शिवेंद्रराजेंचं कौतुक, पवारांना टोला... महायुतीचा विजयावर काय म्हणाले उदयनराजे?

  Рет қаралды 220,046

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 295
@bramhadevbhimraoatkari4388
@bramhadevbhimraoatkari4388 3 күн бұрын
भाजप ने शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांना एकत्र आणले, ही महाराष्ट्रातील खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे.
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 3 күн бұрын
ह्यासाठी भाजप चे कोटी कोटी धन्यवाद
@hbk5302
@hbk5302 4 күн бұрын
सगळे जातिवंत मराठे जे धर्माच्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन🙏🙏🙏🙏
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 3 күн бұрын
जय श्री राम 🙏 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏 जय भीम 🙏 🧿
@pramodkambli6108
@pramodkambli6108 3 күн бұрын
पवार मेला का गेला का नरकात
@The_Hurt_Locker
@The_Hurt_Locker 3 күн бұрын
☝🏻जातिवंत नेहमीच धर्मासाठी हातात शीर घेऊनच उभे असतात, महाराजांच्या काळात आणि आजसुद्धा ☝🏻 🚩जय श्रीराम!जय शिवराय!!🚩
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 3 күн бұрын
@@The_Hurt_Locker अगदी बरोबर जशा टोपीला पाहून दुसरे टोपीवाले जमतात तसाच आपण सर्व हिंदु जातीपतित न विभागता एकत्र यायला पाहिजेत.. 🙏 बटेंगे तो कटेंगे 🙏 एक है तो safe है 🙏
@hbk5302
@hbk5302 4 күн бұрын
🚩आज धर्मयुद्ध जिंकलं आहे, जातीवादा विरुद्ध...🚩
@knowledgepower1649
@knowledgepower1649 3 күн бұрын
अगदी बरोबर जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@indianocean4823
@indianocean4823 Күн бұрын
Arey bhakta no Dharm Ani politics vegli ahe mg loksabhet Dharm harla ka dharm khup lakho varsha pasun ahe Aple budhi WhatsApp university baher pn pada
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 4 күн бұрын
अभिनंदन उदयनराजे,देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक. जय शिवराय, जय श्रीराम, वंदेमातरम.
@hbk5302
@hbk5302 4 күн бұрын
देव देश अन् धर्मासाठी जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती 💝
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 3 күн бұрын
एकदम बरोबर
@tarachandb2899
@tarachandb2899 3 күн бұрын
Barobbar..
@Chinmayeeshe
@Chinmayeeshe 4 күн бұрын
आज हिंदुत्वचा विजय झाला 🚩🚩🚩🚩
@shivanandshembale908
@shivanandshembale908 4 күн бұрын
जय हो जय हो महाराज साहेब जय जय महाराष्ट्र जय जय आखंड हिंदू भारत राष्ट्र 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivanandshembale908
@shivanandshembale908 4 күн бұрын
नांदेड जिल्हा
@sansan8738
@sansan8738 4 күн бұрын
जाणता राजा फक्त आमचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज
@thegodfather2271
@thegodfather2271 3 күн бұрын
💪😊 हा विजय फक्त हिंदु धर्म प्रेमी सर्व 18 पगड जातींच्या लोकांचा आहे 🚩🚩🚩
@hbk5302
@hbk5302 4 күн бұрын
पण आता कुठल्याही जातीचा उल्लेख टाळून जातीवाद खरोखर बाजूला ठेऊया, आता फक्त विकास
@govindachate4292
@govindachate4292 3 күн бұрын
100%
@sanjayshah8316
@sanjayshah8316 3 күн бұрын
Saglyat jast hinducha vikas zala pahije
@hbk5302
@hbk5302 2 күн бұрын
@@sanjayshah8316 Ho Bhaau
@aadahgdhajafhbbbbbbbbhh
@aadahgdhajafhbbbbbbbbhh Күн бұрын
​@@sanjayshah8316100 percent aata lokani jya goshti sathi voting kela hota like loudspeaker vagere te sagla band kela pahije. Nahitar Kai faida mag yanna deun 😭😭
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 күн бұрын
महाराज ऊदयणराजे भोसले महाराज खरे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे वारसदार आहेत जे सर्व अठरापगड जाती बारा बलुतेदार वंचीत बांधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत
@deepaksanap5964
@deepaksanap5964 3 күн бұрын
महाराज आपल्याला मानाचा मुजरा
@akashK1601
@akashK1601 4 күн бұрын
जरा कोल्हापूर वाल्या वंशजांना सांगा ना समजावून.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 күн бұрын
✅️
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 күн бұрын
त्यांनि खासदारकी साठी बंटी चे पाय धरावे लागले आणि हिंदू विरोधी काँग्रेस च तिकीट मिळवण्या साठी आणि हो ते रक्ताने खरे शाहू महाराजांचे वारस नाहीत त्यांना साधं पॅलेस सांभाळता आलं नाही पॅलेस पण बँकेच्या ताब्यात आहे
@Shankar88ful
@Shankar88ful 3 күн бұрын
दत्तक आहे
@someshwarmote9311
@someshwarmote9311 3 күн бұрын
निकाल पाहून उपरती आली असेल
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 күн бұрын
​@@someshwarmote9311अशी अपेक्षाच.
@gauravd1982
@gauravd1982 3 күн бұрын
आम्ही सगळे हिंदू एकत्र. एक है सेफ है 🚩🚩🚩
@AnilKadam-wr7ds
@AnilKadam-wr7ds 4 күн бұрын
🎉 श्रीमंत छत्रपती शीवेंद्रशींह राजे भोसले बाबा महाराज ह्यांनी दाखवून दिले आहे का खरं राजकारण कसं करावं, कॅबिनेट मंत्रिपद मिळाले ही एकमेव ईच्छा 🎉 ं
@RGPangarkar-kg4dj
@RGPangarkar-kg4dj 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच संवर्धन करण्याच सुद्धा मनावर घ्या महाराज.. आता सत्ता पण आहे . 🙏
@sansan8738
@sansan8738 4 күн бұрын
मराठा समाजाला खुप धन्यवाद आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले यावर अतिक्रमण करणाऱ्या ना साथ देणार्याना लाथ घालून दाखवून दिले आपले किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत
@UdayNSpeaks
@UdayNSpeaks 4 күн бұрын
छत्रपती शिवरायांचे अठरापगड हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩एकगठ्ठा पॅटर्न...!! 💯 देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯🚩जय श्रीराम...!! 🚩 जातीवाद + वोट जिहाद = ❌🚫
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 4 күн бұрын
दोन्ही महाराज साहेबांना मानाचा मुजरा सातारा जिल्ह्यात तरुण बेरोजगारी वाढत आहे तेव्हा आपण केंद्रसरकारकडे नवीन औद्योगिक वसाहतीत मोठ्या उदयोगाची मागणी करावी तिकडे संभाजीनगर मध्ये किर्लोस्कर टोयोटा 850एकरात येत आहे तेथील खासदार तसेच केंद्रीय मंत्री मा.श्री.भागवत कराड साहेबांनी हा उदयोग आणला
@adityamahajan5307
@adityamahajan5307 4 күн бұрын
No Cast just HINDU🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ankushg2696
@ankushg2696 3 күн бұрын
फडणवीस साहेब, दोन राजेंना तुम्हीच एकत्र आणलं, त्या वाकड्याने यांना वेगळं केलं होतं, म्हणे जाणता राजा
@User-ce4zu
@User-ce4zu 3 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ...फक्त महायुती 🚩🚩🚩🚩
@priyakamath886
@priyakamath886 4 күн бұрын
Jug jug jio udayan Raje. Take care Of yourself and take care of your people.
@IraGorhe
@IraGorhe 3 күн бұрын
शरद पवारने या दोघात फूट पाडलेली. परत एकत्र आले छान वाटलं❤❤❤🎉
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 4 күн бұрын
सगळ्या समाजाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व राजे छत्रपती विजयी भव सत्य प्रखर व्यक्तिमत्व जय हिंद
@vijaybag732
@vijaybag732 4 күн бұрын
पत्रकार परिषद संपताना जे शब्द बोलले ना राजे ते एकच नंबर शेवटी भोसले
@raviugale6808
@raviugale6808 3 күн бұрын
सर्व जाती-धर्माला धरून चालणाऱ्या शिवाजी महाराजांचा विजय आज
@sureshshinde5230
@sureshshinde5230 3 күн бұрын
साहेब तुमचा सर्व समावेशक विचार नक्कीच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल
@chandegupt4651
@chandegupt4651 3 күн бұрын
छत्रपती उदयनराजे भोसले जिंदाबाद 🚩🚩
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 4 күн бұрын
जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@RavindraPatil-wt5iz
@RavindraPatil-wt5iz 4 күн бұрын
भावा भावांना पलीकडे काहीच करिष्मा नव्हता जाती जातीत भांडणापलीकडे दुसरा काहीच करिष्मा नव्हता
@suyashsarikapandhare1948
@suyashsarikapandhare1948 3 күн бұрын
❤❤खूप छान महाराज❤
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 3 күн бұрын
मराठा तितूका मेळवावा....🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 जातीयवादावर हिंदू एकजुटीचा विजय आहे हा...
@SanjayJadhav-ss4pm
@SanjayJadhav-ss4pm 3 күн бұрын
माहायुती सरकार चे अभिनंदन आभिनंदन
@deepakkota5373
@deepakkota5373 4 күн бұрын
महाराज आपले शरद राव तर कधीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आज पर्यंत असे शब्द उच्चारला नाही.. त्यांना वाटतं मी म्हणजे या महाराष्ट्राचा मालक आहे.
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 3 күн бұрын
Srd pawar mela .
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 4 күн бұрын
Congratulations raje ❤❤❤
@marutisaste9754
@marutisaste9754 3 күн бұрын
देव देश आणि धर्माचा विजय🚩🚩🚩🚩🚩
@रेखामस्कै-र2घ
@रेखामस्कै-र2घ 3 күн бұрын
अभिनंदन महाराज उदयन राजे,महाराज शिवेंद्र राजे साहेब 🎉🎉जय महाराष्ट्र जय शिवराय,जय भिम जय सविधान
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 3 күн бұрын
जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, फक्त हिदु
@marathashiledar
@marathashiledar 4 күн бұрын
फडणीस करिश्मा
@vijayparab6185
@vijayparab6185 3 күн бұрын
देश मजबूत सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांनी महायुतीला मतदान केले.
@annasahebpatil236
@annasahebpatil236 4 күн бұрын
Pranam Maharaj ji 🙏🎉❤
@mayurpawar2410
@mayurpawar2410 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🌺🙏🌸हर हर महादेव 🌺🙏🌸अभिनंदन राजे
@sanjaykakade191
@sanjaykakade191 4 күн бұрын
Very Good Raje
@malhar4298
@malhar4298 4 күн бұрын
Jarange Patil Disla Ka Kunala?
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 3 күн бұрын
एक नंबर साहेब मानाचा मुजरा
@lilaramluche4187
@lilaramluche4187 4 күн бұрын
महाराज की जय हो,जय शिवाजी, जय अहिल्या
@thegodfather2271
@thegodfather2271 3 күн бұрын
💪😊 जय मल्हार 🚩🚩 जय शिवराय जय राजमाता अहिल्याबाई होळकर
@sandipm7950
@sandipm7950 3 күн бұрын
Jay malhar.. Ahilya ma saheb ki jai ho🙏🙏🙏
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 3 күн бұрын
माझ्या तमाम कट्टर हिंदू बांधवांचे आभार......🙏🚩🔥 आता हे हिंदूंचे सरकार महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे घेऊन जाऊ दे ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
@dilipkadam3129
@dilipkadam3129 3 күн бұрын
Raje ho jai shivraya🎉
@CHAiparCHARCHa-wh8oe
@CHAiparCHARCHa-wh8oe 3 күн бұрын
मराठे हिंदु धर्माच्या पाठीमागे उभे राहिले... आता धर्माने मराठ्यांना काही तरी दिले पाहिजे.
@R_..sma_
@R_..sma_ 3 күн бұрын
जे मराठा धर्माचा पाठीशी होते त्याच पण अभिनंदन...काँग्रेस राष्ट्रवादी नी मराठा लोकांना जाती मध्ये फूट पाडून जरांगे ल समोर करून गेम करण्याचा प्रयत्न केला...पण खूप मराठा लोक समजूतदार होते म्हणून हा रिझल्ट आला....❤
@milindupase7849
@milindupase7849 2 күн бұрын
अखंड हिन्दू भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जनतेने केलेल्या सुरवाती बद्दल खूप खूप अभिनंदन ❤
@SunilDaithankar
@SunilDaithankar 3 күн бұрын
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा राजे साहेब.
@SairatMatkal-r2t
@SairatMatkal-r2t 3 күн бұрын
Fakta Bhagwa 🚩✨️🚩✨️🚩✨️🚩🚩🚩✨️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 күн бұрын
ज्या उद्धव ने भगवा सोनियां गांधी च्या हातात दिला तोच भगवा भाजप ने खऱ्या अर्थाने जपला
@vikaspardeshi6406
@vikaspardeshi6406 3 күн бұрын
बरोबर बोललात साहेब👌👌👍
@premkumarwaghmare4059
@premkumarwaghmare4059 3 күн бұрын
Love Boss of SATARA!!! Love Maharaj 007, Collar tight, Zhukega Nahi!!!
@namdevghule6497
@namdevghule6497 3 күн бұрын
राजे धन्यवाद
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 3 күн бұрын
🙏❤️❤️❤️जय श्री राम ❤️❤️❤️🙏
@sureshshinde5230
@sureshshinde5230 3 күн бұрын
साहेब स्पष्ट वक्तेपणा खूप आवडतो
@SilverGoldPlatinum_777
@SilverGoldPlatinum_777 4 күн бұрын
लव यू राजे
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 3 күн бұрын
समान नागरी कायदा लागू करावा सर्व धर्मातील जनतेला एकच नियम हम दो हमारे दो मुस्लिम लोकसंख्या वर नियंत्रण ठेवता येईल.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 күн бұрын
ऊदयण राजे भोसले महाराज मुंडे साहेब
@bharatchilap1459
@bharatchilap1459 3 күн бұрын
भाऊंना माझी एक विनंती सागा 93 चा दंगली नंतर हिंदू जसा एक जुडला तसा आज पण जुटला या वर एक व्हिडिओ बनवा
@pradipgupte5059
@pradipgupte5059 3 күн бұрын
🎉🎉अभिनंदन ❤
@manojsawant9234
@manojsawant9234 3 күн бұрын
शिवराययांचे विचार हेच महत्वपूर्ण आहेत❤
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 3 күн бұрын
अभिनंदन महाराज उदयनराजे महाराज शिवेंद्रराजे साहेब🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@kailaspanse4476
@kailaspanse4476 8 сағат бұрын
लई भारी उदयनजी
@ravindrahyalij4155
@ravindrahyalij4155 3 күн бұрын
जय शिवराय
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 3 күн бұрын
Hindu ek raho, hindu, hindu,and sirf hindu
@SuryakantMorye-i5w
@SuryakantMorye-i5w 3 күн бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम 🙏🙏🙏👍✊💪✊👍👏👏👏 💐💐💐💐धन्यवाद धन्यवाद धन्यवाद💐💐💐💐
@acbdesignspune7814
@acbdesignspune7814 3 күн бұрын
We are United No Cast Only Hindu and Only Hindustan 😊
@sachinpawar_1999
@sachinpawar_1999 3 күн бұрын
उदयन राजे फक्त आपल्याला एक विनंती करतो आता सत्ता पूर्ण आपल्या हातात आहे तर प्लीज आपल्या शिवरायांचे गडकिल्ले पहिल्यासारखे बनवा ,... जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@art.a12
@art.a12 3 күн бұрын
WELL SAID SAHEBJI
@sushantdamodare5082
@sushantdamodare5082 3 күн бұрын
महाराज मुजरा ❤❤❤
@prakashdambal4832
@prakashdambal4832 3 күн бұрын
आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण झाली व आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत विसरणे शक्य नाही. मां.श्रीयुत उदयन राजे आम्ही सर्व जनता आपल्या पाठीशी आहोत.जय श्री राम
@ghevarram7667
@ghevarram7667 4 күн бұрын
Jai shivendra raje
@krushnathakur9504
@krushnathakur9504 3 күн бұрын
Jabardast Maharaj🚩🚩🚩
@imhelo8287
@imhelo8287 3 күн бұрын
आता तुम्ही कायम बीजेपी सोबत रहा. बाकी कुणात दम नाही श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची. ना काँग्रेस, ना काका, ना उद्धव. 🚩🚩🚩
@vijaybag732
@vijaybag732 4 күн бұрын
बरोबर बोलतात छत्रपती उदयनराजे भोसले साहेब
@sureshshinde5230
@sureshshinde5230 3 күн бұрын
साहेब तुमची भेट घेण्याची अनेक वर्षापासून ची माझी इच्छा आहे . तुमचे विचार मला खूप आवडतात
@malojiraoshirole2589
@malojiraoshirole2589 3 күн бұрын
मुजरा महाराज
@kiranb1084
@kiranb1084 3 күн бұрын
काही लोकं पडायला पाहिजे होती. मुश्रीफ,भुजबळ, राणे
@VSK996
@VSK996 4 күн бұрын
हिंदू 🚩
@IraGorhe
@IraGorhe 3 күн бұрын
एक नंबर महाराज
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 күн бұрын
हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा. छत्रपतींच्या कार्याला मतदारानी मानवंदना दिली त्याबद्दल जनतेला कोटी कोटी प्रणाम.
@lilaramluche4187
@lilaramluche4187 8 сағат бұрын
जय भवानी
@vilastheng8810
@vilastheng8810 3 күн бұрын
Barobar
@rajaramdhamale8896
@rajaramdhamale8896 4 күн бұрын
जय शिवराय 🚩
@ashokyadav7652
@ashokyadav7652 3 күн бұрын
अगदी मर्म ❤❤❤
@tanajimore2410
@tanajimore2410 3 күн бұрын
मा.उदयनराजे झिंदाबाद वंदे मालतरम
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 3 күн бұрын
जय श्रीराम, जय शिवराय
@PradeepGaikwad-mp4fu
@PradeepGaikwad-mp4fu 3 күн бұрын
जय हिंद, जय उदयन राजे
@dhanraajthorat8105
@dhanraajthorat8105 3 күн бұрын
Jai shivray
@vijaybag732
@vijaybag732 4 күн бұрын
आता त्या जरंगे मिथुन साहेबांकडे बघा
@rohitchaudhari1913
@rohitchaudhari1913 3 күн бұрын
मराठयाचे मनापासून धन्यवाद... जात नाही धर्म जिंकला आता हिंदू म्हणून आम्ही सर्व तुमच्या मागण्यासाठी सोबत उभे राहू ❤🚩⛳
@sudhirchandole8309
@sudhirchandole8309 3 күн бұрын
Great
@manojsawant9234
@manojsawant9234 3 күн бұрын
जय भवानी जय शिवराय
@madhavsolaskarentertainmen7929
@madhavsolaskarentertainmen7929 3 күн бұрын
छ.शिवाजी महाराज की जय ❤🎉
@Ni3-e4b
@Ni3-e4b 3 күн бұрын
सर्व मराठा समाजाने त्यांच्या विषयीची गैर समज दूर केले. मराठा समाज हिंदु धर्माच्या मागे उभा राहिला. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@IraGorhe
@IraGorhe 3 күн бұрын
शेवटचं वाक्य एक नंबर
@ashwinilondhe7663
@ashwinilondhe7663 4 күн бұрын
महाराज तुम्ही नेहमीच आमचे दैवत राहिलेला आहात, पण माझ्या छत्रपतींचा 350 वर्षांपासून असलेला इतिहास त्यांचा पुतळा उभा करताना त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यामुळे माझ्या राजाचा झालेला अपमान त्या पक्षाच्या बाजूने तुम्ही बोलताय फक्त आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी , हा एक कडवट मराठा म्हणून कडवट हिंदू म्हणून मला शोभत नाही. तुमची माफी मागतो पण तुमच्या आमदार खासदारकी पेक्षा माझ्या राजाचा मान स्वाभिमान खूप मोठा आहे
@marutichormale2879
@marutichormale2879 3 күн бұрын
जय श्रीराम
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 182 МЛН