प्रभू तो राम जाणावा. .. .. अतीशय सुंदर दस्त आहे हा. प्रणव तुमची सहज सुश्राव्य वाणी बंद डोळ्यांनी ऐकल्यास तत्कालीन चित्र समोर उभे रहाते. " निश्चयाचा महामेरू. .. ती शिवरायांचे नेमके वर्णन स्वामींच्या पत्रातून होतेच. .. .. यांवर तुम्हाला ऐकायला मराठा हिस्ट्री चॅनल वर नक्कि आवडेल. .. .. .. यत्न तो देव जाणावा
@jayamahajan23598 ай бұрын
अगदी १००% खरे
@rudranshelectronic90708 ай бұрын
उत्तम माहिती आणि ते पण तुझा आवाज मध्ये
@rohitgurav75729 ай бұрын
सर हुजुरतीची फौज वर एक विस्तृत व्हिडिओ बनवा
@ganeshpanchal89658 ай бұрын
सुंदर 👌 आम्ही भ्यावे तो त्या रघुनाथाला 🙏 थोरल्या स्वामींना मानाचा मुजरा. 🌹
@rameshbhojane9119 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏.
@ankushkhedkar70079 ай бұрын
चाफळच्या संस्थांनासंबंधित छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी दिलेल्या सनादा/ पत्रे यावर पण एक विडिओ करावा ही विनंती 🙏
@ShinilPayamal9 ай бұрын
Very good info. जय श्री राम🙏🏹🚩
@sandeepjoshi13449 ай бұрын
मराठेशाहीच्या 1763 ते 1818 या कालखंडावर व्हिडिओ बनवावा. नकाशा सहित.
@vrfultankar19918 ай бұрын
उत्तम आवाज,thnx for sharing
@sunandagadgil97669 ай бұрын
शिवाजीमहाराजांनी चाफळ व सज्जनगडावर उत्सवात महाप्रसादानंतर जमिनीवर शेणगोळ्याची स्वत:हून मागितली होती. सज्जनगडावर ती छत्रपती घराण्याकडून चालू असल्याचे पाहिले होते.
@Therealslimshady08319 ай бұрын
Jay shree ram 🚩
@SomeoneOfficialReal9 ай бұрын
Jai Shri Ram🙏🚩 Chattrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🙏
@ronny38669 ай бұрын
जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩
@satvikmuradeofficial8 ай бұрын
ओ लय मिर्ची लागलीय व्हिडीओ बघून. ---- ब्रिगेडी
@manishbalde69028 ай бұрын
सुंदर माहिती. अजून एक पत्र आहे ज्यात थोरले छत्रपति "आम्ही रामाचे शिष्य" असा उल्लेख करतात. गेले काही महिने ते पत्र मी शोधतो आहे. ते पत्र कुठे मिळेल कळवावे.
@dhanrajrisbud53529 ай бұрын
चाफळच्या उत्सवाचा शिवाजी महाराजांनी केलेला एक कानु जाबता प्रसिद्ध आहे ज्यात स्वतः राजे आणि प्रधान मंडळीच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यावरही एक व्हिडिओ करावा ही नम्र विनंती.
@MarathaHistory9 ай бұрын
नमस्कार आपल्या channel वर तुम्ही म्हणता ती माहिती देणारा व्हिडिओ पूर्वीच म्हणजे 11 फेब 2021 रोजी प्रदर्शित झाला आहे. तरी त्याची लिंक पुन्हा देत आहे kzbin.info/www/bejne/jZK6m36Oqd-AhtU धन्यवाद
@omkararde44789 ай бұрын
❤
@mayursalunkhe14138 ай бұрын
सर जेधे शकावली आणि जेधे करीणा हे वेगवेगळे आहेत का ? असल्यास त्यांत फरक तो काय आहे ?
@nageshsawant12828 ай бұрын
Saglyanchya mahiti saathi. Ti rikami zaga sodleli diste. Ti zaga Prabhu Rama la ullekh karnya saathi aahe.
@Blackk_Leopard8 ай бұрын
Sir..Hujrat var ek Video banava
@ganeshlahare31839 ай бұрын
sir pls. make video on sabaji shinde and his campaign against afghan.
@vedgarge56049 ай бұрын
Pl make a video on battle of Dabhoi.
@abhishekkajale82399 ай бұрын
आपल व्हाट्सअप ग्रुप आहे
@VaradBhave9 ай бұрын
नानासाहेब पेशवे यांची श्रीरंगपट्टणम ची मोहीम, 5 नवबांचा पराभव यावर video करा