Рет қаралды 99
इराणी मावा केक/मावा केक रेसिपी/How to make Irani Mava Cake recipe/parsi mava cake
कृती:-
एका बाऊल मध्ये
1) अर्धा कप बटर (Butter)१२०ग्राम
२) पिठी साखर एक कप १५० ग्राम
चांगले फेटून घ्यावे नंतर त्यात
३)मैदा एक कप २४० ग्राम
४)बेकिंग पावडर १ tsp एक चमचा
५)बेकिंग सोडा १/४ tsp
हे सर्व चाळून घ्यावे,cut and fold method ने मिक्स करावे
जास्त वेळ मिक्स करू नये
नंतर त्यात
६)दही १/४ कप ६०ml
७)मिल्क ३/४ कप १९०ml
Cut and fold method ने मिक्स करावे
८)एक कप मावा कुस्करून घालावा
९)अर्धा चमचा वेलची पूड घालावी
#cooking #food #recipe मिक्स करावे व घट्ट अशे बॅटर बनवावे
केक टीन ला हाताने तेल लावून त्यामध्ये बटर पेपर घालावा व त्यालाही तेल लावावे ,केक च बॅटर त्यामध्ये घालावे व दोनवेळा tap करून घ्यावे वरुन काजू,बदाम चे तुकडे घालावे ,
गॅसवर कढई गरम करून त्यात केक चे भांडे ठेवावे ,झाकण ठेवून ५०मी केक बेक करून घ्यावा .
आपला इराणी मावा केक तयार आहे.
अशाच प्रकारे नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला Subscribe करा आणि बाजुला बेल बटन दाबा like comment, share करा.
Thank you 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏻