शिवलीलामृत कसे वाचावे ? त्याचे परिणाम काय

  Рет қаралды 448,121

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

Пікірлер: 964
@sanjaywaghmare9515
@sanjaywaghmare9515 3 жыл бұрын
आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच खूप उपयोगात येते सर आपण अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहचवत जा हि आपणास विनंती... 🙏
@smitaswami3056
@smitaswami3056 2 ай бұрын
👌फारच छान सोप्या पद्धतीची माहिती सांगितली. त्यामुळे काही अवघड वाटत नाही. 🙏🙏💐💐धन्यावाद 🙏🙏
@rupalichandras7512
@rupalichandras7512 4 жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली.माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर मी तुमच्या कडे बरेच वेळा येवून गेले आहे आणि तुम्ही सांगितलेले भविष्य खूप वेळा खरे ठरले आहे मला खूप खूप अनुभव आला आहे ओम साई राम.
@geetavkumar681
@geetavkumar681 4 жыл бұрын
Hello Sir, I have read Shri Shivleelamrut for 5years in Shraavan mahina..I have completed the whole Shri Shivleelamrut in a day...from 6am to evening 8pm...every year the same...Shri Shiva krupa! It was 25 years ago!🙏
@vikaschati8860
@vikaschati8860 4 жыл бұрын
सकाळी वाचले तर चालते का? माझी ड्युटी संध्याकाळीच असते.
@ashaichalkaranje3058
@ashaichalkaranje3058 2 жыл бұрын
फार सुंदर वाटले सकाळी वाचले तर चालेल का ऐकले तर चालेल का नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती दिलीनमस्कार आनि धन्यवाद
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 Жыл бұрын
कोणत्या Prakashan ch vachal
@ganeshkadam4078
@ganeshkadam4078 Жыл бұрын
खाण्याविषयी काही बंधन आहे का प्लीज सांगा . जसे कांदा लसूण वर्ज्य. काही नियम असेल तर सांगा मलाही करायचे आहे.
@pratibhapatil6185
@pratibhapatil6185 3 жыл бұрын
खूप सुंदर व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली,खूप खूप आभारी. 🙏
@sanjaywaghmare9515
@sanjaywaghmare9515 3 жыл бұрын
खूप सुटसुटीत भाषेत समजेल असं तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करता.. 👍👌🙏
@deepakamale8053
@deepakamale8053 4 жыл бұрын
खुप खुप छान सर....ध्यन्यवाद उत्तम माहिती या माध्यमातून प्रसारित केलि आपन..🙏🙏
@ansaramkulkarni2841
@ansaramkulkarni2841 4 жыл бұрын
आदरणीय, आपण शिवलीलामृत पारायण करणे संबंधी खुपच छान माहिती सांगितली आहे. माहिती ऐकुन पारायण करण्याची ईच्छा झाली. धन्यवाद गुरूजी
@ArtistFlair
@ArtistFlair 4 жыл бұрын
Th
@vrushalic3389
@vrushalic3389 4 жыл бұрын
सर मी शिवलीला मृत चे पारायण केले आहे .आणी नेहमी माझ्या वाचनात ठेवते .मला खूप चांगले अनुभव आले आहे .नातवाच्या जन्म त्याच्याच कॄपेनेझाला. मानस पुजा तर खूप छान आहे .
@shauryakidsscolar683
@shauryakidsscolar683 Жыл бұрын
Tumhi khup chan margdarshan karata sir, te hi kami sabdat, kami welet Thank u
@arunsir1504
@arunsir1504 4 жыл бұрын
आपले सर्व व्हिडीओ मनापासून ऐकतो. कोणतीही शंका राहणार नाही, असे विवेचन असते. तुमच्या ऋणात राहणे पसंत करेन.
@pratimajawale7032
@pratimajawale7032 2 ай бұрын
Q
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 ай бұрын
अनेक आशीर्वाद अनेक नमस्कार धन्यवाद
@rekhamurudkar1699
@rekhamurudkar1699 7 ай бұрын
Very well explained Shiv leelamruth each Aadhyay's importance. Thank you
@ketakipanjwani8981
@ketakipanjwani8981 4 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद मी दर सोमवारी 11 वा अध्याय वाचते
@shreeshivlilamrut6592
@shreeshivlilamrut6592 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIfVd36XjKypkLs
@mangeshkumarkharat7641
@mangeshkumarkharat7641 4 жыл бұрын
Rudra Adhyayan kontya kramane va paddhatine vachave yabaddal margadarshan karave Please......
@pushparokade636
@pushparokade636 4 жыл бұрын
गुरुजी शारीरिक व्याधी निवारण साठी रोज कोणत्या पोथी चा कितवा अध्यय वाचावा ते सांगावे
@rekhasathe8244
@rekhasathe8244 2 жыл бұрын
Namskar sir shivlila amrut sagale aadhyay roj wachu sakate ka.
@priyankakhopkar1324
@priyankakhopkar1324 4 жыл бұрын
Khup chan mhahiti dilat sir,thank you,me dar somvari 42 ovya vachte tya bddl mhahiti deu shkta ka
@ujjwalakole4809
@ujjwalakole4809 Жыл бұрын
प्रत्येक आध्यायाची माहिती समजावून सांगितली 🙏🙏धन्यवाद गुरुजी 🙏ॐ नमः शिवाय🙏
@mangalashirphule9883
@mangalashirphule9883 4 жыл бұрын
सर सात दिवसाच पारायण करते वेळेस उपास करावे लागते कारण राञी वाचूनच जेवण करावे असे सांगितलेत म्हणून विचारले
@priyankabhise-gandhale2542
@priyankabhise-gandhale2542 2 жыл бұрын
Pregnancy made parayan kartat ka शिवलीला अमृत च
@Bes-vangalofficial909
@Bes-vangalofficial909 4 жыл бұрын
🙏🏻खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद . रोजच्या वाचनात कोणत्या पोथींचे अध्ययन करून शकतो ह्याची माहिती द्यावी .हि विनंती
@rajivnaik2841
@rajivnaik2841 4 жыл бұрын
म1
@sangitabachhav8174
@sangitabachhav8174 4 жыл бұрын
Khup chhan mi vachte pan hi padhat chhan ahe
@aaratihastak5369
@aaratihastak5369 4 жыл бұрын
Rojchya vachanat saptashati gurucharitra vachu shakta...swami chsritramru pan vachta yeil
@anujamarathe8339
@anujamarathe8339 4 жыл бұрын
Sir, खूप सुंदर माहिती देता तुम्ही. तुमचा video पाहिल्यावर खूप positive वाटतं. असेच vegveglya धार्मिक, आध्यात्मिक vishayavarche माहितीपूर्ण video टाकत रहा. जय श्रीराम.
@anishamalusare365
@anishamalusare365 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सिर🙏🏻🙏🏻
@swapanalipawar9365
@swapanalipawar9365 4 жыл бұрын
खूप खूपसुंदर माहिती दिली .नमस्कार स
@nilmohite1333
@nilmohite1333 4 жыл бұрын
सर जी मस्त च माहिती दिली तसेच , नवनाथ / गुरुचरित्र पारायण कसे करावे ह्याची ही माहिती द्या....✅🙏🙏🙏🙏
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 3 жыл бұрын
नवनाथ पारायण एकादशी , पौर्णिमा , किंवा कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी चालु करता येते.यात नैवेद्यामधे ऊडदाचे वडे ठेवतात.तसेच गुरुचरित्र पारायण शनिवारी सुरु करुन शुक्रवारी त्याची समाप्ती करतात कारण शुक्रवार हा दत्तगुरुंचा निजानंदी जाण्याचा दिवस म्हणून.गुरुचरित्र आणि नवनाथ या दोन्ही पोथींचे सकाळी वाचन करावे आणि त्याची एक जागा आणि वेळ निश्चित ठेवावी लागते. वाचन संपल्यावर कापुर लावुन दत्ताची आरती करतात.आणि पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी ब्राम्हण भोजन घालतात..हे पारायण दत्तगुरुंच्या कोणत्याही एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन केले तर त्याचे चांगले फळ लवकरात लवकर मिळते असे म्हणतात. या दोन्ही ग्रंथांच्या मोठ्या पोथ्यांमधे अशी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.
