शिर्डी संस्थान चे कंत्राटी कर्मचारी कायमसेवेत आले मग सेविका मदतनीस का नाही?काय करायला पाहिजे?संप????

  Рет қаралды 4,626

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

Күн бұрын

शिर्डी संस्थान चे कंत्राटी कर्मचारी कायमसेवेत आले मग सेविका मदतनीस का नाही?काय करायला पाहिजे?संप????

Пікірлер: 33
@balasahebpawar674
@balasahebpawar674 5 күн бұрын
मदतनीसाला कमीतकमी 10000 रुपये मानधन पाहिजे
@user-kn8uk7vh8f
@user-kn8uk7vh8f Күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांना युनियन वाले त्यांची भेट घ्यायला पाहिजे ते योग्य सल्ला देऊ शकतील
@shilpasurdkar7266
@shilpasurdkar7266 Күн бұрын
वाढ मिळणार नाही तो पर्यंत अहवाल आपण द्यायचा च नाही.
@sindhudawbhat6174
@sindhudawbhat6174 3 күн бұрын
नियोजन करा पगार वाढ झाली च पाहिजे
@sudhakardhage-e5p
@sudhakardhage-e5p 5 күн бұрын
संप करने योग्य निर्णय आहे ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@MandakiniSalunke-cj1cg
@MandakiniSalunke-cj1cg 4 күн бұрын
संप कलाच पाहिजे जीव गेला तरी चालेल पण मागार नको..एकज्युटि फार महत्वाची पगार वाढ नाही तर हे सरकार खलभत्यात खालुन कुटु म्हणजे हे सरकार पाडुच.....
@balasahebjadhav2535
@balasahebjadhav2535 Күн бұрын
मानधन वाढले पाहिजे
@sindhudawbhat6174
@sindhudawbhat6174 3 күн бұрын
यु टु संघटना चांगली आहे
@pragatimagar6513
@pragatimagar6513 5 күн бұрын
सर्वांनी १००% एकजूट एकनिष्ठतेने राहणं महत्त्वाचं आहे
@bhagabaimarathe8663
@bhagabaimarathe8663 5 күн бұрын
आधीच संपाच मानधन मिळत नाही आणी काय संप करणार आम्हास त्यावर अवलंबून राहव लागत ताई
@bhagabaimarathe8663
@bhagabaimarathe8663 5 күн бұрын
संघटना फक्त आचार संहिता लागु होण्याची वाट पाहात आहेत
@santoshkamble2124
@santoshkamble2124 5 күн бұрын
काही उपयोग होणार नाही..महीला कंटाळून गेल्यात....कोण संप करणार आता...
@santoshkamble2124
@santoshkamble2124 5 күн бұрын
तोपर्यंत आचारसंहिता लागणार....
@latapatil4500
@latapatil4500 5 күн бұрын
प्रत्येक तालुक्यात आपल्या विभागातील आमदार खासदार यांना आपले काम काय किती वेळ करतो हे त्यांना सांगितले पाहिजे आपण आपल्या व्यथा मांडल्या पाहिजेत
@baluaglave9069
@baluaglave9069 5 күн бұрын
Mandhhan Vad karache Bagha
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 5 күн бұрын
तोच प्रयत्न आहे...संप करायचा मग कशासाठी
@arunjagtap115
@arunjagtap115 4 күн бұрын
आधी तर जुन्या संघटनेने विषयी खूप बोलत होतात आता
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 4 күн бұрын
आधी बोलत होते आणि आताही बोलणारच आहे फक्त प्रश्न आहे संयमाचा प्रत्येक वेळी भांडूनच यश मिळते असे काही नाही कधी कधी एकजुटीने पण यश मिळू शकते आता आपापसात वाद करण्याची वेळ नाही म्हणून थांबलोय
@VilasBhoyar-z6b
@VilasBhoyar-z6b 5 күн бұрын
कीतीही माहिती दिली तरी ताई. तुमची वाढ होणार नाही. कारण आचार संहिता जवळपास आली आहे
@suhasinipatil
@suhasinipatil 5 күн бұрын
तुमचा जोश गेला
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 5 күн бұрын
कधी कधी संयमाने घ्यावं लागते ताई
@HarshdaBhangepatil
@HarshdaBhangepatil 5 күн бұрын
Ajun kiti divas he as chalaych Kadhi honar mandhan vadh
@jayshridhomse6204
@jayshridhomse6204 5 күн бұрын
पहिले मदतनीस चे मानधन वाढले पाहिजे
@shobhawakse3800
@shobhawakse3800 5 күн бұрын
Ho Tai Madtnis la10000 Ani sevikela 18000 tari mandhan asayla have
@sangeetagiri7280
@sangeetagiri7280 5 күн бұрын
Juny saghtnana vichayrunach apannirnay gheu
@sangeetagiri7280
@sangeetagiri7280 5 күн бұрын
Peshan vetan ani gryjuti cha GR milay sivay riport dyche nahi he sarvani tarva pratekiche mat mada
@balasahebpawar674
@balasahebpawar674 5 күн бұрын
वाढेल का ताई मानधन
@suhasinipatil
@suhasinipatil 5 күн бұрын
तुम्ही मेकप वर खूप लक्ष देतात
@madhurikshirsagar1732
@madhurikshirsagar1732 5 күн бұрын
😂😂
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 5 күн бұрын
जातीच्या सूंदरणा काहीही शोभते🥰❤️
@suhasinipatil
@suhasinipatil 5 күн бұрын
आगोदर खूप बोलत होत्या संघटने बदल
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 5 күн бұрын
अजूनही बोलते...पण एकजुटीने लढा देणे पण गरजेचे आहे च
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 16 МЛН
Active अंगणवाडी is live 9:20 PM
42:15
Active अंगणवाडी
Рет қаралды 14 М.
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН