ढाकणे साहेब व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद. अशा कुटुंबासाठी व इतर महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या महिलांना सलाम.
@shodhvarta Жыл бұрын
खरंच शिवकन्या ताईच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.... एक काळ असा होता की खाण्यासाठी मारामारी होती आणि आज स्वतःच आलिशान घर, दोन मुलाचे शिक्षण आणि आज अगदी व्यवस्थित रित्या चाललंय केवळ शिवकन्या ताईच्या कष्टावर...👍 खूप खूप धन्यवाद सर🙏
@tanujas_cooking10 ай бұрын
खरच ताई खूपच सुंदर पापड बनवले आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी
@ratannavale10 ай бұрын
खरच ताई खूप छान.. लोक काय म्हणतील याचा विचार न करता छान पाऊल पुढे टाकले.... मी पण ऑर्डर घेऊन सांडगे,कुरडई बनउन देते ताई...
@savitachaugule4994 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली पुढच्या वाटचाली साठी शुभेछा👍👍👍
@ashwiniyewale91949 ай бұрын
खुप छान ताई तुमची अशीच प्रगती होवो हीच प्रार्थना
@shraddharasam48049 ай бұрын
पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप सुभेदार छान 👌👏👏🙏
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. सर्व महिलांनी अगदी आनंदाने असे व्यवसाय करणे गरजेचे आहे. खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
@sharadjadhavar697 Жыл бұрын
खूप छान शोध वार्ता महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रेरित करणारा व्हिडिओ
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद मित्रवर्य, चूल आणि मूल याला फाटा देऊन बाहेर पडत शिवकण्याताईंनी मिळवलेलं यश आज संबंध महाराष्ट्रासाठी आदर्श आहे....👍
@rameshpatil689 Жыл бұрын
आभारी आहे ताई खुप छान माहिती सांगीतली
@manglanirphale4078 Жыл бұрын
शिवकन्या ताई फारच सुंदर कार्य करीत आहात
@meenakhopade47899 ай бұрын
खूप छान ताई सलाम तुम्हांला
@sonalideshpande690711 ай бұрын
फार सुंदर व्हिडिओ आहे , खूप प्रोत्साहन देणाऱ्या आहेत शिवकन्या ताई,👍
@narmadawarad42179 ай бұрын
खूप खूप सुंदर.तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹
@surekhapuranik5874 Жыл бұрын
खूप छान खरच अभिनंदन शिवकन्या ताई श्री शिवाय नमस्तूभ्यंम
@AmardharaNaranje-lu6so8 ай бұрын
😂 खूपच सुंदर ताई खूप छान छान प्रयत्न केला आपल्या संसारावर बाबत❤❤❤
@shraddhasawant882810 ай бұрын
खूपच सुंदर प्रोत्साहित करणारा व्हिडिओ
@anuradhadeshpande36063 ай бұрын
Khuapch Chan aahe❤❤❤❤
@rekhakilpady487 Жыл бұрын
ताई खूप मेहनत आहे व मोकळ व स्वच्छ वातावरण आहे. शुभेच्छा तब्बेत सांभाळा व थोडी मौज मजा पण करा.
,🙏 ताई, आपण सुरु केलेला पापड व्यवसाय हा उत्कृष्ट आहे. त्याला कसलीही तोंड नाही.आपला हा व्यवसाय भरभराटीला येऊदे हीच सदिच्छा.🙏 धन्यवाद 👍🌹🌹
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@RajshreepatilKhandagale9 ай бұрын
खरच खूप च छान आहे मी पण करते सगळे पापड 🙏🙏🙏ताई
@shobhapawar9342 Жыл бұрын
Khup khup chan tai👌👌👌👌👌
@gitanjaliapkar5106 ай бұрын
tumhi asa sangatayet gharat basun evadhi kamai, tya magachi mehanat nahi disat ka, kharach ya tai cha khup kautuk, great work 👍🏻
@Mohit22youknow11 ай бұрын
ताई खूप छान पापड बनवतात ❤❤ तुमच्या व्यवसायाची अशीच भरभराट होईल हीच शुभेच्छा
@kamalasutkar70979 ай бұрын
🙏खूप छान व्यवसाय चालू केला tai👌
@geetanjalijamkar87299 ай бұрын
Khup chan Tai majhya shubheccha Tumchya karkirdila 🎉❤
@rajnitayade732111 ай бұрын
स्वच्छता आवडली..सेल्युट ताई तुमच्या मेहनती ला खूप मोठ्या व्हा आणि इतर भगिनींचे ही भले करा..खूप कौतुक आणि शुभेच्छा🌹❤
@kundamantri207010 ай бұрын
