शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका | शिवाजी महाराज आणि औरंगजेब | Agra | Shivaji Maharaj escape

  Рет қаралды 323,810

Marathyanchi Charitrgatha

Marathyanchi Charitrgatha

Күн бұрын

शिवाजी महाराज आणि औरंगजेब भाग: १
पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
• शिवाजी महाराज आणि औरंग...
शिवाजी राजांना कैद
कैदेतून शिवरायांचे यशस्वी पलायन
राजगडावर पोहोचण्या पर्यंतचा खडतर प्रवास
या सगळ्यांची इत्थंभुत माहिती
आपल्याला या Video तून ऐकायला मिळेल.
शिवरायांचे पायदळ कशा प्रकारचे होते ते ऐकण्यासाठी खालील Link वर Click करा.
• शिवाजी महाराजांचे पायद...
शिवरायांचे घोडदळ कशा प्रकारचे होते ते ऐकण्यासाठी खालील Link वर Click करा.
• शिवाजी महाराजांचे घोडद...
यांसारखे आणखी काही Video पाहायचे असतील तर
Marathyanchi charitrgatha
या आपल्या You tube channel ला भेट द्या.
माहिती आवडल्यास Like , Share आणि Subscribe करा.

Пікірлер: 78
@psm4727
@psm4727 5 жыл бұрын
काय अभ्यास दांडगा , great ही पुढल्या पिढीची अमूल्य प्रेरणा देणारे हे ऐवज आपल्या मुलांना कृपया जरूर ऐकवला तर ते संपूर्ण आयुष्य महाराजांनचे कृनी राहतील ,हृदयात ठेवतील,ती कोणीही हिराऊ शकनार नाहित.
@milindjadhav8870
@milindjadhav8870 2 жыл бұрын
जबरदस्त
@milindjadhav8870
@milindjadhav8870 2 жыл бұрын
लय भारी
@milindjadhav8870
@milindjadhav8870 2 жыл бұрын
Nice video
@anilkale9945
@anilkale9945 3 жыл бұрын
Khup Chhan Mahiti. Jay Jijau Jay Shivaray.
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Жыл бұрын
Jayshivray
@manikpalde7703
@manikpalde7703 5 жыл бұрын
खूप छान माहीती आहे जय शिवाजी महाराज की जय
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 3 жыл бұрын
धर्म रक्षणार्थ देव तारी त्याला कोण मारी जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
@अशोकमाळी-म8ढ
@अशोकमाळी-म8ढ 3 жыл бұрын
जय शिवराय
@prakashhindurao94
@prakashhindurao94 2 жыл бұрын
जय शिवराय,,,,,
@shivajikalunke3371
@shivajikalunke3371 3 жыл бұрын
खरोखर समकालीन लेखकाने सर्व ईतिहास लिहिला असता तर आपणास कोणत्याही देवाची पूजा करावी लागली नसती आणि दुसऱ्या कोणाचही अनुकरण करावे लागले नसत
@ramdaschavan5997
@ramdaschavan5997 2 жыл бұрын
P
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Very, nice,
@parmeswartate513
@parmeswartate513 5 жыл бұрын
Niec
@rohitrg7805
@rohitrg7805 5 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩chatrapati shivaji Maharaj ki jaay 🙏🙌
@sanjaysuryavanshi9340
@sanjaysuryavanshi9340 4 жыл бұрын
Jai Bhavani jai Shivaji jai Bharat...
@sachinghadge4373
@sachinghadge4373 5 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
जगातील सर्वात महान योध्दा होते आमचे महाराज...... कोण औरंगजेब कोण नेपोलियन आणि कोण हिटलर....??
@mukundlk
@mukundlk 2 ай бұрын
निवेदकाचे निवेदन एकदम सुमार दर्जाचे आहे. आवाजात चढ उतार, कुठे थांबावे इत्यादी काही विचार केलेला नाही. नवीन वाचायला शिकलेल्या मुलाने वाचन करावे तसे निवेदन वाटते
@asdff4866
@asdff4866 3 жыл бұрын
Very nice
@pareshchaudhari1463
@pareshchaudhari1463 5 жыл бұрын
JAY Shivay
@राकेशसोनवणे-ढ2ष
@राकेशसोनवणे-ढ2ष 3 жыл бұрын
Jay Hind Jay sivray 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 khup Sundar Jay ram sing
@ashokjadhav716
@ashokjadhav716 3 жыл бұрын
Jay Shivaji
@pravinkhopade2301