@nilmohite1333
@nilmohite1333 3 жыл бұрын
@@nikhilchoughule2483 छान माहिती दिलीत त्या साठी आभारी आहे बॉस🙏🙏🙏👍❤
@teyjusangre9317
@teyjusangre9317 4 жыл бұрын
Sir Aapan shiv lilamruit kase vachave yachi chan mahiti sangitaley
@archanashetye71
@archanashetye71 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. शिवलीलामृत नाही आहे. अकरावा अध्याय आहे. तो रोज वाचला तर चालेल का.
@rashmipatil2558
@rashmipatil2558 2 жыл бұрын
Shivlilamrut app aahe tyat sagale adhyay aahet ...
@madhukarshinde6704
@madhukarshinde6704 2 жыл бұрын
🤭😜🤣🤭😜🤭😜🤭🤭😜🤣🤭🤭🤣😜🤭🤭🤣😜🤭🤭🤣😜🤭🤭🤣😂🤣🤭🤭🤣😂🤭😜🤣🤭😜🤣🤭🤭🤣😂🤭🤭🤣😂🤭🤭🤣😜🤭🤭🤣😂🤭🤭🤣😜😜🤭🤭🤣😂🤭😜🤣😜😂😜🤭🤭🤣😜😜😂🤭🤭🤣😂🤭😜🤣😜🤭🤭🤣😂😜😂
@madhukarshinde6704
@madhukarshinde6704 2 жыл бұрын
😜😜😜🤣😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
@madhukarshinde6704
@madhukarshinde6704 2 жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@madhukarshinde6704
@madhukarshinde6704 2 жыл бұрын
😊😊😊🥰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pritijoshi9413
@pritijoshi9413 2 ай бұрын
सर महादेवा च्या पिन्डी च्या चित्रा जवळ श्ंखाचे चित्र काढलेले चालेल का?pl.सांगाल का?
@asharanjwan6723
@asharanjwan6723 4 жыл бұрын
ॐ साईं राम,,, सर तीन दिवसाचे पारायण केले तर चालते का ॽ ,शिवलिलामृताचे,,, उपवास करावा का ॽ सध्याकाळीच वाचावे का ॽ
@akshayagunjal3009
@akshayagunjal3009 4 жыл бұрын
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद..श
@ankitapawar2795
@ankitapawar2795 4 жыл бұрын
Yes , I am waiting for this information ..thanks a lot
@prakashkubal1675
@prakashkubal1675 4 жыл бұрын
Very good
@radhamohalkar227
@radhamohalkar227 3 жыл бұрын
छान. माहिती. दिली
@Diamond-k-s8l
@Diamond-k-s8l 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर आणि मी नक्की हे पारायण करनार
@kalindi.kulkarni1633
@kalindi.kulkarni1633 4 жыл бұрын
मी नेहमीच शिवलीलामृत पारायण करते खुप चांगले अणुभव आले . खरंच खूपच छान आहे .कृपा आहे.
@shreeshivlilamrut6592
@shreeshivlilamrut6592 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sIfVd36XjKypkLs
@ashwinikudtarkar8544
@ashwinikudtarkar8544 4 жыл бұрын
स्त्रियांनी ओम‌ नमः शिवाय जप करावा की नमः शिवाय ‌करावा आपण‌ मार्गदर्शन करावे.
@vidyasutar9380
@vidyasutar9380 2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali dhanyawad
@vinu693
@vinu693 4 жыл бұрын
Can’t thank you enough. Quite excellent 🙏
@tejaswinikhade5585
@tejaswinikhade5585 3 жыл бұрын
Nakich, majyakde shivlilaamrut pustak nahi tr mi mobailvr ros 2adhyi yaikle tr chalel ka? Ani udyapn kave lagte ka? Tr te kase karayche,
@super3039
@super3039 4 жыл бұрын
सर..11 वा अध्याय ( लग्न जमण्यासाठी ) श्रावणात रोज वाचला तर चालेल का.. त्यानंतर मला माझ्या रोजच्या कामाला लागता येईल अश्याप्रकारे..
