आत्मनिर्भर भारत केव्हा साकार होईल ज्यावेळी अश्या जिद्दी लोकांना सरकार भरपूर पाठिंबा देईल तेव्हाच.
@Unhi052 ай бұрын
Gharatlech lok सरकार मध्ये आहेत यांच्या..यांचा भाऊ फिल्म producer आहे... यांची खूप मोठी इलेक्ट्रिक डेपो ची जॉब्स बनवण्याची कंपनी आहे पुण्यात नवले ब्रिज जवळ आंबेगाव मध्ये...4matic सारख्या expensive गाड्या madhun फिरतात....
@sopansharma2 ай бұрын
अभिनंदन, इंजिन देखील स्वतः बनवलं आहे. लवकरच प्रोडक्शन testing साठी तयार होवो. खूप मोठी गोष्ट आहे.
@ramchandraadsule62472 ай бұрын
छान मित्रा तुला अनेक शुभेच्छा ❤️
@shambhurajchavan71202 ай бұрын
👌👍👍
@BollywoodTampo2 ай бұрын
@@sopansharma production 😂😂😂😂
@AshokRahinj2 ай бұрын
आपण हेलिकॉप्टर बनवण्यात 100% सक्सेस होणार पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@omkarjadhav46712 ай бұрын
Tumhi nawab Sharad Pawar ani sanjya ubatha uana uto madhun firvun aana ok pudhachya vatchalis Hardik shubhechha
@TusharWa2 ай бұрын
अरे भावा एवढे मोठे हेलिकॉप्टर बनवणे सोपे नाही ते तू बनवले आहेस... तुझ्या कार्याला आणि जिद्दीला सलाम
@KirtikumarkanhedАй бұрын
तुषार मित्रा आता तरी मोगली भाषेतून बाहेर या तुम्ही जे कार्याला सलाम केला आहे त्या ऐवजी "मानाचा मुजरा " दंडवत, प्रणाम , नमन, वंदन, अभिनंदन, आणि सैल्यूट शब्द आहेत कृपया भारतीय शब्द खुप समृद्ध आहेत तर कृपया लक्षात असू द्या
@TusharWa12 күн бұрын
@@Kirtikumarkanhed माझा कॉमेंट cha तुम्हाला काय अडचण.. दुसऱ्याच्या कॉमेंट मध्ये काय करायचं आहे... माझा भावना मी व्यक्त केल्या
@yogendra27782 ай бұрын
Engine तयार केलं भाऊ तुम्ही मानलं तुम्हाला खरच ग्रेट आहेत तुम्ही
@PradeepPhadtare-l6t2 ай бұрын
प्रदीप खुप खुप शुभेच्छा!तुमच्या सर्व कल्पना पूर्ण व्हाव्यात. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@arvindduryawanshi40012 ай бұрын
प्रदीप सर तुमच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळो एकदा वांगी या तुमच्या गावातून त्याची भरारी पहायला आम्हाला मिळो अशा येळावी कर यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshsolunke9762 ай бұрын
भाऊ तुम्ही साक्षात विश्वकर्माचे रूप आहात तुम्हाला सक्सेस हा नक्कीच मिळणार मी गणेश देशमुख माझ्या संपूर्ण गावाकडणे तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@himanshurewatkar56682 ай бұрын
वा रे मर्दा🎉 अभिनंदन🎉 श्री नरेंद्र मोदी आमचेही आणि सर्व भारतीयांचे प्रेरणास्तंभ आहेत.🎊🎊 भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत
@sumitgpatil2 ай бұрын
भाई, सॅल्युट आहे या माणसाला, भावूक केलंस भावा... तू नक्की यशस्वी होणार, आकाश ठेंगणं आहे भावा तुझ्यासाठी... खूप खूप शुभेच्छा....❤️
@Avinash_49492 ай бұрын
विषय हार्ड भावा तुमचा.. तुमच्या टॅलेंट ला.. salute
@matoshrialloyspvtltd60232 ай бұрын
प्रदीप जी आपले अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा आपणास आपण हाती घेतलेल्या कार्यात १००% यश मिळणार व आपणास लवकरच आर्थिक साहाय्य देखील उपलब्ध होईल आपण खुप मोठे कार्य हाती घेतले आहे आपण मराठी माणूस आहात असेच प्रयत्न सुरू ठेवा आपले दैवत शक्ती, ऊर्जा,प्रेरणा श्री शिवशंभू महाराज एवम श्री परमपिता श्री परममाता कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्याला सहाय्य करेल परत एकदा खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
@nitindevlekar22972 ай бұрын
साहेब गडकरी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करून मदतीची विनंती करा नक्की शंभर . टक्के मदत मिळणारच
@PandharpurDarshan502 ай бұрын
नाही मदत करत ते
@code_sting2 ай бұрын
Gadkrich madat nhi krt
@jitendragadewar28282 ай бұрын
ते नक्की मदत करतील
@mrgamer43352 ай бұрын
हेलिकॅपटर तयार झाले की पंतप्रधान यांना फिरून आणा. अभिनंदन
@ganeshzambare50562 ай бұрын
नाली का गॅस डालके.
@besttester59722 ай бұрын
@@ganeshzambare5056 तुमच्यासारखे खेकडा कधीच मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहत नाहीत
@subhashkale98362 ай бұрын
😂😂
@nileshkasar2822 ай бұрын
एखाद्या हुशार माणसाची अशी खिल्ली उडवणे बरे नाही.
@swarajphanse332 ай бұрын
चांगलं प्रोत्साहन देताय.
@mangeshsonwane41752 ай бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शूभेछा
@rajendradhaytadak45612 ай бұрын
भाऊ तुम्हाला शुभेच्छा. परंतु तुमच्यासारखा एक रॅंचो याआधी हेलिकॉप्टर टेस्टींग अपघातात मरण पावला आहे. त्यामुळे जरा जपून.
@KiranGargi-y9t2 ай бұрын
Pahilyach trial made .......adi police sani yala at taka.....nahitar marel hahi
@Chakrawat-Pakshii2 ай бұрын
@@rajendradhaytadak4561 तो आमच्या वर्धेचा, एक निर्धर्मी होता. मरून गेला. फक्त हलक्या पात्याचा पंखा वापरला होता म्हणून तोही तुटला. पण तरिही कौतुकच आहे. फरंतु याचाही अभियांत्रिकी ज्ञान थक्क करणारच आहे.
@santajinaik93722 ай бұрын
आता मोदी हेच विमान वापरणार.
@warriorwithin7672 ай бұрын
भावा लोकांना जुगाड 🤡💀 आणी Engineering 💫🗿मध्ये फर्क आहे, हे काळायला हवे 🔥
@vinayakgunjal45072 ай бұрын
वा र.... मर्दा ! याला म्हणतात जिगर ! याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. देशा साठी प्राण पणाला लावणारे तर महान आहेतच, पण अशा प्रकारचा आगळा वेगळा देश अभिमान ! पण काही कमी नाही ! तुम्हाला माझया मना पासुन शुभेच्छा!
@smarttrupti20072 ай бұрын
खूपच प्रेरणादायी आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... Amazing!!! 👍👍
@cyclesir2 ай бұрын
खूप छान... अशा प्रयत्नांना पासूनच आविष्कार होतात.भारतीय खरंच हुशार असतात, फक्त आपली मानसिकता अशी असते की बाहेर देशातील कोणी शोध लावला की तो मोठा शोध, आणि भारतीयांनी काही केलं तर त्याला जुगाडसमजल्या जातो.
@swatilabde45512 ай бұрын
आधी पेटंट घ्या . ह्या देशात किंवा परदेश लोकांचा काय भरोसा नाही दादा . सत्य परिस्थिती आहे. गैरसमज नसावा ही विनंती आहे 🙏🙏👍
@theatheist2436Ай бұрын
😅😅😅 kay Navin aahe yaat patent ghenya sarkh andhabhakta😂😂
@utkarshrasane12 ай бұрын
भारताने अजून स्वतःचे 100% स्वदेशी गाडीचे इंजिन नाही बनवले पण तुम्ही हेलिकॉप्टर चे इंजिन बनवले 👍👍👍👍
@balkrishnalokhare82632 ай бұрын
प्रेरणा पुरुषासह आपण प्रथम अवकाशात प्रस्थान केले तर महाराष्ट्राचे नाव संपूर्ण भारतभर होईल.सदिच्छा आपणास
@pawar86832 ай бұрын
अशा इंजिनिअर युवकांना सेवा भावी संस्थांनी 80G अंतर्गतच मदत केली पाहिजे
@skysuniverse80842 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
@SachinGS20242 ай бұрын
अभिनंदन 🎉 व शुभेच्छा
@surajjadhav65522 ай бұрын
फक्त "Indian Made" यातच सगळ आलं साहेब,, खूप खूप शुभेच्छा साहेब.
@rahulchaudhary19602 ай бұрын
आनंद महिंद्र या प्रोजेक्ट मधे नक्कीच मदत करतील
@cshindemeshram2 ай бұрын
अजुन यशस्वी होत राहो हीच श्री ची इच्छा.अभिनंदन!
@ravipalav34632 ай бұрын
आपला मराठी माणूस हा मोठा झाला पाहिजे. शिक्षण मध्ये येतंय, नोटा बनवायची मशीन बनवु शकतो 😮
@sanjeevjadhav49572 ай бұрын
प्रदीप जी परयतन चालू ठेवा आपणास हार्दीक शुभेच्छा ़
@sukhdevgaikwad61942 ай бұрын
भाऊ तुम्हाला यश नक्की मिळणार ❤
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे2 ай бұрын
अभिनंदन हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय मराठी साहेब सलाम 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🌹🌹🐅🐅
@chandrakantjoshi68312 ай бұрын
सर्व मुरबाड करा कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा साहेब. जोशी गुरुजी मुरबाड ज्योतिष अभ्यासक जिल्हा ठाणे.
@chandrakantjoshi68312 ай бұрын
एक दिवस तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. मंगल शुभेच्छा साहेब तुम्हाला.❤🎉
@RenukaKardile-yt5lf2 ай бұрын
अभिनंदन सर,फंडिंग साठी तुम्ही आनंद महिंद्रा साहेबाना साद घाला
@mohanshastri98352 ай бұрын
Amazing talent & grit. Hats off dude. Wish you all the best ❤
@dnyaneshwarbhosale99612 ай бұрын
Bhari bhau..hats off for you
@rajendrapatil11472 ай бұрын
भावा हेलिकॉप्टर बनवण्याच तुझे प्रयत्न चांगले आहेत, वांगी सारख्या छोट्या गावातून एव्हढे आव्हान घेणे कौतुकास पात्र.
@rutuparnbharane79792 ай бұрын
World got right brothers, India got Right man. Keep it up
@GMU-gq5gyАй бұрын
तुम्ही 8000 cc चे सहा सिलेंडर चे इंजिन बनवले हा अतिशय मोठा प्रयोग आहे एकदम जबरदस्त काम आहे तुमचं जे मोठं मोठं कंपनी ला पण जमले नही. ते तर टीम मध्ये काम करतात त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ असते त्यांच्या साठी नवीन नवीन मशीन असतात पैशाची कमी नसते त्या मानाने तुम्ही तर फार मोठं काम केले. पण अहो साहेब तुम्ही जर स्वस्तात हेलिकॉप्टर बनविले आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर मोठया कंपनी चे उद्योग पतीच्या कंपन्या ओसाड पडतीन. आणि तुम्हीच वर जाणार ना मग त्यांचे काय होणार त्यामुळे हे उद्योजक तुम्हाला कोणत्याही प्रकारे आर्थिक दृष्ट्या पुढे जाऊ देणार नाही. सरकार ला या गोष्टी शी काही घेणं देण नाही. आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा
@Chakrawat-Pakshii2 ай бұрын
प्रदीप अत्यंत उत्फूर्त काम आहे तुझ! आम्ही सर्व अभियंते नतमस्तक झालोत!
@TRex-w3z2 ай бұрын
मोठ्या कंपन्या तुम्हला खूप अडचणीत आणणार,एक वेळ लाखो पगाराची नोकरी देतील,पण तांत्रिक मदत नाही,उलट अडचणीत अनयनाचा प्रयत्न करतील,आणि सरकार काय कंपण्याच्याच दावणीला बांधलेलं असतंय😢
@sagarkondke2 ай бұрын
Direct israel Varun message alela aahe ha 😅
@gajanans55102 ай бұрын
प्रेरणा घ्या पण कोणाकढून हे पण पाहत जा तुमच्या कष्टाला फळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
@ravindrakhaire25222 ай бұрын
सुंदर विचार व मेहनत
@nitinsarvankar8212 ай бұрын
खुप खुप अभिनंदन आपल्या प्रत्येक कृतीतून राष्ट्रीय सेवावृत्तीचे आपणं एक आदर्श उदाहरण आहेत. खूप खूप शुभेच्छा.
@PrabhakarSakhare-dy5wp2 ай бұрын
U r real Engineer, hats off to you sir 💪💪
@rajutamboli33752 ай бұрын
भाऊ ❤❤ पासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणखी एक गोष्ट मुद्दामहून नमुद कराविशी वाटते की आपल्या देशात तुमच्या सारखे हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आहेत, परंतु घाणेरड्या प्रवृत्ती चे राजकारणी त्यांना प्रोत्साहन आणि मदत देत नाहीत, म्हणून तर हजारो हुशार लोक विदेशात जाऊन नोकरी करतात आणि ते देश विकसित झाले
@nishantbhalekar2 ай бұрын
Great, all the best .... you are on right track ...
@swaroopchougule12 ай бұрын
खरंच कौतुकास्पद ❤❤❤👌👌👌👌👌
@sanjaydandawate822 ай бұрын
अभिनंदन. लगेरहो भाई
@suryakanttamhankar55962 ай бұрын
प्रदीप यांनी भरपूर कष्ट घेतले, भगवान तुम्हाला यश देऊ दे, हीच अपेक्षा करतो, सरकारने प्रदीप ला मदत करायला हवी, आर्थिक मदत झाली तर बरं होईल, पर्यंत अंती परमेश्वर, यशस्वी भव
@Bollywoodlofi3442 ай бұрын
खूप छान भाऊ पण तुम्ही helicopter चे पहिले लहान मॉडेल वरती काम करून मोठे मॉडेल बनवायला सुरुवात केली असती तर खूप छान झालं असत.... तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@apnapariwartheopensecret.7524Ай бұрын
दादा आपन धन्य आहे. भारत मातेच्या अभिमानाची गोष्ट आहे.
@bhushanbhavsar53102 ай бұрын
खूप छान , खूपच धाडसी आणि कौतुकास्पद
@ganeshgaikwad7072 ай бұрын
Great Effort Sir🎉
@RatnadeepKambale-op7tr2 ай бұрын
खूप छान प्रयत्न शुभेच्छा
@mohansatpute745120 күн бұрын
Congratulations Pradip saheb
@nilu123ran2 ай бұрын
Bhau❤❤❤
@GRKadam-lv8nuАй бұрын
अभिनंदन दादा 👍 पुढील वाटचालीस अनंत अनंत शुभेच्छा 💐🙏
@amitkangralkar92 ай бұрын
Zabardast work❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakanthjyothibapatil48432 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@MaheshGalande-gc6kj2 ай бұрын
प्रयत्न आणी जिद्दीला शिक्षणाची गरज नाही ❤
@vijaysalunkhe57252 ай бұрын
खूप अप्रतिम सलाम तुमच्या कार्याला ❤️🎊💐💐✨
@patil961423 күн бұрын
जिद्द आणि चिकाटी.. परिश्रम.. ज्ञान या सर्व गोष्टींची सांगड घालत भाऊंनी... हेलिकॉप्टर बनवायचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.. जिद्दीला सलाम तुमच्या 🙏🏻💯
@virattraders35852 ай бұрын
Superb ..Your efforts Is commendable congratulation..Hatts off
@knowledgekitmarathi31042 ай бұрын
तुझा जिद्दीला सलाम भाऊ
@ramkrishnalokhande81142 ай бұрын
आपल्या आफलातून कार्यास सलाम, जय महाराष्ट्र
@Poojamishra-y1e2 ай бұрын
Manli dada tumhala...❤
@malisachin93127 күн бұрын
हार्दिक अभिनंदन. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vaibhavmane45232 ай бұрын
दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.. 🙏
@pravinshinde39952 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला❤
@dipakgurhalkar70412 ай бұрын
Good job
@PatilS.232 күн бұрын
ज्या गोष्टी आगोदरच उपलब्ध आहेत त्याचं संशोधन पण उपलब्ध आहे तर आपण आगोदरच विचार करुन काहीतरी नवीन दुसरं सर्व सामन्य मानसाला कामा येईल अस काही बनवायच
@vinodpinnalwar26622 ай бұрын
आपके प्रयास को यश मिले
@TatyaramJadhav2 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन जय हिंद जय भारत 🎉🎉
@vg-kf8kgАй бұрын
एकदम बरोबर. आपल्या लोकांत एक कमीपणाची भावना आहे. त्यामुळेच कौतुक करतानाही आपण याने जुगाड केला असा शब्द नकळतपणे वापरतो.
@amolkom23842 ай бұрын
सलाम भाऊ तुझ्या या कार्याला....❤.
@kishorchaudhari64812 ай бұрын
आपले मनापासून अभिनंदन !!!!!!!! महाराष्ट्रातील नवीन पिढीने आपला आदर्श घेतला पाहिजे त्यातून उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडेल.
@sachinpatil-vl7rsАй бұрын
असे helicopter बनवुन हवेत उडवणे हा गुन्हा आहे पण या व्यक्तीने खरोखर मन लावून मेहनत केली आहे❤
@milinddolas2 ай бұрын
ek number bro...all the best ...rise and shine
@kiranphuke58732 ай бұрын
अप्रतिम.....❤❤
@SatishJagnade-p9o2 ай бұрын
❤अतिसुंदर ❤...
@adinathmohite344026 күн бұрын
मोहिते परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा आणि पुणे शहराकडून पण लाख लाख शुभेच्छा
@lotsofgaming92072 ай бұрын
Sir, I am Heartly salute your super talent
@swapnilmagdum5382 ай бұрын
Ek number bhava ❤❤..
@creditafinancials26762 ай бұрын
Congratulations 🎉🥳
@balasahebmhase40202 ай бұрын
ग्रेट 👌👌👍👍खुप खुप शुभेच्छा..
@abcdefg108092 ай бұрын
Dada safety first बऱ्याच लोकांचे जीव गेले आहेत अशा प्रयत्नात.
@Santkrupa_furniture2 ай бұрын
व्वा रे वा, अभिनंदन भावा तुझ्या प्रयत्नांना यश येऊ देत
@Gjjgvyjjkkkbv2 ай бұрын
आजकाल mechanical enginneer ला साधा नट बोल्ट कुठे असतो ते माहित नाही, तुमच्या कार्याला सलाम
@jalindarhire75192 ай бұрын
अभिनंदन 👍👍👍
@GaneshDabhade-bv7gk2 ай бұрын
धन्यवाद दादा...
@dadagadade70612 ай бұрын
अभिनंदन व शुभेच्छा लवकर भेटायला येणार आहे
@madavprasad.2 ай бұрын
Great work
@default19in2 ай бұрын
Hats off..
@sandeepkharat1691Ай бұрын
जिद्दीला सलाम! 🎉🎉🎉
@vijaykumardeshmukh80772 ай бұрын
अभिनंदन,प्रदीप.तुझा अभिमान वाटतो.🎉🎉
@AmarjaParlekar2 ай бұрын
अभिनंदन प्रदिप भाऊ🎉🎉🎉🎉
@dfmc80642 ай бұрын
आणि पहीला फेरफटका प्रेरणादायी माणसाला घडवून कर हार्दीक शुभेच्छा तुला व त्यांना.