ताई खरच तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या व्यवसायात खूप खूप प्रगती होवो. अशी माझी ईश्वरा चरणी मनःपूर्वक प्रार्थना करीत आहे 🙏🙏🙏♥️♥️♥️
@shamaldhekale5282 Жыл бұрын
बरोबर आहे मी छोटासा व्यवसाय सुरू केला आहे अभिनंदन ताई तुमच
@shodhvarta Жыл бұрын
खरंय कोणताही व्यवसाय छोटा नसतो किंवा मोठा नसतो आवश्यकता असते ती तुमचे इच्छाशक्तीची आणि ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यांना कुठलीच परिस्थिती व्यवसायिक होण्यापासून रोखू शकत नाही त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवकन्याताई आहेत
@sunitakharote31910 ай бұрын
Shiv kanya Tai तुमच्या कष्टाला सलाम 👌👌
@gitarajput79877 ай бұрын
Khup khup shubhechha tae😊
@ujalapalsuledesai8345Ай бұрын
किती छान सांगितलं ताई मलाही असच काहीतरी करायचं आहे
@sangitapardeshi9183 Жыл бұрын
Khup chaan tai nagli che papd
@ashokkamble6735 Жыл бұрын
दु:खाचे कारण मन आहे. मना मध्य ईच्छा प्रभळ असेल तर आकाश सुध्दा ठेगणे असते.ताई,! धन्यवाद.
@vijayachoudhary867810 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान पापड तयार करून दुसऱ्या चार बायाना पण पैसे कमविण्यासाठी शिकवले🎉🎉
@sunitasaseendranath18546 ай бұрын
Shodh varta Congratulations
@udyogmantra7575 Жыл бұрын
शिवकन्या ताईच खूप खूप अभिंदन आणि पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
@shodhvarta Жыл бұрын
खरंच शिवकन्या ताईंचा जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे शिवकन्या त्यांनी या व्यवसायात अतिशय चांगला जम बसलेला आहे
@jaypatil8194 Жыл бұрын
Khup Khup bhari tai❤❤❤
@Paulvata Жыл бұрын
शोध वार्ता ने व्हिडिओ केला म्हणजे व्यवसायात प्रगती झालीच म्हणुन समजा.. 🙏
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पाऊलवाटाच्या सर्व टिमचे...🙏
@surekhapuranik5874 Жыл бұрын
छान रेसिपी बघूनच पापङ खाव वाटतयं
@vaibhavgogawale6930 Жыл бұрын
Khoup Chan maritime dili shivkantai tai.coungarachulasan
खरंच या ताईंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे जिद्द आणि कष्ट माणसाला किती यशस्वी करू शकत हे ताईंनी दाखवून दिलं आहे...👍
@varshadatar8096 Жыл бұрын
Chan papad kartat tai khup chan mahiti sangitali thank u
@nimbolkarminakshigmaicom11 ай бұрын
Well done Tai good job excellent work nice see you
@jayshrisawala1123 Жыл бұрын
छान व्यवसाय
@jyotikomawar34211 ай бұрын
Khup chan vichar
@shalinidhakne88449 ай бұрын
Congratulations Tai💐
@sushilgawai2536 Жыл бұрын
मराठी महीला उद्योजक शिवकन्याताई आपले मनापासून अभिनंदन.
@shodhvarta Жыл бұрын
शिवकन्या ताईच जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ताईंनी ज्या प्रमाणात हा उद्योग उभा केला आहे खरंच अशा महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे
@aratipawar37699 ай бұрын
बरोबर ताई
@payalhode5249 Жыл бұрын
Very video mam
@fashiondesigner34159 ай бұрын
Khute aahe great tai
@NandaPatne10 ай бұрын
Khup Chan sundar
@rashmigosavi5530 Жыл бұрын
खुप छान.... मनःपुर्वक शुभेच्छा 🎉🎉
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@GanpatGhanekar-o7k Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा ताई🌹
@sushamaluniyajain95097 ай бұрын
आपला व्यवसाय खुप वाढत राहो ही सदिच्छा नागली चे पापड काय भाव आहे सांगा ❤
@badshahainamdar17779 ай бұрын
Congratulations Tai. .
@nitakawade97819 ай бұрын
Congratulations ma'am 💐
@jayshripatil7450 Жыл бұрын
Khup chan tai,
@swatibade890510 ай бұрын
Khup chan tai khup mast udyog ahe tumcha chan ahet nachani papad i like very much❤❤🎉🎉tumhala khup khup shubhechha....
