चर्चा कुणाची Ep 25 | Shirdi विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा आमदार?

  Рет қаралды 32,148

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 182
@ganeshkote995
@ganeshkote995 8 күн бұрын
आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना कोणीही तोड देऊ शकत नाही त्यांना जनतेचा खंबीर पाठींबा आहे 🙏
@ashishpatil-o8f
@ashishpatil-o8f 8 күн бұрын
साहेब हे शिर्डीच्या जनतेच्या मनावर राज्य करतात त्यामुळे विरोधकांनी स्वप्न बघायचे सोडून द्यावे 🤣😂
@jayeshgund-y9n
@jayeshgund-y9n 7 күн бұрын
बरोबर आहे
@kishorsonawane-r2f
@kishorsonawane-r2f 8 күн бұрын
साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sarthakchitale
@sarthakchitale 8 күн бұрын
पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील
@vijaynannaware4723
@vijaynannaware4723 8 күн бұрын
येथे फक्त एकच साहेब श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब❤❤
@KaranVadak34k
@KaranVadak34k 8 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा
@jalinderkale77
@jalinderkale77 8 күн бұрын
मतदार संघात चर्चा फक्त विखे पाटिल परिवार... विकास कामं म्हणजे मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहेब 👍👍
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 8 күн бұрын
संयमी नेतृत्व म्हणजे विखे पाटील
@GunvantPagare
@GunvantPagare 8 күн бұрын
एकच बाप माणुस व एकच तरूण पिढीसाठी सुजय दादा,एका लोणी गावाच तुणतुण दर इलेक्शन ला वाजवायचे पण मतदार संघाच्या बाकीच्या गावावर बारीक लक्ष्य ठेवणारे नेतरूतव फक्त आणि फक्त विखे पाटील,आमचा नेता,
@sagarkarpe-o1o
@sagarkarpe-o1o 8 күн бұрын
कुणी किती पण आपटा येणार तर विखे पाटील साहेबच ............
@ganeshbhosle-w9t
@ganeshbhosle-w9t 8 күн бұрын
कहो दिलसे विखे पाटील फिरसे # विखे पाटील हाच आमचा पक्ष #
@santoshmhase821
@santoshmhase821 8 күн бұрын
विखे पाटील हे विश्व वास जुना पण विखे पाटील हे पुन्हा पालकमंत्री
@nitingawali7295
@nitingawali7295 7 күн бұрын
त्यांच्या ४ पिढ्या नगर मनमाड रोड करू शकले नाही.
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
हो का ? ४ पिढ्यांपासून आहे का रस्त्याला प्रॉब्लम ? आताचे खासदार आणि माजी मंत्र्यांनी काय केले ?
@adityaGamev5u
@adityaGamev5u 8 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा बाजी मारणारच ..
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 8 күн бұрын
😍😍
@harshalpawar-q5t
@harshalpawar-q5t 8 күн бұрын
कहो दिलसे विखे पाटील फिरसे किंग ऑफ अहिल्यानगर
@kishordhus
@kishordhus 8 күн бұрын
शिर्डी मतदार संघात विखे साहेबांशिवाय पर्याय नाही ......
@rutikghorpade2752
@rutikghorpade2752 8 күн бұрын
गोर गरीबाचे कयवारी only विखे पाटील
@PratikRaut-y1p
@PratikRaut-y1p 8 күн бұрын
मतदार संघात चर्चा फक्त विखे पाटिल परिवार...
