♦️शिर्डीत ना लंके ना थोरात..! इथं फक्त विखे पाटलांचं काम जोरात - कोल्हारच्या जनतेच्या प्रतिक्रिया..

  Рет қаралды 20,981

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

Күн бұрын

Пікірлер: 78
@ChetanKadam-n1g
@ChetanKadam-n1g 3 күн бұрын
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण, आरोग्य, आणि ग्रामीण विकासातील योगदानामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो आहे
@MaheshKadu-c5p
@MaheshKadu-c5p 3 күн бұрын
सुजय दादा हेच आमचे नायक! संगमनेरच्या भविष्याच्या दृष्टीने ते एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आहेत. 🌟
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 2 күн бұрын
वार फिरलय आमच थरलय only सुजय दादा 💯
@ravindrakamble3663
@ravindrakamble3663 3 күн бұрын
जय हो नामदार साहेब❤❤
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 3 күн бұрын
थोरातांच्या बालेकिल्ल्यातून सुजय दादानी जो आत्मविश्वास दाखवला, तो त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद दर्शवतो.
@DeepakKale-r4s
@DeepakKale-r4s 3 күн бұрын
जय हो
@Ramanirmal0
@Ramanirmal0 3 күн бұрын
शिर्डी मधे फक्त विखे पाटील सरकार 💯🔥🔥🔥
@UttamChechare
@UttamChechare 3 күн бұрын
सुजय दादा त्यांच्या कार्यामुळे अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे.
@sopandale5602
@sopandale5602 3 күн бұрын
जय हो नामदार साहेब
@rohitdhumal-j7x
@rohitdhumal-j7x 3 күн бұрын
सुजयदादांचा समाजसेवा आणि विकासासाठीचा दृष्टिकोन खूपच प्रशंसनीय आहे
@babankale9153
@babankale9153 3 күн бұрын
महाराष्ट्रात शिर्डी मतदारसंघा सारखा विकास नाही कहो दिल से विखे पाटील फिर से
@amolkote-r9e
@amolkote-r9e 3 күн бұрын
विखे पाटील यांच्यामुळे शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीसाठी केलेले प्रयत्न आणि नागरीकांच्या सुविधांसाठी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे.
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 3 күн бұрын
विखे पा सरकार❤
@adityaGamev5u
@adityaGamev5u 3 күн бұрын
एकदम 100 %
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
100टक्के
@amolkote-r9e
@amolkote-r9e 3 күн бұрын
विखे परिवार यांच्याविषयी राजकीय जाण आणि सामाजिक बांधिलकी यांनी आमच्या जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला गती दिली आहे.
@surajghane5065
@surajghane5065 2 күн бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटील
@kadeershaikh1284
@kadeershaikh1284 3 күн бұрын
आमचा एकच पक्ष विखेपाटील पक्ष❤ आमचा सरकार हे विखेपाटील सरकार ❤
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 күн бұрын
ईथे फक्त विखे पॅटर्न चालतो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mangaljadhaw6826
@mangaljadhaw6826 Күн бұрын
बोला दिलसे नामदार साहेब फिरसे❤
@pratikdighe-w9h
@pratikdighe-w9h 3 күн бұрын
आता वेळ आली आहे विकासाची! विखे पाटील फिक्स आमदार असल्याचा विश्वास आहे. संगमनेरच्या सर्वांनी त्यांना निवडून द्यायला हवं!
@nileshbarde1049
@nileshbarde1049 2 күн бұрын
🎉🎉🎉🎉 ekch vada sujay dada
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v Күн бұрын
एकच साहेब विखे साहेब
@sarthakdengle
@sarthakdengle 3 күн бұрын
आता वेळ आली आहे विकासाची! विखे पाटील फिक्स आमदार असल्याचा विश्वास आहे.
@Khadebol.122
@Khadebol.122 3 күн бұрын
विखे ना विरोध 100% पण मतदान विखे ना
@swapnillokhande3039
@swapnillokhande3039 3 күн бұрын
@rushikeshkharde8470
@rushikeshkharde8470 2 күн бұрын
फक्त विखे पाटील सरकार 👍
@jalinderkale77
@jalinderkale77 2 күн бұрын
आमचं दैवत मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच...... 👍
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 3 күн бұрын
विखे साहेब नक्की च निवडून येणार
@ganeshvadak5833
@ganeshvadak5833 2 күн бұрын
ओन्ली विखे पाटील सरकार पक्ष कोणताही असो
@ganeshvadak5833
@ganeshvadak5833 2 күн бұрын
विखे पाटील हाच आमचा पक्ष
@sandeepahire7634
@sandeepahire7634 2 күн бұрын
दुकानदार विखे पाटलाच्या विरोधात बोलले तर दुकान काही दिवसात बंद होऊन जातील परत दुकानदार दिसणार सुद्धा नाही कोणत्याही जागेला दुकानदारांचे लायसन जप्त होतील
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 күн бұрын
फक्त विखे पाटील
@NileshMagar-e1x
@NileshMagar-e1x 3 күн бұрын
मैदानात'. कोणी पण उतारा विकास करणार फक्त विखे पाटीलच
@rajendrashelke490
@rajendrashelke490 2 күн бұрын
अनुदान आजुन मला मिळाले नाही आ नु दान देवून सं घ मोठे केले भाऊ
@adityaGamev5u
@adityaGamev5u 3 күн бұрын
शिर्डीत ना लंके ना थोरात..! इथं फक्त विखे पाटलांचं काम जोरात
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 күн бұрын
ईथे फक्त विखे पाटील बोलते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshmhase821
@santoshmhase821 2 күн бұрын
विश्वास हा जुना आहे आणि विखे पाटील हे पुन्हा पालकमंत्री
@ty-ece55pratikshinde97
@ty-ece55pratikshinde97 2 күн бұрын
Vikhe patil 🔥💯
@bhausahebkale2706
@bhausahebkale2706 2 күн бұрын
Vikhe patil zindabad
@mACHINEwORLD...
@mACHINEwORLD... 6 сағат бұрын
विखे पाटील 🎉🎉
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 2 күн бұрын
Lanke ek no 💯💯💯💯
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
हफ्ते खोर
@NIRMALSURAJ-ye4hu
@NIRMALSURAJ-ye4hu 3 сағат бұрын
बदल होणार
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
शिर्डीत विखे साहेबांना chalange नाही....
@pramodbora4949
@pramodbora4949 2 күн бұрын
शिर्डी मतदार संघात शरद पवार ,उद्धव ठाकरे ,नाना पटोले यांच्या पैकी १ का न उभ रहव ,मग समजेल विखे काय आहे
@ravibhapkar7131
@ravibhapkar7131 2 күн бұрын
सुजय पर्व
@nil_rv_4924
@nil_rv_4924 3 күн бұрын
60 वर्ष BJP supporter ने Indi alliance ला सहन केल, BJP येऊन आता कुठ फक्त 10-15 वर्षच फक्त झालेत, तरी यांना "लोकतंत्र खतरे में", "संविधान खतरे में", "EVM में गड़बड़" अस सगळं वाटायला लागतं, फक्तं Indi alliance आणि एका परिवाराची गुलामी म्हणजे लोकतंत्र नसत रे Indi alliance च्या हातून मूर्ख बनणाऱ्या माझ्या मित्रांनो🙏
@santoshshelke5023
@santoshshelke5023 2 күн бұрын
दुधाचे अनुदान जमा झाले नाही
@sunilpore7806
@sunilpore7806 3 күн бұрын
या नेत्यांनी शाळा कॉलेज काढले आणि मराठी शाळांची वाट लावली त्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेत आहे
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
विखेंनी शिर्डीत एमआयडीसी आणली ....veternary कॉलेज आणले
@SagarLande2308
@SagarLande2308 3 күн бұрын
काम आहे वीचे यांचे शिर्डी असो किवा संगमनेर
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
बोलो दीलसे namdarsaheb फिरसे❤
@sachinchaudhary3688
@sachinchaudhary3688 Күн бұрын
डॉक्टर सुजय विखे
@sunilpore7806
@sunilpore7806 3 күн бұрын
एक आता अनुदानावर बोलला त्यांना विचारा यापूर्वीचे दुधाचे दर काय होते आणि लागणारा चारा किती रुपये ला मिळत होता आणि या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलं आहे दुधाला अनुदान दिले म्हणता आणि महागाई किती वाढवली याचा सांगत नाहीत.. अनुदान देता म्हणजे काय भीक देता काय आमच्या मालाला फक्त दर द्या आम्हाला कशाची गरज नाही
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 3 күн бұрын
Lanke chi batti gul zali
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
थोरात संगमनेर मध्ये 40 वर्ष झोपा काढतोय
@PanjabraoDeshmukh-te5wb
@PanjabraoDeshmukh-te5wb Күн бұрын
विखे पक्ष बदलून
@prashantlawande4041
@prashantlawande4041 2 күн бұрын
मराठा आरक्षनाला विरोध करतो विखे
@GirirajOza
@GirirajOza 2 күн бұрын
Proof de
@fitcoachkrushna5578
@fitcoachkrushna5578 Күн бұрын
Vikhe pita putrana devapeksha Kami mhanat nahi mi karan marnachya darat davakhanyachya madhyamatun free jivandan milale
@popatdarde9054
@popatdarde9054 3 күн бұрын
लंके थोरात शिर्डीत प्रचार न करताही विखेंना हरवू शकतात.
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 3 күн бұрын
तुच ह्या मतदान केंद्रा चा नाही तर तु कशाला डोक लावतो,तो लंके बोलला होता थोरात ला प्रचार करायची गरज नाही अरे भाऊ उभ राहणार तर ताई गाव ना गाव प्रचार करायला लागली जाऊंन् बघा
@AapaPanpatil
@AapaPanpatil 3 күн бұрын
पब्लिक सोपी नाही हो वीकेंडला यावेळी महाविकास आघाडी पाडणार शिर्डीत कांग्रेसचा निघणार महाविकास आघाडी जिंदाबाद
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 3 күн бұрын
​@@AapaPanpatilghanta
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k Күн бұрын
लंके हफ्तेखोर आणि थोरात 40 वर्ष झोपा काढतोय संगमनेर मध्ये जाऊन बघ😂
@santoshkale9837
@santoshkale9837 3 күн бұрын
Mahun ch ithe carkhane kuni ludat nahi , carkhane ghotale zale nahi
@GirirajOza
@GirirajOza 2 күн бұрын
Sujay dada vikhe ❤
@DevdasMaghade-ew9pv
@DevdasMaghade-ew9pv 2 күн бұрын
Vikhe vs pipada really hard vote vikhe win 3500 vote my message send radhakrishnan vikhe patil
@ashishnirmal-h9u
@ashishnirmal-h9u 3 күн бұрын
जय हो नामदार साहेब❤❤
@Sujit-b5w
@Sujit-b5w 3 күн бұрын
जय हो नामदार साहेब
@VishalJadhav-s5r
@VishalJadhav-s5r 3 күн бұрын
विखे पाटील हाच आमचा पक्ष
@adityaGamev5u
@adityaGamev5u 3 күн бұрын
एकदम 100 %
@bhausahebkale2706
@bhausahebkale2706 2 күн бұрын
Vikhe patil zindabad
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 36 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 350 М.
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН