शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सेटवर | SHIVPUTRA SAMBHAJI | Dr.Amol Kolhe

  Рет қаралды 336,533

Amol Kolhe

Amol Kolhe

Күн бұрын

Пікірлер: 85
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Жыл бұрын
जय शिवराय 🚩 अद्भूत.....अनेक शस्त्रे ही नव्याने समजली. कुऱ्हाडी बंदुक हा प्रकार कधी ऐकण्यात सुद्धा आला नाही. अप्रतिम.. हा असा तेजस्वी खजिना जपून ठेवणाऱ्या या बाबांना मानाचा मुजरा 🚩
@mayachorge2287
@mayachorge2287 Жыл бұрын
तुम्ही हे सर्व शत्र जमा केली आणी सांभाळून ठेवली त्या बदल तुम्हाला मनाचा मुजरा जय शिवाजी महाराज जय भवानी
@ashokrandhave6340
@ashokrandhave6340 Жыл бұрын
खर्च खुप आनंद झाला जीवा महाराचे 10 फुटाचे हतियार पाहुन धन्यवाद🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale Жыл бұрын
अमोल दादा, केवळ अद्भुत ! फक्त आणी फक्त आपल्या तेजस्वी अश्या मराठी साम्राज्यातील वैभवशाली असा हा शस्त्र खजिना वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी या अवलीयाने आपले अवघे आयुष्य खर्ची घातलंय. ही प्रेरणा केवळ आणि केवळ शिवशंभु प्रेमाचीच असू शकते. तुम्ही चालवलेला शिवशंभु विचारांचा जागर आता लहान थोरांच्या मनात घुमू लागलाय आणि त्यातून जे वादळ येईल त्यातून नक्कीच काहीतरी उदात्त आणि उन्नत असे घडून येईल हे नक्की. ! जय शिवराय !
@siddeshwarlanghi9541
@siddeshwarlanghi9541 Жыл бұрын
आनंद ठाकूर बाबा यांनी ह्या वस्तू तर टिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत त्यांनी केवळ ह्या वस्तू जपल्या नाहीत तर त्यांना यातल्या सर्व वस्तू चालवायच्या कशा याचे पुरेपूर ज्ञान आहे..ते याचे प्रशिक्षण पण देतात.....अशा अवलियाला जर आर्थिक पाठबळाची मदत झाली तर ते हे सवर्धनाचे काम आणखी जोरात करतील.....
@Namratabharatgawde
@Namratabharatgawde Жыл бұрын
जय शिवराय सर 🙏🚩🔥 आज पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारची शिवकालीन शस्त्र बघण्याचं भाग्य लाभलं. खरंच शिवपुत्र संभाजी महानाटयासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच भाग्य आहे त्यांना ही शस्त्र बघण्याची संधी मिळते. या शस्त्रापैकी अनेक शस्त्र पहिल्यांदा पाहिली खरंच भाग्य आहे. ही शस्त्र जपून ठेवणे खूप कष्टाचं कार्य आहे. प्रत्येक शस्त्र विविध वैशिष्ट्य असणारी आहेत. आज तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून अवलियाचं शस्त्राचं प्रदर्शन पाहायला मिळालं, शिवकालीन शस्त्र पाहायला मिळालं. तुमच्या माध्यमातून त्यांना नक्कीच नवीन ऊर्जा मिळाली असेल. धन्यवाद सर आज शिवकालीन शस्त्र पाहायला मिळली. 🙏
@vijaymagdum4134
@vijaymagdum4134 Жыл бұрын
अमोलजी अवलीया या फार्शि शब्दा पेक्षा मराठीतील शब्द उच्चारणे आपेशीत होते. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी, जय जय महाराष्ट्र जय.......!
@user-uq2gk7yp5x
@user-uq2gk7yp5x Жыл бұрын
आदरणीय सर ...आपले विशेष आभार ! आपण शिवकालीन शस्र जतन केल्याबद्दल ! 🙏🚩 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@SachinRajeChaudhari
@SachinRajeChaudhari 11 ай бұрын
असा शिवकालीन शस्त्र जतन करणाऱ्या मावळ्याला मानाचा मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@abhaypatil348
@abhaypatil348 Жыл бұрын
असा शिवकालीन खजिना जपून ठेवणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩जय शिवशंभूराजाराम.
@punamshinde9
@punamshinde9 11 ай бұрын
अमोल सर तुमच्या या शिवकार्याला सलाम 🚩🙏
@vasntchawhan4294
@vasntchawhan4294 Жыл бұрын
Thakur saheb tumhala koti koti pranam jo tumhi aamchya Rajanchya shastra sabhalun thewlay
@priyankashinde9871
@priyankashinde9871 11 ай бұрын
जय शिवराय 🚩जय शंभुराजे
@ketakijadhav6040
@ketakijadhav6040 Жыл бұрын
हि सगळी शस्त्र जपून ठेवणाऱ्या काकांना मानाचा मुजरा🙇 हा आहे खरा महाराष्ट्राचा खजिना जय भवानी जय शिवाजी
@d.s.thorat9423
