अतिशय सुंदर !प्रस्तावना, गायन , संगीत. संतांचे अभंग, विठ्ठल भेटीचा आनंद झाला !अजित कडकडे चा आवाज स्वर्गीय आहे !धन्य धन्य वाटले या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला त्याचा !पुर्व पुण्याईच ! Iजय जय रामकृष्ण हरिI
@suniltammewar561917 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mohansurve861012 күн бұрын
जय हरी विठ्ठला
@swaranandmusicacademy1375 Жыл бұрын
मी लहापणापासून प. अजित दादा कडकडे यांचे भक्ती गीते ऐकतो ...अप्रतिम गायन
@pratapp7073 жыл бұрын
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या हनुमान मंदीरात टेपरेकॉर्डर वरती ही सर्व गीत वाजायची, तोंडपाठ झाली होती, तेंव्हा याचा भावार्थ कळतं नव्हता पण खूप छान वाटायचं. मन प्रसन्न व्हायचं. 🙏👏👏👌
@shubhangikalingan97937 ай бұрын
🙏🏻या अभंगात जे निवेदक आहेत त्यांच निवेदन ऐकताना अस वाटत हे सर्व खरोखरच घडत आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या समोर तुकाराम ,नामदेव सर्व संत अभंग गाताहेत खरच बापट सर खुपखुप धन्यवाद आणि आभाळा एवढया शुभेच्छा
@anjalikulkarni79302 жыл бұрын
गेली अनेक वर्ष ही सर्व गाणी ऐकते आहे. पण आजही ती तेवढाच आनंद आणि भक्ती चा अनुभव देतात. या अल्बम च्या निर्मिती मध्ये सहभागी सर्वाँना मनपूर्वक धन्यवाद
@gurukulkarni25833 жыл бұрын
om fat swaha !!! boleto ekdam zakkkasssss !!!!!
@shubhangikalingan9793 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻अजित जी जेव्हा जेव्हा हि केसेट ऐकते त्या त्या वेळी अंगावर शहारा आणि डोळ्यातुन भावपुर्ण आनंदाश्रु येतात कीती सुंदर गायलय तुम्ही वाटत हि अस संगित कधि संपुच नये ऐकतच राहाव खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭❤️🙏🏻🙏🏻
@kailasmalokar3120 Жыл бұрын
Kharokar Saraswati mataji prasanna aahe ajit gi ek daivik sakshatkar
@shaligrammankar5523 ай бұрын
पंडित अजितजी कडकडे यांच्या देवाचिये द्वारी या अल्बमला तोडच नाही.अजितजींचा पहिला देवाची ये द्वारी हा अल्बम पुढील कित्येक वर्षे असाच राहील ह्यात शंकाच नाही .राम कृष्ण हरी.
@vilasshendge659811 ай бұрын
गायकांचे सूर व तबला वादकांचे ताल दोघांचं अप्रतिम combination म्हणजे देवाचे द्वारी उभा क्षणभरी... वाह क्या बात !क्या बात!! क्या बात!! ❤
@girjuba85282 ай бұрын
खूपच शांत आणि सुंदर अभंग या अल्बम मध्ये अजित कडकडे यांनी गायलेले आहे आणि मध्ये मध्ये दिलेल निरूपण त्याहूनही सुंदर धन्यवाद
@santoshdervankar3213 Жыл бұрын
अतिशय स्वर बदद सुंदर सुंदर सुंदर.... आलाप अगदी हवेत .........smooth. . Smooth.वाह...असे..होने नाही.....मन तृप्त,,, धन्यवाद....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌🌹🌹🌹👋
@tusharadhav65393 жыл бұрын
Ek number awaj
@mahadevbhosale375411 ай бұрын
Madhyam Gan Ati Mangal.Todach Nahi.Niragas Swar.Ful satisfaction.
@kailashsharma1734 Жыл бұрын
सदा सर्वदा व निरंतर जो द्वार खुला रहता है वह द्वार " देव द्वार " ! प्रवेश मात्र संतसंग से मिलता है ।
@shubhangikalingan97937 ай бұрын
🙏🏻अभंग ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळयात भक्ती भाव तरलतात तेहि आनंदाश्रु 😭🙏🏻 वाटत सरळ विठठला जवळ जाव आणि त्याच्या चरणी खुपखुप रडाव 😭😭😭😭 आणि सांगाव या सर्व संताना परत एकदा पृथ्वी वर घेऊन ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishnujannaik202720 күн бұрын
Good abhagang by Shri Ajit kadkade 🙏🙏🌹🌹
@santoshpurnaye54414 ай бұрын
अठ्ठावीस वर्षांपासून ऐकतो आहे पण तीच अविट गोडी, तोच भक्तिरस, असे वाटते धन्य झाले आपले जीवन 🌺🌷 राम कृष्ण हरी 🌷🌺🙏
@vishnujannaik202720 күн бұрын
Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@rushikeshkherade9546 Жыл бұрын
पंडित अजित दादा कडकडे एक हरहुन्नरी गायक खूपचं अप्रतिम ❤️❤️🙏🙏
@Xandracanta2 ай бұрын
बापट गुरुजींचे निवेदन एकदम सुंदर त्याचबरोबर त्यांच शब्दांच उच्चारण देखील. वाटतं परत परत ऐकाव.
@ganeshpatil36562 жыл бұрын
फारच सुंदर, त्यात अजित कडकडेंचा आवाज, भक्तिरसाची एक अलौकिक पर्वणीच ...
@aartibhagat3703 Жыл бұрын
6❤🎉🎉😮😢
@TUKARAMRaut-eg2wv8 ай бұрын
मी आपले पंढरपूर मध्ये 3ते 4वेळा गायन ऐकले त्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली. मी तबला शिकलो.मी आपल्या कृपेनें आज भजनला तबला साथ करतो, आपण मला गुरुस मान आहात
@dattatraywagh3116Ай бұрын
Devachya ganyanmadhe adf band kara🙏🌹
@ChandrakantAgarkar-y6l10 ай бұрын
अजित दादा खूपच सुंदर खूपच छान मनाला प्रसन्न वाटलं 🌹🌹🌹🙏🙏
@yuvrajbhosale85775 ай бұрын
देवाच्यादारीं उभा क्षणभारी खरंच मन असं प्रसन्न होत काही क्षण असं वाट कि आपण देवाच्याया दारीं उभा आहोत ❤️
@dinkarmadane76363 жыл бұрын
Very sweet Hart abhang. खूपच छान सुंदर आवाज .रोज सकाळी उठून ऐकावे वाटते मन अगदी प्रसन्न होते.जय हरी!!!👌👌
@parikshitmatale65349 ай бұрын
Fchhq
@shivanandhaibatpure4005 жыл бұрын
उच नीच काही नेणें भगवंत। तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ।। खुपच सुंदर व भावपूर्ण अभंग आहेत. पं.अजितजींना मनापासून शरणु शरणार्थी !!
@deepakpgokhale12077 ай бұрын
पंडित अजित दादा ह्यांच्या भजनातुंन भक्तिरस वर्षाव होतो. आनंद मिळत राहावा हीच देवाची कृपा.
🙏मला हे सर्व अभंग रोजच ऐकायला आवडतात अप्रतिम गायन खरच दैवी देणगी असं वाटत ही ऐकायची मोमेंट कधिहि संपुर्ण नये सतत ऐकत राहावं खुप खुप उदंड शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐
@prashantkalbhor5551Ай бұрын
अप्रतिम सुंदर आवाज❤ खरचं तोड नाही 😊😊
@santoshkarandule63864 жыл бұрын
खूप सुंदर 👏👏👏👏🚩🚩 मराठी भाषेचा अभिमान
@ypborker67754 жыл бұрын
very good singer
@suresh-wb2cw Жыл бұрын
Mere liye ye jindgi hai ye abhang
@ushachavan7053 жыл бұрын
🌹🌹पांडुरंग पांडुरंग जय हरि माऊली 🌹🌹🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
अजित कडकडे यांची भक्तीगीतं सकाळी व संध्याकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते ,, राम कृष्ण हरी ,,🌾🚩🌺💐🙏
@SharadPednekar-yc2ru7 ай бұрын
असे अभंग ऐकताना प्रत्यक्ष देवाचे दर्शन घेतले असा भास होतो.अजित कडकडे एक प्रतिभाशाली हुनहुरी गायक😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shubhangikalingan97937 ай бұрын
एवढय़ा वेळा ऐकले हे अभंग तरीहि समाधान नाहि मनाला कारण सारख ऐकतच राहाव अस वाटत खरच सर कीती गोड तुमचा आवाज खुपखुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniruddha91022 жыл бұрын
अजित कडकडे यांचा आवाज अतिशय उत्तम आहे, मला तर कळायला लागल्यापासून त्यांचीच अभंग सकाळी संध्याकाळी ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.. खरंच खूपच सुंदर आवाज आहे
@pranavkelkar17102 жыл бұрын
दैवी आवाज .. कडकडे साहेब गाण्यातून डोळ्यासमोर परमेश्वर प्रकट करतात .. 🙏🙏🙏
@jayshreechoure99452 жыл бұрын
अजित सर छुप सुंदर भजन तुमचिया चरणी जय हरि
@rajukhandurathod60564 жыл бұрын
Jai hari vittal vittalla padurang bagwan bapuji ki charnome koti koti naman
@dnyaneshwarjagtap81665 жыл бұрын
Khupch chan aavaj aahe aahe ajit dada tumcha ramkrushan hari
@anilanandkotian6 ай бұрын
Feel the warmth in Ajitji' s vocal.. simply heavenly.
@shriniwasshali6825 жыл бұрын
Hari om vitthal Hari om vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pvhindrashtranews79382 жыл бұрын
खूफच अप्रतिम आवाज व अभंगाच्या अगोदर चे विवेचन.🚩🚩🚩🚩 गायक अजित जी चांगले गायक👍👍👍 किर्तनकार . धन्यवाद.
@mukundacharya9192 жыл бұрын
Atishay shravneey,sunder
@dhananjaymagar31805 жыл бұрын
हा अलबंम म्हणजे अप्रतिम सर प्रणाम
@saiprasadkarangutkar1280 Жыл бұрын
अजित कडकडे आमच्या परिवाराचे सर्वात आवडते गायक आहेत ,आजोबांना खुप आवडायची यांची भजने 🙏🙂 ओम साई राम
@nitikantparadkar33417 жыл бұрын
खूप चांगले Ajit कडकडे यांची गाणी लावावीत .
@anuradhapandit15984 ай бұрын
संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या अप्रतिम..... संगीत रचना अजित कडकडे यांनी गायल्या आहेत.धन्यवाद ❤❤
@vasudhakamath3037 Жыл бұрын
So very beautiful, peaceful and serene 🙏🙏🙏
@akshayamestry8688 Жыл бұрын
Wah mast sumdar
@shaligrammankar5523 ай бұрын
पंडित अजित कडकडे यांचे गायन अगदी मांडीला मांडी लावून बसलो आहे. त्यातच मी धन्य झालो आहे. रामकृष्ण हरी.
@deshpandeeducationsociety8036 Жыл бұрын
We love Ajit dada kadak kakdit awaj....kya bat hai
@rakeshpipare31194 жыл бұрын
अप्रतिम अजित दादा सारखं मराठी भक्ती गीत गायक कुणीच नाही
@vijaynibudhe63052 жыл бұрын
खूपच सुंदर , अजित कडकडे यांचे भजन
@HRUTIKSHELAR-s3l4 жыл бұрын
अशी भजने ऐकली की मनाला चांगलं वाटतं. काय जादू आहे देव जाणे!!!!!!!!!!!!!!!!
@trainjourneywithshivam2 жыл бұрын
जादू नाही ज्याच्यात नाही कोणता भंग तो अभंग
@ghanshamghongade2132 Жыл бұрын
येणारे 100 वर्ष ही भक्ती गीते महाराष्ट्रातील जनता मनापासून व आवडीने एकत राहणार.❤
@vilasraje462110 ай бұрын
अनंत वर्ष
@gopalsadaphale59936 жыл бұрын
खरच खुप छान आहे , मन तृप्त झाल
@deventoraskar7327 Жыл бұрын
❤
@shankarkothare82964 ай бұрын
अजित दादा यांचा आवाज म्हणजे विठ्ठलाने दिलेली सुमधुर सामान्य माणसाला देवाकडे नेणारे देवाजी गोडी लावणारे भजन अप्रतिम वर्षानुवर्षे ऐकले तरी गोडी कमी होत नाही * जय जय रामकृष्ण हरी *
@narayanMandekar-e4v4 ай бұрын
..........तर नऊ
@narayanMandekar-e4v4 ай бұрын
..........तर नऊ
@shridharparab57113 жыл бұрын
खूप खूप खूपच छान 💐😇
@eknathpandve7848 Жыл бұрын
श्रेष्ठ भजन.. सू मधुर.....🎉🎉🙏🙏
@pratapkaranjule31886 жыл бұрын
खरचं स्वर्गिय सुखाची अनुभूती आली
@tusharmadavi7504 жыл бұрын
खूप छान अजित दादा खूपच छान आवाज आहे मन प्रसन्न होतो दादांचे गाणे ऐकल्याने...👌👌👌 जय गुरु🌹🌹
@SukhdevKutal2 ай бұрын
कुठे गायन शिकले पण आवाज म्हणजे आवाजच देवाची देन
@sidharthnaik23474 жыл бұрын
Thanks lot to you tube.. for providing devotional songs.
@deepakbhoir7087 Жыл бұрын
मंत्र मुग्ध आवाज "राम कृष्ण हरी"🚩🚩🙏
@dashrathgawade40773 жыл бұрын
Dashrath Narayan Gawade Excellent
@ashokhombardi34674 жыл бұрын
Most Best Melody Music , Bhakti Geet & Extra Ordinary Singer, We are Thankful to Ajitaji & Total Group,
@samarthgaikwad8002 жыл бұрын
The q
@nitinjadhav83392 жыл бұрын
आजही कोणताही शुभारंभ सोहळ्यास अजीत कडकडे यांची गाणी लागतात
@santoshlomte37665 жыл бұрын
सुंदर देवाची गाणी मन प्रसन्न झाले👌🙏🙏
@jj-dr4di2 жыл бұрын
लय भारी .
@kiranpatashe87926 жыл бұрын
श्री प्रभाकर पंडीत यांनी संगीत बध्द केलेलेे आणि अजितजींनी स्वर िदिलेली सर्वच अभंग लोकप्रिय झाली. ईश्वर त्यांच्या कडून अशीच सेवा करुन घेवो व आम्हा श्रोत्यांना अखंंड ब्रम्हरसाची मेजवाणी भेटत राहो. खुप आभार व्यक्त करतो त्यांचे जय हरी
@ramdasmandaokar6451 Жыл бұрын
हरी नाम सर्व श्रेष्ठ,भवपार नेणारे आहे. " जय हरी."
@suryakantkulkarni40134 жыл бұрын
खूप छान सकाळी सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते
@keshavkokate83394 жыл бұрын
Koti Koti. Dhanywad.
@prathmeshkonher78094 жыл бұрын
अजीत कडकडे ची गाणे कानात पासून मनात भरून जाते मन तल्लीन होऊन जाते अप्रतिम गायकी
@jivansuryawanshi74004 жыл бұрын
Purv janmi bau punnay kele astil ,mhanun asla avaj milala tumhala vaaaa khup madur avaj aahe tumcha .....devacheye dvari...
@sadananddesai96684 күн бұрын
रामायण महाभारत हे कितीही वेळा ऐकले तरी नवीन वाटते तशीच ही पं. कडकडेजींची गाणी आहेत. जय सनातन धर्म 🙏🚩
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई सर्व भक्ती गीते भगवंत प्रेमभाव नामस्मरण अश्या कर्णमाधुर गोड सुंदर अवजात श्री अजित कडकडे यांनी गायन केले आहे मन प्रसन्न होते आनंद समाधान होऊन मन तल्लीन होते आवाज ताल चाल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
@rajkumarbhuyar79472 жыл бұрын
Khup. Changala aawaj. Ajit. Sir
@ganeshbhosale57875 жыл бұрын
अजित कडकडे यांचा एक नंबर विषयच नाही.
@suhassatam34934 жыл бұрын
खुप छान आवाज आहे पं अजित कडकडे यांचा. काही मुर्ख यांचा सुंदर आवाजाला लाईक नाही केले आहे. काय ते लोक खरोखर एव्हडया लायक आहेत का जे ह्या अप्रतिम कृतीला लाईक नाही करत.
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम 🌍🙏🕯🐚☘⚘ महावीर जागेराम सौदा बीड महाराष्ट्र
@GajanandChawan-fk4jw7 ай бұрын
अतिशय छान सुंदर भक्ती गीते गायली आहेत अजित कडकडे यांनी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🚩🌺🚩