@pravinkhopade2301 Жыл бұрын
बाजीराव पेशव्यांच्या व्हिडीओ बनवा
@sunilnikam3456
@sunilnikam3456 5 жыл бұрын
Maharajanchi Durdrushti kiti Hoti hye lakshat yet .... Jai shivray....
@ashokagarkar2475
@ashokagarkar2475 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ramkisanrajput8396
@ramkisanrajput8396 3 жыл бұрын
गूड
@nilamwaghmare1883
@nilamwaghmare1883 5 жыл бұрын
Jai shivrai
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 3 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🙏
@santoshshivalkar1169
@santoshshivalkar1169 5 жыл бұрын
Sambhaji maharaja ca warnan chi video bnva
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Shivaji maharaj ki jai ho
@rahulbarve9836
@rahulbarve9836 2 жыл бұрын
शॉट मध्ये सागायच इतकं नाही लक्ष्यात राहत
@bamboothegreengold2163
@bamboothegreengold2163 5 жыл бұрын
Jai shivaji..
@somnathpatil8428
@somnathpatil8428 4 жыл бұрын
ॐनम:शिवाय
@subramaniancn8717
@subramaniancn8717 4 жыл бұрын
. How Sivaji escaped is still a secret. I think that little sambhaj may have carried in one of the basket .Maharaj may had disguised as a Basket Carrying person. If Sivaji was hiding in the Basket There was a chance to be caught on Checking. If one of them was eaught the other has no chance .....
@suryavanshi1436
@suryavanshi1436 3 жыл бұрын
बोलणे वाचल्यासारखे वाटते. आवाजात स्फूर्ती हवी. आपण शिवाजी राजांबद्दल माहिती देत आहोत ह्याचे भान ठेवावे. बोलणे निरस वाटते. सुधारणा व्हावी.
@yuvrajjadhav1513
@yuvrajjadhav1513 5 жыл бұрын
shivaji maharaj dur drusti aslela jaanta murrabi raja
@_Gaming.55339
@_Gaming.55339 4 жыл бұрын
महाराजांची कोणतीही चाल ते ज्याला ठरवून दिलेली असत ती फक्त त्यालाच माहीत असतं त्यामुळे त्यांची कोणतीही चाल कोणाला कळलीच नाही
@suryakantpawar6530
@suryakantpawar6530 Жыл бұрын
3
@shrikrushnagaykar9121
@shrikrushnagaykar9121 5 жыл бұрын
परिस्थिती कितीही बिकट असली तरी योग्य नियोजन केले तर मोठया संकटातून बाहेर पडता येते हे महाराजांनी दाखवून दिले
@ff.kld.4650
@ff.kld.4650 3 жыл бұрын
😄😄😅
@blackpearl697
@blackpearl697 Жыл бұрын
À
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
रामसिंग च्या दुर्लक्षीत पनाला तुम्ही मदत म्हनुण दाखऊ नका महाराजं ईथुन सटकूंन जाऊच शकत नाहीत असच सर्वाना वाटला होता कारण महाराजं नी तसा आजारी असल्या चा दाखवल होता स्वतः औरंगजेब ला डॉक्यात नव्हता असला काही होईल रामसिंग याचा काही एक उपकार नाही यात तुम्ही पहिले या सूटके अधिची माहिती बघा पत्रव्यवहार बघा उगाच उपकार नका दखऊ कनाचे ही माहीत नसताना
@dharamsinghbamnavat8228
@dharamsinghbamnavat8228 4 жыл бұрын
युवराज रामसिंग यांच्यामुळेच महाराज सुरक्षित होते
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
असे काही नाही..... मिर्झा राजा मुळेच राजे तिकडे अडकले. त्यांचे रक्षण करणे हे त्यांचे कामच होते...... त्यात काय great? मिर्झा राजा मुळेच हे घडले. महाराज खूप हुशार होते म्हणून निसटले ते लक्षात घ्या
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
राम सिंग हे आदेश पालले काही नका सांगु मग स्वतला का नाही वाचऊ शकले महाराजंचे करतूत्वा होते अम्ही रामसिंघ याचे अम्ही विरोधक नही पण तुमची बोलन्याचा रोख कलतो अम्हाला तसे बोलय चे तर महाराजं मुले आज हिन्दू आहेत मग काय इतिहास अम्ही पण जानतो उगाच वाद होतील असले वाक्य वापरत जाऊ नका
