर दगड मारून हिंदु धर्म संस्कृती संपणार आहेत.विचार करा एक रूपया टाका
@dr.ratnakarkamble47852 ай бұрын
@@SatyamPatil1212 कोणी मान्य केल्याने किंवा न केल्याने वास्तव थोडंच बदलणार आहे आणि आम्ही पैसे आमच्यासाठी थोडंच मागतोय, देशाचा हितासाठी कांही चांगल्या गोष्टी होत असतील तर काय हरकत आहे. जेव्हा बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा सरकारच्या हातात मोठा पैसा उभा राहिला. धार्मिक स्थळाच्या राष्ट्रीयीकरणातून अजून उभा राहील. आम्हाला तुमचा एक रुपया नको.
@dr.ratnakarkamble47852 ай бұрын
@@SatyamPatil1212 देव मान्य आहे की नाही हा आपला विषय नाही सर आणि आम्हाला नको आहेत देवाचे पैसे. एखाद्या गोष्टीतून जर देशाचे चांगले होणार असेल तर काय हरकत आहे. ज्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा सरकारकडे उभा राहिला होता, अजूनही शासनाकडे पैसा येईल, बेकारी कमी होईल, शिकलेल्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
@ramkamble72722 ай бұрын
Chan Mahiti
@VijayKamble-o3vАй бұрын
चागली माहिती दिलीय
@latajagtap2694Ай бұрын
कोणत्याही मंदिरांना लोकांनी पैसा दान करू नये. काही गरीब लोकांना दत्तक घ्या आणि त्यांचा विकास करावा. शालेय गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी.🙏
@dnyaneshwarshinde61242 ай бұрын
जय शनिदेव महाराज
@laxmannarayan6502 ай бұрын
Sir thumhi vakil bana aankhi vyavare tumhi mandhu sahkata danyvad
@SagarRaktate-pi3ys2 ай бұрын
Khup chan information
@ANANTDESHPANDE-md4esАй бұрын
वक्फ बोर्डाच्या जमिनी कुठे व कशी वाढली ते पण सांगा
@madhukarbansode1582 ай бұрын
सर्वांनी मंदिरात जने काहीच करायची गरज नाही.पैसाच पैसा!
@bhanudasraodeshmukh5402Ай бұрын
नमस्कार मित्रा माहीती खुप छान दिली धन्यवाद सरकार हा पैसा लाडक्या बहीणीला वाटतो
@ManojHire-b4v2 ай бұрын
पुरान आहे आपण कलुयागतले आणि आपले पूर्व सुद्धा
@rajendradaiv1706Ай бұрын
Very Nice Information. All donated money belongs to Public. Now Govt is taking it from temples to a certain percentage. It is Govt Duty to control inflation by giving necessities at fair price which govt is failing to do so.
@dewanandpatil7716Ай бұрын
मंदिर हे एक दुकान आहे. प्रबोधन कार सीताराम ठाकरे यांनी या विषया वर मंदिराचे देव आणी देवाचे मंदिरे या पुस्तकातून खुप छान प्रबोधन केले आहे. I have this book.
@janardanmane8523Ай бұрын
ज्या प्रमाणे सरकार मंदिराचा पैसा ताब्यात घेते त्याचप्रमाणे मस्जिद व चर्च यांमध्ये जमा झालेला पैसा का ताब्यात घेत नाही या बाबत व्हिडिओ बनऊन वास्तव माहिती द्यावी अशी नम्र विनंती.
@namdeowaje25322 ай бұрын
भारतीय नागरिक, भक्त हे त्याचे देणगीचा चांगला उपयोग व्हावा आणि त्याला पण समाधान मिळावं या भावनेतून दान करतो. शिर्डी मंदिराने जर महा मांडळाळा नवीन एस. टी. बसेस पुरवीली तर बरे होईल. 🙏
@zcxipas6548Ай бұрын
U r right
@RanjeetsinhJadhav2 ай бұрын
व्हीडिओ कर्ते तुम्ही फक्त🚩 हिंदू मंदिरांची माहिती दिलीत तुम्ही 🟩मुस्लिम मस्जिद व🟦 बौध्द विहाराची व ✝️ख्रिस्त चर्च ची पण जरा आर्थिक माहिती द्या, धन्यवाद.
@VasantraoMore-f1jАй бұрын
बौध्द विहार जेथे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. ते मुख्य विहार बुद्ध गया बिहार मध्ये आहे आणि ते सुरवातीपासून आज ही ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे. बौध्द लोक मोर्चे काढून दमले आहेत, पण ब्राह्मण विहार सोडत नाहीत. तुम्हाला याबद्दल काय वाटते, ते नक्कीच सांगा. नुसतं विचारू नका.
@NikhilGaware-hz3bgАй бұрын
Shirdi sansthan band thevayla payje..joparyan saibaba hindu ka musalman mahiti hot nahi..
@sujeetsaravade28922 ай бұрын
Bhava mast prbhodhanakr sagar walke
@AshokAshokAgawane2 ай бұрын
Very very good information संपूर्ण भारतातील मंदिर मंदिरातील पैसा गोरगरीब लोकांच्या संपत्तीची लूट करून ठेवलेला आहे त्यांच्या कल्याणासाठी कुठलेही मंदिर खर्च करत नाही हा पैसा या देशातील एससी एसटी ओबीसींचा पैसा आहे हा पैसा तिथल्या ब्राह्मणी लोकांच्या ट्रस्टच्या हातात असतो यातील मोठ्या प्रमाणावर पैसा बीजेपी आरएसएस विश्व हिंदू परिषद या संघटनेला दिला जातो
@vishwasaniyabandhutapratis11842 ай бұрын
कोरोनामध्ये पहिल्यांदा "देवालय" अन् त्यानंतर "मदिरालय" का सुरू केले...???
@artdemo5766Ай бұрын
tuza bapala Madira khupppp awadate mahnun
@vishwasaniyabandhutapratis1184Ай бұрын
@@artdemo5766 दुध बंद झाल्यापासूनच दारू पितात....!!! धन्यवाद सरकारचे... माझ्या बापासाठी "आपलं दुकान " चालू केल्याबद्दल....!!!
@123prashantsawantАй бұрын
😁😁😁
@vilaspimpalkar91592 ай бұрын
गाव खेड्यातील गरीब गरजु लोकांचा सर्वे करून हा मंदिरातील मशिदीतील पैसा सुखसोयींसाठी वापरला पाहिजे
@ajitgaikwadsingingchannel5108Ай бұрын
Very good
@tgbhaiyaLive2 ай бұрын
Congrats sagar for 0.1 million subscribers❤❤❤❤❤❤❤❤your hard work is appreciable
@sagar_walke2 ай бұрын
Thank you so much 😀
@hiteshnavale93452 ай бұрын
आमच्या कड तर कोटी रुपयांची घर बांधले.
@pritamjadhav71622 ай бұрын
इतर धर्मांच्या प्रथानालय च्या विषयी पण माहिती द्या की
@brahme5452 ай бұрын
Chan mahahiti
@Karanjanole2024Ай бұрын
हो❤😮
@sanjaygaikwad92472 ай бұрын
Mast. .mast ...
@kishorpathare55722 ай бұрын
मुळा प्रवरा वीज संस्था किती भाडे मिळते ? काय करतात आलेल्या रकमेची तरतूद? काही कळत नाही.
@vanitasupe26492 ай бұрын
धन्यवाद ❤❤❤❤❤
@Varhadi_hikatyaАй бұрын
दुष्काळात किती वेळा मदत केली आणि कोरोना काळात सरकारला पण मदत केली ते दिसत नाही का..???
@ganeshkadam2831Ай бұрын
शेगांव चे श्री गजानन महाराज मंदिर व्यवस्थापना सारखे व्यवस्थापन सर्व मंदिरानी करावे
@Kris_s_ir2 ай бұрын
नेते बी या धंद्यात. वा !
@chandrakantbarale8913Ай бұрын
महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कडे ३६४० मंदिर आहे, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,कराड, जिल्हा येतात, या सर्व मंदिरांची वैयक्तिक संपत्ती, भक्ता कडुन मिळत असलेली वार्षिक उत्पन्न , तसेच या सर्व मंदिरांची जमीन १९४७ , सालापासून - २७ हजार एकरांवर आहे, यातुन मिळत असलेल्या उत्पन्नाचा कोणताही हिशोब गेले ३६, वर्ष (ऑडिट) झाले नाही, सध्या जमिन फक्त १५ हजार एकर शिल्लक आहे, बाकीची जमीन कुठे गेली, यांचे उत्तर कोणाकडेही नाही, ? __ आंधळं दळतंय , कुत्रे पिठ खातय ,
@DattaThorat-dd3lk2 ай бұрын
थोडाफार फास्टर हॉटेल मधला पण हिशोब सांग जरा
@prashantkanade10802 ай бұрын
Thanks a lot for your useful and informative video . Best Wishes to you and keep on making such videos 👌👌👌
@sagar_walke2 ай бұрын
Thanks a lot
@rahulmogal3112Ай бұрын
वल्फ बोर्ड चा पण एक वीडियो बनवा…
@bhausahebchitale14582 ай бұрын
या मंदिराला हिंदूच देणगी देतात त्याचा उपयोग हिंदुसाठीच व्हावयास पाहिजे. मात्र देणगी देतात एक आणि फायदा घेतात दुसरे. गरिबांना नाममात्र पैशात जेवण हे ठीक. दवाखान्यात मोफत उपचार. शाळा, विद्यार्थी यांना मदत ही कामे होतात.
@ManojHire-b4v2 ай бұрын
श्री काशी वाराणसी मध्ये आहे का एवढे दान
@tulshiramambhore72062 ай бұрын
Sagarji aple pudhari yana tari samjaun sanga sc st obc maratha yana jar samjley tar far barey होईल
@shrikantvende37332 ай бұрын
Mandirachcha khara faida tar hach aahe
@gurunathsabne44482 ай бұрын
भारत... गरीब लोकांचा श्रीमंत देश. प्रत्येक मंदिरा बाहेर मग भिकारी का असतात
@Ratnapal122 ай бұрын
Saghlyana ek koti rupya dile tar Kai honar,Rajkarnyachi Baiko pore kase Bailgadine fhirnaar?
@sunilawasare94332 ай бұрын
Jyachya hati sasa toch paradhi
@DattatreyaKshirsagarАй бұрын
चर्च आणि मस्जिद यांची माहिती कधी देतो
@pramodshinde84682 ай бұрын
Ya income madhil 50 takke income ..Govt. ne ghyava ..tasa kayda karava .....pn Rajkarani asee kartil ase vatat nahi .....yasathi .. Supreme Court che darvaje khadkhdave lagatil.
@Prashantk1997Ай бұрын
ते मंदिरामुळेच शिक्षण, संस्था इत्यादी गोष्टी चालविल्या जातात हे पण सांगा
@Rejratan385Ай бұрын
हे समजण्याठी ज्योतिबा फुले लिखित।।गुलागीरी।। प्रबोधनकार केशव ठाकरे लिखीत।।देवऴाचा धर्म आणी धरमाची देवऴे ।। पुस्तकें वाचने गरजेच आहे हे पुस्तकें कुठे भेटत नसेल तर अमेजन व फिलिपकार्ट वर आनलाईन भेंटते पुस्तक ची किमंत परवडणारी आहे महाग नाही
@shrikrishnaaghaw5317Ай бұрын
सर्व मंदिरावरील सरकार चे कंट्रोल काढून टाकावे..या मंदिरातील जमा रक्कम त्या धर्माच्या शैक्षणिक, आरोग्य, वृद्धाश्रम, बालविकास, अनाथ, अपंग, त्या धार्मिक गावांचे हिन्दू विकासासाठी वापरावे...🙏🏻🙏🏻🙏🏻
@siddkharavtekar71412 ай бұрын
Muslim Masjid Church madhe j Donation yete tyavar sarkar kay action ghete?
@chandrakantkadam7778Ай бұрын
कितीतरी लहान गरीब मुले रस्त्यावर उपाशीपोटी राहतात आणि तसेच दिवस रात्र. काढत आहे त त्यांचेसाठी जराशी जरी मदत केली तर तुम्ही खरे देव. अन्न छ त्रामधे जे खरोखर गरीब आणि गरजू उपाशी पोटी आहेत त्यांना प्रवेशच मिळत नाही
@DattaThorat-dd3lk2 ай бұрын
अरे भाऊ देशामध्ये दारू वाले किती कमावतात याचा पण हिशोब सांगा लोकांना
@pratapdeshmukh78372 ай бұрын
Yes
@vishnusalunke45952 ай бұрын
Shegaon Gajanan Maharaj Mandir sarwat promat pardarshk He sanga
@Sandy-rm3if2 ай бұрын
शेगाव चा आमचा अनुभव वाईट आहे... संस्थानच्या कर्मचार्यांची बाहेर हॉटेल आहेत... ट्रस्ट मध्ये गेल्यावर तिथे रूम्स avaliable नाहीत असे सांगण्यात येते.. नंतर रिक्षावाले बाहेरच्या हॉटेल चा पत्ता देतात.. त्यात रिक्षावाल्या चे कमिशन असते.. करा चौकशी आतल्या कोणा कोणाची हॉटेल्स आहेत ते. देवाच्या दारात दर्शनाला जाऊन हुज्जत घालायची नाही म्हणुन गप्प बसायचे.. फक्त महाराजांच्या मंदिरात मन तृप्त होते.. शांतीची अनुभुती.🙏
@aniruddhajoshi1815Ай бұрын
मुळात हिंदू स्थानात हिंदूंच्या मंदिरांत जमणाऱ्या पैशांचा हिशेब द्यावा लागतो जो चर्च , मशिदी, आणि इतर धार्मिक स्थळांना द्यावा लागत नाही
@ashokthombare6986Ай бұрын
Berojgarana mandira madhe nokari prakriya Suru karavi
@vitupawane37712 ай бұрын
सरकारची जबाबदारी नसेल तर, मंदिर, चर्च, मस्जिद, आणि गुरूद्वरा,आणि इतर ट्रस्ट वर जबाबदारीचा कायदा करा। उगाच गरीब जनतेला, बेकायदेशीर ठरवुन बेघर करू नका.