@d.s.thorat9423 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@yogeshsuryawanshi1535
@yogeshsuryawanshi1535 Жыл бұрын
खासदार साहेब उत्तम माहिती दिली
@darshanapatankar
@darshanapatankar Жыл бұрын
Khup chhaaan Asa khajina sapadane kathin aahe
@RajendraPol95
@RajendraPol95 11 ай бұрын
खरच अद्भुत 😍✨
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ साठी. खूप नवीन शस्त्र बघायला मिळाली.
@bhavanabharti2075
@bhavanabharti2075 Жыл бұрын
Chatrpati shivaji maharaj ki jai
@vasntchawhan4294
@vasntchawhan4294 Жыл бұрын
Jai Bhawani Jai Shiwaji
@mr.adyavloger
@mr.adyavloger Жыл бұрын
Chatrapati Shivaji maharaj ki jay ❤❤
@Anishapawar9
@Anishapawar9 11 ай бұрын
जय शंभुराजे 🚩
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 11 ай бұрын
जय शिवराय 🚩
@vaibhavchaudhari4303
@vaibhavchaudhari4303 Жыл бұрын
वा वा वा मन भरलं आज 🚩
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 Жыл бұрын
जय.शिवराय
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 Жыл бұрын
असे शस्र प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात भरवून विद्यार्थांना दाखवावे व त्याचा खर्च शासनाने करावा
@ramgore4333
@ramgore4333 6 ай бұрын
जय महाराष्ट्र 👌☝️👏
@onedayofliving1810
@onedayofliving1810 Жыл бұрын
अतिशय उत्कष्ट असे विचार घेऊन येणारे मावळे... मानाचा मुजरा
@PrathmeshKadam32
@PrathmeshKadam32 Жыл бұрын
जय हिंद 🇮🇳 जय भवानी 🔥 जय जिजाऊ 🧡 ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻 जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻 जय श्री हनुमान 🚩⛳🔥💪🏻🫶🏻🙏🏻 हरे कृष्णा राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻 जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻 जय राजपुताना 🚩⛳🥹🔥🫶🏻♥️✨💯💪🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गुरू गोबिंद सिंह महाराज 🚩⛳😍🧡💯🔥🫶🏻👏🏻✨💪🏻👌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नमोह पार्वती पतये 🕉️ हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️ गणपती बाप्पा मोरया 🥰💖🌺मंगलमूर्ती मोरया 🧡🔥💯💪🏻🫶🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Жыл бұрын
एक वैशिष्ट्य म्हणजे मागे असलेली दोन मुले एकमेकांना सांगतात हे शिवाजीराजे दुसरा म्हणतो नाही हे संभाजीराजे. ही खरंतर पोचपावती आहे
@meshramji8663
@meshramji8663 Жыл бұрын
कोल्हे सर दमदार. 🚩🚩🚩
@mrshoom5097
@mrshoom5097 Жыл бұрын
Sir please come in amravati please 🥺❤️❤️🥺🥺🥺
@mohitmulik3659
@mohitmulik3659 Жыл бұрын
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
@user-df7mb5vb8b
@user-df7mb5vb8b Жыл бұрын
वा दादा तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@vitthalkale2210
@vitthalkale2210 Жыл бұрын
आनंद ठाकूर यांच्या शिवकार्याला शुभेच्छा
@memarathi.s
@memarathi.s Жыл бұрын
,,,जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी आई
@sachinsuryavanshi2705
@sachinsuryavanshi2705 Жыл бұрын
Salute, manacha mujara, chand asava tar asa
@neharohankar8915
@neharohankar8915 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर तुम्हाला मानाचा मुजरा
@kirtidasmayekar1621
@kirtidasmayekar1621 Жыл бұрын
हे खरे मावळे आहेत यांना मानाचा मुजरा इतकं प्रेम शस्त्र जपून ठेवणे सोपे नाही
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 6 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Sachinr0505
@Sachinr0505 11 ай бұрын
शिवकालीन शस्त्र जतन केल्याबद्दल धन्यवाद
@praphulkodape8348
@praphulkodape8348 Жыл бұрын
जय शिवराय 💐💐🙏🙏
@ThoughtsOfPrashik
@ThoughtsOfPrashik Жыл бұрын
Thank you so much Amol sir, amcha khel akhada pahilya baddal
@atulgadilohar.908
@atulgadilohar.908 Жыл бұрын
Kharach अद्भुत
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@yashshinde4524
@yashshinde4524 Жыл бұрын
I like sir you are grat 😍
@shreejasatpute8777
@shreejasatpute8777 Жыл бұрын
❤️❤️
@kM-rk5br
@kM-rk5br Жыл бұрын
अदभुत
@valmikshinde5042
@valmikshinde5042 Жыл бұрын
मानाचा मुजरा
@avinashkhot3245
@avinashkhot3245 Жыл бұрын
Amol sir you are great.
@jaibheem5095
@jaibheem5095 Жыл бұрын
धर्मवीर शंभूराजे. धर्मरक्षक.
@vaishanvi...g9962
@vaishanvi...g9962 Жыл бұрын
🙏🚩🧡🧡🚩
@mayurbagul1276
@mayurbagul1276 Жыл бұрын
Apratim
@vilasghorpade9230
@vilasghorpade9230 Жыл бұрын
अमोलजी कर्नाटक मधील संकेशवर जी बेळगाव गावास एक वेळ भेट द्या ही आग्रहाची विनंती
@AB-is9zn
@AB-is9zn Жыл бұрын
🙏
@Huskyffyt
@Huskyffyt Жыл бұрын
🙏🙏🚩🚩🙏🙏🙋🙋😘😘 amol mama
@vk698
@vk698 Жыл бұрын
🙌👏👍
@Huskyffyt
@Huskyffyt Жыл бұрын
🙏🙏😊😊🙏🙏🚩🚩🙋🙋
@SachinYadav-ve1sm
@SachinYadav-ve1sm Жыл бұрын
Jay shivray.. आम्हाला असे शस्त्र प्रदर्शन भरायचे आहे..तरी काय करावे लागेल ते सांगा..बाबा
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 Жыл бұрын
शस्र संरक्षकाला पारितोषिक आणि मासिक मानधन देण्यात यावे
@Ananya-75
@Ananya-75 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇
@darshanlavate_studio5373
@darshanlavate_studio5373 Жыл бұрын
सर 24 तारखेला महानाट्यचा प्रयोग आहे का ........ऑनलाईन बुकिंग मध्ये दाखवत नाही ....कृपया कळावे
@hemantsurse
@hemantsurse Жыл бұрын
प्रयोग तर आहे पण संपूर्ण तिकीट ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने विकली गेली आहे त्यामुळे बुक माय शो वर दाखवत नाही आहे
@nileshshingade3576
@nileshshingade3576 Жыл бұрын
मराठा यांचा शौर्या ला व पराक्रमाला नमन, शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अद्भुत कार्याला नमन, पण आज ही मनुवादी लोक त्यांचा द्वेष व बदनाम करतात व आपल्या स्वार्थ व मतलब करिता त्यांचा नावाचा वापर करतात, पूर्णतः दांभिकपणा आणि महा पुरुष च्या कार्याचा अपमान
@amolkadam3253
@amolkadam3253 Жыл бұрын
त्यांचा संपर्क नंबर द्या आपण जरुर शिवकालिन शस्ञप्रदर्शनासाठी प्रयत्न करू सर......
@darshanapatankar
@darshanapatankar Жыл бұрын
Anand Shankar Thakur yanna Manacha Mujara
@latathakur6094
@latathakur6094 Жыл бұрын
केवळ अद्भुत ...... अनमोल खजिना. Well done Anand. ,
@kM-rk5br
@kM-rk5br Жыл бұрын
सर च नाव काय
@rawool7292
@rawool7292 Жыл бұрын
अमोल कोल्हे यांनी मतदार संघात लक्ष द्यावे मागील ६ महिने कुटे गायब आहेत.
@amitgulavani4702
@amitgulavani4702 Жыл бұрын
या बोलक्या भावल्याला बोलवलं पवारांनी किल्ली फिरवली की बोलतो
@vishwamobimurud
@vishwamobimurud Жыл бұрын
ह्या नाटक्याला कशाला बोलावलं .
@Cpm.8517
@Cpm.8517 Жыл бұрын
असले फालतू उद्योग करण्यापेक्षा थोडासा वेळ काढा ۔ आणि मराठवाड्यातल्या त्या गरीब मराठा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जा कोट्यावधी रुपये उत्सवावर खर्च करण्यापेक्षा त्या गरीब मराठा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ते वाटा
@hindavi.sahyadri
@hindavi.sahyadri Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nikhilraut3469
@nikhilraut3469 Жыл бұрын
जय शिवराय
@user-xh8cu1iw4f
@user-xh8cu1iw4f Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@mrshoom5097
@mrshoom5097 Жыл бұрын
Sir please come in amravati please 🥺❤️❤️🥺
@dnyaneshwar.borhade4911
@dnyaneshwar.borhade4911 Жыл бұрын
🙏
@satishjagtapsatishjagtap2609
@satishjagtapsatishjagtap2609 Жыл бұрын
जय शिवराय
@maheshjadhav681
@maheshjadhav681 Жыл бұрын
जय शिवराय
@priyanshutemgire
@priyanshutemgire Жыл бұрын
जय शिवराय
@vickybhosale9990
@vickybhosale9990 Жыл бұрын
जय श्री शिवराय 🙏
@Ak_edit47
@Ak_edit47 Жыл бұрын
जय शिवराय 🚩
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,6 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН