Irshalgad Fort Trek⛰️ | How to Go Irshalgad fort?? ट्रेक इरशाळगडाचा |

  Рет қаралды 231

 Kokani Bana

Kokani Bana

Күн бұрын

नमस्कार मंडळी तुमच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर....
तर मित्रहो पुन्हा एकदा भटकंतीच वेड घेऊन आज आम्ही तुम्हाला सफर घडवीत आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि नैसर्गिकरीत्या खडकात निर्माण झालेल नेढ..
( दगडात निर्माण झालेला मोठा छिद्र ) याच प्रमुख आकर्षण म्हणून नावाजलेल्या इरशाळगडाची... सन १६६६ मध्ये कल्याण-रायरी-भिवंडी असा संपूर्ण मुलुक छत्रपति शिवरायांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि त्यामध्ये इरशाळगड सुद्धा होता.. या गडाला फारसा इतिहास नसला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेला गड अशी ओळख या गडास विशेष अस बनवते..
किल्ले इरशाळगड :
गडाच्या पायथ्याला असलेली इरशाळवाडी, गडावर असलेल इरशाळकरणी देवीच छोटस देऊळ.. दोन पाण्याची टाक .. आणि खडकात निर्माण झालेल नेढ ह्या गडाचं मुख्य आकर्षण आहे.. येथून सूर्योदय पाहण हे कँपिंग करणाऱ्यांसाठी नंदनवन..
उंची- समुद्रसपाटीपासून सुमारे ३७०० फूट.
प्रकार- गिरीदुर्ग, चढाईची श्रेणी - मध्यम अवघड स्वरुपाची, पावसाळ्यात ट्रेकींग करत असाल तर थोड कठीण..
ट्रेकींग साठी लागणारा वेळ- नानिवली - इरशाळवाडी १½ तास. इरशाळवाडीतून गडावर जाण्यास अर्धा तास.
इरशाळगडा कडे कसे जाल ?
मुंबईतून येत असाल तर लोकल ट्रेन ने पनवेल गाठा, पनवेल एसटी स्टँड मधून कर्जत किंवा.खोपोलीला.जाणाऱ्या बसने चौक ला उतरा.. चौक वरुन पायी चालत नानिवली आणि मग तेथून गडाच्या पायथ्यापाशी असलेली इरशाळवाडी गाठा..
पुण्यातून येत असाल तर कर्जतला उतरून पनवेल ला जाणाऱ्या बसने तुम्ही चौक ला उतरून इरशाळगडाकडे जाऊ शकता.
तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍🏻 करा भरपूर प्रमाणात शेअर↗️ सुद्धा करा.. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब🔔 करायला 🙏🏻🙏🏻
Follow Us On
Instagram
/ kokanibana
Facebook
www.facebook.c...
तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍🏻 करा भरपूर प्रमाणात शेअर↗️ सुद्धा करा.. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब🔔 करायला 🙏🏻🙏🏻
#irshalgad #माहुलीकिल्ला #पळसगड #भंडारगड #mahulifortfort #palasgad #bhandargad #maharashtraforts #gadkille #travel #hiddensahyadri #mahulifort #monsoontrek #thrillerfort #भटकंती #raigad #rajgadfort #kokankaravinash #kokaniranmanus #mikokaninikhil #sforsatish #hrishabhtodankar #yesmaharaja #psychoprashiljeevankadamvlogs #gadkille #irshalgad #trekkersofmaharashtra

Пікірлер: 2
@priyankarasam3972
@priyankarasam3972 Жыл бұрын
👌
@98upbataliyan86
@98upbataliyan86 Жыл бұрын
Chhan vdo aaahe 👍
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 33 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 124 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 33 МЛН