Рет қаралды 21,406
श्री समर्थ रामदास एकदा पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला गेले. तर विठ्ठलाच्या जागी त्यांना प्रभू श्रीरामच दिसू लागले. त्यांची श्रीरामावरची परमभक्ती त्यांना ही अनुभूती देत होती. 'मूर्ती कोणतीही असो, देव एकच आहे.' हेच त्यांना जाणवत होते. ऐकुया, इथे का रे उभा श्रीरामा?
गीत
समर्थ रामदास लिखित अभंग
स्वररचना
कै. वसंत सबनीस, नाशिक
संगीत संयोजन
श्री. बापू कुलकर्णी, नाशिक
निवेदन
सौ. ज्योत्स्ना निरंतर, नाशिक
गायिका
कु. त्रिशा कमलेश कुलकर्णी
कु. कौशिकी अनिल सप्रे
कु. आभा कमलेश कुलकर्णी
निर्माती
सौ. ज्योत्स्ना निरंतर, नाशिक
बासरीवादन
श्री. वरद कठापूरकर
व्हिडिओ निर्मिती व सहाय्य
सौ. ग्रीष्मा फौजदार
ध्वनीमुद्रण
श्रीरंग स्टुडिओ, नाशिक - प्रशांत पंचभाई
इलस्ट्रेशन आणि ॲनिमेशन
क्रिएटिव्ह स्प्लॅश, पुणे
विशेष आभार
श्री. वरद कठापूरकर
#knowledge #geetdasayan #ramdas #ramnavami #ramdasswami #ramnavmi #like #swamiramdas #ramnavamiwishes