आम्ही चंद्रावर यान सोडले पण आम्हाला अजून ह्या लोकांचे पुनर्वसन नाही करता आले
@Piyu602 Жыл бұрын
Te lok yt nh dada
@pankajgotefode9084 Жыл бұрын
are gov deto pan gav sodun nhi jat lok
@ganeshnarwade123 Жыл бұрын
अरे यार दुर्घटना घडल्यावर चंद्रयानाचं उदाहरण देत जाऊ नकात. जे झालं ते खरचं खुप वाईट आहे पण चंद्रयान सुद्धा आपल्याच विकासासाठी आहे.
@प्रमोदगाडेकर Жыл бұрын
@@ganeshnarwade123अहो मुलाचे आईवडील गमावले आहे सर्वांना जगण्याचा हक्क आहे , अगोदर लोकांना जगवा आणि पुढचे बघु
@amitp3238 Жыл бұрын
चंद्र यानाचे महत्त्व कळण्याईतके मोठे झाला नाही वाटत अजून
@TejasKothawade110793 Жыл бұрын
वाईट वाटले खूप हा व्हिडिओ बघून, देव या सर्वांना पुढील आयुष्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना ❤
@sunilrajbhaikatti9252 Жыл бұрын
Sarva kahi parat bhetaty pn aai baba nhi 😢😘
@PrasannaBhagwat-ym3py Жыл бұрын
Je te dongar kosadl teva tuza dev kuthe aai ghalat hota 😂😂
@TejasKothawade110793 Жыл бұрын
@@PrasannaBhagwat-ym3py are nirllaj vyakti tu pn dewachya krupene jagtoy….
@Vijay.shinde_ Жыл бұрын
खरंच परमेश्वर त्या लोकांना नवी उभारी देओ.......नियतीचा खेळ काही कळत नाही...... असं का होतं काहीच कळत नाही.....
@anupamakhed-sirsikar5495 Жыл бұрын
खरंच
@ganeshshelar4524 Жыл бұрын
रायगड इर्शाळवाडी या ठिकाणी जी दुर्घटना झाली.त्यात मुत्यूमुखी पडलेले माय बाप बंधु भगिनीं ना भावपूर्ण श्रद्धांजली व जे माय बाप बंधु भगिनीं नी जखमी आहे ते लवकरात लवकर पूर्ण बरे होऊदे ही देवाकडे प्रार्थना.दादा तुझं दुःख लय मोठं आहे.तुझ्या दुःखात सगळे जन सहभागी आहे.
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
मंत्र्यच्या घरात भूकंप झाला पाहिजे आणि असेच दाबले पाहिजे तेव्हा कळेल नालायना,मेट्रोला,बुलेट ट्रेन ला खर्च करायला आहे पैसा अश्या पाड्यात खुप वाईट जीवन जगतात लोक,साध पाणी,आरोग्य नाही रस्ते नाही,हा आहे डिजिटल इंडिया,5वर्षात 3घटना
@SK-ge3vi Жыл бұрын
Barobar aahe tumche, garibansathi suvidha dyayala paise nahit .
@vishakhaghadi1997 Жыл бұрын
khar aahe
@historyofdakkhan917 Жыл бұрын
जेथे धोकादायक इलाका तेथील घरे दुसर्या ठिकाणी हालवले पाहिजे
@vishalshinde3907 Жыл бұрын
Bhava mantryance cukii nahi. He cuki van vibhagace ahe. Tyane tyana jaga nahi dele. Eknat shinde lagec tith phocle hote. Ata van vibhagavr case calu keliye
@Missshilpa12 Жыл бұрын
Research krnch bnd kel
@kiranawale9557 Жыл бұрын
किती साधी गरीब माणसं आहेत ही तरी ही देव यांच्या बरोबर का वाईट करतो...😢😢😢
अरेरे खूप वाईट झाल.पांडुरंगा सांभाळ या लेकरांना😢😢❤
@prafulltambe1603 Жыл бұрын
सरकारने तत्काळ आमच्या बधवांच पुनर्वसन करावं आणि त्यांना आर्थिक मदत करावी ही विनंती
@ismailmomin9145 Жыл бұрын
😂
@saikajale2311 Жыл бұрын
Aai baba mhanje dokyavar ch main chhat.
