No video

इथेही होकायंत्र चालत नाही ।हे पाय नक्की कोणाचे,त्यावर नक्की काय कोरलं आहे? पोखरबाव गणपती मंदिर,देवगड

  Рет қаралды 11,408

Sanchit Thakur Vlogs

Sanchit Thakur Vlogs

Күн бұрын

इथेही होकायंत्र चालत नाही ।हे पाय नक्की कोणाचे,त्यावर नक्की काय कोरलं आहे? पोखरबाव गणपती मंदिर,देवगड
कोकणातील गावांमध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी लपलेल्या आहेत.कातळशिल्प, लेणी ,गुहा ,प्राचीन मंदिर यांचा ठेवा आपल्याला कोकणात पहायला मिळतो. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कातळशिल्प ,हजारों वर्षांपूर्वीची ही कातळखोद शिल्प(petroglyphs) या कातळशिल्पांचा काळ सांगणे तसं खूप कठीण आपले पूर्वज ,आदिमानव किंव्हा एखादा परग्रही नक्की कोणी कोरली ही कातळशिल्प हे ठोस पणे सांगणं देखील कठीण .इतिहास संशोधक, पुरातत्व खात तसेच काही संस्था यावर अजून अभ्यास करत आहे . आता पर्यंत वेगवेगळ्या गावात मिळून शेकडो कातळशिल्पांचा शोध लागला आहे.गूढ रहस्यमय अशी ही कातळशिल्प .आता त्यातली काही कातळशिल्प अनोखी आहेत.वेगळेच प्राणी ,पक्षी ,मानवकृती जी कोकणात नाही अशी देखील कातळशिल्प आपल्याला इकडे पाहायला मिळतात . त्यातून खूपच वेगळी अशी 2 दोन (सध्या तरी ) कातळशिल्प जिकडे होकायंत्र(Compass) काम करत नाही (compass fail ).एक कातळशिल्प रत्नागिरीत जिल्यातील राजापूर मध्ये देवाचे गोठणे या गावात आहे तर दुसरं आहे सिंधुदुर्ग जिल्यातील देवगड तालुक्यातील पोखरबाव दाभोळे येथे आहे . या नैसर्गिक चमत्कार आपल्याला याच दोन ठिकाणी पाहायला मिळतो बाकी भारतात कुठेही नाही (कुठेही नोंद नाही ) अशी जांभ्या दगडात विस्थापन दिसणारी कातळशिल्प पाहायला मिळत नाही फक्त या दोन ठिकाणी पाहायला मिळतात.नैसर्गिक चमत्कार असला तरी त्याची उत्तर विज्ञान देऊ शकते. दगडात असलेल्या चुंबकीय शक्ती मुळे जांभ्या दगडात अस चुंबकीय विस्थापन आपल्याला दिसतं ,होकायंत्र वेगवेगळी दिशा दाखवत आणि असं इतर कुठेही आढळत नाही. देवगड ते मालवण या रस्त्यावर पोखरबाव गणपती मंदिर लागत अतिशय सुंदर निसर्ग एक वेगळीच शांतता इथे आहे आणि या मंदिराच्या अगदी समोर 200 मीटर च्या अंतरावर हे अनोखं कातळशिल्प आहे आहे .
चुंबकीय विस्थापन दाखवणारी ही सध्या तर दोनच कातळशिल्प आहेत पुढे जाऊन अजून मिळू शकतात .
जर तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली तर नक्की या कातळशिल्पला पण भेट द्या आणि हा नैसर्गिक चमत्कार आपल्या डोळ्यांनी पहा ☺️
आपल्या गावात अशी एकही ऐतिहासिक ठिकाण असतील तर नक्की कळवा . पूर्वजांचा वारसा असणारी ही कातळशिल्प ,यांचं संरक्षण आणि संवर्धन होणं खूप गरजेचं आहे नाहीतर ती नष्ट होती .
Don't forget to share
thank you for watching ☺️
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#explore #kokan #konkan #ancient #ancientcave #petroglyphs #petroglyph #kokanatil #kokanatilkatalshilp #कोकणातीलकातळशिल्प
#कातळशिल्प #कोकण #पोखरबाव #देवगड #devgad #sindhudurg

