नथुराम गोडसे यांना शतशः प्रणाम .......शरदजी आपल्यामुळे नथुराम पुढील अनेक पिढ्याना सत्याचे मार्गदर्शन करत राहतील .
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@AdvYoganandPatil3 ай бұрын
अभिमान आहे शरद पोंक्षे सारख्या मर्द मराठी हिंदू चा. आपले प्रयोग थांबलेत, आता आम्ही प्रचार करू !! अखंड भारत अमर रहे !!🚩
@prashantprabhudesai59803 ай бұрын
Big salute great man
@prakashvenkatpurwar81943 ай бұрын
पंडित नथुराम गोडसे अमर रहे.व्यर्थ न हो बलिदान. शरदजी पोंक्षे साहेब उत्कृष्ठ लिखाण , दिग्दर्शन,आणि अभिनय. नत्थु रमांच्या बलिदानाचा देश स दै व ऋणी आहे.
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@rohitpawar62903 ай бұрын
ग्रामीण भागात असल्याने प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही.फार दिवस वाट पाहिली. 🙏छान 🙏
@dineshpadhye10293 ай бұрын
पहिले मी नथुराम गोडसे बोलतोय... आपले प्रत्यक्ष पाहिले. बर्याच वर्षांनी आज हा योग आला. धन्यवाद.
@PrathameshPadhye3 ай бұрын
मी हे नाटक गेल्या वर्षी डिसेंबर मधे नागपूर ला लाईव्ह बघितलं होत. एकदा बघून मन भरत नाही. या माध्यमातून परत बघायला मिळाल. शरद जी आणि त्यांच्या पूर्ण टीम चे जितके आभार मानावे तितके कमी. इतिहासाची ती बाजू दाखवली जी शाळान मधून शिकवली जात नाही. खास करून ज्या - ज्या ठिकाणी सावरकरांचा उल्लेख आला आहे, तो ऐकून अंगावर काटा येतो. फारच उत्तम. परत एकदा, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@upendrakagalkar34313 ай бұрын
एकदा प्रत्यक्ष पहिले आहे. वाशीला, अतिशय सुंदर नाट्यीकरण, अभिनय. आज १५/१८ वर्षांनी परत घरात पाहताना पुनः प्रत्ययापेक्षा जास्त छान अनुभव आहे.नमस्कार आणि धन्यवाद.
@The_Jackal_VIV3 ай бұрын
Sharad Ponkshe Sir, Proud of you ❤ 🫡
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@omkarpatil20023 ай бұрын
त्याने गांधी ना का मारल ? हे पण वाचा …✅💯
@ramkrishnarawale64843 ай бұрын
@@omkarpatil2002 नथुरामयान वाचाल तर गांधींना ना उगाच मारले हेही सगळं कळेल..
@vaibhavmahajan42493 ай бұрын
सत्य नाकारता नाकारता ७० वर्ष भारतीय जनतेला मुखऀ बनवून राज्य केलेल्या नालायक सरकारचा धिक्कार असो...... मा . श्री शरद पोंक्षे यांना लाख लाख शुभेच्छा..... धन्यवाद... आणि साष्टांग नमस्कार....
@VitthalPangrekar3 ай бұрын
बर भाऊ तु लय हुशास आहे
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@meenkkashilabdhe17963 ай бұрын
मग आपण आपल्या मुलाची नाव नथुराम असं ठेवा
@sahityasadhana81863 ай бұрын
नाट्यगृहात काही वर्षांपूर्वी पाहीलेले पुन्हा पाहायला मिळतय याचा आनंद आहे .... खूप धन्यवाद
@shripadaghor4033 ай бұрын
शरदजी आम्ही भाग्यवान आज नक्की आपल्या मुळे नथुरामांना त्रिवार वंदन करता येते हे कोटी कोटी प्रणाम
@manasishete490Ай бұрын
😂
@swatikulkarni81463 ай бұрын
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते कारण प्रत्यक्ष जरी पाहता नाही आले तरी आता मी पाहू शकते. जे सत्य आमच्या पासून लपवले ते आपण किती सुंदर रीती ने प्रस्तुत केले. मी तुमची तुमच्या वक्तृत व अभिनय ह्यांची चाहती तर आहेच पण त्या हुन हि तुमच्या विचारांची व तुम्ही सावरकर वर आपुलकी ने देत असलेल्या भाषणांची पण तुम्हाला 🙏🏻
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@royalromio3 ай бұрын
२०१७ला रत्नागिरीतल्या house full शो ची शेवटची ५ तिकिटे आम्ही college मध्ये असताना आम्हाला मिळवता आली. जबरदस्त नाटक आणि अभिनय. प्रत्यक्ष शरदजींना भेटता आले. अहोभाग्य.. ❤❤
@KrishnaRenghe-m5u3 ай бұрын
भाग्यवान आहात.
@lopendes3 ай бұрын
hey pan natak "Mi Nathuram Godse Boltoy" bagha.. chaan aahe. ( don't go on actors, It's really good. ) kzbin.info/www/bejne/jZbakJuhpryInZI
@royalromio3 ай бұрын
@@lopendes Already watched.
@laxmansalunkhe13103 ай бұрын
आदरणीय शरद पोंक्षेजी. सत्य परिस्थिती समजावलीत. धन्यवाद.
@Spnairobi3 ай бұрын
पहिल्या क्षणापासून काळजाला हलवून टाकणारा संवाद आणि अभिनय…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishakhare23643 ай бұрын
नथुराम गोडसे यांना शतशः प्रणाम .......शरदजी आपल्यामुळे नथुराम पुढील अनेक पिढ्याना सत्याचे मार्गदर्शन करत राहतील .....आपल्याला अनेकानेक धन्यवाद
@feelinghappy91213 ай бұрын
मग जिनाला कापायचे आसते गोळी घालायची आसती
@KrishnaRenghe-m5u3 ай бұрын
@@feelinghappy9121जिनाला मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला. बरेच वर्षापूर्वी एका पुस्तकात वाचले होते.
@feelinghappy91213 ай бұрын
@@KrishnaRenghe-m5u Konte pusatak sanga bar
@KrishnaRenghe-m5u3 ай бұрын
@@feelinghappy9121 पुस्तकाचे नाव आठवत नाही. पण ते मला वाटतं गोपाळ गोडसे यांनी लिहिले होते. याला चाळीस वर्षे होऊन गेली.
@meenkkashilabdhe17963 ай бұрын
हो जिनाना माराची हिम्मत नाही गांधीजींना मारण्याचा खूप पर्यत केलं तस करायच होत
@kolhapurikatta51063 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, बोलायला शब्द नाहीत.नमस्ते सदा वस्तले मातृभुमे 🙏 विचार आजरामर राहतील
@ShaileshKulkarni-l1i3 ай бұрын
प्रत्यक्ष पाहता आला नाही पण येथे पाहता आले. त्यामुळे खूप धन्यवाद. जे झालं ते उत्तम रित्या मांडले. पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार वंदन 🙏🏻🚩
अखंड भारत समर्थ भारत, धन्यवाद व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल. अप्रतिम अभिनय, अप्रतिम शब्द फेक आणि वास्तव क थ न
@planbislive3 ай бұрын
धन्यवाद sir.... मी हे भाऊ बहिणी सोबत नाट्यगृहात येवून पाहिले आहे. पण काही कारणामुळे आई बाबना नाट्यगृहात येता नाही आले... आणि नंतर उशीर झालेला... पण आता ते लोक घरी पण पाहू शकतात. खुप खुप आभारी🙏🙏 खुप छान वाटलं...😊
@sanjayjoshi25663 ай бұрын
कै. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@yadnikulkarni50373 ай бұрын
नथुराम गोडसे म्हणलं की शरद पोंक्षे हे समीकरण मी लहानपणा पासून ऐकत आले होते.. ह्याच वर्षी नाटक पाहण्याचा योग आला पण एकदा बघून मन भरत नाही.. खूप खूप धन्यवाद हे नाटक youtube वर आणल्या मुळे. माझ्यासारखीच सगळी नवीन पिढी तुमची शतशः ऋणी आहे!
