अविनाश धर्माधिकारी म्हणजे,कधीही नाश न पावणारे. धर्माधिकारी म्हणजे धर्म ज्यांना समजला व त्या अनुषंगाने धर्म रक्षणासाठी जो सतत कार्यरत असतो.तोच धर्माधिकारी. फारचं छान सर,आपण मानवतावादी दृष्टिकोनातूनच हिंदु व हिंदुत्व धर्म जगात का श्रेष्ठ आहे हे समजावून सांगितलं पण सतत कार्यरत राहुन धर्म रक्षणासाठी जागृत राहण्याचा बहुमोल मार्गदर्शन आपणाकडून हिंदुस्थान जनतेला देत आहात यासाठी भारतीय जनता आपलं कोटी कोटी धन्यवाद स्विकारत आहे. जय हिंद, जय श्रीराम, भारत माता की जय!
@dhananjoshi Жыл бұрын
किती स्पष्ट, आणि प्रवाही एकदाही अं..अं...नाही ! अविनाश सरांची विद्वत्ता आणि स्मरणशक्ती .... अद्वितीय !!
@nihalkothari3222 Жыл бұрын
Maa Saraswati ज्यांना पावली आहे, अश्या अविनाश सरांना भेटण्याचा योग आला याच्या मध्ये मी स्वतःला धन्य समजतो. Thanks to Ketan Thakur
@rameshlahade7429 Жыл бұрын
हा कोणी व्यक्ती नसून साक्षात श्रीकृष्ण भगवंताचा दुसरा अवतारच आहे.सर कोटी कोटी प्रणाम ❤💐🙏
@sureshthakkar29111 ай бұрын
Namaskar. R S S che Pracharak hyani CHADA KADUN BADA KADE hi book lihili aahe. Hua book madhye Israel chi sampurna mahiti aahe. Hi book Israel madhye Hibru bhaset bhashantar karun Israel madhye Text book aahe. Hindusthan aur Israel BHAI BHAI They. Hai. Rahege... Jay Hindu Rastra... Hari Om.
@sureshthakkar29111 ай бұрын
R S S che Pracharak. N ANA PALKAR.. Dhanyawad.... Om.
@ravindragore8127 Жыл бұрын
आ.अविनाशी धर्माधिकारी सर आपण अवलिया आहात .आपणास ग्रेट सॅल्युट त्रिवार वंदन .जय श्रीराम.
@vijaygopal376 Жыл бұрын
मान. श्री अविनाशजी धर्माधिकरी साहेब आपणास सप्रेम नमस्कार. विनंती की आपले जाज्वल्य राष्ट्रप्रेम व देशभक्तीचे विचार व त्यासाठी देशावर झालेल्या युध्द आक्रमणा बाबतची भारतीय फौजेची आत्मनिर्भरता व संरक्षणावर आपण देशास दिलेला मोलाचा सल्ला पाहून मन उत्साहीत व प्रफुल्लीत झाले. आपणा सारखी देश सीमे वरील संरक्षण सिध्दता व आत्म निर्भरता या विषयाचा प्रचंड अभ्यासू IAS आधिकार्यास सदर बाबतीत केंद्र सरकारने संरक्षण सल्लागार म्हणून नेमणूक केल्यास ते देशास व आम जनतेस नक्कीच भल्याचे व फायदेशीर ठरेल असे वाटते, धन्यवाद व आभार. जयहिंद 🚩
@ravindrakale5302 Жыл бұрын
वा वा खरच देशभक्ती रक्तात असली की आशा विस्मयकारक थरारक गोष्ठी घडतात..! संदर व्याख्यान..!❤
@anaghabarve2709Ай бұрын
कमालीचे इस्त्रायली,ह्यांना कोणीही हरवुन शकेल असं वाटतच नाही.🌷🙏👌👍 नमस्कार सर.
@anilkhalkar5925 Жыл бұрын
प्रज्ञावान होण्याकरता अशा व्याख्यानांची खूप आवश्यकता आहे
@PrakashDesai-m3l Жыл бұрын
मोदींनी इजरायला दिलेला पाठींबा दिला तो इतक्या कमी वेळात की त्याची प्रशन्सा करावी तेवढी थोडी या उलट रशिया युद्धात घेतलेली तटस्थ भूमिका खरंच इंडिया च्या फोरेन नितीला सॅल्यूट
@pratapkasar514 Жыл бұрын
ईतकी तंतोतंत माहिती इतका परिपक्व अभ्यास सर भारावून गेलो❤
@ganeshpradhan36902 ай бұрын
Dr. पंकज कालुवला यांच्या मोसाद या पुस्तकात पूर्ण वर्णन आहेत, सरांची मांडणी अतीउत्तम ❤
@gurunathpatil9159 Жыл бұрын
छान काय ही विद्वत्ता, सरांची बौध्दीक कामास येवो ही प्रार्थना!
