Nitin Gadkari Full Speech : जो जातीवाद करेल त्याला आम्ही लाथ मारू, नितीन गडकरींचं आक्रमक भाषण

  Рет қаралды 6,514

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 24
@hemantsatam2088
@hemantsatam2088 2 сағат бұрын
😂👌 मागच्या जन्मी 👌 पापा करतो तो साखर कारखाना टाकतो 👌😂
@kedarsawant7838
@kedarsawant7838 37 минут бұрын
गडकरी सर सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण जातीवर आधारित, निवडणुकीचे उमेदवार जातीवर आधारित मग लाथ कोणा कोणावर मारणार ?
@vishalpare3023
@vishalpare3023 Сағат бұрын
1 no साहेब
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 2 сағат бұрын
Super news
@dashrathindulkar8564
@dashrathindulkar8564 Сағат бұрын
The great man ❤
@NILESHTAYADE-e1w
@NILESHTAYADE-e1w 2 сағат бұрын
सर्वात जास्त जातीयवाद भाजपचं करते.... शेतकरी विरोधी संविधान विरोधी एकमेव पक्ष म्हणजे भाजपचं....
@SayanBBanik
@SayanBBanik 2 сағат бұрын
जातिवाद only Agenda of Congress
@SRP_12KA4
@SRP_12KA4 2 сағат бұрын
साखर कारखान्याच व सहकार चळवळ याना काय कळणार? प्रफुल्ल ed baj क्या करोगे accident prone road minister, नागपूर का हुआ क्या विकास
@AnandraoDeshmukh-qr2ye
@AnandraoDeshmukh-qr2ye Сағат бұрын
गडकरी साहेब तुमचाच पक्षातील अनेक जण जातीवाद करतात आणी तुम्ही काय जातीवादाच्या डिंग्या हाकता
@shantmallappatakkalaki2292
@shantmallappatakkalaki2292 Сағат бұрын
साहेब भारत देशात अनेक धर्म, जात, पंथ असून, या मध्ये गेली दहा वर्षे तेढ निर्माण करण्याचे, जातीयवाद, धर्मवाद, पसरविण्याचे काम भाजपा ने केले आहे. आपण नेहमी विकासाबाबतीत बोलता सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमिनी कवडीमोल किमतीत बळजबरीने संपादीत केला आहे. 2013 चा भूसंपादन कायद्याचे तरतूदी पायदळी तुडवून बळीराजाला मुर्ख बनवत आहात. विकासाच्या नावाखाली जनता लुटला जात आहे. यालाच आपण व आपला सरकार सर्वांगीण विकास म्हणून संबोधते.
@ramesh.bandpatte3127
@ramesh.bandpatte3127 2 сағат бұрын
Sabse jayada BJP modi RSS jativadi Karti hai 😂😂
@avinashurkude9011
@avinashurkude9011 48 минут бұрын
Ethonal उसातून काहाडणार होता आणि उसाला पुषकल भाव देणार होता हा, आता म्हणतो ऊस कुणी लावला संगीले तुम्हाला. बोलण्याची, फेकण्याची खूप चांगली गोडगिफ्ट भेटली याला त्याचा मुळे लोकांना भुलतफा देतो
@pradipjagadale5734
@pradipjagadale5734 Сағат бұрын
Bade bade bata dhugan pe Latha . पुण्यात 3 मजली उड्डाणपूल चे काय झाले 10 वर्ष झाले आश्वासन देऊन
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 сағат бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram
@raviraut8313
@raviraut8313 Сағат бұрын
अजि बाई च्या गोष्ठी बंद करा, पुणे च्या ट्रॅफिक वर आश्वासन दिल त्याच काय झाल? ग्रीन कॉरिडॉर काय झाल ? गंगा सफाई चा काय झाल? मुंबई च्या रस्ते वर काय आश्वासन दिल होत ?
@ruturajdound8283
@ruturajdound8283 Сағат бұрын
Marathi ka nahi
@lancy001
@lancy001 Сағат бұрын
Aho nitinji apan ani fadnavis che 100% business partner he komti,marwadi,brahman ahet tevha tumhala nahi samjla ki jat pat nako murkha banavtat he lok
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 22 МЛН