मी पुण्यात ४० वर्ष आहे. पहिल्यांदा हे संग्रहालय पहायला गेलो तेव्हा आदरणीय दिनकर केळकर यांना मी पाहिले आहे.माझ्या घरी कोणी पाहुणे ( अगदी परदेशी ) आले की हमखास त्यांना इथे घेऊन येत असतो. एक वर्षापूर्वी पुण्यात नोकरी निमित्त आलेल्या तरुणाला मी आवर्जून केळकर वस्तू संग्रहालय दाखवण्यास घेऊन आलो होतो. रानडे कुटुंबीयांशी परिचय आहे. त्यांनी या धकाधकीच्या आयुष्यात या अनमोल गोष्टी जपल्या, वाढवल्या आहेत त्याला तोड नाही ! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!
@madhurawelankar-satam3 ай бұрын
किती छान! मनापासून धन्यवाद🙏
@viveknaralkar60073 ай бұрын
@@madhurawelankar-satam ताई तुमचे सर्व एपिसोड मी पहातो. सर्वात आवडते तुमची ओघवती मराठी भाषा !!
@ranjitavirkar6143 ай бұрын
राजा केळकर संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळावे यासाठीच्या नव्या वास्तूला मनःपूर्वक शुभेच्छा! त्यासाठी सर्व रानडे कुटुंबियांना मनापासून प्रणाम व अभिनंदन! या महत्वपूर्ण चित्रफितीसाठी(एपिसोड) डॅा. समीरा गुर्जर व मधुरा यांचे अभिनंदन! मी जवळपास सर्व एपिसोड पाहिले आहेत. मराठी भाषा, संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक वेगळा पण लक्षवेधी , आकर्षक प्रयत्न तुम्ही करत आहात याचे कौतुक वाटते.
@swatilele18583 ай бұрын
मा. दिनकर केळकर यांना त्रिवार वंदन 🙏 लवकरच खूप मोठं संग्रहालय साकार होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@chetangokhale89883 ай бұрын
बघणार्यांनी जास्तीत जास्त शेअर करायला हवा असा vlog आहे
@madhurawelankar-satam3 ай бұрын
नक्कीच! धन्यवाद🙏
@madhu19602 ай бұрын
धन्यवाद आणि आभारही मानतो आपले कारण एक अद्वितीय असे केळकर बाबांचे कार्य सर्वांसमोर आणल्या बद्धल, खरोखरच झपाटलेली माणसेच जगाची पर्वाही न करता असा इतिहास घडवीत असतात. धन्यवाद केळकर कुटूंबाचेही हा अनमोल खजिना जीवापाड जपल्या बद्धल.🙏🙏🙏
@mangalasolegaonkar53352 ай бұрын
❤❤❤❤❤ ! खूपच सुंदर राजा केळकर वस्तुसंग्रहालय ! याची देही याची डोळा नक्की बघण्यासारखे ! पुण्यातील एक सर्वोत्तम संग्रहालय ! मराठी माणसाचा एक महान वारसा !
@shalaka62003 ай бұрын
महाराष्ट्राची शान आणि देशाचा अभिमान म्हणजे हे वस्तू संग्रहालय आहे.
@shivajiapage308315 күн бұрын
माननिय राजा केळकर यांना त्रिवार वंदन, फारच छान, धन्यवाद ,!!!!
@abhijitsky3 ай бұрын
मायमराठी साठी तुम्ही जे प्रयत्न करता आहात आणि झटत आहात ते पाहून खूप आनंद वाटतो आणि एक दिलासा वाटतो की मराठीचे कैवारी अजूनही शिल्लक आहेत
@madhurawelankar-satam3 ай бұрын
किती छान मनापासून धन्यवाद🙏
@sohamnavathe31083 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही माहिती पोहोचायलाच हवी आणि हे काम तुम्ही आत्मियतेने करता आहात खूपच कौतुक वाटत .केतकरांच्या या महान कार्याला.. दंडवत
@sulabhaapte22283 ай бұрын
खूप छान भाग! बऱ्याच वर्षांपूर्वी भेट दिली होती. आता परत एकदा नक्कीच बघीन.