@radhikadasvishnuswami8498Ай бұрын
देशभक्त महात्मा नाथूराम गोडसे जी को सादर अभिवादन।
@Indianprepper24783 ай бұрын
अखंड भारत जिंदाबाद नथुराम गोडसे अमर रहे
@RR-ik7ib3 ай бұрын
जय हो नाथूराम
@hanumantkakade24243 ай бұрын
भारतातील पहिला दहशतवादी अतिरेकी म्हणजे नथुराम गोडसे. ज्याचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये काडीचेही योगदान असणारा हा माणूस विकृत माणूस
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@sanjayjoshi25663 ай бұрын
हा हिंदुस्थान कै नथुराम चा कायम ऋणी राहील 🙏🏻🙏🏻
@neetavarute71213 ай бұрын
खरे हिंदुस्थान वर प्रेम करणारे तेच होते. त्यांना आपण खलनायक समजत आलोय. गांधीजी बरोबर आणि 4,5 जणांना गोळ्या मा रायला पाहिजेत होत्या.
@SudharmWaze2 ай бұрын
गांधीजी की किती महात्मा होते याचा प्रत्यय 32 मिनिट ते 38 मिनिटं एवढाच बास दुश्मनांना सुद्धा गांधीजी यांचे महानपणा लपवता आला नाही.. गांधी कधीच मरणार नाहीत.. नैसर्गिक मृत्यू झाला असता तर कदाचित इतके अमर झाले नसते.. जय गांधीजी 🙏🏻
@GeetaKhedekar143 ай бұрын
आपलं मी आणि नथुराम हे पुस्तक वाचलं पण आपलं हे नाटक पाहणं राहून गेलं. प्रत्यक्षात पाहता आलं नसलं तरी या माध्यमावर हे नाटक पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर!
@AnayRamchandraGhanvatkar3 ай бұрын
जय श्रीराम - कृष्ण
@omballal20033 ай бұрын
प्रतेक्ष पाहिलं पण तरी देखील सतत पाहावं असं वाटतं होतं, इथे उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद सर ❤️ आणि खूप सुंदर दिग्दर्शन 💥
@Shirish9k3 ай бұрын
पोंक्षे सर तुम्हाला त्रिवार नमन आज सुद्धा हिंदून मध्ये नथूराम जिवंत व्हावेत म्हणून आपले प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम अफलातून अभिनय, शब्दफेक आणि उत्कृष्ठ मांडणी....अजून बरच काही त्रिवार नमन
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@aniketjoshi43463 ай бұрын
वन्देमातरम🚩
@rushikurlekar113 ай бұрын
देशहित हिच खरी देशसेवा... जी कृतीने सार्थकी लागली... स्वतंत्र अखंड भारत देश हि संकल्पना योग्य अथवा अयोग्य हे गेल्या दशकातील सुधारणांनी उल्लेखनीय योगदानाचे मुर्तीमंत उदाहरण आहे. कालांपरत्वे देशोन्नती हाच मुलमंत्र सर्व देशवासियांना सदैव संकल्प शक्ती देवो... 🙏जय हिंद... 🙏
@TvsApache-z5t3 ай бұрын
Khup khup vat baghitli, dhanyawad sharad ponkshe ji ||🙏
@somay98303 ай бұрын
Apratim ❤️❤️
@saurabhbodas9181Ай бұрын
शरद पोंक्षे यांच्या बद्दल आदर आहे पण मला कुणाल लिमये यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक व त्यातील अभिनय अधिक आवडले.
@pramodsankulkar32413 ай бұрын
Ram Ram nathuram jhi
@abhijittoro80853 ай бұрын
अखंड भारत अमर रहे.. आणि पंडित नथुरामना साष्टांग वंदन…
@jayashreeparchure68593 ай бұрын
अप्रतीम लेखन, अप्रतीम अभिनय. प्रत्येक शब्द खरा आहे. त्याचेच परिणाम आज आपण भोगतो आहोत.
@saujanyagondhale12553 ай бұрын
माझं भाग्य आहे ही अप्रतिम, ज्वलंत कलाकृती प्रत्यक्षात पाहता आली आणि त्यानंतर शरद पोंक्षे यांना भेटून नमस्कार करता आला 🙏 आणि आता ही कलाकृती KZbin च्या माध्यमामुळे चिरंजीव झाली !! 🔥🙏 धन्यवाद शरद पोंक्षे जी 🙏🙏
@aukumeshyou3 ай бұрын
फक्त हिंदुंचाच अखंड भारत झिंदाबाद..