@umeshraul5481Ай бұрын
❤
@vaibhavlengare4747Ай бұрын
Bhartat ..masjid... Church....boudh vihar ahet...
@sagarpadalghare1026Ай бұрын
टाकना मज्जिद आणि चर्च बद्दल पण.... फक्त आमच्या धार्मिक स्थळे दिसतात का...?
@pratapdeshmukh9501Ай бұрын
मंदिरातील पैसा धर्मप्रचारासाठी, धार्मिक शिक्षणासाठी, अनाथ आश्रम चालवीण्यासाठी वापरला गेला पाहिजे.
@arjunmuley5441Ай бұрын
धर्माच फार मोठ भांडवल धर्म मार्तंड यांनी हजारो वर्षापासून गुंतवणूक केली आहे त्याचे अनुयायी श्रद्धा पूर्वक देवस्थान ट्रस्ट काम देखरेख करते यात kahi ठिकाणी चांगल काम होते काही ठिकाणी होत नाही. भक्ती डोळस असावी एवढेच. राम कृष्ण हरी.
@ManojHire-b4v2 ай бұрын
महाराष्ट्र एक मेव दैवत आहे श्री कोपरगाव शिर्डी
@HridaysparshiMarathiKathaАй бұрын
जिथे जिथे सरकारी लोकं आणि नेते लोकं तिथे तिथे भ्रष्टाचार...
@premdasbarde3994Ай бұрын
देवाला पैशाच काही देणं घेणं नाही त्यामुळे मंदिरात दान देणे बंद करा दान देण्याची इच्छा असेल तर शाळेला दान करा तेथे विद्यार्थी घडतात त्यामुळे भारत समृद्ध होईल
हिन्दूनो शाहणे व्हा ; मंदिरात पेटी पैसे देवून नका : देनगी दवू नका ।पुजार्याला सुद्धा देवून नका ।फारच पैसे द्यायचे हौस आहे तर एखादी गौशाला शोधा तेथे गाई साठी नगदी पैसे न देता चार्याच्या रूपात दान करा । ईतर कोणत्याही दाना पेक्षा गौ शाळे साठी दिलेले दान जास्त पुण्य दाई आसेल ।
@navnathsatpute9572 ай бұрын
गोशाळा वाले पण तसेच आहेत, गोशाळेतनेलेली वासरे कोठे आहेत त्यांनी त्याचे आजचे व्हिडिओ टाकावेत
@SandipJadhav-di4me2 ай бұрын
मंदिरात दान देणे काही वाईट नाही पण ते दान चांगल्या स्वरूपात म्हणजे कुठे शाळा कॉलेज गरिबांना दान अनाथालय वृद्धाश्रम या ठिकाणी गेले पाहिजे
@nitinshigavan1009Ай бұрын
सगळ्यांना मंदिर बरीच दिसतात बाकी धर्मियाची धर्मस्थळ का दिसत नाही, ,,,मंदिराचा अभ्यास करायला देतात तसा मस्जिद मध्ये जाऊन किंवा चर्च मध्ये का विचारात नाही,,,,
@satishkulkarni23922 ай бұрын
फक्त हिंदू मंदिरावरच का राग आहे
@pradip6693Ай бұрын
Company suru krnyapeksha mandir bandhayla purte.
@game-changer-brand72522 ай бұрын
Attention-Economy is ok... But Temple-Economy !??? 👆🤔🤔