खूपच छान ताई. प्रत्येक आईवडिलांनी मुलांना काही ना अशाच गोष्टी शिकवले पाहिजे व मुलांना सवःताचया पायावर उभे रहावे अशी प्रेरणा दिली पाहिजे. खूप खूप आभार.
@shodhvarta10 ай бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@archanaandhale428911 ай бұрын
सुनिता ताईंनी लिंबू आचार करण्याचा सुरू केलेला व्यवसाय खरंच कौतुक करण्यासारखा आहे. कारण व्यवसाय केल्याशिवाय पर्याय उरला नाही बेरोजगारी खूपच वाढली आहे... अभिनंदन ताई...
@shodhvarta11 ай бұрын
सुनिता ताई आणि त्यांचा मुलगा रोहित सरांनी उभा केलेला हा व्यवसाय खरच एक आदर्श आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी या व्यवसायात नाव कमावलेल आहे
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद संपुर्ण बीड जिल्ह्यात लोणचे उपलब्ध आहे म्हणजेच बीड, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, केज, कळंब, वडवणी, नेकनूर, पाटोदा तसेच धाराशिव, तुळजापूर, बार्शी, येरमाला, येडशी, जामखेड,
@pratimaprabhu322411 ай бұрын
Khoop chhan vyavsai.Stay blessed 🙏🙏
@Vimal-we2ex10 ай бұрын
Ya maylakanche.amchya parivarakadun khup khu abhinandan majya parivarala ashich kahitari prerna bhetavi ashi apeksha ahe dhanywad
@ShubhangiJare-c8q10 ай бұрын
खूप छान आहे तुमचे लोणचे.. Pune मध्ये मिळाले parsal तुमचे.. आणि सेवा पण छान आहे.. पुण्यात सुद्धा नाही असे लोणचे ❤❤ दुर्गा लिंबू आचार 👍
@shalinidhakne884411 ай бұрын
लिंबू आचार, आंब्याचा आचार असा हा असणारा उद्योग सुनीता ताईंनी चालू केला आणि मुलांसह स्वतःच्या पायावर उभा राहिल्या अभिनंदनीय आहेः....
@shodhvarta11 ай бұрын
अगदी बरोबर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलाही व्यवसाय फेल जाऊ शकत नाही हे सुनीताताई आणि त्यांचा मुलगा रोहित सरांनी दाखवून दिलेल आहे
@omjadhav72986 ай бұрын
खूपछान विचार धंदा
@jyotigohad489011 ай бұрын
खुपच प्रेरणादायी आहे. 👌🏻👌🏻👍🏻🌹
@udyogmantra757511 ай бұрын
आणि विशेष म्हणजे शोध वार्ता टीमचे सुद्धा खूप खूप अभिनदन...
@shodhvarta11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत आपलं पाठबळ आम्हाला असंच कायम राहू द्या
@randevnagargoje711811 ай бұрын
आजच्या युगात महिला साठी खुप मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ बनवला आहे, धन्यवाद शोध वार्ता टीमचे 💐💐🙏🙏
@shodhvarta11 ай бұрын
खरचं या ताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी एक आदर्श व्यवसाय आपल्या समोर उभा करून दाखवला आहे...👍धन्यवाद सरजी🙏
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद सर
@shobhamirajkar577512 күн бұрын
खूप छान व्यवसाय
@GauravShinde-mo8yb11 ай бұрын
खूप छान लोणचे आहे लिंबू व आंबा सुद्धा आम्ही नेहमी घेतो
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद सर.. आपला आभारी आहे
@nandikanikam631710 ай бұрын
Chan ,saglyana prernadayi.
@swapniljintpure11 ай бұрын
सुनीताई ताई यांचे खरंच हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... सुनिता ताई यांना मी लहानपणापासून ओळखत असून त्या कामामध्ये स्वच्छ असून खूप खूप सुगरण आहेत. त्यांच्या हाताला एक विशिष्ट अशी रुचकर चव आहे म्हणून त्यांनी केलेले लोणचे हे अतिशय रूचकर व चवदार आहे..... माझ्या प्रत्येक जेवणामध्ये मला लोणचं खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाहीये.....
@shodhvarta11 ай бұрын
ताईंना बरेच लोकं ओळखतात आम्हाला सुद्धा वैयक्तिक फोन यायला लागलेत...👍
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद सर
@sharmilakadam496410 ай бұрын
खूप छान , अभिनंदन
@santoshbankar682611 ай бұрын
दोघ माझे मित्र मुलाखत घेणारे संतोष ढाकणे बालमित्र व रोहित भोसले चे वडील विठ्ठल भोसले हे कार्यालयातील मित्र, उत्तम व्यवसाय करत आहेत त्याच्या कार्याला शुभेच्छा
@shodhvarta11 ай бұрын
खरंच नाना, सुनीताताई आणि रोहित सरांनी ज्या पद्धतीत हा व्यवसाय उभा केला आहे कौतुकास पात्र आहे. त्यांच्याबरोबर कालचा दिवस गेला माणसं सुद्धा खूप माणुसकीचे आहेत आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होऊन सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत.... नाना खूप खूप धन्यवाद 🙏
@sudhakarbedre361111 ай бұрын
विठ्ठलराव भोसले आमचे जवळचे मित्र सहकारी यांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन त्यांनी शुन्यातून व्यवसाय सुरू केलाय व्यवसाय सुरू करण्यासाठी खंबीर साथ देणारे सुनिताताई भोसले व रोहित भोसले यांनी व्यवसायवाढीस व्यवस्थापन व अनमोल सहकार्य केले आहे.त्या दोन्ही माय लेकरांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन असेच यापुढेही दुर्गा लिंबु आचार करीता महाराष्ट्रभरातून मागणी वाढो व्यवसाय प्रगतीवर रहावो.
@meeraandhale658911 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सुनिता ताई तुम्ही हा उद्योग सुरू करून तुम्ही अणि पोराला स्वतःच्या पायावर उभ केल आहे...
@shodhvarta11 ай бұрын
सुनिता ताईंनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कोरोना काळात केली आणि बचत गटाकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला... मेहनत आणि मुलगा रोहित या दोघांचं अतिशय उत्तम पद्धतीचं असलेलं एक मत त्यांना या यशापर्यंत घेऊन आलेल आहे...
@ashwinishivankar745110 ай бұрын
Khup cha 👌👌khup khup shubhechha tumha doghanna pan 🌹🌹🎉🎉
@suhaaskondurkar000111 ай бұрын
मुलगा खरच खूप गुणी आहे,आई च ऐकलं ,आणि आई ही दुर्गे चच रूप आहे,खूप खूप शुभेच्छा ताई ना आणि त्यांच्या मुलाला,आणि शोध वार्ता टीम म्हणजे खरा पत्रकारिते चा कोहिनुर हिरा आहे💐💐💐
@shodhvarta11 ай бұрын
खरंच ही माय लेकराची जोडी म्हणजे विचारांच एक स्वतंत्र व्यासपीठच वाटलं 👍👍 आणि सरजी तुमचा पाठिंबा म्हणजे आमच्या पाठीचा कणाच आहे...
@pranitapawar470011 ай бұрын
संतोष सर आपण खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता. सविस्तर माहिती देणारे असतात.
@shodhvarta11 ай бұрын
सरजी धन्यवाद आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देईल आणि यापुढेही अशाच वेगवेगळ्या व्यवसायाच्या संकल्पना तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद
@tusharshingare203410 ай бұрын
😮 अभिनंदन भोसले काकू
@veenalotlikar5204 ай бұрын
Wow....very good business
@varshashukla609110 ай бұрын
👌👌 beautiful
@poonamchavan59909 ай бұрын
👍👌👍
@truptiraut-190110 ай бұрын
काकु जायकवाडी काॅलनी मध्ये आपण शेजारी राहत होतो,तुमच्या घरी खुप मोठ लिंबाचे झाड होते, तुम्ही जायकवाडी सोडुन गेल्यावर आम्ही खुप लिंब खाल्ले,लोणच केली & कैवाडे काकु भाजी मंडई मध्ये लिंब विकत होत्या.तुमचा फोटो पाहिला आणि लगेच ओळखले & संपूर्ण व्हिडिओ पाहिला.खुप छान वाटले.मी तुमचे लोणचे नक्की घेईल. तुम्ही लावलेल्या लिंबाचे झाडाचे लिंबाचे लोणचे खुप वर्षे खाल्ले.आता तुम्ही बनवलेले लोणचे नक्की खाणार.हा व्हिडिओ आनंदात सर्वांना सेंड केला.काकु तुम्हाला & रोहितला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.😊💐💐
@rohitbhosale571010 ай бұрын
धन्यवाद 🙏
@AnandakashinathMalhare18 күн бұрын
लिंबाचा आणि आंब्याचे मिरचीचे लोणचं कसं बनवावं ते सविस्तर कॉन्टिटी
@kundamantri207010 ай бұрын
🙏🙏🙏♥️♥️♥️👌👌
@archanaandhale428911 ай бұрын
शोध वार्ता चॅनल खरचं आम्ही खुप दिवसापासून पाहत आहोत खूपच वेगवेळ्या व्यवसायाची माहिती सातत्याने टाकत असत आम्ही तुमचं चॅनल सारखं पाहत असतो....
@shodhvarta11 ай бұрын
शोध वार्ता टीमचा एक उद्देश राहिलेला आहे की, कायम वेगवेगळ्या व्यवसायाच्या संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोच करून तुम्हाला व्यवसायाची नवी संकल्पना मिळावी आणि तुम्ही एक आदर्श व्यवसायिक व्हावं... हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे...
@shahurajebhosale-iv2ks10 ай бұрын
Realy i like your Business .1st. NIMBU AACHAR.,AMBA AACHAR.VERY GOOD .OK .❤❤❤
@rohitbhosale571010 ай бұрын
Thanks
@namdevbhise68234 ай бұрын
ढाकणे दादा तुमचा उपक्रमाचे बाबत चे अभिनंदन तुमचे माध्यमातून दुर्गा आचार बाबत माहिती दिली. बेकार युवकांसाठी उद्योगाची ही चांगली माहिती आहे
Congratulations & wish you all the best for your future life 👍👍🌷🌷
@tasneembagban262110 ай бұрын
Welldone aai khup Chan ❤
@neelamambekar250211 ай бұрын
Khupch chan shetkari dadakadun gheta te tar khupch bhari salam
@Reshmavijaykumarugale11 ай бұрын
या आचार ची चव ही खूपच छान आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आवडते.....कारन माझ्या मुलाला हे लोणचे खूप खूप आवडते त्याचे फेव्हरेट आहे हे दुर्गा लिंबू आचार.....सुनीता ताई आणी रोहित सरांना या उदयोगासाठी शुभेच्छा........
@shodhvarta11 ай бұрын
आचार तर चवदार आहेच पण व्यवसाय मात्र अतिशय प्रामाणिक करतात हे माय लेकर...👍
@ravirajneharkar11 ай бұрын
Shodh varta timche khup khup abhinandan aani sugras ya vyasay var vidio banva
@shodhvarta11 ай бұрын
नक्कीच तुमच्या शुभेच्छा आम्हाला बळ आणि पाठबळ देतात म्हणून धन्यवाद🙏
@anaghachavan390911 ай бұрын
खूप छान असाच वैवसाई वाढवत रहा करत रहा
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद ताई
@prabhurathod-v4v19 күн бұрын
Khoob chhan chhan Khubchand❤❤🎉🎉😢
@श्रीशक्तिद्वार8 ай бұрын
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘
@rohitbhosale57106 ай бұрын
धन्यवाद
@Reshmavijaykumarugale11 ай бұрын
Khup khup abhinandan sunita tai tumache.....aai hi mulala janm denyapasun te mulala lahanche mothe karun aani tya nanatar swatahachya payavar kase ubhe rahayche ithaparyant chi shikvan ji tumchya mulala tumhi dili aahe.....tyachec he jivant udaharn aahe ...... Mazyakadun tumha doghana pudhachya vatchalisathi khup khup shubhecha.......
