मिरची शेतीतुन लाखोंचा नफा | chili farming sucess story | मिरची शेतीची यशोगाथा |mirchi chi sheti

  Рет қаралды 787,329

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

सुभाष पवार हे बेलवडे ता.पाटण मधील प्रगतशील शेतकरी आहेत. ते मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी आपला प्रवास गावाकडे केला.गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि शेतीत वेगळा प्रयोग करायचे ठरविले. पहिल्यांदा झेंडूची फुले लावले परंतु त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी मिरचीची लागवड करायचा निर्णय घेतला . जवळजवळ 75 गुंठ्यात त्यांनी मिरची लागवड केली. A.K. 47 जातीची मिरची लावली आहे.त्यांनी 1 एकर मध्ये 10 लाख रु.एवढे उत्पन्न मिळवले.मिरची लागवडीसाठी नियोजन कसं करावे? खत नियोजन कसे असते?.मिरची ची निगा कशी राखावी ?त्याची बाजारपेठ कुठे असते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नफा मिळवणारे प्रगतशील शेतकरी सुभाष पवार याच्या कडून या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया.
Subhash Pawar is a progressive farmer from Belwade, Patan. He was working as a driver in Mumbai. Due to the death of his father, he traveled to the village and decided to come to the village and start farming. And decided to do a different experiment in agriculture. At first the marigolds were planted but they had to deal with damage. He then decided to cultivate chillies. They planted chillies in about 75 guntas. A.K. 47 varieties of chillies have been planted. They have earned an income of Rs. 10 lakhs per acre. How to plan for chilli cultivation? How is fertilizer planning? How to take care of chillies? Where is its market? Let's find out the answers to all these questions from Subhash Pawar, a progressive farmer who makes a profit in this video.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#मिरची लागवड कशी करावी
#मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
#मिरची लागवड कशी करावी माहिती
#मिरची लागवड संपूर्ण माहिती
#मिरची लागवड खत व्यवस्थापन
#मिरची लागवड माहिती
#मिरची लागवड किती फुटावर करावी
#मिरची लागवड मल्चिंग पेपर
#मिरची लागवड व खत व्यवस्थापन
#मिरची लागवड उन्हाळी
#मिरची लागवड तंत्रज्ञान
#मिरची लागवड खत नियोजन
#मिरची लागवड विषयी माहिती
#मिरची लागवड घरी
#mirchi lagwad marathi
#mirchi lagwad marathi mahiti
#mirchi lagwad kashi karavi
#mirchi lagwad kontya mahinyat karavi
#mirchi lagwad mahiti
#mirchi lagwad mulching paper
#mirchi lagwad yashogatha
#mirchi lagwad padhat
#mirchi lagwad sampurn mahiti
#mirchi lagwad june
#mirchi lagwad antar
#mirchi lagwad tantradnyan
#mirchi lagwad home
#mirchi lagwad vishe mahit
#mirchi chi sheti kashi karavi
#mirchi chi sheti kashi karaychi
#mirch ki kheti kaise kare
#mirch ki kheti kaise karen
#mirch ki kheti in hindi
#mirch ki kheti ki puri jankari
#mirch ki kheti ka time
#mirch ki kheti kaise ki jaati hai
#mirch ki kheti kaise karte hain
#mirch ki kheti kab aur kaise kare
#mirch ki kheti gujarat
#mirch ki kheti me lagne wale rog
#mirch ki kheti kaise kiya jata hai
#mirch ki kheti kab ki jati hai
#mirch ki kheti me khad
#mirch ki kheti garmi me

Пікірлер: 377
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
पहिल्यापेक्षा voice क्वालिटी कशी वाटते आहे? आणि अजून कोणते crop चा विषय आवडेल?
@vishalghare4252
@vishalghare4252 3 жыл бұрын
Coconut Farming Var try kara pls
@warning64459
@warning64459 3 жыл бұрын
अनिकेत खालकर ( वय 25 ) गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
@aniljadhav2145
@aniljadhav2145 3 жыл бұрын
गणेश देशमुख अपशिंगे (मिल्ट्री)ता .जि सातारा यांची मुलाखत घ्या महाराष्ट्र राज्यात टॉप वन मुक्त गाईचा गोटा आहे जवळ पास एक हजार गाई आहेत स्वतचे प्रॉडक्ट बनवतात
@valaybhaware8083
@valaybhaware8083 3 жыл бұрын
Chandan farming wr ekhada vdo hou dya bhau
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Kela ahe
@user-ue6cb9nd5t
@user-ue6cb9nd5t 2 жыл бұрын
१००% खरंय भाऊ दुश्मन असल्याशिवाय प्रगती होत नाही 👌👌🙏
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी राम कृष्ण हरी फारच सुंदर माहीत दिली दादा खूप छान किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है
@laxmanyedage2286
@laxmanyedage2286 Жыл бұрын
खूप छान आणि माणसाला मानसिक बळ देणारा व्हिडीओ मेसेज...!!👍👏👏
@rajkatte4215
@rajkatte4215 2 жыл бұрын
भाऊ माझे विचार पहिला बसून असेच आहेत आणि मी तेच करतोय रोज जाऊन आले 30 रुपये किलो मिरची तीस रुपये कोथिंबीर पाच रुपयाला एक पेंडी विकतोय आणि रोज दोन हजार घेऊन घेऊन येतोय खूप कमी जमिनीमध्ये दहा गुंठे आहे
@dilipkirdat2448
@dilipkirdat2448 Жыл бұрын
शाब्बास अभिनंदन 💐💐
@muralimali2544
@muralimali2544 Жыл бұрын
👌👌🙏👌👌
@user-yd7eb6lk6y
@user-yd7eb6lk6y 8 ай бұрын
मो न पाटवा तुमचा
@santoshpatil4439
@santoshpatil4439 2 ай бұрын
आपले नियोजन योग्य आहे
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 18 күн бұрын
Fighter ❤ talent
@vinout
@vinout 3 жыл бұрын
दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही ..9.55 खूप छान वाक्य 👍
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x Жыл бұрын
खुप छान माहिती घेणारा व देणारा ,दोघांचे आभार...
@asimsayyad3254
@asimsayyad3254 2 жыл бұрын
या बातीमुळे सरकार शेतकऱ्यांना गरीब समजत नाही
@swarthakjadhavsir
@swarthakjadhavsir 3 жыл бұрын
Superb kakaश्री Thanks alot Yadav Sir 👍👍👍👌👌👌💐💐💐
@dr.arjun.n.n.
@dr.arjun.n.n. 3 жыл бұрын
As usual u always search something uncommon which is very helpful. Thanking u!!
@Dkisap
@Dkisap 3 жыл бұрын
स्वताची इंडस्ट्री उभी करणाऱ्यांचे पण video आणा, खूप छान काम करत आहात!!!
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Nave suchava
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ...Thanks 👍
@ganeshjadhav7440
@ganeshjadhav7440 3 жыл бұрын
मस्त बनवलाय व्हिडिओ 👍🏻👍🏻👍🏻
@gokulautade193
@gokulautade193 Жыл бұрын
अडचणी,खर्च,कोणीच सांगत नाही त्यामुळे विश्वास ठेऊ नये अशा व्हिडिओ वर
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 8 ай бұрын
अडचणी तर सगळीकडे आहे
@ashapatil3534
@ashapatil3534 2 жыл бұрын
अरे मित्रा , पिक विकून पैसे किती आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो.आलेली रक्कम मोठी दिसते.त्या साठी खर्च किती हा प्रश्न जास्त महत्वाचा.कारण त्याला जे बाजारातुन विकत घेताना किती लुटल जात ते नवीन शेतकरी वर्गाला कळने फार गरजेचा आहे.
@Nathfarms
@Nathfarms 2 жыл бұрын
ekari 30,000-40,000 kharch yeto mirchi la...
@gokulkokate5606
@gokulkokate5606 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@krishnakale4601
@krishnakale4601 Жыл бұрын
मिरची कोनी लावु नये लॉस
@ganeshrewale9308
@ganeshrewale9308 Жыл бұрын
@@krishnakale4601 pavsalyat lavlayvar tr loss cha honar
@omkarsathe6885
@omkarsathe6885 Жыл бұрын
@@Nathfarms 1 ekkar mdhi kiti profit hoto reply sir🙏
@dadagholap2140
@dadagholap2140 3 жыл бұрын
khupach chan best questions and very nice answers 👌👌👌
@amolkadam3253
@amolkadam3253 3 жыл бұрын
रोपं कितीला एक कुठे मिळतात व सूरवातीच्या मशागतीला व मल्चिंग ,ड्रिप , तारकाठी या सर्वाना किती खर्च येतो व शेतकर्याचा नंबर टाका .........बाकी प्लाॅट सुंदर आलाय....रोज प्लाॅटमधून फिरणं महत्वाचं.......
@krishived
@krishived 3 жыл бұрын
खूप छान plot आहे ...
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 3 жыл бұрын
सुंदर माहिती आहे.छान.
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 Ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
@adharpaperscards4636
@adharpaperscards4636 3 жыл бұрын
सर मिरची तोडणारी ताई सांगतेय 12 जणी मिळून 300 ते 400 किलो रोज तोडतात म्हणजे प्रत्येकी 30 किलो च्या आसपास 30 किलो साठी 300 रुपये रोजगार जातो किलोला 10 रुपये रोजगार त्याशिवाय बीज, बेसल डोस, मल्चिंग, ड्रीप, पाणी, लाईट, फवारणी, रोप मर, वाहतूक खर्च आणि बदलते बाजारभाव पाहता हातात फार काही राहत नाही
@abhijeetbhagat100
@abhijeetbhagat100 3 жыл бұрын
tumhi keli ahae ka, me 0.25 acre var try karaycha mhantoy
@adharpaperscards4636
@adharpaperscards4636 3 жыл бұрын
@@abhijeetbhagat100 भाव चांगला सापडला तर परवडते SCT मिरची असं youtube टाकून थोडं अभ्यास करा योग्य वाटलं तर ट्रायल घ्या
@ramdashinge7434
@ramdashinge7434 3 жыл бұрын
मिरची ५०रू किलो गेली तरच परवडते अन्यथा मिरचीच्या नादी लागू नये आम्ही मजुरी ला कंटाळून मिरची ला राम राम ठोकला 🙏🏻🙏🏻
@user-ei7ex1ru1x
@user-ei7ex1ru1x 3 жыл бұрын
@@ramdashinge7434 सर मला सांगा,मजुराशिवाय परवडेल का,,
@ramdashinge7434
@ramdashinge7434 3 жыл бұрын
@@user-ei7ex1ru1x योग्य भाव मिळाला तरच मिरची परवडते अन्यथा नाही
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 Жыл бұрын
Thanks Sandy brother very nice information 👌👌👍😊😊
@umeshtodkari2588
@umeshtodkari2588 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे भाऊ
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 3 жыл бұрын
असेच शेतकरी शोधून काढा महाराष्ट्रातील...
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Tumi sudha suchava
@bankatshingade4973
@bankatshingade4973 3 жыл бұрын
मिरची छान आहे पण याच्या पेक्षा भारी आमच्याकडे आहेत सरासरी एवढे पैसे होत नाही शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे
@sureshwamankate7863
@sureshwamankate7863 3 жыл бұрын
कुठलं पिक आहे मिरची पेक्षा जास्त नफा देणार ?