Пікірлер: 64
@dishasurve6778
@dishasurve6778 2 жыл бұрын
Khup Chan
@mpthoughts7667
@mpthoughts7667 2 жыл бұрын
तुम्ही म्हणजे या कोकणातील असे महितीगार आहात की तुम्हाला तोड नाही.....!
@sanjivanithakur7151
@sanjivanithakur7151 2 жыл бұрын
👍👍 Mst
@kokansoundarybhumiratnagir1056
@kokansoundarybhumiratnagir1056 2 жыл бұрын
खुपच सुंदर
@hemlatajadhav7804
@hemlatajadhav7804 2 жыл бұрын
Sanchit sir तुमच्या मुळे खरचं कोकणातील कितीतरी आश्चर्यकारक ऐतिहासिक ठिकाणची माहिती मिळते.महत्त्वाचे म्हणजे आमच्या एवढ्या जवळ असून पण आम्हालाच ह्या स्थळांची माहिती नव्हती. keep it up 👍👍
@ketakiraole8605
@ketakiraole8605 Жыл бұрын
व्हिडीओ छान ,अतिशय उपयुक्त माहिती अशा ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 2 жыл бұрын
संचित आपल्या कोकणात असलेल्या अद्भूत ठिकाणांची माहिती तुझ्या व्हिडिओतून मिळते. तू व्हिडीओ करण्यासाठी घेत असलेली मेहनत खरचं वाखाणण्याजोगी आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ साठी मनःपूर्वक धन्यवाद🙏😘💕
@deepaksawant2967
@deepaksawant2967 2 жыл бұрын
खुप छान माहीती... मस्त
@rupeshrane2892
@rupeshrane2892 2 жыл бұрын
खुप छान सर, मी तुमचा व्हिडीओ बघून आजच जाऊन आलो, तिथे मोबाईल मधील दिशादर्शक पण चालत नाही. आम्ही दरवर्षी गणपतीच्या दर्शनाला पोखरबावला जातो, पण तुमच्या व्हिडीओमुळे हे अगदी जवळच कातळशिल्प बघायची संधी मिळाली धन्यवाद 🙏
@sunilkumbhar1663
@sunilkumbhar1663 2 жыл бұрын
व्हिडिओ का येत नाहीत दादा खूप छान असतात 👍
@pradnya1228
@pradnya1228 2 жыл бұрын
Tumchya video mulye navin mahiti milte, gharbaslya. Tumachi mehnat changali ahe.
@prashantsavant9137
@prashantsavant9137 2 жыл бұрын
Sanchit no 1bhawa Tu tuze vidio karmanuk kiwa vinod nasun khari khuri mahiti bhetata ani konchit yevdi ny bharich bhari sanchti bhai❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Dada aapla kokan khup rahasyamai aahey full of beauty khup chaan video dada thank you
@deepsacademy6690
@deepsacademy6690 2 жыл бұрын
छान माहिती.....
@tejasvidalvi5396
@tejasvidalvi5396 2 жыл бұрын
@vilaskubal6954
@vilaskubal6954 2 жыл бұрын
संचित मित्रा , नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण व्हिडीओ , कोकणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना लोकांसमोर आणून त्याची उत्तरे शोधण्याचे एक खूप मोठे काम तू करत आहेस 🙏🙏 इथे संशोधन होणे आवश्यक आहे , निश्चितच खूप मोठ्या गोष्टीची उकल होईल , असेच शोध मोहिमेचे व्हिडीओ पहायला आवडतील , धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@Pakshya
@Pakshya 2 жыл бұрын
khupach bhari kaam!! yamule siddha kelas tu ki he naisargik nahie kivva yogayog nahie, tyavelchya lokanni janunbujun kela hota. Great work!! kahi sanshodhak mhanat hote ki yogayog asu shakto.
@rupalibhogan7834
@rupalibhogan7834 2 жыл бұрын
Tumhi aamchya chandgad talukyat ya. Tumhala khup changli thikane baghayala milatil
@pankaj3394
@pankaj3394 2 жыл бұрын
Kuthe aahe ha taluka