@sadashivpatgaonkar13953 ай бұрын
मी दोन वेळा वस्तुसंग्रहालय बघितलं आहे. आज आपल्या सुंदर मुलाखतीतून काही महत्त्वपूर्ण इतिहास समजून आला. रानडे कुटुंबिय हा वारसा जोपासत आणि वृद्धिंगत करत आहेत. अद्वितीय कर्तृत्वान अज्ञातवासी दिनकर केळकरांचा आपण इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवलात.खूप खूप आभार. ❤❤
@madhavisamant45173 ай бұрын
राजा आणि दिनकर राव केळकर यांना त्रिवार वंदन 🎉
@madhurawelankar-satam3 ай бұрын
खरंच🙏🙏
@manjiribhatkhande53113 ай бұрын
पुण्याची शान आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय त्याबद्दलची खूप छान माहिती आज मिळाली पडद्यामागच्या घटना कष्ट सर्वांनाच माहिती नसतात. त्या तुमच्या कार्यकमा मुळे आज सामान्य माणसांपर्यंत पोहोचतायत आपणच आपला सांस्कृतिक वारसा जपला वाढवला पाहिजे❤
@madhurawelankar-satam3 ай бұрын
मनापासून धन्यवाद🙏🙏नक्कीच जपायला हवा
@sandhyabhoir77403 ай бұрын
सांस्कृतिक वारसा जपणारा अद्वितीय प्रयत्न
@madhurawelankar-satam3 ай бұрын
खरंच🙏
@sangeetarane49443 ай бұрын
वाह किती सुंदर संग्रहालय आहे. तुम्ही याबद्दल माहिती देत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
@sheetalranade58423 ай бұрын
खूप छान आणि योग्य उपयुक्त माहीत . सुध्नवां आणि रानडे कुटुंबीय ह्यांची वारसा पुढे नेण्यात मोलाची कामगिरी . खूप खूप शुभेच्छा 🎉
@ashwinisane60823 ай бұрын
मी ३५ वर्षांपूर्वी हे संग्रहालय बघितले आहे.आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, ऐकाल्यावर परत एकदा नक्की बघणार.अनेकांना बघायला लावणारा आणि तेही लवकरच. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!
@madhurawelankar-satam3 ай бұрын
किती छान ! नक्की जा! धन्यवाद🙏
@ajitthere77713 ай бұрын
'तथास्तु,केळकर आणि रानडे यांना, नवीन संग्रहालय अस्तित्वात लवकर येवो.
@shurtimoghe20573 ай бұрын
खरोखरच हे संग्रहालय पहाताना अचंबित व्हायला होतं. स्त्री असल्यामुळे अर्थातच त्यावेळच्या फणी, करंडे, वस्त्रप्रावरणांकडे जास्त लक्ष गेले. प्रत्येक गोष्टीतली कलाकुसर, नजाकत बघून हे वापरणाऱ्या स्त्रीयांचा हेवा वाटला🙏👌👍
@madhurawelankar-satam3 ай бұрын
हो अगदी खरं ! खूप सुंदर ठेवा आहे
@nirupamabhate98113 ай бұрын
माननीय राजा दिनकर केळकर यांनी दोन्ही नाव सार्थ करून या अथक मेहेनत जिद्द यातून संग्रहाला सोनेरी झळाळी देऊन त्याला संपूर्ण जगाला प्रेरणा देउन केळकर कुटुंब आणि पुण्य नगरीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले अशा पुण्य कामासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम प्रणाम मुलाखतीद्वारे जी असामान्य मराठी माणसाची माहिती आम्हाला दिलीत यासाठी खुप खुप धन्यवाद आणि संग्रहालयाला khup khup shubhechcha
@pradnyachonkar9692Ай бұрын
madhura hats off ! तू jevadhi saksham abhinetri ahes titkich mothi criativ mind chi dhani ahes tyache jitake श्रेय tuze titkech tuzya aai बाबा चे हि आहे।अशा मूली labhan हे matapityachya prayatnache फलस्वरुप आहे।
@ArunKagbatte3 ай бұрын
निष्ठा, त्याग आणि तळमळ याचा वस्तुनिष्ठ परिपाठ म्हणता येईल. अशी लोक जगात असतात म्हणून तर लोकांना इतिहास समजतो, विचार करण्याची प्रेरणा मिळते
@netrachitale42793 ай бұрын
धन्यवाद. अशा विषयांवर तुम्ही व्हिडिओ करता त्यामुळे आम्हाला नविन माहिती मिळते.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
मनापासून धन्यवाद🙏
@vijaygokhale11593 ай бұрын
लहानपणी म्हणजे सुमारे साठ च्या दशकात मी प्रथम हे संग्रहालय पाहिल्याचे आठवते. त्या नंतरही काही वेळा हे संग्रहालय पहाण्याचा योग आला. खूपच सुंदर असे संग्रहालय पहाण्याचा आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावे. मान. केळकरांना मराठी मनाचा मानाचा मुजरा.