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
रामसिंग च्या दुर्लक्षीत पनाला तुम्ही मदत म्हनुण दाखऊ नका महाराजं ईथुन सटकूंन जाऊच शकत नाहीत असच सर्वाना वाटला होता कारण महाराजं नी तसा आजारी असल्या चा दाखवल होता स्वतः औरंगजेब ला डॉक्यात नव्हता असला काही होईल रामसिंग याचा काही एक उपकार नाही यात तुम्ही पहिले या सूटके अधिची माहिती बघा पत्रव्यवहार बघा उगाच उपकार नका दखऊ कनाचे ही माहीत नसताना
@kedardeshmukh1517
@kedardeshmukh1517 5 жыл бұрын
Chan mahiti milali fakt background music nako hote
@ravirasalkar9196
@ravirasalkar9196 3 жыл бұрын
Topic intresting but music is useless put it off please,
@vivekmhatre2550
@vivekmhatre2550 5 ай бұрын
1666 ची घटना मग 1663 कुठून आले ?
@anandmaskarenj5036
@anandmaskarenj5036 3 жыл бұрын
🙏🙏💖💖🙏🙏
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
@ Dharam Singh राम सिंग हे आदेश पालले काही नका सांगु मग स्वतला का नाही वाचऊ शकले महाराजंचे करतूत्वा होते अम्ही रामसिंघ याचे अम्ही विरोधक नही पण तुमची बोलन्याचा रोख कलतो अम्हाला
@bhauraokale8493
@bhauraokale8493 5 жыл бұрын
Shivaji maharaj shiv avatar aahe
@vijayjosh5895
@vijayjosh5895 5 жыл бұрын
मोंगलांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला कधी गेली?
@यतोधर्मःततोजयः
@यतोधर्मःततोजयः 3 жыл бұрын
Shaha jahan ni nheli bahutek.
@sudhirjorvekar9
@sudhirjorvekar9 4 жыл бұрын
मेवाडचे महाराणा प्रताप सिंग जी यांचे वंशज तत्कालिन राणा राजसिंह यांनी यासंदर्भात मदत केली होती असे प्रत्यक्ष पुरावे असणं शक्य आहे
@abhishekgote3208
@abhishekgote3208 3 жыл бұрын
महाराजांनी सुटका ही स्वतःच्या युक्ती नेच करून घेतली आहे
@umeshnaikwade9029
@umeshnaikwade9029 Жыл бұрын
D C D
@ramkisanrajput8396
@ramkisanrajput8396 3 жыл бұрын
औरगाबाद
@sharadkaleenergyeleconsult7708
@sharadkaleenergyeleconsult7708 Жыл бұрын
Not a very good and effective communication.
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
नको त्याला श्रेया देन्यचा मूर्खपणा सुधारून घ्या तुमचा खाली बघा शिकलले-सवरलेले बावलाट लोका कसे लगेच श्रेया घेतात
@mayurlahamge4823
@mayurlahamge4823 5 жыл бұрын
1663 no 1666
@shivamsatghare403
@shivamsatghare403 2 жыл бұрын
maharaj ajari navtey agra la te natak karat hotey
@pramd3546
@pramd3546 3 жыл бұрын
असा नको त्याला श्रेया देन्यचा बावलाट पणा नका करत जाऊ म्हने रामसिंग नी मदत केली काय पण नका खोट संगत जाऊ शत्रुनच्या मनसाचा कुठे कसा वापर करायचा ही कला छत्रपतींची होती असे तर अनेक दाखले आहेत तुम्ही तर त्या सर्वच शत्रुन च्या मनसांना महाराजंना मदत केली असा दाखवल उदया म्हणाल अफजल खांन ने महाराजंना मदत केली आनी स्वतः मरूंन गेला काही पण कोनाला श्रेया नका देत जाऊ
@dharamsinghbamnavat8228
@dharamsinghbamnavat8228 4 жыл бұрын
Ramsingh is great
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
शिवाजी महाराज is greater than great
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
He was not great
@sanketkalje214
@sanketkalje214 4 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj is great 👍
@maheshparanjape8478
@maheshparanjape8478 3 жыл бұрын
Aurangya papi
@dayakhatake3349
@dayakhatake3349 4 жыл бұрын
Nice video
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 29 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН