सर आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत खुप सुंदर चित्रीकरण वर्णन केले आहे जय मी सर्व व्हिडीओ नित्य पाहतो
@AllMarathi Жыл бұрын
Heartly Thanks Sir
@anilchavan7573 Жыл бұрын
सर /त्र्यंबकेश्वर येथील ज्ञानेश्वर महाराज यांचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांच्या समाधीचा मंदिराचा व्हिडीओ बनवावा हि विनंती
@AllMarathi Жыл бұрын
हो सर नक्की पुन्हा नाशिक जाण्याचा विचार आहे. गेलो की निवृत्तीनाथ, ब्रह्मगिरी, पंचवटी, हनुमान टेकडी, रामसेज किल्ला, हरिहर किल्ला एवढे बनवण्याचा मानस आहे.👍