@sureshpatil8571 Жыл бұрын
विश्ववास हिच खात्री ताई अभिनंदन 💐🙏
@shodhvarta Жыл бұрын
एक वेळेस नक्की भेट द्या या ताईंनी खूपच आदर्श निर्माण केला आहे...
@hema.merebapueshawarhaicha1430 Жыл бұрын
Tai khup chan kaam kartay
@prachibhagwat766611 ай бұрын
खूप स्वच्छता आहे
@devikapilankar2205 Жыл бұрын
ताई...❤ खूप छान वाटले.पुढील वाटचालीस अनिरुद्ध शुभेच्छा
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई शिवकन्या ताईंचे कौतुक करावा लागेल कारण ज्या परिस्थितीतून त्यांनी संसार पुढे आणला खरंच वाखाण्या जोगा आहे
@yogeshmali651 Жыл бұрын
Thanx Taei saheb🎉🎉
@archanakale84377 ай бұрын
Tai tumhi packing vaigere karun he papad videshatahi pathau shakata
@kavitasharma-bi8ll6 ай бұрын
Holsel madhe vikata ka
@nishamahadik195411 ай бұрын
Namaste 🙏
@kantajagdale271011 ай бұрын
धन्यवाद नमस्कार ्🙏🚩
@SunitaMane-k5p11 ай бұрын
Mala pan ha vayvsay krayca ahe tumhala khup khup subhecha
@omjadhav7298 Жыл бұрын
खूप छान विचार केला पापड एकदम मस्तच
@KalpnaSurum3 ай бұрын
Tai eka kilola kiti masala vapraycha
@latapatil950010 ай бұрын
वाव मस्त ताई
@poojavarma75568 ай бұрын
Kharach aahe Tai jagach Kay aho gharatle sudhha pudhe jau det nahi
@AnkitaRewale-m9w10 ай бұрын
Suppr tai
@pravinapurekar137611 ай бұрын
Great 👍 ❤
@sopankale667211 ай бұрын
Khubchand Tai
@LaxmanSalok Жыл бұрын
वहा खुप छान आहे जिद्द. इच्छा मेहनत
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, शिवकण्या ताईंची मेहनत आहे बरं
@gulabsinghpatil716911 ай бұрын
Nice 👍
@dattaandhale4427 Жыл бұрын
मानलं पाहिजे या ताईंना. धन्यवाद सर
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया आम्हाला बळ देणारी आहे
@madhukartalawatkar2610 Жыл бұрын
खुफ च्यान ताई दीवाळी च्या हार्दीक शुभेच्छा
@ganeshgosavi8477 Жыл бұрын
Khup chan tai
@ShitalAge-ej6wo7 ай бұрын
ताई मि पण नाचणीचे पापड बनवत आहे खुप चित्रात कशामुळे तशात होतात
@PallaviMahule-m7n10 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@kantajagdale271011 ай бұрын
शिवकन्या ताई तुमचे नाचणीचे पापड पुणे जिल्ह्यातील नांदेड सिटी ्माॅलमध्ये आणि पुण्यात इतर ठिकाणी पाठवता आले तर पाठवा ् 🙏🚩🇮🇳🌞जय श्रीराम 🌞🙏🚩
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
छान 👌👌👌
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@jayshreedahiwal62569 ай бұрын
Tai Amala papad hav Nagar jilla taluka parner alkuti mukkam post
@sachinbhor4474 Жыл бұрын
अति सुंदर
@sangitamagar52638 ай бұрын
,,,,,,, ताई बाहरी❤❤
@varshajagtap54778 ай бұрын
Tai tumi papad kasy rat vikata
@VinodWaghmare-y8u Жыл бұрын
Very good shod varta thim
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर शोध वार्ता टीमला आपला कायम सपोर्ट राहिलेला आहे
@Payalbankar-t7o10 ай бұрын
Tai jar mala gheychi asan tar number pathvlaki
@neelamambekar2502 Жыл бұрын
Khup chan vichar pan chan
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब असंच एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून व्यवसायात समृद्धी होईल
@ratnabadgujar8861 Жыл бұрын
खरोखरच शतवार वंदनीय आहे
@shodhvarta Жыл бұрын
शिवकन्या ताई ज्या परिस्थितीतून बाहेर आल्या ती परिस्थिती खरंच अतिशय हालाखीची होती आणि आज त्या एक अतिशय चांगल्या पद्धतीत जीवन जगत आहेत या व्यवसायाच्या बळावर