@JitendraPoochhwale3 ай бұрын
अप्रतिम विडीयो, सुंदर माहिती❤
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@smitatamhankar44173 ай бұрын
The family is taking care of the place with love and reverence. Hats off to them.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
Certainly! They are doing fabulous work!🙏🏻
@swanandgore19463 ай бұрын
मधुरा ताई, तुम्ही एक चांगल्या अभिनेत्री म्हणून आम्हाला परिचित होत्याच पण या कार्यक्रमातून एक वेगळा पैलू पण समोर आला आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा
@vasudhadamle42933 ай бұрын
सुंदर..आम्ही काही वर्षांपूर्वी मुलांबरोबर पाहिले होते. तुम्हा दोघींना या छान व्हिडिओ साठी धन्यवाद..
@diliptolkar8894Ай бұрын
अतिशय अतुलनीय कार्य ह्या संग्राल्याला मी भेट दिली आहे पुन्हा जाण्याची इच्छा आहे.
@sindhudurg90873 ай бұрын
Incredible मराठी मधे अतुल्य मराठी जर नामकरण असते तर ईशान्य भारतात बसलेल्या श्रोता/दर्शकांना अजून उचंबळून आले आसते. ही ध्येय रेखा इंग्रजीला मराठी ब्रोश समजायचे का इंग्रजी ला मराठीचा फॉल समजायचे.. अर्थात "टीआरपी" हे व्लॉग चे र्हदय असते, काका साहेबाना मी विद्यार्थी असताना तीन वेळा भेटलो त्यांची धोतर आणि सॅंडो मधल्या पहिल्या भेटीचे आज ४५वर्षांनी आठवण झाली. धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉
@revatipathak72233 ай бұрын
सुरुवातीला मलाही असेच वाटले होते. परंतु नंतर हा विचार आला की kamit कमी या नावामुळे तरी तरूण पिढी आकर्षित होईल 🎉 आणि एक भाग तरूण मुलांसोबत केलेला आहेच; तसे आणखीही भाग होतीलच ही आशा आहे .
@akshay58233 ай бұрын
अप्रतिम ❤❤👌👌
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@ashokashtekar42653 ай бұрын
Superb... Tremendous work.....केवळ अपूर्व.....
@charudattahatode53899 сағат бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ. मी आता पर्यंत निदान दोन वेळा हे म्युझियम पाहिलेले आहे. परंतु अजून मन भरले नाही. पुन्हा पुन्हा भेट देऊन ते पाहावे असेच वाटते.
@kishorwaze53033 ай бұрын
सगळेच अचंबित नव्हे तर अद्भूत आहे!
@madhurawelankar-satam3 ай бұрын
अगदी बरोबर
@HarshadKocharekar3 ай бұрын
राजा दिनकर केळकरांसहित सर्व कुटुंबीयांन्ना त्रिवार वंदन।🙏🏽🙏🏽🙏🏽
@mitalitanksale2162 ай бұрын
मी ही आमच्या कन्येला हे संग्रहालय दाखवलं... तेव्हा ह्यांनी फार आस्थेने मला सगळे संग्रहालय दाखवलं आणि सखोल माहिती ही सांगितली.
@Anonymous30083 ай бұрын
खूपचं छान माहिती मिळाली. ऐका माणसाच्या वेडापायी किती मोठ संग्रहालय उभारल गेले आहे पदरच काडीमोड करून आपल्यासाठी संग्रहित करून ठेवलं आहे. त्यांच्यामूळे आपली संस्कृती कळते, इतिहासातील वस्तू प्रत्यक्ष पाहता येतात आणि तो काळ आपल्या समोर आणायचा प्रयत्न करता येतो. प्रत्येकाने कुटुंबा बरोबर येऊन जरूर जरूर पहावं आणि आपल्या मुलांना ऐक व्हिजन द्यावं. तुम्हा दोघींचे खूप खूप कौतुक आणि धन्यवाद.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
अगदी खरं! नव्या पिढीला दाखवायला हवं!
@pratikshakelkar11013 ай бұрын
खूपच छान माहिती
@yuvarajphadatare52453 ай бұрын
Bless you mam
@ajaygavas24062 ай бұрын
ताई आपला कडून छान माहिती मिळाली 🙏 आभारी
@sonaljoshi51893 ай бұрын
खुप छान एपिसोड.🙏.. तुमच्या मुळे माहीती मिळाली आणि कुटुंबियांना बघता आले. .सर्व के ळकरांना नमस्कार 🙏🙏मी लहानपणी बघितले होते.
@ajaybambulkar9333Ай бұрын
खरंच Incredible ❤❤❤❤
@satishpalav13333 ай бұрын
तथास्तु तथास्तु तथास्तु
@krishansawant93602 ай бұрын
केळकर हे देवगड सिंधुदुर्ग मधील आहेत मी म्युजियाम 1981 ला बघितलं आहे
फारच अप्रतिम विवेचन , माहिती पूर्णव विवेचन.नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण.🎉
@madhurawelankar-satam3 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏
@varshadhande29703 ай бұрын
खुप सुंदर आहे. ❤
@thakarekeshao1613 ай бұрын
अप्रतिम संग्रहालय आहे़
@madhurawelankar-satam3 ай бұрын
हो ना अगदी खरं🙏
@labheshkande80483 ай бұрын
खूपच छान ❤
@shubhangipatwardhan16953 ай бұрын
फारच सुंदर
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@vijaygaykwad56483 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🙏🙏
@sharadkulkarni6533 ай бұрын
खूप चांगली माहिती अप्रतीम
@The893473 ай бұрын
अद्भुत 🙏🏾🙏🏾
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद मनापासून🙏
@madhurawelankar-satam3 ай бұрын
@@The89347धन्यवाद🙏
@chitremandarr3 ай бұрын
अप्रतिम संग्रहालय 🤩👌
@madhurawelankar-satam3 ай бұрын
अगदी खरं🙏
@PratapPatil-r6n2 ай бұрын
आपण आओघवत्या शैलीत विवेचन करता त्यामुळे हे चैनल पहावे व सतत ऐकावे असे वाटते अभ्यासपुर ण विवेचना बद्दल आपले अभार
@geetabijoor43533 ай бұрын
Apratim....Thanks for sharing this valuable information. Hats off to Shri Dinkar Kelkar and his entire family .
@madhurawelankar-satam3 ай бұрын
Thank you so much🙏
@sharadgogate29972 ай бұрын
Khup chan❤
@shripadbehere56453 ай бұрын
अप्रतिम.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@siddheshnatu75733 ай бұрын
ताई अप्रतिम....
@jyotsnaphatak58723 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ❤
@maratheengravers97253 ай бұрын
छान माहितपूर्ण आहे. सर्वांनी बघावा आणि केळकर संग्रहालय बघावे.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
निश्चितच🙏 धन्यवाद
@chintamanipurohit22652 ай бұрын
एक नंबर ❤
@niveditalikhite3 ай бұрын
Truly incredible ❤❤🙏🏻🙏🏻
@madhurawelankar-satam3 ай бұрын
Thank you so much🙏
@snehalsuhasjoshi42753 ай бұрын
खूपच सुंदर संग्रहालय आहे मी 40 -42 वर्षापूर्वी पाहिलं आहे तेंव्हा बांधकाम सुरू होत ,आता पुन्हा पहायची इच्छा आहे
@madhurawelankar-satam3 ай бұрын
नक्की बघा! 🙏🙏
@जयश्रीराम-ब2भ3 ай бұрын
अभिनंदन ताई. २५ वा भाग सादर करताना तुम्हाला झालेला आनंद पाहून तुम्ही व तुमच्या टीमने केलेली मेहनत पाहून खूप छान वाटत. अत्यंत मेहनतीने आपण ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात. हा भाग अतिशय सुदंर आहे. हे संग्रहालय पाहण्याची इच्छा होते आहे. पुण्यात कधी आलो तर आता हे नक्की पाहू..
@ankitakarle82953 ай бұрын
खूप छान भाग ❤
@smitatamhankar44173 ай бұрын
All the best to the Ranade family
@madhurawelankar-satam3 ай бұрын
नक्कीच🙏
@laxmikantpatkar64213 ай бұрын
Really great trend. One after another great videos. We Really learnt about the hidden gems of Marathi and Maharashtrian culture, literature and history.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
That's so sweet of you! We are grateful🙏
@shivajisatam73363 ай бұрын
खूप सुंदर अेपीसोड 😃👍👍👌👌लाजवाब केळकर संग्रहालय 💪🏾💪🏾💪🏾
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@vaishaliawandhe20512 ай бұрын
खूप मस्तच भाग होता पण मला एक सांगा की आताच्या सरकारकडून काही मदत मिळते की नाहीं की नुसतंच मतासाठीची खैरात सुरु आहे हे आम्हाला कसं कळेल
@alkaghag17803 ай бұрын
Apratim
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@nutandakshindas82603 ай бұрын
फार च छान 👏🏻
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@mohankarve9412 ай бұрын
मी अनेक वर्षांपूर्वी या वस्तू संग्रहालयात ' बूट घातलेली सूर्याची मूर्ती ' पाहिली होती.
