Israel-Hamas war पुन्हा हमासचे पारडे जड होतेयं का? | Chandrashekhar Nene Maha MTB

  Рет қаралды 12,222

MahaMTB

MahaMTB

Ай бұрын

हमासविरोधातील लढाईत इस्त्रायलची नाकाबंदी सुरू आहे का?
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 76
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
हमासला मुळापासून संपवणे गरजेचे आहे.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
हमासची बाजू घेणार्‍या देशांनी हमासच्या लोकांना त्यांच्या देशात आश्रय द्यावा. (म्हणजे कळेल हमासची मानसिकता)
@tanishka1627
@tanishka1627 29 күн бұрын
Thank god! आता गांधी नेहरू घराण्याची सत्ता नाही, नाहीतर भारतातच त्यांना आश्रय दिला असता..
@prasadbhave7764
@prasadbhave7764 Ай бұрын
नेने सर खूपच छान. तुम्ही आणि भाऊ तोरसेकर खूप सुंदर प्रकारे लोकांना ज्ञान दान करत आहात. खूप पवित्रकार्य आहे हे . तुमचा आम्हा प्रामाणीक , सज्जन आणि सगळ्या विश्वाचं भलं होवो अशी ईच्छा करणार्या हिदुस्थानी नागरीकांना अभीमान वाटतो. पण मला एक प्रश्न पडतो जग भर ची अशी कोणती शक्ती आहे जी ऊद्धव ठाकरे, केजरीवाल,शरद पवार, हमास, पाकिस्तान यांच्या अक्षम्य चुका झाकून त्यांची पाठराखण करत असते. या गोष्टीचा एक भारतीय म्हणून खूप त्रास होतो. म्हणुन मोदीं चं कौतुक वाटतं की त्यांच्या हातात एवढी सत्ता असून, करोडो चाहते असून देखील ते कोणावर ही वैयक्तीक सूड ऊगवत नाहीत. ( ऊद्धव ठाकरेंनी तर कंगना, रीटायर्ड आर्मी officer यांना सुद्धा सोडलं नाहि) पुन्हा तुमचे, भाऊंचे, प्रदीप सींग यांचे खूप खूप आभार.❤❤❤
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
आपल्या देशात पण हमास आहेत .
@sandeepj5908
@sandeepj5908 29 күн бұрын
नेने साहेब, आपल्या उत्साहाला सलाम🙏🙏🙏
@shrikanttare5358
@shrikanttare5358 29 күн бұрын
चंद्रशेखरजी तुमचे प्रत्येक विषयावरील विश्लेषण अतिशय संतुलित/ परखड आणि वास्तविक असतं. अभिनंदन आणि शुभेच्छा श्रीकांत वि तारे
@vishalkothekar1523
@vishalkothekar1523 Ай бұрын
नेने सर नेहरूच्यां 97 चूका ऐकायला खूप ऊकसुत आहे ...?....परंतू जेंव्हा पास्कीतान चे पंतप्रधान लीयाकत अली जेव्हा भारतात आले आणि पुन्हा ते 5 दीवसांनी परत गेले ......परंतु सावरकरांना तुरुंगातून सोडायला 100 दीवस का घेतले .....याच्यावर काहीतरी माहीती द्या
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 29 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@madhukarkashikar1665
@madhukarkashikar1665 Ай бұрын
नेनेजी वक्फ ॲक्ट बद्दल जरा विस्ताराने सांगा ना
@jeevanberde3065
@jeevanberde3065 29 күн бұрын
प्रियांका वाड्रा महागाई वर खूप बोलतात. काँग्रेस च्या वेळची महागाई वाढ खूप होती हे जगजाहीर आहे. हा परदाफास आपण 7 व मतदान पूर्वी करावा ही विनंती -- जीवन बेर्डे
@uddhavdesai9820
@uddhavdesai9820 Ай бұрын
अशा भंपक इंटरनॅशनल कोर्टांचा खर्च कोण करतो ? कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारा कोणी नसेल तर असे खटले व निकाल काय कामाचे? मुळात यांची constitution कोणी व केंव्हा बनवली ? असे असंख्य प्रश्न मनात येतात. आपण अशा प्रकारची international level वरची माहिती खुप छान सांगता. आम्ही सगळेच आपल्या नविन video ची वाट पाहतो. धन्यवाद- उध्दव देसाई, मुंबई
@mahendraganoo
@mahendraganoo 29 күн бұрын
मोदीजींनी भारताच्या आजूबाजूला सुमारे १३०० बेटे असल्याचे व त्यातील काही विकसित करणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले, एकूणच यावर तुमचे भाष्य ऐकायला आवडेल 🙏
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 29 күн бұрын
धन्यवाद,नेने सर ! "दादूमियाॅं " वरील रविवार तरूण भारत मधील लेख त्याच दिवशी वाचला. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. तसेच आपण व्हिडिओ पण बनवणार असल्याचे ऐकून खूपच समाधान वाटले. मन: पूर्वक धन्यवाद !
@taranathrege164
@taranathrege164 Ай бұрын
अमेरिका हा डबल ढोलकी देश आहे.
@pareshasar5060
@pareshasar5060 Ай бұрын
खुप छान विवेचन सर आज खुप चिडलेले दिसतात सर्वांची खरड पट्टी काढली
@Milindjghanekar
@Milindjghanekar Ай бұрын
माहितीपूर्ण विडिओ आहे हा. धन्यवाद 🙏