@shodhvarta11 ай бұрын
सरजी आपल्या प्रतिक्रियांमुळे सुनीताताई आणि रोहित सरांना बळ तर मिळेलच परंतु शोध वार्ता टीम साठी सुद्धा ही संजीवनी असणार आहे.... आपण कायम आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा असता, आपले ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाहीत.... धन्यवाद सर🙏
@ShantilalPatil-ie6gp6 күн бұрын
Limbuche lonche kase banvayche he sangayche sodun tumcha udyogache gane surukele tya sobat lonche kase tayarkele tyat kay masala takla te kase tayar kele mhnje dusryala tayar karta yeil
@ambadasrajguru231410 ай бұрын
नाइस
@snehankilingayat850119 күн бұрын
अभिनंदन
@celinefernandes615210 ай бұрын
Sir, i am inspired by your pickle making business Please guide me as to from wher to get the bottles and the sealing paper Humble request😊
@yghoti310 ай бұрын
Kay kilo viktat te nai sangitl sir
@Vjtlala11 ай бұрын
हया लॉन्च ची चव अत्यंत वेगळी आणि जबरदस्त टेस्ट आहे मी हा दोन-तीन वर्षांपासून आम्ही वापरतो आहेत
@shodhvarta11 ай бұрын
नक्कीच सुनीताताई आणि रोहित सरांनी हे तयार केलेलं लिंबाचं लोणचं मी स्वतः खाल्ला आहे अतिशय वेगळी आणि भन्नाट चव आहे त्यामुळे या लिंबू आचार ची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे
@ashwinibairagi591510 ай бұрын
250 gm किंमत किती आहे ते सांगा ???
@nilamkambli79127 ай бұрын
Chhan tai
@vaibhavighodake249210 ай бұрын
खुप छान मी पण करते हे लोणचे
@sharmilakadam496410 ай бұрын
👌👌👍
@dhirajpatil464011 ай бұрын
अशी आई पाहिजे जिजाऊ च रूप आहे शिवबाच्या मागे जिजाऊ उभ्या होत्या तशा या आईसाहेब आहेत खूप छान व्हिडिओ😊😊😊
@shodhvarta11 ай бұрын
एक आई काहीही करू शकते मुलांसाठी हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे...
@surekhagirme585119 күн бұрын
Pls steel chi bhandi wapra ,limbu aambt aste,best of luck........
कमी गुंतवणुकीत अपेक्षित उत्पन्न देणारा आहे, पण कष्ट सुद्धा तसेच आहेत हे नाकारता येणार नाही....
@sudhirbhave431210 ай бұрын
Very. Encouraging. You can send your products to Nagpur also. Our. Best Wishes for. Your Enterprise 😒
@rohitbhosale571010 ай бұрын
हो नक्कीच
@malini763911 ай бұрын
लिंबू लोणचे खुपच छान आहे मेहनत करायची तयारी असली तरच शक्य होते . पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा आहे . लोणचे मसाला व लिंबू फोडी ऐकत्र करायला हे स्टिलचे मोठे पातेले आहे का .
@rohitbhosale571011 ай бұрын
होय
@gajananshirke582710 ай бұрын
Very nice.
@shriradharamanmusics73275 ай бұрын
खरेच आहे नौकर होण्यापेक्षा मालक होणे हेच एकमेकांसाठी फायद्याचे आहे रोजगार देणे मंजेचं दुसऱ्याचे पण पोट भागवणे हे नक्किच गरजेचे आहे 🙏🙏
@pratimaprabhu322411 ай бұрын
Is it available at Bangalore?
@AshaChitale-hh8pl10 ай бұрын
किती शिजवावे लागते हे दाखवायला पाहिजे होते आम्ही घरगुती घरासाठी केले असते.