@rajendradeshpande2533 Жыл бұрын
अद्भुत स्मरणशक्ती,आणि समोर चित्र उभे करण्याची जबरदस्त हतोटी!
@jyotsnagore2364 Жыл бұрын
मन थरारून गेले 👏👏👏आपले तिन्ही दलातील लढवय्ये इस्राईलच्या तोडीस तोड, सक्षम होतेच व आहेत कमी पडत होते त्या काळात ते राजकीय नेतृत्व 👎🏿धन्यवाद 🙏सर, आपल्यामुळे तांत्रिक बारकावे, इतर संबंधित देशातील परिस्थिती समजले वाक्या वाक्यातून आपला देशाभिमान प्रकट होतो 👌👌👌🙏
@raginibagwe4120 Жыл бұрын
Sir तुमचे आपल्या देशातील अंतर्गत स्थिती बद्दल..I guess आणीबाणी काळाबद्दल...अस्वस्थ दशकाची डायरी हे खूप पूर्वी वाचनात आले होते ... तुम्हीं आणि तुमच्या मंडल परिवाराने देशभरात फिरून केलेल्या अभ्यासपूर्ण भ्रमंती वाचून मी अचंबित झाले होते... आता आम्हाला नगण्य माहित असलेल्या भूप्रदेश इस्राईल, ज्यू , Palestinians etc तेथील नेते... इस्राईल च्या स्थापने पासून ईतके लीलया सांगितले त्याला मनोमन सा नमस्कार... परत एकदा ऐकावे लागेल...You are simply great Sir🙏🙏God bless you 🎉
@sudhakardashputre3559 Жыл бұрын
सर त्रिवार अभिनंदन.खरोखर गर्व आहे. अत्यंत सविस्तर माहिती दिली. मोदीजी ना नम्र विनंती की. जस आपण मि. डोवल, मी. अश्विनी वैष्णव,आणि इतर अनेक व्यक्तींना जस सामावून घेतले. तसे आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेता येईल.
@balasahebchavan1143 Жыл бұрын
खुप छान. सर्व संघर्ष डोळ्यासमोर घडतो आहे, असं विवेचन.
@bharatjadhao3233 Жыл бұрын
अतिशय चित्तथरारक वर्णन केले सर आपण आज वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा वाटतं की तुमचा विद्यार्थी म्हणून यावं तुमच्याकडे
@purushottamthakare6839 Жыл бұрын
आपला व्याख्यान ऐकलं डोळ्यासमोरून गाझा आणि इजराईल यांच्या चाललेल युद्ध दिसत होते एक प्रकाराचं चित्रपट, आपल्या मतीला तोड नाही सर सॅल्यूट आहे आपणाला.
@deepaknawale9065 Жыл бұрын
किती हे ज्ञान, अथांग बुद्धिमत्ता आहे तुमची.
@vilaskulkarni5485 Жыл бұрын
एक तास एक्केचाळीस मिनिटांचा थरार केव्हा संपला कळलच नाही ... व्वा अविनाशजी u r simply great...
@ulhasbile7010 Жыл бұрын
सर, आपल्या बुध्दिमतेला सलाम.
@sandeepghorpade942411 ай бұрын
धर्माधिकारी म्हणजे काय चीज असते ते आज समजले... प्रणाम सर...!!
@shekhardandekar7435 Жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण कथन इस्रायलची खूपच प्रेरणादायी अभिमान वाटावा अशी देशभक्ती आणि साहस.