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Ай бұрын
आतंगवादाचा समुळ नाश हेच महत्त्वाचे आहे.अंबज्ञ जय श्री कृष्ण जय श्री राम 🚩🚩🕉️🚩🚩
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Ай бұрын
नेनेसर इस्त्रायल हमाम युध्दाबध्दल छान माहिती देत आहात.पुढील व्हिडिओ पी.ओ.के , पाकिस्तान या विषयावर सादर करावा ही विनंती. धन्यवाद सर.
@vishwanathdhage2893
@vishwanathdhage2893 29 күн бұрын
वावदुक.फार दिवसांनी हा शब्द ऐकला.छान.
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 Ай бұрын
खूपच छान सविस्तर माहिती दिलीत.धन्यवाद !
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 29 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@bkkadam9108
@bkkadam9108 Ай бұрын
नेने सर चाणक्य नीती या वर एक एपिसोड कडा ना तुम्ही
@deelipkarmarkar9683
@deelipkarmarkar9683 29 күн бұрын
उत्तम.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 Ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@sanjaycpatil5590
@sanjaycpatil5590 29 күн бұрын
Sir tumhi Atishay uttam vishleshn kele
@vivekparadkar1052
@vivekparadkar1052 18 күн бұрын
व्हिएतनामचा इतिहास आणि संस्कृती यावर प्रकाश टाकवा.
@mindaman0907
@mindaman0907 28 күн бұрын
योग्य विवेचन
@sgkantak1853
@sgkantak1853 29 күн бұрын
तुम्ही म्हटले कि इजिप्त जे गोळी घालणार म्हणतो हे आपण म्हटले असते तर सर्व लोक मानव अधिकार मानवता वगैरे बोंब ठोकू लागले असते. आता यु एन कुठे जाते?
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 29 күн бұрын
छान माहितीपूर्ण विवेचन
@freebk161
@freebk161 Ай бұрын
Dear Mr. Nene Sir, Your videos are always in depth, well studied and they are presented with precision, every word needs to be listened to with a high concentration. Most importantly, there are no repetitions of words, lines to emphasize your views unlike other political commentators. If your technical team could have English subtitles, more viewers from other regions, including other countries will get to read your intelligent talks. I would like you to forecast the near future of the topic which will be our fodder to think about. Of course, forecasts may be aberrant from the future facts. Waiting for the next video !!! Best Regards.
@sagarkokkul9387
@sagarkokkul9387 3 күн бұрын
Super video
@sj21978
@sj21978 Ай бұрын
नेने सर कृपया POK वर vídeo बनवता का? काल एक news channel वर पाहिले की POK मध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देतायत. पाकिस्तानी flag पण काढून टाकला. आपण यावर प्रकाश टाकावा.. धन्यवाद 🙏
@Gar391
@Gar391 Ай бұрын
नमस्कार नेने साहेब🎉
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 29 күн бұрын
ICC चं मुख्यालय, हमास, पालिस्टिनी ना पाठिंबा देणारे ह्या सर्वांना तिकडेच राहायला सांगितले पाहिजे
@AbhiRam54321
@AbhiRam54321 29 күн бұрын
नाव इंटरनॅशनल ठेवले कि यांना मनमानी करायला मोकळीक असे वाटते यांना.
@nitinpm
@nitinpm 28 күн бұрын
Balanced reporting
@kishorpawar5511
@kishorpawar5511 29 күн бұрын
👍👍👍
@maheshthakare6459
@maheshthakare6459 29 күн бұрын
🙏🙏👍
@vivekparadkar1052
@vivekparadkar1052 18 күн бұрын
मेक्सिकोमधील निवडणूका आणि एकूणच राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकावा
@chandramohanbodke6603
@chandramohanbodke6603 29 күн бұрын
जगामध्ये न्याय नाहीच का? ७ऑक्टोबर ला कोणी सुरुवात केली ?
@shrikantsawant1419
@shrikantsawant1419 Ай бұрын
🙏👍
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
नमस्कार. नेने सर.
@RevanBhagwanSaruk
@RevanBhagwanSaruk Ай бұрын
Sir khupach chan mala khup aavadte tumache bolane Ramrahim var banva 1 video
@smitatade7687
@smitatade7687 29 күн бұрын
इराण च्या अणू केंद्रात स्फोट झाला आहे अशी बातमी आली आहे
@bkkadam9108
@bkkadam9108 Ай бұрын
सर इंडियन चांचा नाहरू यांवर कडी व्हिडिओ करणार आहात
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 24 күн бұрын
नेतनयाहु अतिरेक करत आहेत. शक्ती बरोबर युक्ती वापरणं आवश्यक आहे. युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतः चे स्थान पक्कं करण्यवर नतानयाहू लक्ष देत आहेत. कधीना कधी वेगळं पॅलेस्टाईन होणं गरजेचं आहे
@vilasracharla8441
@vilasracharla8441 Ай бұрын
Thanks for awirnes
@ShripadLikhite
@ShripadLikhite 29 күн бұрын
Demography of Christian Western countries is fast changing due to uncontrolled migration of Muslims from Islamic countries due to so called repressive regimes and circumstances created by them. One important aspect of this migration is that they didn’t go to Islamic nations which are strife free , stable and prosperous but entered Christian nations by legally or otherwise. The democratic pressures in these countries resulted in appeasement of this rapidly growing Muslim communities, just like India , in order to garner their votes. UK is most glaring example. Ultimately , this has also resulted in changes in foreign and defence policies leading to desertion of Israel in favour of Islamic regimes harbouring and encouraging terrorists in the name of Islam. Whoever had designed this migration policy must be considered as winning his objectives.
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Ай бұрын
ज्यांना शस्त्र विकायची आहेत.....🤨🤨🤨🤨❤❤ इस्रायल
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Ай бұрын
नमस्कार सर
@ajitdesai7212
@ajitdesai7212 29 күн бұрын
Why not all these international cour say anything about China who is suppressing Muslims
@ashokparabshramdhakulkar6554
@ashokparabshramdhakulkar6554 29 күн бұрын
In comparison to Bhau Nene is better.
@vivekparadkar1052
@vivekparadkar1052 18 күн бұрын
मालदीवला कांदा,औषधे अशा खूप गोष्टी देणं भारताने बंद केल्याच्या "तेव्हापासून" बातम्या येतात याबाबतीत सत्यता किती?
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 Ай бұрын
Ashi bhumika ghenare desh as bindok pane ka vagtayat
@manishadongare2609
@manishadongare2609 29 күн бұрын
Real information about Hamas. But Taliban also like same Hamas . is it same? what is situation know Taliban make video about Taliban
@sandeep90166
@sandeep90166 29 күн бұрын
तुम्ही हमास ने केलेले अत्याचाराबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ करा म्हणजे हमास विरुध्द मत होईल
@sandeep90166
@sandeep90166 29 күн бұрын
नाहीतर आपल्या प्रत्येक व्हिडिओत एक एक कथा सांगा ज्यात हमासचे अत्याचार यांचे वर्णन सांगा
@sanjayparab3475
@sanjayparab3475 29 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण!
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 Ай бұрын
Aapan aaplya deshat kiti surakshit aahot he ya beakali purogami aani virodhi pakshana sanga konitari,, aaplya deshatalu hi ghan tikade pathvun dya😡😡 dadodar bhatkaychi vel yeil aani musande chalvad kartil tevha tari akkal yeil ki nahi kunas thavuk
@rahulsahasrabudhe854
@rahulsahasrabudhe854 Ай бұрын
ही माहिती authentic source कडून मिळाली आहे की तुमचा अंदाज?
@dnkeskar
@dnkeskar Ай бұрын
तुम्ही दाढी का काढली ?
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Ай бұрын
😂 आम खाने से मतलब रखो 😂
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu Ай бұрын
नेनेचं हमास वर फारच प्रेम आहे त्यामुळे सारखे त्याला जवळ घेतात त्यामुळे हमास ला त्यांची दाढी बोचते म्हणून काढली मित्रा 😂
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 29 күн бұрын
हा हा हा
@sachinpotdar7798
@sachinpotdar7798 29 күн бұрын
Papi log aahet titthe israel aani Palestine madhe
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 3,3 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Israel-Hamas War Explained by Chandrasekhar Nene Maha MTB
14:21