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 2 жыл бұрын
संचित छान व्हिडीओ खुप छान माहिती खुप मेहनती अभ्यासु साहसी धाडसी आहेस तु कोकण म्हणजे स्वर्ग भेटु आपण
@jyotipawar9143
@jyotipawar9143 2 жыл бұрын
Hii sanchit khup chan mahiti dilis.. Great👌👌👌👌👌
@parabpedia2185
@parabpedia2185 2 жыл бұрын
संचित तुझ्यामुळे घरबसल्या सुपर माहिती आणि रम्य दर्शन होते रे thanks भावा
@roshanmore143
@roshanmore143 2 жыл бұрын
Tujya video chi vaat pahat hoto... I. Miss you..
@sudhirparsekar3401
@sudhirparsekar3401 2 жыл бұрын
संचीत भाई तुझ्या मुळे कोकणातील बरयाच कातळ शिल्पा बद्दल कोकणातील खजिन्याची माहिती मिळते सलाम तुझ्या मेहनतीला 🙂
@kiranghadi7088
@kiranghadi7088 2 жыл бұрын
किडोपी ता. मालवण येथे पण कातळ शिल्प आहेत
@ashwinisaple3652
@ashwinisaple3652 2 жыл бұрын
संचित,आपल्या कोकणातला निसर्ग, तुझे संशोधन,खूप मेहनत घेऊन करतोस,हा छंद तू असाच चालू ठेव.त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
@gurumalankar7213
@gurumalankar7213 2 жыл бұрын
लय भारी दादा 👌🏻👌🏻❤️
@rashmisatam6946
@rashmisatam6946 2 жыл бұрын
Ekdam chan chan vedio tc
@namratalabde724
@namratalabde724 2 жыл бұрын
खूप छान संचित, अजुन एक अद्भुत ठिकाण आणि तुझे माहितीपूर्ण बोलणे, तुझी मेहनत.....great👍
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 жыл бұрын
तुझ्या मेहनतीला सलाम
@yuvrajjoshi5139
@yuvrajjoshi5139 2 жыл бұрын
Chan video 😍
@AmchaNewZealand
@AmchaNewZealand 2 жыл бұрын
Excellent one Sanchit , you are really passionate about history and archeology 👍
@tushardeshchougule666
@tushardeshchougule666 2 жыл бұрын
खूपच छान ....सचिन, कोकणातील नवीन नवीन गोष्टी तुम्ही सगळ्यांसमोर मांडता आहात ...धन्यवाद...
@preeteshshirkar5451
@preeteshshirkar5451 2 жыл бұрын
Dada kokanat naral thevtat mahnje kay
@ranjanasalkar6640
@ranjanasalkar6640 2 жыл бұрын
Chan video
@vanita8744
@vanita8744 2 жыл бұрын
Chan video 👌👌
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
संचित छान विडिओ बघायला मिळाला उन्हाळ्यात काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
@sandeshchowkekar5022
@sandeshchowkekar5022 2 жыл бұрын
mi devgad chach aahe.. chan mahiti dilis.. i am proud feel.. thanks sanchit
@SWANANDI
@SWANANDI 2 жыл бұрын
👍👍👍👍👍☺☺☺☺☺
@gufranpawaskarvlogs7984
@gufranpawaskarvlogs7984 2 жыл бұрын
NYC Vlog Dada ❤️💯
@pritam034
@pritam034 2 жыл бұрын
हे कातळ शिल्प मला पण माहीत नव्हत मी खुप वेळा मंदिरात जावुन आलो पण हे कातळ शिल्प एवढ्या जवळ असेल हे माहीत नव्हत
@prashantmhatre3643
@prashantmhatre3643 2 жыл бұрын
I always love to watch unique things... and as of now i had seen you are also struggling to show us something different.. This place is surely a amazing spot. Love your work and videos... Keep doing and exploring new new spots.
@sanils.jikamade7792
@sanils.jikamade7792 2 жыл бұрын