@mahadevbadade8060
@mahadevbadade8060 3 жыл бұрын
1 number video bhau
@PK55541
@PK55541 3 жыл бұрын
हळद लागवड एक व्हिडिओ❤️
@sushantshinde3740
@sushantshinde3740 3 жыл бұрын
Sandy dada tumche sgle video pahato mast mahiti milate
@rushikeshpathak
@rushikeshpathak 3 жыл бұрын
Nice information 👌...janwarncha tras ho to like ran dukkar ...he pan vicharyala Hava hota
@vinitpatil2737
@vinitpatil2737 3 жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा
@swapnilkanawade1024
@swapnilkanawade1024 3 жыл бұрын
sir tumhi khup bhari new video banawala khup inspirational kam krtay
@Saagar708
@Saagar708 2 жыл бұрын
खरय भुरटे चोर खुप असतात आसपास. दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाहि हे नक्कि.
@satishpatil6065
@satishpatil6065 3 жыл бұрын
मिरची कुठे विकायची आणि नफा किती आहे हे महत्वाचे विचारायला पाहिजे होत नफा शिवाय लोकांना समजणार नाही की लावायची किंवा नाही आणि शेतकऱ्याचा नंबर पण ऍड करायला पाहिजे
@rushikeshnikam9371
@rushikeshnikam9371 Жыл бұрын
Prashn khup chhan vicharlet raaw shetkaryanna changle protsahan milale. 1ekrala khate, aaushadhe , pepar , drip, dizal, yya baabinmadhun shetkari sarkarla aapan.kititari tax bharto aahe.
@user-fi7bh6ot5c
@user-fi7bh6ot5c 7 ай бұрын
लय भारी माहिती मिळाली
@madhurishanbhag2788
@madhurishanbhag2788 3 жыл бұрын
Mirchi cha lagvad kuub changliaahe mirchi rose bajimadhe vapaly zaathy changla idea aahe thumala kuub yash milundeo
@warning64459
@warning64459 3 жыл бұрын
अनिकेत खालकर ( वय 25 ) गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Give me.. Number
@omjagtap6095
@omjagtap6095 3 жыл бұрын
सर याचा विडीऔ करा गुळ कारखान
@sandeshmahanubhav3155
@sandeshmahanubhav3155 3 жыл бұрын
सर फवारणी काय केली खत काय देता ते सांगायला पाहिजे दादा बाकीच सगळ्या शेतकऱ्यांचं समस्या सारख्या असतात
@babannatu5900
@babannatu5900 3 жыл бұрын
छान माहिती आहे नंबर वन
@swapnilmahadik9156
@swapnilmahadik9156 3 жыл бұрын
खूप भारी काका आणि दादा तुही भारी माहिती दिली खुप छान लगे रहो
@deepakchawla9554
@deepakchawla9554 3 жыл бұрын
Sirji ek do video konkan mango kaju black peper dalchani coconut banawa pls👃👃
@manoharjichkar568
@manoharjichkar568 6 ай бұрын
Bhsuirchi war kokdya rog yeto tya karita upaysangawe
@adarshbhosale693
@adarshbhosale693 3 жыл бұрын
Cold Storage ani Packhouse vr sudha 1 video banva
@shriramraut9913
@shriramraut9913 3 жыл бұрын
Chaan i like 👍 it
@shrinivasgavandi9541
@shrinivasgavandi9541 2 жыл бұрын
मी नव्याने बोर घेतला आहे पाणी 2 इंच आहे मोटर 7.5hp 40 स्टेज ची आहे फॅक्त 1तास पाण्याची मोटर चालते , विहीर नाही ,मिरची लागवड ड्रिप वर करण्याची मनात आहे जमीन मध्यम स्वरूपाची आहे पाऊण एकर मिरची लागवड करावी काय अडचणी येतील कृपया सांगावे
@saaryahande2019
@saaryahande2019 3 жыл бұрын
Changli manhiti ahe ..! Ashisch mahiti Pachim Maharashtra mashil shetkarya kadun ghavi. #saaryahande
@sainathurekar3299
@sainathurekar3299 6 ай бұрын
लागवड कोणत्या महिन्यात केली
@swapnilkanawade1024
@swapnilkanawade1024 3 жыл бұрын
sir amchya sathi ajun navin navin lawkar ase shodh gheun navin Inspiration det raha navin sheti det raha positive najarene amhi ata sheti kde tumchya mule bghyla lagloy
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x Жыл бұрын
आजकालच्या तरुणांना दिलेला सल्ला खुप मोलाचा....
@amoleavhad2189
@amoleavhad2189 2 жыл бұрын
खत कोनकोनती सोडली व वरतून फवारणी कोनती केली हे प्रत्येक शेतकर्यांना विचारत जावा ही विनंती
@gangadarmeshram9047
@gangadarmeshram9047 2 жыл бұрын
खुप छान
@umeshpandav7968
@umeshpandav7968 3 жыл бұрын
Nice interview bhai
@amoljoshi6480
@amoljoshi6480 5 ай бұрын
very informative video, Ask me for Organic fertilizers for heavy growth in flowering and fruiting, very effective in Tomatoes and chilles.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
उत्पादन एकूण किती मिळाले लांकडाऊन असताना देखील याची माहिती द्यावी एक शेतकरी कोल्हापूर
@amoltayade-ds3wn
@amoltayade-ds3wn Жыл бұрын
Nice
@prshantpunde700
@prshantpunde700 Жыл бұрын
Bhau 1 nabar
@balasahebsalunke5190
@balasahebsalunke5190 6 ай бұрын
Bau 1यकरला jasit hasat uatapan kiti
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Жыл бұрын
Abhinandan saheb.
@sanajayvadapuresanju253
@sanajayvadapuresanju253 3 жыл бұрын
छान आहे
@user-fi7bh6ot5c
@user-fi7bh6ot5c 7 ай бұрын
मिरची बद्दल माहित दिली धन्यवाद
@rajkamble2921
@rajkamble2921 3 жыл бұрын
Milia dubia + kali mirch combination ks honar te saga..,
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 4 ай бұрын
सर पहीले यात पण होते का तुम्ही शेती क्षेत्रात
@shabbirkingsinger7456
@shabbirkingsinger7456 3 жыл бұрын
Good Entarviv 👌
@aappashaebjondale1262
@aappashaebjondale1262 2 жыл бұрын
Aappashaeb गोष्ट
@34-swarajsabale4
@34-swarajsabale4 3 жыл бұрын
1 no
@ashokbahir2978
@ashokbahir2978 3 жыл бұрын
10लाख नाहि होत सुभाष राव 4 ते 5 लाख झाले आसतील मिरची छान आहे.👍👍
@actor7804
@actor7804 3 жыл бұрын
छान संदीप
@manojpatiltitaviparola7533
@manojpatiltitaviparola7533 2 жыл бұрын
Agdi Barobar
@rameshgaidhani1686
@rameshgaidhani1686 3 жыл бұрын
एक एकर म्हणजे 75गुंठे होते तुमच्या कडे
@royaldadus
@royaldadus 3 жыл бұрын
बेटे मौज करदी
@mayurtajane9169
@mayurtajane9169 3 жыл бұрын
थ्रिप्स साठी काय वापरावे औषध
@user-nm2qi7lj2h
@user-nm2qi7lj2h 6 ай бұрын
Besal dose konte takle te sanga please baki mahiti khup chan
@vikrammane622
@vikrammane622 3 жыл бұрын
खूप छान video
@sunilranshing7750
@sunilranshing7750 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब....
@rahuldhanade1274
@rahuldhanade1274 3 жыл бұрын
शेळी पालन वर विडिओ बनवा भाऊ
@shivajikurhade7542
@shivajikurhade7542 3 жыл бұрын
मिरची पीककालावधी खते औषध या विषयावर बोलावे.
@sanjaywadile9960
@sanjaywadile9960 3 жыл бұрын
त्या शेतात माती कशा प्रकारचि आहे ते पण दाखवा
@vishnuphand9646
@vishnuphand9646 2 жыл бұрын
एक नंबर
@omsairam4912
@omsairam4912 3 жыл бұрын
Really nice.....!
@sagarwakhare4207
@sagarwakhare4207 2 жыл бұрын
अभिनंदन
@marutiabagole2567
@marutiabagole2567 3 жыл бұрын
प्रेरणादायी
@rajkumarwagh3695
@rajkumarwagh3695 Жыл бұрын
चागली माहीती
@vijayjagadale9763
@vijayjagadale9763 3 жыл бұрын
Sir mulching Cha kharch ekar la kitti yeto please reply me
@mangeshbarad4569
@mangeshbarad4569 3 жыл бұрын
Nice video 👌👌👌👌
@Jubilantbanda
@Jubilantbanda 2 жыл бұрын
Dhnyavad bhauu
@virjptil2920
@virjptil2920 3 жыл бұрын
Mumbai madhe aadich shikelch loss hoil kiva profit honar aayala tond dyla sukshm aahet
@rajeshkunjam4277
@rajeshkunjam4277 3 жыл бұрын
Khupch chan
@bandujadhav110
@bandujadhav110 3 ай бұрын
लागवड कोणत्या महिन्यात करायची असते.
@balajadhav2410
@balajadhav2410 3 жыл бұрын
Baliram jawale adgaon pikavta khara pan kay bhav vikta
@ashokdalvi8882
@ashokdalvi8882 3 жыл бұрын
Abhinandan bhau
@nileshrane8735
@nileshrane8735 2 жыл бұрын
काय खरं वाटत नाही इतर शेतकऱ्यांना एवढा नफा का होत नाही नोकरी सोडून सर्व शेती करायला लागतील सध्या नोकरीमध्ये सुद्धा एवढा उत्पन्न वर्षाला नाही
@Ravi-xv1bi
@Ravi-xv1bi Жыл бұрын
1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?
@santoshdevkar9873
@santoshdevkar9873 3 жыл бұрын
खूप छान 👌👍
@bapuraogholap3388
@bapuraogholap3388 3 жыл бұрын
1 Ch number plot aahe
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 3 жыл бұрын
Very nice
@pramodmahajan8837
@pramodmahajan8837 2 жыл бұрын
Kontya sijan madhe mirchi lavave ki jastinafa mlave
@akashdake7369
@akashdake7369 3 жыл бұрын
लागवड किती तारखेची आहे
@vishalnatve2156
@vishalnatve2156 3 жыл бұрын
Buter bird farming also✌
@vinayaknhawkar2532
@vinayaknhawkar2532 2 жыл бұрын
मी हया भाऊला फोन करून विचारले की आपण कोणती मिरची लावलेली आहे. मला माहीती दया हो, मी त्यांना दोन ते तीन वेळा काॅल केला होता. परंतु त्यांनी सांगितले होते कि मला नंतर काॅल करा. तरी पण त्यानी मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्यांनी याबाबतीत टाळाटाळ केली.
@firojmulani9839
@firojmulani9839 3 жыл бұрын
good sandy tyanche gaavache nav sangatchala sandy bhau
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Patan
@sandipjadhav2087
@sandipjadhav2087 3 жыл бұрын
Patan belwade khurd mr shubash pawar
@nanduborude
@nanduborude 3 жыл бұрын
Mast 👍👍👍
@varshapawar4498
@varshapawar4498 3 жыл бұрын
Good information.
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 2,8 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 20 МЛН
मिरची संपूर्ण व्यवस्थापन
35:50
Black Panther vs White Animals (Lion, Tiger, Wolf)
0:30
Versus Zoo
Рет қаралды 47 МЛН
КАЗАХСКИЙ ШЕРЛОК ХОЛМС 😂😂 #фильм
0:59
TwoR FILMS
Рет қаралды 1,5 МЛН
Разница Очевидна😱 #тренды #tiktok #shorts
0:15
Никсон Life
Рет қаралды 4,6 МЛН
"ЖОЛ" Толық Фильм | Жахан Утаргалиев
1:25:26
Жахан Утаргалиев
Рет қаралды 1,1 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
0:17
ToolTastic
Рет қаралды 9 МЛН