बानाई व दादाचे Video खूपच छान असतात. तुम्ही सगळे खूप कष्टाळू आहात. असेच व्हिडिओ बनवत रहा व आनंदी रहा.
@sajishlabade57834 ай бұрын
शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात.. तुमच्या कष्टाला भरपूर यश मिळो. 🙏🙏
@RameshwarKharate-o1d4 ай бұрын
बानाई खुप कष्ट करण्याची तयारी असणं आवश्यक आहे, तुला एवढ करून शेती करताना खुपचं छान वाटलं अशिच आनंदी आनंद होणार,काम करायचे कनकुनं ,खायचे चांगलं दनकुनं सगळेच जण काम करत आहेत ज्योती पाटील नागपूर❤❤❤❤❤❤
@suvarnasable67284 ай бұрын
वाडा खुप छान दगडात आहे. मुलं खूप छान झाडून काढतात छान मदत करतात 👌👍 मंदिर खुप छान आहे.👍 मुंबईला टोमॅटो 60रूपये कीलो आहेत. खुप छान टोमॅटो आहेत.👌👌👍 कच्ची टोमॅटोची भाजी खूप छान लागते. खुपचं छान video 👍❤ खूप मेहेनत करावी लागते शेतकऱ्यांना 🙏
@girishthakare34844 ай бұрын
🙏🇮🇳💙🍀🌸🌹लहान मुल सुद्धा खूप काम करतात खूप आशिर्वाद आहे सर्वाना कष्टाला यश येऊ देत बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार🎉🎉धन्यवाद
@AjitOak-il7tv4 ай бұрын
फार छान टोमॅटो आणि तुमच्या कष्टाचं चीज. मुलही मनापासून काम करतात कारण तुम्ही केलेले चांगले संस्कार. आज सागरचे दर्शन झाले खूप आनंद झाला. व्हिडियो असेच छान बनवा वाट पाहतात सगळे. 🙏🚩👌🌹👍
@diptividiya97244 ай бұрын
सर्वात मला दादाचे आणि बाणाई वहिनीचे विडीओ बघायला आवडतात मोबाईल मधे यांचे बनवलेले विडीओ च एक नंबर असतात.
@sushmashete73964 ай бұрын
बानाई टोमॅटोची क्वालिटी खूप छान आहे खूप चांगला भाव मिळेल आता टोमॅटो महाग आहेत तुम्हाला चांगले पैसे मिळवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद सिद्धू बाळा काळजी घ्या
@anitasalunke94034 ай бұрын
सर्वांच्या मेहनतीचे चीज झाले. छान उत्पन्न झाले tomato चे. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
@manishapatil98134 ай бұрын
तुम्ही आता येक रिक्षा टेम्पो घ्या म्हणजे सगळl माल तुम्हाला vevastit घेऊन जाता येईल बाईक वरुण पडण्याची भीती आहे. टोमॅटो एक नंबर
@premsrushti4 ай бұрын
माझ्याकडं आहे विक्री
@ajitsidwadkar51924 ай бұрын
किती छान गावच शेती करुन आनदाने जगता तुम्हीं.श्री स्वामी समर्थ
@latakamble49774 ай бұрын
Tumcha mehanatiche chija jhale 🍅 tomato sheti chhan jhale video khup chhan vatala baghyala maja aali
@AnkushBhagat-jh8xs4 ай бұрын
खूप छान वाटले नवीन काहतरी बघितले जय हरी माऊली❤❤❤
@tejesingpatil59424 ай бұрын
व्हिडिओ मस्तच , आता टमाट्यांना चांगला भाव आहे.
@SadhanaMetkari4 ай бұрын
टोमॅटो लयभारी आहेत गवार पण बघून मला कधी वावरात पळत येते आहे ❤
@muk-m5t4 ай бұрын
खुप उशीरा व्हिडिओ टाकला आज वाट बघत होते आज आला व्हिडिओ बर वाटले छान दाखवला व्हिडिओ 🎉🎉❤❤
@STROMERJP4 ай бұрын
खूप मेहनत असते शेती मध्ये देव तुम्हाला भरभरून यश देवो🎉🎉
@dhangarijivan4 ай бұрын
🙏🏻
@SushilaRandhir4 ай бұрын
बापू तुमच्याकडेच कामाला असतो का खूप छान शेती आहे तुम्ही सर्व खूप मेहनती आहात❤❤❤👌👌👌👌👍
@meenadhanvijay15224 ай бұрын
ईश्वर तुमच्या मेहनतीला यश देवो ऑसम व्हिडिओ असतात तुमचे दादा मी पण गावगाड्यातील आहे ना त्याच्यामुळे मला गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात
@seemasathe22924 ай бұрын
सगळे खूप कष्ट घेतात सगळे खूप छान आहेत दाजीना एखाद्या माल वाहतूक टेंपो घ्या म्हणजे सोपं जाईल
दादा रोज विडीओ टाकत जा आम्ही वाट पाहत असतो तूमच्या विडीओची तूमचे विडीओ बघायची सवय झाली आहे आणि एक दिवस जरी विडीओ नाही आला तरी खूप चुकल्यासारखे वाटते इतकी सवय झाली आहे तूमचे विडीओ बघायची
@dhangarijivan4 ай бұрын
🙏🏻
@macchindravarpevlogs4 ай бұрын
😊 👍
@nikhilghongate38124 ай бұрын
संध्या टमाटे तेजीत राहतील भाऊ
@suvarnapatilkupachchan2764 ай бұрын
खरे शेतकरी आहेत तुम्ही आम्ही पण खुप कष्ट करतो शेतात आता थोडे कमी झाले माणसे कमाला घेतो 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎👌👌
@AshaYadav-bg6xx4 ай бұрын
रोज का विडिओ टाकत नाही बापू आम्हाला खूप आवडतात
@RohiniJadhav-z9n4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ❤
@komalprajapati74354 ай бұрын
काल पासून वाट बघत होते 👍👌🏻
@dhangarijivan4 ай бұрын
🙏🏻
@supriyamohite16004 ай бұрын
बानाई व्हिडिओ छान टोमॅटो चांगला बाजार आहे बिराजी दादा पण खूप मेहनती आहेत
@kusumsatav10884 ай бұрын
खूप छान आहेत टोमॅटो चांगला भाव मिळेल
@GAMER_141184 ай бұрын
सुंदर दगडांचा वाडा बनवले छानच वाटतं
@MangalMuley-h7c4 ай бұрын
खूप छान टमाटे आहे
@latagaikwad27174 ай бұрын
बाणाई खरंच किती गं छान आहे तुझं सासर सुजला सुफलाम त्या मागे तुम्हा सर्व कुटुंबाचे अतोनात कष्ट एकोपा दिसतो आणि ह्या सारख्या पासुन तुम्हाला एक एक वर्ष दुर रहावं लागतं य मेंढ्या मागे खूप आठवण येत असेल ना घरादाराची मला तर एक दिवस यावरच वाटतंय तुमच्या कडे
@supriyakadam56754 ай бұрын
Khup vatali video chi... Chan aahet tomato... Kashtacha son zal😊😊😊
@babyshirsath86604 ай бұрын
एकच नंबर आहे व्हिडिओ🎉❤
@vaishalikature13964 ай бұрын
दाजीबा लय लाजाळू आहेत.
@devajiamale75574 ай бұрын
मला खुप आवडतात विडियो रोज बघते मी दादा आणि ताई छान
@shankarshedge12914 ай бұрын
खरंच खूप तुमचे कष्ट आहे🎉🎉
@shailalande41504 ай бұрын
आमच्या कडे पण टोमॅटो शेती आहे धन्यवाद बानाई
@SuwarnaLodha4 ай бұрын
वा छान व्हिडिओ सगळे कष्ट करतात
@dhangarijivan4 ай бұрын
🙏🏻
@anuradhadeshpande36064 ай бұрын
Khuapch Chan aahe Video Banayi❤❤❤❤❤
@priyankarasam8214 ай бұрын
Chan विडिओ 👌
@Asmita3-m3h3 ай бұрын
Very nice
@rupalimali71074 ай бұрын
एकदम सुपर व्हिडिओ❤❤
@anjalikusale30144 ай бұрын
ताई टमाटर मुंबईला 50/रुपये आहे चांगल्या भावाने विका मेहनत पण खूप घेतली आहे व्हिडीओ मस्त ताई
@swatirajguru34294 ай бұрын
khup chhan 🙏🙏
@suvarnasable67284 ай бұрын
बाईक वरून एवढं वजण खुप जास्तच आहे. खुप काळजीनं करत जा छोटा टेंपो करायचा टोमॅटो घेऊन जायला 🙏👍
@Ajayj141663 ай бұрын
आम्हाला kokre pahije barik pajne. छोटे Betal ka
@Shailaphatak584 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@sakshichoukhande99924 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान टोमॅटोचा फंड खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@satishsalunke31344 ай бұрын
टोमेटो ला भाव चांगला हे आता👌🏻👌🏻👌🏻
@bhavinisawant22474 ай бұрын
Khup Chan Banai ❤
@satyamyewale72414 ай бұрын
बापू दादा खूप काम करतात
@monikadeshpande9884 ай бұрын
Waa! Khoop chhan pik zale tomatoche
@jyotichudnaik1054 ай бұрын
Kiti chan .
@bharatitandel26134 ай бұрын
बापू लय लाजतो😂😂
@varshahirlekar36634 ай бұрын
Mast 👌❤
@shobhasonawane74424 ай бұрын
लय भारीच ❤😊
@Infotech.25564 ай бұрын
❤❤❤❤❤...राम कृष्ण हरी ....❤❤❤......
@SadhanaMetkari4 ай бұрын
दादा रोज विडीओ टाकत जावा देवाची पूजा जशी करतो तशी तुम्हां सर्वांचे दर्शन विडीओ बघून खूप छान वाटते
@vidhyapimple70034 ай бұрын
बाणाई छान व्हिडिओ बनवलाय ग .भाज्या तुम्ही पण खा .खूप पीक येऊ दे तुम्हाला .❤❤