सुजय विखे हे एक युवा पिढीला चांगल्या प्रकारच योगदान आहे.
@PratikRaut-y1p3 күн бұрын
सुजय दादा यांनी सत्य परीस्ठीती मांडली
@sahilshaikh-e2p2 күн бұрын
बाकी कुछ नहीं पता शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं ...
@BajiraopatilWaditake3 күн бұрын
काळाची गरज आहे .. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील खरोखर संगमनेरची प्रगती होईल.❤❤
@netajigharage14143 күн бұрын
😂😂😂😂😂😂 loksabhela padlay te😂😂😂😂
@vikasmokate41672 күн бұрын
Wow
@GaneshShinde-i7x3 күн бұрын
"सुजयचा संदेश स्पष्ट आहे: आता आणखी भितीची खेळी नाही! जयश्रीला तिचे संगीत ऐकायला शिकायला हवे! 🎶"
@adityaGamev5u3 күн бұрын
महत्वाची भुमिका मांडली सुजय दादा आपण
@NavnathMujmule-y5vКүн бұрын
एकच पर्व सुजय पर्व
@sarthakdhokane-b9q3 күн бұрын
चर्चा तर होणारच , भावी फिक्स आमदार सुजय विखे पाटील
@amoldafalКүн бұрын
भावी मंत्री सुजय विखे आणि नगर मधे संग्राम जगताप
@rutiklandge-c9g3 күн бұрын
दादाचं कार्य खूप छान आहे
@vivekthorat-m4j3 күн бұрын
"सुजय विखे पाटील खरेच काम करत आहेत! जयश्री थोरात कुटुंबाच्या नाटकांमध्ये अडकलेली आहे, पण त्याने महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. असेच चालू ठेवा! 💪"
@kunalkale455653 күн бұрын
"सुजय विखे पाटील चांगलीच आग आणत आहेत! थोरातने दोष लावण्याच्या खेळापेक्षा आपली कामगिरी वाढवायला हवी! 🔥"
@sarthakkharde-n7c3 күн бұрын
सुजय विखे पाटील यांची कामाची व्याख्या खूप छान आहे
@OmrajGaikwad3 күн бұрын
❤❤❤
@Rajsheth1715Күн бұрын
सत्य बोलणारा नेता म्हणजे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील
@VitthalBhongal3 күн бұрын
फिक्स आमदार कामाचा वादा सुजय दादा
@KanifnathWale3 күн бұрын
विखे संगणमेर साठी काहीच करू शकत नाही त्याचा आजचा खासदार होता त्याने काय केलं ते विचारात त्याला
@ulhhkh-k5k2 күн бұрын
थोरात जेव्हा विखे बद्दल बोलतात तेव्हा चालतं आणि विखे पाटील थोरात बद्दल काही बोलले तर मिरची लागते.
@खासबात-ढ1च3 күн бұрын
हीच भाषा, हाच माज जनतेला आवडत नाही, तात्पुरत्या टाळ्या, शिट्ट्या मिळतील पण यातून आपले संस्कार कळतात.
@ketankhorepatil3 күн бұрын
हेच गणेश कारखाना आणि खासदारकीच्या वेळी आठवले नसेल फेक अकाऊंट
@SAIPALLAVIFAN972 күн бұрын
जिथे तुतारी काकाचे उमेदवार नाही आहेत तिथे उमेदवार उभे करू.. SC ST मतदार संघात आपली लोकसंख्या नाही म्हणून आम्ही उमेदवार देणार नाही...कारण SC ST OBC मतदान आपल्याला एक पण पडत नाही 😂 ओळखा पाहू मी कोण
@dattatrayakuldharan55032 күн бұрын
😂
@pramodshelke5213Күн бұрын
जैन बाई
@AnandAwate-y1v3 күн бұрын
बापाने आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं आता हिंदुत्व
@raosahebkhatode95843 күн бұрын
आले शंभर गेले शंभर बाळासाहेब थोरात एकच नंबर
@ulhhkh-k5k2 күн бұрын
केळ घी
@pramodshelke5213Күн бұрын
घंटा घ्या
@HemantKulkarni-t6t3 күн бұрын
जयश्री हसमुख जैन vs सुजय विखेपाटील . कोण जिंकणार?? कॉमेंट करा
@yogeshsarode56063 күн бұрын
कमळ
@gajananm14203 күн бұрын
विखे majlay
@mukeshlokhande89892 күн бұрын
सुजय दादा
@सैराटचैनल3 күн бұрын
काहीच परिणाम होणार नाही . जरांगे पाटील जेलमध्ये जातील इलेक्शन झाल्यावर
@dattashinde87803 күн бұрын
Kel ghya
@dilawarshaikh23693 күн бұрын
Jarange patil fakt
@samarthkadam-j9n3 күн бұрын
"सुजय कसा हिम्मत दाखवत आहे हे आवडते! जयश्रीने कुटुंबीयांच्या वादांवर विचार करणे सोडून खरे राजकारण शिकावे लागेल! 😂"
@SatishRahane-t8x3 күн бұрын
सुजय विखे तुम्हाला जनतेने गाडल आहे
@macchindragite41533 күн бұрын
😂
@ketankhorepatil3 күн бұрын
भाऊ, एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो
@anilvikhe-p1k3 күн бұрын
"सुजय विखे पाटीलची स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करणे ताजगी आहे! जयश्रीचे इशारे जास्तच निरुपयोगी वाटतात! 🙄"
@ashishpatil-o8f3 күн бұрын
नव्या पिढीचा नवा राजा सुजय दादा
@sairajnichit3583 күн бұрын
Manun padla ka raja
@bhausahebdhongade26133 күн бұрын
सात लाख मतदान तरी होणार का..😢😢😢
@ChetanKadam-n1g3 күн бұрын
तुम्हारा चालीस साल का काम देख के हर बंदा यहा पर शर्मिंदा हे....😓 यहा पे उनका हार कार्यकर्ता करता गोरख धंदा हे 😡 अरे हे समज राहते इतना साले से साकुर का हर इन्सान बहिरा अंधा हे🥸😱 लेकिन दरोमत साकुर के भाई और बहिणो टायगर अभी जिंदा है......👑👍 Onliy संगमनेर तालुक्याचे आमदार सुजय दादा विखे होणार 👑👍🎊
@bhausahebdhongade26133 күн бұрын
😢😢😢😢
@ravindrachavan38133 күн бұрын
बडे साहेब, मराठा समाज विधानसभेत मराठा आरक्षण विरोधक यांचा सुपडाच साफ करणार आहोत
@pratiklondhe11683 күн бұрын
विखेचे बोलणे अहकराचे आहे
@ijajpathanКүн бұрын
सुजय विखे यांनी कितीही प्रयत्न केले तरी पडणार आहे. सुजय विखे ला परत यश हे नाही.
@YogeshThorat-p5qКүн бұрын
सुजय विखेंनी लोनी चा विकास केला,राहता मतदार संघाचा नाही
@ganeshkote9953 күн бұрын
सुजय पर्व
@sagarwagh22792 күн бұрын
गप भो
@abhishekthorat-b2e3 күн бұрын
एकच दादा सुजय दादा
@sandippawar14223 күн бұрын
Only विखे
@tmgsaigaming21333 күн бұрын
वाईट पद्धतीने नाही म्हणता मग आधी कशाला आले गणेश कारखान्याकडे
@GaneshKopanar-i2u3 күн бұрын
ताई ओ ताई ईतके साडेसात लाख बबोव.
@RambhauSuryawanshi-ce6ug3 күн бұрын
💪✊💐🎆🎆🎆🎆🎆🎆
@Avirbhav-p3 күн бұрын
नवा गडी नवं राज्य
@vikasmokate41672 күн бұрын
Nit bol
@dhananjaybuchude58803 күн бұрын
आहिल्यानगर असे म्हणा
@uttamhambre41422 күн бұрын
Karange factor jorat chalele .baki sarvacha supda saf honar ahe.
@anilwakle873 күн бұрын
महाजन लय इतरा लाय
@RajendraBhabade3 күн бұрын
Onli 0 thoda
@rameshraut-x5r3 күн бұрын
विखे साहेब संगमनेर चे भावी आमदार
@rameshthomabare-bg8ys3 күн бұрын
Tikit milte ka ,te paha agodar?
@sanjaykhade74583 күн бұрын
विखे पाटील यांनी भाषा सांभाळून वापरावी
@खासबात-ढ1च3 күн бұрын
संघात?😂😂
@rameshthomabare-bg8ys3 күн бұрын
Sujay vikhe kiti khalchya patlivar Gela,yache Karan nagar madhun haddapar zala aahe,bap suddha shirdi madhun haddapar hoil hi bhiti vatey vikhe kutumbala? Nakkich haddapar kartil shirdiche matdar?