@prasadpatake4610 Жыл бұрын
आज लढाई चं तंत्र कळलं असं म्हणणं उंचीत होणार नाही परंतु ज्ञाना मध्ये प्रचंड भर पडली , सर सलाम तुम्हाला!!! मस्तच
@Soham990-q7n Жыл бұрын
Sir grt work असच आपल्या लोकांना अशा गोष्टी सागीतल्या जाव्यात.मी नुकताच गोल्डआ हे विनगवणकरच पुस्तक वाचलं आणि तुमचं हे व्याख्यान आईकण्यात आल .खरंच खूप. देशभक्त लोक आहेत ही. हिंद भूमीत या लोकांचं देशप्रेम सांगितलं पाहिजे. आणि असाच आपणही देशासाठी एक झालं पाहिजे
@laxmanlokare8438 Жыл бұрын
सर तुमची प्रचंड बुद्धीमत्ता व शब्द मांडणी यामुळे प्रत्यक्ष थरारक घटना घडत असल्याची जाणीव होते . ज्यूंची एकता , राष्ट्रभक्ती , धर्म प्रेम समजले . भारतीयानी यातून सर्व आदर्श घ्यायला पाहीजेत .
@deshkarkishor Жыл бұрын
Sir salute to u and your parivar
@gopalnaik7274 Жыл бұрын
Sir hats off you. Wow great.
@pawarvijay6328 Жыл бұрын
U. 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮. . We 😊 Yes Pp
@vaishalishindekar7361 Жыл бұрын
P
@madhukarkadam6934 Жыл бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaa
@ajitbrahmadande703 Жыл бұрын
संघर्षाच्या या वास्तव ऐतिहासिक माहितीसाठी खुप - खूप धन्यवाद सर !
@nimabhanu8325 Жыл бұрын
आपल्या सारखे लोक आमच्यात आहेत आम्ही खूप भाग्यवान आहोत 🙏
@kishorvengurlekar6080 Жыл бұрын
आमच्या सारख्या सामान्य ज्ञान असणाऱ्यांनाही हा विषय लिलया समजवून सांगितला.यासाठी आपण किती परिश्रम घेतले असतील यांची कल्पना येते.असेच अभ्यासपूर्ण विषय कृपया वरील माध्यमातून कृपया आमच्या पर्यंत पोहचवावे.ही आपणांस नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏.
@sahebraowaghmare9534 Жыл бұрын
सर आपली प्रचंड बुद्धिमत्ता भरपूर अभ्यास, आणि अप्रतिम व्याख्यान, एकदम चांगली स्मरण शक्ती,सर आपणास मनापासून धन्यवाद
@meenakulkarni5272 Жыл бұрын
नमस्कार सर.अतिशय.सखोल..अभ्यासपूर्ण.विश्लैषण.सलाम.तुमच्या.बुध्दीला
@rajarammishra4198 Жыл бұрын
धर्माधिकारी जी आप ने सविस्तर जो विशलेशन किया है उसके लिए बहुत धन्यवाद।
@bapujoshi Жыл бұрын
ज्ञानात भर घालणारे असाधारण असे भाषण. ज्ञानाचे भांडार म्हणजे अविनाश ध्रमाधिकारी सर.
@dilipraul2797 Жыл бұрын
परमेश्वराने तुम्हाला आयुष्य भरपूर देवो, ही शुभेच्छा
@vidyakulkarni2379 Жыл бұрын
अगणित धन्यवाद,शुभेच्छा👍
@ashokpagare622 Жыл бұрын
@@vidyakulkarni2379ap
@vinayakamane8211 Жыл бұрын
.छान माहिती दिली. आभार.
@ashokjadhav7797 Жыл бұрын
00⁰
@surendratodankar7651 Жыл бұрын
😊theday of jakle movies
@shyamkulkarni8755 Жыл бұрын
धन्यवाद, धर्माधिकारी अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण शौर्य कथा ती पण खरी सांगीतली ते सुद्धा खाणा खुणांसह खरा इतिहासाचा अभ्यासक च सांगु शकतो. ऐकत असतांनाही असे वाटतं होत की प्रत्येक वेळी तुम्ही तेथे हजर होतात की काय? फक्त एक च गोष्ट म्हणजे तुंम्हाला सलाम आणि तुमच्या लक्षात ठेवण्याच्या पध्दतीला. चाणाक्ष बुध्दीमत्ता. काय असते ते अत्ता कळते. जय हो
@dhananjaypatil972 Жыл бұрын
केवळ त्या प्रसंगाचे वर्णन किंवा भाकड कथा कथन न करता सर्व श्रोत्यांना प्रत्यक्ष त्या त्या सर्व जागी नेवून उभे करून तंतोतंत सेकंदवेळेनुसार बारकाईने सर्वांगाने समजेल अशी सुसंगत मांडणी करून ज्ञानात वाढ करण्याची अप्रतिम असामान्य अभ्यासपूर्ण शैली श्रवणीय व खिळवून ठेवणारीआहे. सर,आम्ही आपले आभारी आहोत.
@santoshnarvekar7283 Жыл бұрын
एकदम झक्कास!!! धर्माधिकारी साहेब.खूपचं सुंदर कट्टरदेशप्रेम,जाज्वल्य देशाभिमान म्हणजे काय ते ह्या आपल्या व्याख्यानाने समजतं.
@yashwantrambhajani9239 Жыл бұрын
फारच छान वर्णन आणि विश्लेषण ! यापासून भारताने पुलवामा प्रकरणात बोध घेतलेला दिसतो आहे .
@surekhashingade8933 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर अजून कथा आयकायला आवडतील धन्यवाद जयहिंद
@appasomohite4503 Жыл бұрын
खरोखरच आपण फार मोठी मांडणी केली आहे प्रचंड अभ्यास सर आपण केला आहे मनपूर्वक शुभेच्छा
@subhasha.mahajan6820 Жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी जी नमस्कार . आपले इस्त्राईल अरब संघर्ष व्याख्यान ऐकून आम्हाला बरीच माहिती समजली . ज्ञानात मोठी भर पडली .
@vilasbondre9437 Жыл бұрын
छान माहिती ,स्मरण शक्ती दांडगी.
@kishoraundhakar6265 Жыл бұрын
"Udhhasya katha rammamyam". Katha varnan karave te Avinash sarannich. Avinash ji, one of the best patriot of our time. I am Ex Indian Navy JCO. Whole of the world is telling that Israel's Irondome has failed but it's partially true. Our Maharashtrian family lady in her personal letter explained that system has reasonably performed. Israel is bound to win over in present crises. I am proud to see India for the first time with out any fear has announced that we are with the Israel solidly. SATYAMEV JAYATE. JAY HIND. KAY ISRAEL.
@sr.adv.k.kmuley1893 Жыл бұрын
Top most Oratory Intelligence Sir you are Dimond of Bharat Mata
@prashantc1 Жыл бұрын
तुमच्या बद्दल खूप आदर वाढला सर,🙏🙏
@ashokbhandarebhandare7394 Жыл бұрын
सर काय काय विवेचन केले मला जशी माझी आई लहानपणी गूज गोष्टी सांगायची आणि मी कधी झोपी गेलो मलाच samjayac नाही अशी शांत झोप.लागायची तुम्ही अरब ezhralay बाबत जे संनगाया सुरुवात केली waa kiti sundar tarikh वेळ साल मला फार ऐकण्यासाठी माझे कान तृप्त झाले तुम्ही जसे जसे प्रसंग सांगत होता तसे तसे पुढे काय पुढे काय होणार याची मनाला utkhandha लागून राहिली काय तुमची shabhadh रचना samjawanayachii पद्धत खूप सुंदर मी कोणत्या शब्दात सांगू काय तुमचा abyas काय बुद्धिमत्ता काय shabad fhek kharo khar लाखोमे एक fhar सुंदर. अति सुंदर मी तुमचे bhshan ऐकताना भान विसरून गेलो विषय पण सध्या स्थिती वर addhrit होता मी परमेश्वरा जवळ तुमच्यासाठी parfhana करतो की तुम्हाला उतम आरोग्य लाभो आणि असेच लाखो करोडो lakakana जनतेला prbhodhan करून परिवर्तन करावे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@vichar_sumane Жыл бұрын
आपल्या वैभवशाली स्वप्नांना प्रणाम...... सुमती निरगुडे सोलापूर.
@santoshkulkarni82 Жыл бұрын
खूपच छान वा मुद्देसुर माहिती. एंतंबे ऑपरेशन मधला एक कॅमांडो माझ्या ओळखीचा आहे.
@sambhajikambire7183 Жыл бұрын
शहरातील प्रचंड बुद्धिमत्ता भरपूर अभ्यास आणि अप्रतिम व्याख्यान एकदम चांगली स्मरणशक्ती एक नंबर वक्तृत्व सर आपणास मनापासून धन्यवाद❤❤❤❤
@chitraborude5161 Жыл бұрын
Proud of Sir.Excellant.Shat shat naman
@gotiramavhad7736 Жыл бұрын
खूप खूप अभ्यासपूर्ण खूप खूप धन्यवाद सर ऐकताना सुद्धा आमच्या अंगावर रोमांच आले आज जी परिस्थिती इजराइल आली आहे त्यातून इजराइल पुन्हा बाहेर पडलो ही ही ईश्वर चरणी प्रार्थना❤
@sumersingpatil5806 Жыл бұрын
ऐकत रहावं असा चित्तथरारक अनुभव आपण आपल्या शब्दात मांडतलात या बद्दल धन्यवाद
@DattaprasadSant Жыл бұрын
सर, अतिशय क्लिष्ट विषय आपल्या ओघवत्या वाणीतून सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं.... खरंच आपल्याला त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻 फोटोजनिक मेमरी म्हणजे काय? याचा प्रत्यय आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून पदोपदी जाणवतो. संपूर्ण व्याख्यान ऐकताना अंगावर शहारे येतात.... संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो... जाज्वल्य देशाभिमान , निस्सीम राष्ट्रभक्ती व देशाप्रती निष्ठा असल्यावर काहीही अशक्य नाही...याची प्रचिती येते... पुनश्च धन्यवाद 🙏
@shobhanakale2980 Жыл бұрын
अप्रतिम ! थरारक गोष्टी सांगण्याची शैली खरोखरच अप्रतिम ! बारीक सारीक तपशीलांसह माहिती ऐकत असताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते .
@narayanpatil468 Жыл бұрын
सगळ्यात भारी आपला सनातन❤
@sadashivsathe2062 Жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी साहेब.अती उत्तम विषलेक्षण
@snehaltikam987 Жыл бұрын
Kiti chan mahiti dili tumhi Avinash sir God bless you
@Sudhir-tp2hz Жыл бұрын
सर, हॅट्स off to you, हा अभ्यास अणि प्रवचन कौशल्य
@tanajighatage2707 Жыл бұрын
अफाट स्मरण शक्ती. इतिहासातील मुस्लिम नावे, तारखा वेळ आणि ठिकाणे क्रमवार सांगणे खूप अवघड. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@anaghabarve2709Ай бұрын
त्या राष्ट्रवादी लोकांना शतश: प्रणाम. समोर सर्व चालू आहे इतकी प्रभावी माहिती.छातीत धडधड वाढवणारी.
@ps.dhananjaysarvagode4888 Жыл бұрын
परमेश्वर तुम्हांला अनेक ठिकाणी नेऊन आशीवार्दी त करो
@sunandajoshi128 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान! राष्ट्रभक्ती कशी असावी हे इस्त्रायल कडून शिकावे ..
@pandurangkhedkar9240 Жыл бұрын
नमस्कार सर धन्य ते तुमचे माता पिता त्यांना माझा दंडवत का ते तुमच्या बुद्धीमतेला माझा शेतकऱ्यांचा सलाम शुभ रात्री
@sureshdamle2499 Жыл бұрын
ःः
@namratamulak1031 Жыл бұрын
@@sureshdamle2499s assad:'
@raosahebmohite4229 Жыл бұрын
धन्यवाद धन्य होतो जेव्हा आपले लेक्चर ऐकतो.
@shrikanttapas8296 Жыл бұрын
अतिशय सुंदर व खूपच अदभुत माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
@pandurangkhedkar92403 ай бұрын
नमस्कार सर धन्य धन्य आहे तुमची बुद्धी मता आमच्या महाराष्ट्रचा तुम्ही खूप खूप अभिमान आहे सर खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ रात्री
@shivajibodake7678 Жыл бұрын
सलाम धर्माधिकारी साहेब.फारच आभ्यासू विश्लेषण.
@godisgreat53 Жыл бұрын
शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.😮
@sanjayparanjape1454 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 👍
@karnavirbhurase3874 Жыл бұрын
आपल्यासारखी बुद्धि आमच्या मुलांना यावी,साहेब!!!!!
@sudeshchavan218 Жыл бұрын
सुंदर ..अप्रतिम शब्दात वण॔ण . सर .. . तुम्हाला शतशा प्रणाम
@popatchavan9907 Жыл бұрын
सर खरच आपला अभ्यास धन्यवाद. पोपट चव्हाण पिंपरखेड ता आष्टी जी बीड
@maheshtribhuvane3988 Жыл бұрын
To good explanation of story.. commanding approach.. brilliant personality..my spl. salute,, hats off..sir.😅😅😅
@dhondiramlimkar6078 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे....
