अरुण पाटील धाबा , MK धाबा , सुरेश धाबा , अशोक धाबा इस्लामपूर ची ओळख अख्खा मसूर ❤️
@Samrudhi792 жыл бұрын
सुरेश धाबा वाले सोडले तर..बाकीचे तिघे kameriche आहेत
@rajumujawar3912 жыл бұрын
Right 👍
@nileshpatil91152 жыл бұрын
Kameri cha masoor islampur cha nahi
@nileshpatil91152 жыл бұрын
@@Samrudhi79 Suresh dabha vithhalwadi cha ahe mhanje kamerich
@maheshpatil-7892 жыл бұрын
सुरेश धाबा हा विठ्ठलवाडी चां आहे
@arvindjadhav12882 жыл бұрын
अतिशय सुंदर तुम्ही धाब्याची माहिती सांगितली .त्याबद्दल प्रथमता धन्यवाद...मी 1985 सालापासून ग्राहक आहे आप्पांनी केलेल्या तेज मसुरा इतकीच त्यांची शिस्त देखील तिखट होती ...पण ती चवीची होती ...हे प्रामुख्याने सांगावे वाटते...वाळवा तालुक्याला राजकीय वारसा आहे. पण आपल्या व्यवसायात निर्माण केलेली शिस्त याची महाराष्ट्रात कोणीच कल्पना करू शकणार नाही ...कारण सगळ्यांना समान न्याय द्यायची आप्पांची पद्धत काही निराळीच होती ... धाब्यावर हिंसक प्रकार कधीच घडला नाही...कॉलिटी ला महत्व देऊन प्रत्येक कस्टम देवासमान समजून... आप्पा यांनी वाढलेला व्यवसाय सातासमुद्रापलीकडे गेला याचा विशेष अभिमान वाटतो..पुन्हा एकदा धन्यवाद👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@pallavishinde28492 жыл бұрын
हो .....अप्पानी एकदा संजय घोडावतला सुद्धा थांबायला लावून नाम्बरप्रमाणे मसुरा घे असं सांगितलं होतं..बिचारा गाडीत बसून वाट पाहून नंबरानेच मसुरा घेऊन गेला होता.....👍
@sankettopale37642 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र ची गोष्टच निराळी आहे... सातारा, सांगली, कोल्हापूर...💯💯
@vinayakdalvi5992 жыл бұрын
PUNE 101%
@prasadchavan2033 Жыл бұрын
@@vinayakdalvi599 सांगली, कोल्हापूर, सातारा गावरान चव 😎
@dudeson_0072 жыл бұрын
कऱ्हाड चा "शिवराज ढाबा" 👍👍👍 कमेरीचा "MK DHABA" आणी "अरुण पाटील ढाबा"
@shirishlakhe69982 жыл бұрын
Shivraj Dhaba Karad... Quality khrab ahe...
@rohinikurlekar2329 Жыл бұрын
Shivraj dhaba quality nahi test tr nahich
@tatasky43842 жыл бұрын
शेवटी कामेरी इस्लामपूर च्या मसुरा ची दखल घेतली बोल भिडू चे ऋणी आहोत . अरुण पाटील ढाबा , तुलसी ढाबा , mk ढाबा , अशोक ढाबा , माळी ढाबा , DK ढाबा itc मसुरा special Hotel . ❤️💫🥳
@DrsachchidanandPardeshi2 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू ,आमच्या इस्लामपूर च्या आखा मसूर बद्दल माहिती करून दिल्या बद्दल 👍
@rahulvaliv35752 жыл бұрын
Tumhi pn video kela aahe
@DrsachchidanandPardeshi2 жыл бұрын
@@rahulvaliv3575 yes bro ❤️👍
@pralhadsawant36602 жыл бұрын
अरुण पाटील ढाबा, mk ढाबा फेमस आहे
@aaaaaaaaa99962 жыл бұрын
विषय हार्ड ईश्वरपुर ( इस्लामपूर)💝✌️
@sandipkhot19472 жыл бұрын
islampur nahi ,Isverpur
@aaaaaaaaa99962 жыл бұрын
@@sandipkhot1947 होय ईश्वरपुर 💪❤️
@AmolSalunke-n8s Жыл бұрын
Best Akkhar Masoor.. No-1...