@rutiklandge-c9g
@rutiklandge-c9g 8 күн бұрын
अश्या कितीही बोलक्या बाहुल्या आल्या तरी आपले साहेब जनतेच्या मनातून जाऊ शकत नाही जनतेच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील 🔥🔥🔥
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 8 күн бұрын
💯💯💯
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 8 күн бұрын
@SunilShindeFormFillingMaster
@SunilShindeFormFillingMaster 8 күн бұрын
पुन्हा एकदा विखे पाटील
@vikidon-c9t
@vikidon-c9t 8 күн бұрын
फक्त विखे पाटील ❤
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 4 күн бұрын
एकच.साहेब विखे.साहेब
@shreepatil-d7b
@shreepatil-d7b 8 күн бұрын
शिर्डीचा कायापालट करण कोणालाही शक्य नाही कोणीही येउद्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब विक्रमी मताधिक्याने निवडून येणार 💯💯💯
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 8 күн бұрын
💯💯💯
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 8 күн бұрын
आपल्या गोरगरिबांन साठी विखे पाटील मस्त आहे पण गावपातळीवर काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते बरोबर वागत नाही त्यामुळे आदरणीय विखे साहेबांची काही समस्या ना पुढे जावं लागतं पण तरीही विखे साहेब मस्त आहे असं माझं मत आहे
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 8 күн бұрын
💯💯
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
डायरेक्ट नामदार साहेबांना भेटा काहीही काम असो १००% निकाल
@krushnachitale
@krushnachitale 8 күн бұрын
घोगरे यांना एक गरीब माणसाला न्याय देता येईना आणी यांना आमदार होईच आहे
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 8 күн бұрын
💯💯
@krushnachitale
@krushnachitale 8 күн бұрын
हो नकीच
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 8 күн бұрын
💯
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
घोगरे ताई फक्त भाषण करण्यात माहिर आहे
@DarshanBendre-rg6yy
@DarshanBendre-rg6yy 8 күн бұрын
टायगर अभि जिंद हे ओन्ली विखे पाटील
@kishorewalke3524
@kishorewalke3524 8 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटील या वेळेस पडणार
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 5 күн бұрын
झाट....फूट
@anvarsayyad4386
@anvarsayyad4386 8 күн бұрын
Only dada ❤
@JuberShaikh-y6o
@JuberShaikh-y6o 8 күн бұрын
दहशत चांगली आहे लोकं विरोधात सुध्दा बोलू शकत नाही
@yash_123-b1x
@yash_123-b1x 8 күн бұрын
कसली दहशत रे खरे दहशत तर तुमच्यासारख्यानी पसरवली आहे.
@adityaaher2103
@adityaaher2103 7 күн бұрын
Love jihad nahi ahe
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
हो का ? योजनेचा लाभ घ्यायला आपल्या जवळचे कोणी येत नाही ना जनसेवेला तपासून घ्या
@tushartambe8818
@tushartambe8818 3 күн бұрын
​@@ketankhorepatilbhau he sagale gheun gele ahe 😂बांधकाम कामगार पेटी(मध्ये भरपूर वस्तू),पुन्हा भरपूर घरगुती भांडी,सुजयदादा कडून Smart watch gheun gele he sagale😅😅
@pratikdighe-w9h
@pratikdighe-w9h 8 күн бұрын
शिर्डी मतदार संघ म्हणजे विखे पाटील.........
@ganeshdighe-c6h
@ganeshdighe-c6h 8 күн бұрын
विखे पाटलांचं कर्तृत्व खूप मोठ आहे शिर्डी मतदार संघात त्यांनी खूप कल्याणकारी योजना राबवल्या आहेत बाकीच्यांना नाही जमणार ते.....
@anispathan4447
@anispathan4447 8 күн бұрын
लोक हुशार झाले भो मिडीया समोर एक बोलतात आणी मतदानच्या वेळेस भलतंच करतात
@Gamerpavan5050
@Gamerpavan5050 8 күн бұрын
लोक दहशत मुळे बोलत नाही 👍🏻👍🏻
@anispathan4447
@anispathan4447 8 күн бұрын
खरं बोलारे दबाव मधे नका बोलु
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटील शंभर टक्के निवडून येणार
@dattatraybadadhe
@dattatraybadadhe 4 күн бұрын
पाच वर्षे नगर मनमाड रस्ता करता नाही आला राहुरी कारखाना बंद पाडलाय
@nirmalgoraksha946
@nirmalgoraksha946 8 күн бұрын
खरं आहे
@SunilShinde-vx1ve
@SunilShinde-vx1ve 7 күн бұрын
घोगरे ताई आमदार होणार आहे शंभर टक्के सांगतो
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂daru piun comment karto aaighyalaaaa
@adityaaher2103
@adityaaher2103 7 күн бұрын
Honar gram panchayat la😂
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
🤣🤣🤣 घोगरे ताईने एका जणाला तरी नोकरी दिली का ? फक्त भाषणबाजीवर मते द्यायचे का ?
@ashokv6565
@ashokv6565 3 күн бұрын
😂😂😂😂​@@Avinash_Ghule_Patil
@jayeshgund-y9n
@jayeshgund-y9n 8 күн бұрын
फक्त विखे पाटील सरकार विखे आहे म्हणून बाकीच्यांना किमत आहे #only vikhe patil #कहो दिलसे विखे पाटील फिरसे
@PrabhakarShelke-q2o
@PrabhakarShelke-q2o 8 күн бұрын
एमआयडीसी झाली असती तर नगर जिल्ह्याचा विकास झाला असता आता सुचलं एमआयडीसी चा
@vikidon-c9t
@vikidon-c9t 8 күн бұрын
सुजय दादा फिक्स आमदार संगमनेर...❤
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 8 күн бұрын
विखे पाटील ✌️
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 8 күн бұрын
Thoratana cha Tanga pn palti honareee yanda 💯💯💯💯💯💯
@bullrun3982
@bullrun3982 7 күн бұрын
विखे पडणार नक्की 🎉🎉
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
फेक अकाऊंट वरून कमेंट करावी लागते यातच सगळे आले
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 8 күн бұрын
फक्त विखे पा❤
@machanicalengineer6156
@machanicalengineer6156 4 күн бұрын
बघा विखेची दहशत 😂😂😂
@nirmalgoraksha946
@nirmalgoraksha946 8 күн бұрын
बहिणीच्या पोराला काम नाही बहिणीला पैसे दोन कशाला मत मागत
@kishorbhaldand7114
@kishorbhaldand7114 8 күн бұрын
घोगरे ताईचा चांगला धसका घेतलाय वाटतं साहेब काहीही म्हणा अवघड वाटतंय तुमचं 😅😅😅
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
तुम्ही मतदार संघातले आहात का ? कामे माहिती आहेत का विखे पाटलांचे
@Pravin998G
@Pravin998G 4 күн бұрын
पूर्ण व्हिडिओ बघून तर असेच वाटते की शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोक हे आपले मत व्यवस्थित मांडू पण शकत नाही, विरोधात बोलू पण शकत नाही, केवढी ही दहशत....
@yogeshshinde1194
@yogeshshinde1194 8 күн бұрын
घोगरे ताई आमदार फक्त
@krishnawani3407
@krishnawani3407 8 күн бұрын
दहशत आहे बाकी काही नाही.... लोक कार्यक्रम बरोबर करतील
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
कसली दहशत ? उदाहरण द्या… नुसत्या फेका मारु नका…
@Atharvaghogare
@Atharvaghogare 8 күн бұрын
परिवर्तन होइल मतदरसंघात शिरडी माधे
@akshaypawar6146
@akshaypawar6146 7 күн бұрын
ताई चा का तू😂
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
शक्यता शून्य…
@tukarampuri5571
@tukarampuri5571 7 күн бұрын
एकच नंबर गरिबांचे नेते नामदार साहेब आणि दादा त्यांच्या समोर कोणीही असू द्या बाकीचे फक्त राजकारण करण्यासाठी आहे फक्त विखे परिवाराला विरोध बाकी त्यांना आपल्या गरिबांचे काही देणे घेणे नाही
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 8 күн бұрын
विखे पतीलच विजयी होणार
@nileshshelke1030
@nileshshelke1030 8 күн бұрын
आता एकचं हवा प्रतिभाताई घोगरे पाटील
@Roman-u5t9d
@Roman-u5t9d 8 күн бұрын
Shelke kutala adgonv cha ka😅😅😅
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 8 күн бұрын
शेळके पाटील तुम्हाला पाणी कोणामुळे आले ते बघा आधी
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 8 күн бұрын
😂😂😂😂Daru piun comment karto aaighyalaaaa
@adityaaher2103
@adityaaher2103 7 күн бұрын
Yenar grampanchayat la😂
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
विखे पाटील सरकार…फक्त
@Atharvaghogare
@Atharvaghogare 8 күн бұрын
आमदार फक्त प्रभावती काकी घोगरे
@yash_123-b1x
@yash_123-b1x 8 күн бұрын
स्वप्न बघा .....
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
काकींचे विकासकाम सांगा… ग्रामपंचायतमध्ये काय केले ५ वर्षात ?
@SuhasBendre
@SuhasBendre 3 күн бұрын
हो दिल से विखे पाटील फिर से❤
@samruddhinarwade9188
@samruddhinarwade9188 7 күн бұрын
Only vikhe Patil
@jayrajnikam
@jayrajnikam 8 күн бұрын
शिर्डी मतदारसंघातील कितीही रणनीती आखली तरी विखे पाटील पॅटर्न च चालणार
@Sanjay-q5i1i
@Sanjay-q5i1i 8 күн бұрын
काकी
@shubhamthorat-p8u
@shubhamthorat-p8u 7 күн бұрын
#नामदार साहेब
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 8 күн бұрын
विखे पाटील पुनः विजयी होतील
@iliyasshah8208
@iliyasshah8208 7 күн бұрын
SAHEB....THE BOSS....
@akibshaikh7175
@akibshaikh7175 Күн бұрын
मटा च्या अँकर ला एक प्रश्न आहे आमचं संगमनेर भारी वाटलं विकासाच्या बाबतीत की राहता😂😂
@LaukikKadu
@LaukikKadu 4 күн бұрын
Only vikhe saheb
@arjunasane4047
@arjunasane4047 7 күн бұрын
Rvpatil ❤ saheb 👑💯
@arjunasane4047
@arjunasane4047 7 күн бұрын
👑💯👑💯vikhe patil 👑
@prakashjadhav1602
@prakashjadhav1602 8 күн бұрын
थोड दमानी घ्या साहेब लईच फास्ट बोलत्या तुम्ही
@nirmalgoraksha946
@nirmalgoraksha946 8 күн бұрын
रस्त्या समोरून कुठे पडला केस कळू नाही राहिलं गाव तळ्याची कोट्यावधीची निधी मुरमा साठी वापरला आणि योजना करण्यास सरपंच आपला धरून दुधाचा अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही दुधाचे भाव २ कमी केले आणि अनुदान देतो काशी गाजर दाखवले साहेब याचा परिणाम खूप मोठा होणार आहे सोयाबीनला भाव नाही आणि तेलाचे रेट लग्नाला घडवले करू नका चुकीची जाहिरात
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
विरोधी महाविकास आघाडीने काय दिवे लावले २०१९ ते २०२२ सांगा जरा…
@kanchanshejwal8258
@kanchanshejwal8258 5 күн бұрын
विखे पाटील पॅटर्न फक्त.... आम्हाला बाकीचे नाही माहिती...
@Atharvaghogare
@Atharvaghogare 8 күн бұрын
मराठा आरक्षण वर बोला आनी नगर मन्माड़ रोड
@BhausahebKharde-b8i
@BhausahebKharde-b8i 7 күн бұрын
अथर्व तुला मुतायला घरी जावं लागतं😂😂 , तुझ्या बोलक्या बाहुल्या ने गावात एक मुतारी सुद्धा बांधली नाही..yz उद्योग बंद कर, अजून लहान आहेस तू😅
@fakirchandlodha3334
@fakirchandlodha3334 8 күн бұрын
Only vikhe patil
@dattatrayanap1787
@dattatrayanap1787 8 күн бұрын
विखे पाटील ❤❤
@karansharma-b2l
@karansharma-b2l 7 күн бұрын
कहो दिलसे विखे पाटील फिरसे
@ajitbendre7357
@ajitbendre7357 6 күн бұрын
नामदार साहेब ❤❤
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 күн бұрын
कधी पर्यंत विखे विखे करता बस झालं पैसा कमावला भरपूर त्याने
@VijayJaware-cb5uq
@VijayJaware-cb5uq 8 күн бұрын
Only namdar vikhe patil
@surajghane5065
@surajghane5065 2 күн бұрын
गावरान भाषण करून कोणी निवडून येत नाही 😅 विखे पाटील यांनी मतदार संघ मद्ये विकास करून ठेवला आहे. लोकं बावळट नाही कुणाला मतदान करायला
@madhukarroham8718
@madhukarroham8718 8 күн бұрын
Only PG
@virajmgr4927
@virajmgr4927 11 сағат бұрын
बाईंना म्हणावं 1500 घ्या gp पडा हे काय नगर आहे का शिर्डी आहे साहेब पेमी आहे इथ ❤
@Jitendravikhe6989
@Jitendravikhe6989 8 күн бұрын
घोगरे काकी होणार आमदार
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
हो का ? आणि नंतर काय करणार ? फक्त भाषणे का ?
@sachinwagh5625
@sachinwagh5625 2 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटिल हेच आमदार होेनार
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 8 күн бұрын
Vikhe patil fix ahe raooo❤❤kon kaki ??? Kon pipadaa ?? Amahala mahiti nahi ethe fakt vikhe patil ❤❤❤❤❤❤
@dipakkasar7180
@dipakkasar7180 4 күн бұрын
Sangmner mde सुध्दा fhact dr सुजय विखे ❤
@arnavrahinj8886
@arnavrahinj8886 3 күн бұрын
शिर्डीत फक्त भगवा 🚩बीजेपी विखे पाटील
@nanakharat673
@nanakharat673 8 күн бұрын
विरोधात बोलायला कुणीही तयार नाही
@mayurdatir7915
@mayurdatir7915 3 күн бұрын
विखे पाटील साहेब
@Nikhil_shindegaming
@Nikhil_shindegaming 8 күн бұрын
शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी
@vijaypokale2951
@vijaypokale2951 5 күн бұрын
फक्त विखे पाटील
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 8 күн бұрын
Vikhe patil fix aheee❤❤❤❤❤
@nanashri9772
@nanashri9772 8 күн бұрын
Ghogare tai fakt
@sunilwani2245
@sunilwani2245 7 күн бұрын
😂
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
घोगरे ताई फक्त भाषणात माहिर
@King14391
@King14391 7 күн бұрын
मी नगर च्या बाहेर जिल्ह्यात असतो पण ज्या प्रमाणे जिल्ह्यात जातीयवादला वीखे परिवारा कडून खत पाणी घातले जाते ते नगर करांचे दुर्दैव आहे असा नेता परत नको 🙏 शेवटी जनता जनार्दन 🌹
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
उदाहरण द्या फेक अकाऊंट
@sahadupalve2582
@sahadupalve2582 4 күн бұрын
Je.nota.feknar Tyala.mate.bhetnar Ladaka.matdar😂😂😂😂😂😂😂
@ulhhkh-k5k
@ulhhkh-k5k 3 күн бұрын
त्या दुधावल्याच 1.7 लिटर दूध आहे😂
@kiranshirole1971
@kiranshirole1971 7 күн бұрын
संस्थान कर्मचार्यांना भेटा एकदा
@saish1666
@saish1666 4 күн бұрын
Fkt saheb ❤
@Royalsatyl-o7x
@Royalsatyl-o7x 8 күн бұрын
Vikhe patanshivay paryay nhi konich
@JuberShaikh-y6o
@JuberShaikh-y6o 8 күн бұрын
यांनी काहीच विकास नाही केला यांना साधा नगर मनमाड रस्ता झाला नाही राहता शहराचे काय हाल आहे राहत्या ला बाजारपेठ सुध्दा नाही फक्त बोल बच्चन
@ketankhorepatil
@ketankhorepatil 7 күн бұрын
तू योजनेचा लाभ घेतोस ना की नाही मिळत… आणि बोलबच्चन करणारी घोगरे ताई काय दिवे लावणार ?
@gorkshanathwani9101
@gorkshanathwani9101 8 күн бұрын
Manmad road ka nahi zala vichara kamisionnahi milale.
@dipakkasar7180
@dipakkasar7180 4 күн бұрын
ते पण पाणी वाटून दूध चेक करून 3.5/8.5च बाजार दाखव पाण्याच्या नको😂
@saish1666
@saish1666 4 күн бұрын
Vikhe patil fix ahe ❤
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 12 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 12 МЛН