@ashokdawande9542 Жыл бұрын
सर, ईद्रायलविषयी फारच सुंदर माहिती दिली ः भारतातल्या विरोधी पक्षांना हे का समजत नाही. अशोक दवंडे, वर्धा.
@Ekjagatwashiarya8 ай бұрын
हे व्याख्यान एकूण निःशब्द झालो अद्वितीय,अद्भुत स्मरण शक्ती जय हो❤ साष्टांग दंडवत प्रणाम धर्माधिकारी सर❤
@prakashpatil828 Жыл бұрын
सॅल्यूट सर, उत्कृष्ट मांडणी.
@dr.gajananzadey9160 Жыл бұрын
Very nice informative speech.thanks to have on you tube
@VinayKumar-fj2kg Жыл бұрын
Absolutely fantastic speech Sir. Golda Meir has a statement when she had to deal with such a situation - "They are just unfortunate citizens of Israel. Israel cannot give up for sentiments of people. We need to learn patriotism from them
@subhashpatil1340 Жыл бұрын
Cy. Ya gg gcgy
@KrishnaMhaskar24 Жыл бұрын
सर खुपच छान माहीती दिलीत. कीती काटेकोर प्लॅनिग केले होते ते आपल्या अभ्यासातून समजले.
@vijaysalve5310 Жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती दिली, धन्यवाद अभ्यासपूर्ण माहिती बद्दल 🙏🙏🙏🙏
@mangeshshewale5946 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती सर, धन्यवाद
@anildoke6757 Жыл бұрын
How thrilling! How interesting! Blinds description. Hats off. Sir🙏🙏🙏
@amolmd7 Жыл бұрын
Very informative video 👍 Everyone must listen to this to know recent Israel Hamas conflict
@c.b.i..8533 Жыл бұрын
छान माहिती, प्रत्येक हिंदुनी बोध घ्यावा.. 🙏❤🇮🇳🚩
@Soham990-q7n Жыл бұрын
खरंच खूप माहितीपूर्ण आणि तंतोतंत माहिती अगदी डोळ्यापुढे सगळं चित्र उभे राहिले .स्वतः अनुभवलं अस वाटतं आहे.भारावून गेले ऐकून.
@ravindraahire9 Жыл бұрын
अप्रतीम माहिती सर.... खुप काही शिकायला मिळालं... हॅट्स ऑफ यू सर
@prabhakarinamdar680 Жыл бұрын
Hats off to Dharmadhikariji, your command on the subject, your way of expression and your mastery on the subject makes me think to be a 20 year student and sit with you study International politics. I am a Doctorate in Pharma Chemistry , a retired scientist in Drug Discovry, 84 years old. Highly impressed by your authority on the subject.
@sunilkhandare4088 Жыл бұрын
सर .. खूप प्रवाहीपणे आपण समजून सांगत आहात .ग्रेट सर ..👏👏👏🙏🙏🙏
@valerianalmeida2230 Жыл бұрын
Big salute sir , just superb
@shibupillai6744 Жыл бұрын
Beautiful talk ! Thanks for this information ! 👍
@umakantkante6339 Жыл бұрын
What a nice precipitation present in simplified form sir. Salute you sir... 🙏🙏
Sir very deep study of History You are great sir salute to you Sir
@Master-x-gamerz3310 Жыл бұрын
How exclent is this... very great sir... proper knowledge..perfect word building .....great intelligence.....
@surendrav.mahajan15998 ай бұрын
very good lecture
@namratagupte625 Жыл бұрын
खूप खूप great व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏
@neelakanthtilak62438 ай бұрын
सर आपल्या व्यक्तीमत्वाला तोड नाही. सलाम. एक असं व्याख्यान दुसऱ्या महायुद्धावर द्यावे ही नम्र विनंती
@vijayshrishiraskar9293 Жыл бұрын
सर आपले भाषण ऐकताना असे वाटत होत की प्रत्येक्ष आपल्या समोर घटना घडत आहे याला म्हणतात देशभक्ती आपले विचार मांडन्याची पध्दत याला तोडच नाही इतरांचे उणे धुणे काढण्यापेक्षा आपण देश्यासाठी काय करू शकतो याचा विचार करावा असे वाटते
@vasantraokulkarni4002 Жыл бұрын
संपूर्ण व्याख्यान ऐकले. संपूर्ण व्याख्यान थराराचा अनुभवा शिवाय अन्य संवेदना नव्हती. खूप खूप धन्यवाद!