@shodhvarta10 ай бұрын
पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कोण कोणती माहिती सांगायला पाहिजे त्याला काही बंधन आहेत शक्य तेवढी माहिती दिली आहे आणि पूर्ण सांगायचं म्हटल्यानंतर आपला व्हिडिओ तीन तासाचा होईल समजून घ्या आणि ताईंचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना फोन करा
@dattapatil-np1sh10 ай бұрын
Good
@priyasawant937110 ай бұрын
खूप छान
@SambhajiJadhav-e7h11 ай бұрын
👌🚩🙏जय श्री राम जय हनुमान 🙏🚩
@omshanti231211 ай бұрын
खुप छान 🎉🎉
@ambadasbhagat582010 ай бұрын
Very nice 👌
@umamestry7516 ай бұрын
मुंबई ला मिळेल का
@sangeetakhale193710 ай бұрын
👌👍
@shubhangijadhav88811 ай бұрын
Very nice ❤
@nileshsarode267711 ай бұрын
Nice
@shodhvarta11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत आहे
@ashabagade24011 ай бұрын
Durga aacha la shubhecha
@swarajlokare508311 ай бұрын
Very nice
@shodhvarta11 ай бұрын
Thank you sir
@sujatakulkarni302311 ай бұрын
Very nice 👌 👍
@NitinMaharaj1011 ай бұрын
Awesome
@shodhvarta11 ай бұрын
धन्यवाद सरजी
@YeahnimbalkerYeahnimbalker10 ай бұрын
मसाला कसा बनवायचा
@surekhapuranik58744 ай бұрын
लींबाचे गोङ लोणचे पण बनवता का
@UdyogBharari797211 ай бұрын
स्वतःच्या घरामध्ये राहून व्यवसाय निर्मिती हे एक महिला उद्योजकासमोर एक अनोख मॉडल आहे..
@shodhvarta11 ай бұрын
नक्कीच सरजी, सुनिता ताई आणि रोहित सरांनी हे व्यवसायाच आदर्श मॉडेल आपल्या सर्वांसमोर मांडल आहे...
@arunbhandarkar643018 күн бұрын
लिंबू लोणचे कृती दाखवा प्रमाण सांगा
@pramoddethe772911 ай бұрын
खूप छान.. मराठी पाऊल पडती पुढे 🚩🚩🙏🙏👌👌🚩🚩
@rohitbhosale571011 ай бұрын
धन्यवाद सर
@parwezalishayari11 ай бұрын
Love it, like it😮
@shodhvarta11 ай бұрын
Thank you sirji
@bhanumatimaru60112 күн бұрын
Sunita tai tumhi Aluminium chaa paatela jea vaparte tea health sathai changla nahi stainless steel chaa patela ka vaprat nahi aani pechula pan lakud chaa changa ashto health sathai Jai Hari vithal🙏
@milanrathi23909 ай бұрын
Aalluminiumchya Bhandyat limbache Lonche Mix Karu Naye Kalakte Mhantat
@rohitbhosale57108 ай бұрын
जर्मन भाडे आहेत
@ashanaikwadi644110 ай бұрын
भाऊ तुम्ही लिंबू लोणचे कसे बनवायचे असे टायटल दिले आहे कसे विकायचे नाही
@shodhvarta10 ай бұрын
तुमचा प्रश्नच अतिशय लहान बाळांसारखा आहे कसं विकायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या दुकानात जायचं ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिली आणि विशेष म्हणजे एखाद्या दुकानात गेल्यानंतर कसं बोलायचं हे सुद्धा तुम्ही जर विचारणार असाल तर तुमच्या प्रश्नाचं मला अवघड वाटतं
@ashanaikwadi644110 ай бұрын
@@shodhvarta तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते तुम्हाला माझे काय म्हणणे आहे तेच कळाले नाही धन्यवाद🙏
@sunitapatil105017 күн бұрын
लोणचं मिक्स करताना स्टील च भांडी वापरायला पाहिजेत