@sujaysant47673 ай бұрын
देशातील जनता कुठे 75 वर्षांनी शहाणी व्हायला लागली आहे कै नथुराम गोडसे 75 पूर्वीच शहाणे होते
@ramkrishnarawale64843 ай бұрын
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
@sagarnirbhavane60243 ай бұрын
वैचारिक आणि कर्तृत्वाने हरलेले हिंसेचाच मार्ग अवलंबवतात
@monadongare47693 ай бұрын
Shivaji Maharaj did not wasted his time to change the thoughts of Aurangzeb. Hindus are still trying to change the thoughts of one community. All the best Hindus.
@Mightyfighter13 ай бұрын
अखंड भारत अमर राहो....!!!
@PKP9633 ай бұрын
Vande Mataram !! Bharat Mata Ki Jay !! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pramodacharya61793 ай бұрын
नथुराम गोडसे यांना शत शत प्रणाम
@dvp3223 ай бұрын
🙏 शरद जी पोंशे
@saneelwadivkar70113 ай бұрын
शरद पोंक्षे यांना विनम्र नमस्कार अणि धन्यावाद 🙌👏🙏
@anitarevankar96423 ай бұрын
उत्कृष्ट सादरीकरण
@aparnadharmadhikari47723 ай бұрын
Only dream,only aim,only wish,only desire,- Akhanda Hindustan
@leenashembavanekar46813 ай бұрын
Khup sundar 👏👏👏👏🙏🙏
@Siddhu_Jambharkar3 ай бұрын
Thank you...for uploading ❤❤
@dattatrayasathe14993 ай бұрын
नमस्कार. फारच सुंदर संदेश दिला आहात. शुभेच्छा व धन्यवाद व आभार
Khup chan shard ji ...uttam likhan aani sadrikaran ...sarvarancha Vijay aso ..,vir savarkar ..ki jay
@UmeshNikam-o8q3 ай бұрын
सिनेमा नाटकातल सगळच खरं असत अस नाही, वास्तव सत्य महत्वाच.
@ShitalPatil-mg3gn3 ай бұрын
येस सर , you are Right 👍👍👍👍👍
@vinaydhopeshwarkar71023 ай бұрын
Exactly, Hindu Girls, Ladies were raped and killed in Bengal and Punjab. Marathi people did not faced this partition Atrocities. Hindu properties were given to Muslims in Punjab and Bengal but Hindu Refugees were dying in Delhi Winter.
@sainathkadam88033 ай бұрын
नथुराम जी गोडसे यांना शतशः प्रणाम 🚩🙏
@rishubhosle50383 ай бұрын
Dhanyawad Sir upload kelyabaddal.
@JaiShivajiJaiBhavani63 ай бұрын
Much awaited
@brahmastitvАй бұрын
आंम्ही भाग्यवान, दोन्ही कलाकृती प्रत्यक्ष बघितल्या. ह्या आधी मी शरदजींचा फॅन होतो आता मला आदर वाटतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@साधूसंतभारद्वाजकदम्बराजवंशक्ष3 ай бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृभू में🙏🚩 उत्तीष्ठ अंखंड भारत🇮🇳🙏🚩
@vijaysinhvarade43643 ай бұрын
केवळ एका माणसाच्या हट्टापायी देशाचे दोन तुकडे झाले
@pawmah6023 ай бұрын
तुकडे करणारे गांधी नाही तर जिन्हा आणि नेहरू होते..
@Rameshkaka1413 ай бұрын
कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कलाकृती बघण्याचा योग आला नाही पण आज या अप्रतिम प्रस्तुतीचा अनुभव घरबसल्या टीव्ही वर संपूर्ण कुटुंबास घेता आला यासाठी शरद पोक्षे साहेबांचे खूप खूप धन्यवाद 🙏 आपण तयार केलेले नाटक प्रत्येक राष्ट्रभक्ता पर्यंत पोहोचावी अशी सदिच्छा👍💐
@Kencool-cg9gb3 ай бұрын
खुप छान 🚩🚩🚩
@pranavgodase7773 ай бұрын
शरद पोंक्षे यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏻
@rajuchavan9063 ай бұрын
नमत्ये गोडसेजी
@anand61813 ай бұрын
जय नथुराम......जय अखंड हिंदू राष्ट्र....
@transking53583 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण पोंक्षेसाहेब .
@Humanbeing-zb4bs3 ай бұрын
अप्रतिम... आभारी आहोत... बऱ्याच वर्षापासून वाट बघत होतो
बरेच दिवस प्रतीक्षेत होतो... शरदजी आपले खूप खूप धन्यवाद
@JitendarPatil-nh9im3 ай бұрын
नथुराम जी अमर रहे
@meetashah19822 күн бұрын
Bahot badhiya🙏
@pramodsankulkar32413 ай бұрын
Jay sree Ram Ram Ram NathuRam.
@anilkhetle59723 ай бұрын
🚩 भाग्य माझं हे मी नाटक पाहिले,
@sudheer0913 ай бұрын
नथुराम गोडसे महान देशभक्त यात काही वादच नाही. आणि हे पात्र जिवंत करून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे शरद पोंक्षे सुद्धा खरे देशभक्त. सलाम
@ramdasmahajan34053 ай бұрын
स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर आणि पंडित नथुराम गोडसेजी यांना कोटी कोटी वंदन🙏 शरद पोंक्षे जी खूप मोठं काम करताय त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏 पण मित्रानो आता आपल्यालाही शरदजींच्या सोबत राहून काम करण्याची गरज आहे हिंदूवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेत पण आपले जातीभेद करणारे हिंदू कधी सुधरतील मला माझ्या हिंदुजातीचा गर्व आहे एकच जात हिंदुजात 🚩 हा जातीभेद कसा दूर करता येईल आणि हिंदू एकत्र आणून हिंदुराष्ट्र करता येईल याचा विचार करावा लागेल म्हणजे महान देशभक्त भारत मातेचे सुपुत्र पंडित नथुराम गोडसेजी यांचे अस्थी विसर्जन पवित्र सिंधु नदीत करता येईल🙏🚩
@yogeshkondurkar3 ай бұрын
राष्ट्रभक्त नथुरामजी गोडसे यांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏
@Intellectual-c1y3 ай бұрын
Dhanyavad Ponkshe dada. Ashi apratim kalakriti apan maharastrala navhe ya deshala dilyabaddal. Khup khup abhari.Punha punha pahili mi. 🙏🙏🙏
@sanjaymohite60423 ай бұрын
फारच horrible आहे.... अप्रतिम साकारली आहे नथुराम विनायक गोडसे यांची व्यक्तिरेखा... ग्रेट ... 👍
@knightgaming49583 ай бұрын
जय नथूराम गोडसे🙏💐 शतशः नमन🙏🌷💐
@vishalmahajan7563 ай бұрын
रघुपती राघव राजाराम देश बचा गैर नथुराम गोडसे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम होय हिंदू धर्म
@leelahasabnis41363 ай бұрын
सर.नमस्कार पोंक्षे नमस्कार धन्यवाद आपणास
@milindrane28923 ай бұрын
Khup bhari ... Je kela te changlach kela
@shwetaayre7953 ай бұрын
अप्रतिम नाटक आणि लाजवाब माननिय शरद जी पोऺक्षै, 🙏🙏🙏🙏🙏
@aniketparkar72023 ай бұрын
अखंड भारत अमर रहे..... वंदे मातरम्
@Patil7463 ай бұрын
नत्थुराम गोडसे झिंदाबाद 🙏
@sharadinishigaonker61613 ай бұрын
अप्रतिम वाकयरचनावभाषा अभिनयाला थोडच नाही घर बसल्या पाहायला मी मिळाल धन्यवाद राष्ट्र भक्तास नमस्कार
@akashachari-q3i3 ай бұрын
Well Document this part , Before this series I really Don't kown about Mr. Nathuram Vinayak Godse after Like Me all know very well ... Hats off to Courage which he Showcase After Vaad od Gandhi...❤
@ramkrishnarawale64843 ай бұрын
Please read book 'nathuramayan' of historian y.d.phdake. this play is not history.
@manjiripurandare57853 ай бұрын
अफलातुन, पुर्ण आत्मविश्वासने धाडसी अभिनय फारच सुंदर 👌👌👌