@AnilPatil-ub4dk2 жыл бұрын
हॉटेल मध्ये स्वचता आजिबात नसते जेवण चागलं असते पण जरा स्वचछता पाहिजे हीच आपेक्षा
@gajendrapatil21192 жыл бұрын
खरोखरच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट बोल भिडू टीमचे शतशः आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@nikslogy2 жыл бұрын
माळी ढाबा 😋 Fav♥️
@rakshay9412 жыл бұрын
हो अगदी बरोबर, मी ही इस्लामपूर चा आहे.
@sunilghadge28332 жыл бұрын
Kay barobar aahe ..msur kha ki चालतंय की
@tatasky43842 жыл бұрын
Chal mg pargati full juice de
@ramraopatil86292 жыл бұрын
स्वस्त व चवीचा आखा मसूर इस्लामपूर भागातच मिळतो,माहिती छान सांगितली आहे.
@urjatv83772 жыл бұрын
Kolhapur chya rajabhu bhel ver asa vidio banva pls... Tyanchi pachak bhel... Superb ahe... For digestive...
@gopalmahajan64642 жыл бұрын
माझा मुलगा सांगलीच्या वालचंद काढलेला होता,त्याच्या सेंडअप प्रसंगी अख्ख्या मसुर खायचा प्रसंग आला खरोखर चविष्ट भाजी बनवतात तिकडे.याआधी कधीही मसुर भाजी खाल्ली नव्हती.आता आणखीन अरुण पाटील ढाब्यावर नक्की जावू.
@digvijaypatil90362 жыл бұрын
आमचं इस्लामपूर.....
@1stnamelastname242 жыл бұрын
Yaach nav Islampur ka aahe.. Itke diwas konal he nav badlun takav nahi vatal. Ka
@shivamp24282 жыл бұрын
औरंग्याने नाव बदलाला होता
@tatasky43842 жыл бұрын
@@1stnamelastname24 process suru ahe ishwerpur nav karaych
@balukoli56512 жыл бұрын
ईश्वर पूर असे नाव आहे
@Saching007-b7i10 ай бұрын
मुसुरा खायला रविवार कुणाच्यातर रानात कामाला जायचं आणि संध्यकाळी पोरं पोरं सायकलवर मुसूरा खायाला कमेरीला जयाच 7 रुपया पासून खातुय... लई भारी दिवस हुते... अस दिवस परत याला पहिजीत....
@malikmotors98172 жыл бұрын
अख्खा मसुरा ची टेस्ट खरोखरच अप्रतिम आहे आम्ही जवळजवळ तीस किलोमीटरवर मसुरा खायला जातो ह्या ढाबा ला
@yashwantwajir61832 жыл бұрын
M K ढाबा - कामेरी इस्लामपूर , शिवराज ढाबा - कराड - पाटण रोड
@1stnamelastname242 жыл бұрын
Bol Bhidu: इस्लामपूर चे नाव इस्लामपूर केव्हापासून झाले, व आधीचे नाव काय होते यावरही एक दोन मिनिटे व्हिडीओ बनवा 🙏❤️.. बाबा सिद्दिकी च्या विषयापेक्षा हा नक्कीच लोक चर्चेचा विषय आहे.
@rajshinde77092 жыл бұрын
हो खरे आहे .बाबा सिद्दीकी मधे अस काय बिडूने बघीतल होत. वादग्रस्त वैक्तीमत्व. कदाचित पा....
@ganeshsawant5552 жыл бұрын
ईश्वर pur असे नाव होते
@malikmotors98172 жыл бұрын
मित्रा इतका चांगला सुग्रास जेवणाचा विषय चाललेला असताना काय हो हा विघ्नसंतोषी स्वभाव हे काय बरोबर नाही भावा
@balukoli56512 жыл бұрын
ईश्वर पूर असे नाव आहे
@shivamp24282 жыл бұрын
औरंगजेब नेसंभाजी राजे च्या खुना नंतर नाव बदलले होते आधी त्याचे नाव ईश्वरपुर असे होते
@awadhutpatil72892 жыл бұрын
विना मसाला, कमी तेलकट १ नंबर व्हेज Item.... आणि इथ मिळणारी मोठी रोटी विसरून चालणार नाही🙏
@indailovers2 жыл бұрын
Rxce मटका app आहे त्याच्यावर बंदी कशी आणावी याच्यावर व्हिडिओ करा