ठाणे west , bus stop number 7 , bus number 83 93 , balkum naka. , ला उतरून बाजूला एक गल्ली आहे त्या गल्लीत गेलो तर 100 मीटरवर मंदिर आहे , तू तर bike नी direct balkum naka ला आला , जे तू सांगितला पाहिजे होता ते मी बोललो , मित्रा तू नक्की yt आहेस ना ,कारण तुला नीट explain करता येत नाही travel नि कसा जायाचा,