भाऊ तिकडेच देवगड जामसांडे पड़वने गाँव आहे तिकडे एकाच चिरे दगडात कोरलेले विमलेशवर मंदिर आहे . व खुप प्राचीन शिल्प आहेत दगडात कोरलेले चित्र आहेत एकदा बघुन घे
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️ nice video bro ❤️ ❤️❤️❤️
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 жыл бұрын
मस्त..👍👍 पायाच्या खालच्या बाजूने वरच्या बाजूला पाहिल्यावर एक पुरुष आकृती असल्याचे जाणवते....
@anjalilele9764
@anjalilele9764 2 жыл бұрын
मला स्त्री ची आकृती जाणवली... अजंठा ऐलोरा सारखी
@ajaypalande
@ajaypalande 2 жыл бұрын
👍👍
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 2 жыл бұрын
म्हटलं संचित गेला तरी कुठे विडिओ नाही आता कळले कि शोध लावायला गेला होतास आवाज ऐकून छान वाटले विडिओ पाहून आवडला कोरलेले काम पाहून खूप आनंद झाला काळजी घ्यावी आता पाऊस आला पावसाळ्यात भिजवून काम करु नये
@sanketthakur1104
@sanketthakur1104 2 жыл бұрын
🙌☺❤
@nileshmatekar6258
@nileshmatekar6258 2 жыл бұрын
भावा व्हिडिओत मालवणीत बोल रे ❤️😘🙏
@sarangmurudkar15
@sarangmurudkar15 2 жыл бұрын
Good Morning Sanchit! 😊 Hats off to you!! You are doing a great job and it will give you positive results to you in future. You are very hardworking guy so please keep it up. We all are with you!! 👌👍👍🙏
@pritam034
@pritam034 2 жыл бұрын
संचित कातवणच्या सड्यावर एक मोराच पाऊली म्हटल जात तिथे जावुन ये आता निट काही आठवत नाही पण लहानपणी आम्ही चालत जायचो तेव्हा म्हणायचे की मोराचे पाऊल आले.
@MDSHAREBAZAR
@MDSHAREBAZAR 2 жыл бұрын
Dada kuthcha tu
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 жыл бұрын
Masure dangmode
@user-ym6uq3xj9b
@user-ym6uq3xj9b 2 жыл бұрын
संचित मला तुझ्या बरोबर काम करायचे आहे तुझा कॅमेरामन म्हणुन तुझे मत काय ?
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 жыл бұрын
Hoo nakkich...
@user-ym6uq3xj9b
@user-ym6uq3xj9b 2 жыл бұрын
@@SanchitThakurVlogs संचित मी आचरा रोड पळसंब येथे रहातो मला तुझे मत कळव किंवा या साईटला आलास तर भेट
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 2 жыл бұрын
Hii sanchit...I m from Kolhapur....lavkarch bhetu apan ❤️
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 жыл бұрын
Hooo
@ranjanamanjarekar5922
@ranjanamanjarekar5922 2 жыл бұрын
मी कुपीच्या डोंगराबद्दल बोललो त्याच बघ काय ते
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 жыл бұрын
Hooo nakki ☺️
@aarti6539
@aarti6539 2 жыл бұрын
आमच्यासाठी पण 1 coin टाकायचा होता,आमची पण wish आहे की तू जे जे spot दाखवतोस ते आम्हाला पहायचे आहेत
@surajkawale2336
@surajkawale2336 2 жыл бұрын
भावा जिंकलस भावा खुप मोठा फॅन आहे मी तुझा एकदा भेटायची इच्छा आहे कधी पॉसिबल झाले तर नक्की भेटुयात
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 жыл бұрын
Hoo nakii☺️☺️
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 26 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 15 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 46 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 26 МЛН