@Shubhamwaghmare.1710 Жыл бұрын
अशी वेळ कोणावर पण येऊ नये 😭😭😭 Aai-baba 😭😭😭😭
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
ट्रेकर्स असो की पर्यटक आपल्या घरच्या लोकांसारखी वागणूक देणारी माणसं होती...😢 खूप खूप वाईट घडलं... मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली माळीन नंतर मन हेलावून टाकणारी घटना
@pangrikaranita814 Жыл бұрын
सरकारने लवकरात लवकर या लोकांची सोय करायला पाहिजे या मुलाचे दोन शब्द ऐकूनच खूप वाईट वाटतय 😢😢
@suchitakajare2123 Жыл бұрын
😢😢😢😢
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
उद्योगपति क्रिकेटर्स यांनी या लोकांना मदत करावी
@rajeshkaskar4077 Жыл бұрын
जे लोक जिवंत आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे 😢
@Justnikhil877 Жыл бұрын
हृदय पिळवटून टाकणारी घटना 😢 लवकरात लवकर यांचं पुनर्वसन व्हावे, आणि अशी परिस्थिती कोणावर सुद्धा येऊ नये 🙏
@prajwal_2612 Жыл бұрын
भावा हा व्हिडिओ बघून खरंच अंगावर काटा आला 😢
@thepowerofmoenybysaheb Жыл бұрын
😢😢😢😢😭😭😭😭 भावा तुझ दुःख पाहायला सरकारचे कान,डोळे बंद झाले कारण इथे नेत्यांच्याच पोटाची भूक भागवण्यासाठी धावपळ चालू आहे ...
@Cartoons-n3y Жыл бұрын
हे बघून असे वाटले की महाराष्ट्रातील सर्व राजकारणी एका डोंगराखाली जमावे आणि दरड कोसळयला पाहिजे😢😢
@shivmobilesagar7102 Жыл бұрын
हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचावा हा कळकळीचा आवाज
@vjstory...2007 Жыл бұрын
Tya yz shindya la Delhi la jaun mujra karaycha asto ..tyala kuthe vel aahe
@anitasatoskar4313 Жыл бұрын
स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष झाली परंतु ह्या लोकांच्या जीवनात काहीच सुधारणा नाही.
@karanbarahate913 Жыл бұрын
या लोकांचे लवकर पूनऀवसन करा
@roshansuryawanshi8507 Жыл бұрын
देवा अशी वेळ कोणावर नको येऊ देऊ, माझ्या दुश्मन वर ही नको
@sunitathombare1794 Жыл бұрын
पैसेवाल्या लोकांनो बघा जरा अश्या लोकांसाठी तुम्हाला काहीच करावसं वाटतं नाही का रे....😢
@pramodpatil7055 Жыл бұрын
😭😭😭देवा तू जन्माची चाहूल 9महिने देतोय पण मृत्यूची चाहूल 9मिनिट अगोदर का देत नाहीस 😭😭
@sanjaytotre6691 Жыл бұрын
Khupch vaait vatate.
@shreeswamisamarth183 Жыл бұрын
खूप वाईट घटना असे झाल्यावरच action घेणार का आणि सहानुभूती दाखवणार का 🥲🥲
@snehapandao5218 Жыл бұрын
देवा अशी वेळ कोनावर न येवो शंभो महादेवा..😢😢😢😢
@ajayshinde7931 Жыл бұрын
हे परमेश्वरा यांना या कठीण परिस्थितीत जगायची शक्ती दे... खूप वाईट प्रसंग कोसळला आहे याच्या वर त्यावर त्याला मार्ग दाखव 🙏🙏🙏🙏
@atmaramwalilkar3032 Жыл бұрын
दादा खूप वाईट झाले. तुमच्या साठी सर्व मानसे मदतीला येतिल आणि आम्ही सुद्धा येऊ 😩😩
@sketchrohit7490 Жыл бұрын
मुख्यमंत्रीनी लवकरात लवकर इशालवाडीला पक्के घर दयावीत जे गमवलं ते पुन्हा मिळणार नाय पण त्यांची आस तुमच्यावर आहे 🙏
@dattamane1878 Жыл бұрын
परमेश्वरा ह्या लेकराच्या आई बाबांना सुखरूप ठेव रे. जगात आई बाबा शिवाय कोण नाही आधार देत.😢😢
@anildakh9410 Жыл бұрын