@surekhapuranik58744 ай бұрын
हे लोनचे काय रेटनी मीळते औरंगाबाद ला येते का
@irenedmello127511 күн бұрын
लोणचं कसं बनवायचं त्याची पध्दत सागा
@ashokvaijinathhallehalle253010 ай бұрын
सर पन जर्मन भांडी मदे नाही वापर केला तर बरे का तर जर्मनीचा धातु हा हानीकारक आहे
@rohitbhosale571010 ай бұрын
सर जरमन भाडे हे 10 मिन साठी वापरले जाते नंतर संपुर्ण काम हे बॉटल व स्टील मधेच होते
@arunbhandarkar643018 күн бұрын
एक किलो किंवा अर्धा किलो रेट टाका प्लिज
@balumaind94111 ай бұрын
Sir Mazi tumhala ek vinanti Aahe ki Aapan zase business video banwata tasach ekhada Aanath Aashram cha video banwa ki jithe langnasathi muli miltil
@shodhvarta11 ай бұрын
नक्कीच सरजी, तुम्ही सुचवलेली संकल्पना आवडली आज मुलींची खूप गरज आहे आणि अशा आश्रमामध्ये सुंदर सुंदर मुली आहेत जेणेकरून त्या मुलींच कल्याण होईल आणि मुलाला मुलगी सुद्धा भेटेल .... मी लवकरच या विषयासंदर्भात विचार करतोय ...धन्यवाद सर🙏
@prabhakarprabhudesai786419 күн бұрын
लिंबाच्या लोणच्याचा किलोचा भाव काय
@HarashalaTondwalkar11 ай бұрын
.लिंबूचे गोड लोणचे प्रती किलो किंमत काय? कृपया कळवावे.
@shodhvarta11 ай бұрын
👌👌
@rohitbhosale571011 ай бұрын
कृपया दिलेल्या no वर फोन करावा
@ShabnamPailwan11 ай бұрын
Aamalapn ha business karaych aahe
@bankatsolunke463311 ай бұрын
Ok
@shodhvarta11 ай бұрын
धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏
@geetagharpure577211 ай бұрын
लिंबाच्या बिया काढत नाही का ? कारण बिया काढल्या नाहीतर लोणचे कडवत लागते.
@shodhvarta11 ай бұрын
नक्की काढल्या जातात
@rohitbhosale571011 ай бұрын
बिया काढल्या जातात
@randevnagargoje711811 ай бұрын
👌👌💐💐🙏🙏
@shodhvarta11 ай бұрын
Thank you sirji
@rohitbhosale571011 ай бұрын
Thanks sir
@sadhanamadake500711 ай бұрын
Shijvl ka fodi kdk hott nrm nhai rhat tumch Kay sagal
@udyogmantra757511 ай бұрын
व्यवसायाचे आदर्श मॉडेल यापेक्षा वेगळअसू शकत नाही, किंवा उद्योग करायला शिक्षण लागत नाही इचष्कती प्रबळ असली पाहिजे हे सुनीता ताईनी दाखवून दिले आहे...
@shodhvarta11 ай бұрын
खरंच सुनीता ताईंनी सुरू केलेला व्यवसाय म्हणजे व्यवसायाचं एक आदर्श मॉडेल आहे
@madhurideo871022 күн бұрын
कष्ट करणाऱ्याला यश हे मिळतेच.
@kiranaher95489 ай бұрын
माऊली सर्वांना मिळाली तर सर्वांचे भाग्य बदलून जाईल आईसाहेब प्लीज तुमचा मला नंबर द्या भाऊ चा नंबर द्या तुमची चर्चा करायची बोलायचे
@shodhvarta9 ай бұрын
सरजी व्हिडिओमध्ये नंबर आणि पत्ता दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता
@girishttatiya439310 ай бұрын
Pune adrs
@aryabodkhe313511 ай бұрын
ताई रेसिपी सांगा ना
@sunitagadhave922811 ай бұрын
लोणच्याची रेसिपी दाखवलीच नाही आणि सांगितली नाही
@shodhvarta11 ай бұрын
रेसिपी कसं दाखवतील त्यांचा धंदा बंद करायचा का तुम्हाला
@technicalfriend265210 ай бұрын
आम्ही धाराशिव मध्ये घेतो हे लोणचे असे लोणचे आम्ही आमच्या आयुष्यात नाही खाल्ले