@nitinchaudhari48883 ай бұрын
Very good👍
@madhurawelankar-satam3 ай бұрын
Thank you so much🙏
@jbcsafi3 ай бұрын
Nice attempt. Well appricated.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
Thank you so much🙏
@sandhyaraghoji96623 ай бұрын
मी पण 40 वर्षापूर्वी पाहिला ,पुन्हा नवीन पिढीला घेऊन जाण्याची इच्छा होतेय
@snehalchiplunkar52983 ай бұрын
तुमचे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन
@anjalikelkar57163 ай бұрын
👍👏🙏❤️
@sudhirsahasrabudhe36572 ай бұрын
पुण्यात हा कार्यक्रम कधी ❤❤❤
@madhusudanphatak57633 ай бұрын
अभिमान अभिनंदन
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद🙏
@dhanashreedhavale29163 ай бұрын
वाह! खूपच छान!👌👌🙏
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@geetaabhyankar76193 ай бұрын
अप्रतिम!
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@efficienttailors16613 ай бұрын
अप्रतिम......
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shwetatambolkar30823 ай бұрын
लहानपण याच भागात गेले त्यामुळे बरेच वेळा या वाड्यात जाण्याचा योग आला.आराम खुर्चीवर बसलेले आजोबा अजून आठवतात.
@akulkarni876323 ай бұрын
❤
@मर्दमराठा-य3व3 ай бұрын
मी १० वित असताना गेलो होतो केळकर संग्रहलयात... आज आठवण ताजी झाली... तसा त्या रस्त्याने सतत जात असतो,.. पण कधी वेळच मिळाला नाही..., पण जाईन एकदा पुन्हा
@vaishaliavalaskar4053 ай бұрын
फारच सुंदर भाग
@madhurawelankar-satam3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@ninadjoshi90643 ай бұрын
सुंदर
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@seemaranade97303 ай бұрын
त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@madhurawelankar-satam3 ай бұрын
🙏🙏🙏
@sudhanvaranade9483 ай бұрын
🎉 अप्रतिम 🎉
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sindhudurg90873 ай бұрын
सुधन्वा जी, रादिकेसं चे मित्र अशी काही संकल्पना आहे का? ज्या मधे मासिक किंवा वार्षिक रोख स्वरूपात भेट देऊ शकण्याचे प्रावधान असेल तर मला रस आहे. काकांची आठवण परत ताजी झाली 😊❤😊
@latapethe80473 ай бұрын
Junya vastu bghtana vichaar yete kiti sundar banvle kase banvle astil etke chan Dole dipun jatat Aajchya so-called modern mhanav narya lokana maze sangne ahe Vel kadhun mall mdhe bhatku nka Tya peksha ase kahi bgha tyatun barch kahi aplya sanskriti baddal samjel Thank you mam for this information❤❤
@madhurawelankar-satam3 ай бұрын
अगदी खरं! त्यासाठीच हा प्रयत्न🙏
@latapethe80473 ай бұрын
@@madhurawelankar-satam Thanks tumhi prayatn karta mhanun 🙏🏼❤❤
@ashokpatwardhan82333 ай бұрын
उत्तम
@madhurawelankar-satam3 ай бұрын
धन्यवाद🙏
@ShouryaKadam-o2q3 ай бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
@madhurawelankar-satam3 ай бұрын
🙏🙏🙏
@vishwanathjog3 ай бұрын
दोघींच्या मधे एक तरुण ऊभा आहे. त्यालाही बोलतं केलं असतं तर परिचय झाला असता कारण तो पुढची पिढी आहे. या सुचनेचा कृपया विचार व्हावा. बाकी सगळं मस्त.एकदम ओ के.
@madhurawelankar-satam3 ай бұрын
हो ना ! लहान आहे अजून ! पण आला आणि मनाने तिथेच होता. नक्कीच पुढच्या पिढीला नक्की बोलतं करायचा प्रयत्न करू! धन्यवाद 🙏
@jyotihanchate6502 ай бұрын
पाठीमागे उभ्या असलेल्या ताईसुद्धा खुर्चीवर बसून राहिल्या असत्या तर जास्त बरे वाटले असते.