जिल्हा परिषद शाळा टिकणे काळाजी गरज आहे. चंद्रयान पेक्षा.जमिन यान म्हत्वाचे आहे
@KharmateLaxman4976 Жыл бұрын
खूप कठीण प्रसंग आहे हा कोणासोबत पण नाही झालं पाहिजे 😢😢
@abhishekrane3877 Жыл бұрын
ह्यांची पालकमंत्री पाहिजे म्हणून आदळआपट चालू आहे....आता पालकमंत्री नाही म्हणून ह्यांना बघणार नाही का
@avinashbadadhe485 Жыл бұрын
भावा रडायला खूप येतय पण करता पण येईना काही आलो होतो मी पण पोलिसांनी हाकलून दिले तेथेन आमची हडपसर टीम सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत छोटी शी मदत घेउन
@sunandajadhav2473 Жыл бұрын
देवा किती साधे लोक आहेत हे देवा ह्यांना बळ दे दीशा दाखव रे बाबा 😭😭😭😭😭😭 खूप वाईट वाटत आहे प्लीज कोणीतरी लक्ष द्या रे
@ravindrabhosale4 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली😢
@sachinkarutale674 Жыл бұрын
खूप वाईट झालं भावा ना घर ना आई बाबा 😭😭😭
@namaratahawaldar7347 Жыл бұрын
खुप वाईट वाटत हे विडीओ पाहून 😢😢😢काय करणार ही लोक ज्यांना कुणीच नाही राहील 😢😢😢
@Informaticvideos746 Жыл бұрын
आपलं कोणी अपघातात जात तेव्हा किती वेदना होतात 💯 खूप त्रास होतो देवा ह्या गावकर्यांना शक्ती दे
@vaibhavjadhav7976 Жыл бұрын
देवा आसं नका करू.. हो.आई बाबा हे लई महत्वाचे आहेत 😢😢😢😢😢
@abhijeetjadhav4841 Жыл бұрын
खरचं हे बघून मन एकदम सुन्न झालय....विचारांचे चक्र विचार करण सोडून दिलाय..😢😢
@SHAIKHSIR5555 Жыл бұрын
जिसका दर्द वही जानता है
@divyarajkotkar4472 Жыл бұрын
त्याला पावसामुळे थंडी वाजत आहे किमान प्रश्न विचारायच्या आधी मदत केली असती तर बरे झाले असते
@aaradhanawaghmare2778 Жыл бұрын
किती साधी भोळी मानस आहेत ही 😢😢 राजकारणी लोक लक्ष्यात ठेवा (प्रभू. येशूम्हणतो तुम्ही खाली कसे ही वागा पण मी तुमच्या एक एक कृत्याचा हिशोब घेईन आणि तुम्हाला मी एक सांगतो येशू ख्रिस्त सगळ्यांचा हिशोब घेईन ) अरे तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे होती.😢😢😢
@shaileshpansare8148 Жыл бұрын
खूप वाईट झाल 😔 सरकार ने यांना लवकरात लवकर मदत करायला हवी 😔 इर्शालवडी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😞💐💐💐🙏🙏
@shrikishankhandagale2281 Жыл бұрын
भारत जगातील पाचवी महासत्ता म्हणून उदयास आले आहे. परंतु सामान्य माणसाची परिस्थिती ही अजूनही भयावह आणि दयनीय आहे
@santoshjoshi4892 Жыл бұрын
देवा परमेश्वरा रक्षण कर समस्त ह्या लोकांचे 🙏🙏🙏😢😢😢😢
@Indianagriculturetour Жыл бұрын
किती वाईट अवस्था झाली असेल अख्खं कुटुंबच गेलं😢 परमेश्वर कधी कधी काही लोकांची खूपच कठीण परिक्षा घेतो
@rajashreeyadav5284 Жыл бұрын
फार वाईट वाटते देवा 😢इतका आन्याय करू नको रे देवा चेष्टा आहे काय एवढं मोठं दुःख सहन करायच डोळया देखत आपली माणसं गेली
@gokulshinde2961 Жыл бұрын
Yarr tyanchi madat karayla hvi 🥺
@yogitaraut5495 Жыл бұрын
देव वाईट करतो, अशी समजूत का करताय? ह्याला जबाबदार कोण ह्याचा विचार केला पाहिजे.
@user-ss9wo8ur3w Жыл бұрын
शिंदे आणि फडणवीस बगा जरा लोकांचे हाल लक्ष द्या, नाहीतर गरिबांचा तळतळाट लागेल
@rohitkhatavkar6898 Жыл бұрын
लोकांच दुःख बघून तरी जाग्यावर मदत द्या...
@anitasarode2863 Жыл бұрын
किती वाईट गोष्ट आहे स्वतःचं घर नाही आई-वडील नाही कोणीच नाही
@kanchangacche6220 Жыл бұрын
एकीकडे सरकार म्हणते की भारत महासत्ता होणार आहे. आणि दुसरीकडे देशात अशा प्रकार ची जनता.😭😭😭😭
@chandrashekharlandge6197 Жыл бұрын
नैसर्गीक आपत्ती भावा हिम्मत हारु नको
@dpgroupsd Жыл бұрын
i think government can give the build house to the ishalwadi village and give the support to ishalwadi people
@Vishal-n1k Жыл бұрын
इथून पुढे हे असच होणार जेवढे पण गाव डोंगराच्या पायत्याशी आहे त्या सगळ्याच गावांनच पुनर्वसन सरकारनी केल पाहिजे..
@jayantnaik1145 Жыл бұрын
ह्यात सगळ्यात मोठी चुकी forest department. दर वर्षी हे लोक खाली घर बांधतात. ह्या लोकांनी घर खाली बांधली होती .forest department येऊन तोडली. ह्या सगळ्याला जबाबदार forest department आहे. कराना चौकशी कुटे गेला आत्ता forest department.👊
@santoshshinde8166 Жыл бұрын
यांना कोणीही सरकार मदत करणार नाही .फक्त ऐकून घेणार आणि विसरून जाणार.भारतीय जनतेला कुणीही वाली उरला नाही. करा मतदान....
@rupalipatil6357 Жыл бұрын
ह्याच हाल बघुन खूप वाईट वाटत देव अश्या वेळी कुठे असतो खरं तर देवा जवळ न्याय नाही काय करायचं ह्यांनी काय खायचं कुठं राहीच झोपलेल्या अवस्थेत देवाने ह्यांच्या वर एवढं मोठं संकट आनल ह्यांना लवकर मदत मिळो बघू वाटेना हे 😭😭😭😭😭
@haldankarcustoms6980 Жыл бұрын
Aai Baba bhetatil 💕
@ajitkshirsagar468 Жыл бұрын
Plz मुख्यमंत्री साहेब या गरीब माणसांना मदत करा.पूर्ण पने
@swapnilbhanage8638 Жыл бұрын
मित्रानो यार खूप वाईट बातमी आहे ही यार
@veerthelabra3016 Жыл бұрын
मंत्र्यांना बघा माझं माझं करता यांच्या आयुष्य कसं झालं आहे थोड्या तरी लाजा वाटू द्या स्वतःची घर भरता यांच्या घराचं काय राजकारण करा पण गरिबांचे भलं करा दरवर्षी याच अडचणी यांच्या आयुष्यात आहेत अरे किती कमावले तरी इथे सोडून जायचं आहे थोडं गरिबांकडे बघा लक्ष द्या
@ChaitraliSurve-nk2ef Жыл бұрын
😭😭
@snehakamble2813 Жыл бұрын
😢😢😢😢😢. देवा...अस का झाल....खूप वाइट वाटल बघून सगळ
@somawandhekar4614 Жыл бұрын
😢😢😢
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप वाईट वाटते यांची परसतीत बघून देवा स्वामी समर्थ यांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
@nilshinde Жыл бұрын
मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री साहेबांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर तात्काळ मदत करावी या पीडित ग्रस्तांना यांना मदतीची खरी गरज आहे
@mr.sagar__7744 Жыл бұрын
कृपया यांची रहिवसाची लवकरात लवकर सोय करण्यात यावी आणी जय तुमच्या कडून होत नसणार म्हणा तर प्रत्तेक माणसाच्या खात्यातून १० ₹ जरी काढले तरी सर्वांची सोय करता येईल कारण पूर्ण महाराष्ट्रातून मदत होईल तेव्हा सरकारला पन लाज वाटेल किती भंगार राजकरण करता हे लोक कृपया या लोकांना मदत करा म्हणा थोडीतरी 🙏🙏🙏
@yogitaraut5495 Жыл бұрын
सरकार ची ५ लाखाची मदत नाही पोचली का?
@Aspirant530 Жыл бұрын
Ha भाऊ इतका साधा आहे पण ह्या घटनेने मनावर आणि आयुष्यावर खूप परिणाम होईल याची भीती वाटते.....सरकार पैसे देईल...पण आई बाबा 😢
@aksharakalyankar4747 Жыл бұрын
खूप वाईट झाले🙏🏻😒 देव अशी वेळ कुणावर नको येवो
@vitthalkusale8715 Жыл бұрын
वाईट वाटतं खरंच 🥺
@sachinparab9916 Жыл бұрын
God bless u Dear 🙏
@minakshiparthegholap2570 Жыл бұрын
देवा ..सर्वांना सुरक्षित ठेव रे...!
@shalanraut9288 Жыл бұрын
तुझे आईवडील सुखरुप असु दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@amardip1469 Жыл бұрын
सर्व ठीक होईल भिऊ नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@p.r.patil.classesphysicsch1260 Жыл бұрын
god bless you
@rohankulkarni4406 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏 निष्क्रिय झोपलेले हरामखोर राजकारण्यांचा जाहीर निषेध माळीण गाव दुर्घटना झाली तरी सरकार झोपलेल या बांधवांच पुनर्वसन करायला हवं अशी वेळ कोणावर न येवो 🙏🙏
@madhavgadekar2186 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢
@yogeshbhadsavle469 Жыл бұрын
Khup vait zhale yaar. Kharach ekdam niragas 😢
@The_KING-j7t Жыл бұрын
😰😰😰😓 देवा, मदत कर बाबा.. गरीबानी कोनाकडे बघायचे
@kunalmore3340 Жыл бұрын
खूप वाईट प्रसंग😢
@chaitanyatayde9927 Жыл бұрын
अरे भाऊ यांना सहारा द्या काही तरी 😢😢🥺🥺
@pankajdhangar1067 Жыл бұрын
किती निर्दयी आहे देवा काय गुन्हा होता त्या लोकांचा लहान मुलांचा सुद्धा विचार नाही केला सारे लोक दुःखात जगत आहे पण पांडुरंगा हे गाव पुन्हा उभ राहील हे गरिबांना शक्ती दे
@anuradhajoundal5811 Жыл бұрын
देवा मदत कर बाबा या लेकराची तूच नेलं सगळं तर आता तूच ये मदतीला कोणत्याही रुपात या लेकरांच्या मदतीला
@yogeshharak4733 Жыл бұрын
देवा पांडुरंग काय केलस हे
@satishkhillare5519 Жыл бұрын
पहले यांना घर बांधून द्यावे कारण घर नाही तर काही नाही.. त्यांना सर्व सुख सोयी दिल्या पाहिजे
@kalyaniinamdar5295 Жыл бұрын
😢 खुपच वाईट झाले 🙏
@suhaspatil4142 Жыл бұрын
महारास्ट्र सरकार चा धीक्कार असो...अरे बाबानो जनता तूम्हाला निवडून देते ते हे दिवस बगन्या साठी....अवघड आहे.. देवा जे ह्या घटनेत गेले त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
@sushmasanas11 Жыл бұрын
Swami please hyana himmat dya...
@kolinihar Жыл бұрын
देवा काय झाल?
@aparnarandive9914 Жыл бұрын
Khuppp vaiet deva pls madat kr
@deepakbachhav9703 Жыл бұрын
वाईट गोष्ट😮😮😮😮
@tukaramwagh7383 Жыл бұрын
यांचे मुलाखत घेण्यापेक्षा जास्तीत जास्त याच्या पुनर्वसनाचबोलायला पाहिजे शासना ला असे गरीब माणसं कित्येक मेले
सरकारला एकच विनंति आहे यांना मदत करावी हि नम्र विनंती।
@dattamane1878 Жыл бұрын
मुंबई पासून काहीशा अंतरावर असलेलं हे गाव ट्रेकिंग स्पॉट आहे. खूप साधी जीवनशैली जगणारे सामान्य तसेच गरीब लोकवस्ती आहे. ३ इंजिन सरकार स्वतःचे प्रश्न सुटले असतील तर तत्काळ ह्या गरीब जनतेवर लक्ष्य द्या, महाराष्ट्राची जनता तुमच्या वर लक्ष ठेवून आहे.
@sumitnagtile761 Жыл бұрын
ते काय का असेना ...त्यांची परिस्तिथी काय आहे..याच काहीहि घेण देण नाही reportar लोकांना .....ते रडत जरी असले तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारणारच....कारण आम्हाला त्यांच्या भावनां पेक्षा लोकांना दाखवायचं जास्त imp आहे...
@avhadkiran7979 Жыл бұрын
mala ya lokana madat karyachi ahet kashi karavi please sanga