@vaishalisvlogs5055
@vaishalisvlogs5055 2 жыл бұрын
13 va adhyay
@aishvaryakarekar3052
@aishvaryakarekar3052 2 жыл бұрын
Khup chaan mahiti dili Shivlilamrut Parayana baddal.
@jayshreegaikwad68
@jayshreegaikwad68 4 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिलीत धन्यवाद. सर सोळा सोमवार वीसई व्रत कशे करायचे माहिती व नीयम सागा. ओम साई राम.
@nirmalasaswade7557
@nirmalasaswade7557 4 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती खूपच छान आहे धन्यवाद सोळा सोमवार च्या व्रताचं आचरण कसे करावे ते सांगा
@josephzayd9831
@josephzayd9831 3 жыл бұрын
a tip : you can watch series at flixzone. Me and my gf have been using it for watching a lot of movies recently.
@jaxonpeyton9513
@jaxonpeyton9513 3 жыл бұрын
@Joseph Zayd Yup, have been watching on Flixzone for since november myself =)
@rupaliphase4283
@rupaliphase4283 4 жыл бұрын
Sir mi pan khup divsanpasun shivlilamrut vachate pan ankhin mahiti milali dhanyavad 🙏🙏
@prajkatachandake8937
@prajkatachandake8937 4 жыл бұрын
16 सोमवार च व्रत केले तर काय प्रप्त होते pliz सांगा
@akshataparab9316
@akshataparab9316 4 жыл бұрын
16 somvar che fal nakki bhetech eiccha nakki purn hote
@Renukapanhalkar6734
@Renukapanhalkar6734 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही
@vedshree5551
@vedshree5551 Жыл бұрын
Shivlilamrut kathasar vachle tr chalel ka
@dhruvshinde10
@dhruvshinde10 4 жыл бұрын
सर गुरुचरित्र्या विषयी माहिती सांगा
@mohittendulkar4783
@mohittendulkar4783 4 жыл бұрын
Shivalilamrutachi Mahiti khupach upaukta ahe.
@smitapophali2659
@smitapophali2659 2 жыл бұрын
Khup chan samjaun sangta dhnyawad🙏🙏
@sapnakamble7779
@sapnakamble7779 4 жыл бұрын
मला तुमचे सगळे व्हिडी ओ खुपआवडतात
@ranjanarajguru1018
@ranjanarajguru1018 Жыл бұрын
फार सुंदर सागितले पण सर शिवलीला अमृत सकाळी वाचले तर चालते का किरण मी नेहमीच सकाळी वाचते कुणाला सागावे धन्यवाद 🙏🙏
@sarikapowarcakeideas5068
@sarikapowarcakeideas5068 4 жыл бұрын
Sir tumi sagitlat tar nakkich karnar me.. Somvhari fakt 11 vhach adhay vhachat hote pan aata parayn nakkich karnar abhari aahe 🙏🙏🙏
@poonamtodkar5441
@poonamtodkar5441 Жыл бұрын
Namskar guruji, pregnancy madhe shivleelamrut vachle tr chalte ka
@kasturisbalekar9753
@kasturisbalekar9753 4 жыл бұрын
ह्या मंगळवार पासून वाचण्यास सुरवात केली तर चालेल की उद्या पासून करावी. उद्या अमावस्या आहे तर उद्या सुरवात केली तर चालेल का?
@rekhadeshmukh2256
@rekhadeshmukh2256 4 жыл бұрын
ॐसाईराम मला आपली माहीती खुप आवडली मी बरेच वर्ष झाले शिवलीलाअमृत वायते मलाप्रश्नविचारा आहे जपकरताना जाभळ्या येतात aडोळयात पाणी येते
@roshanidabli4956
@roshanidabli4956 4 жыл бұрын
@@rekhadeshmukh2256 मला पण पोथी वाचतांना ,संथ गती आरती आसेल तेव्हा खूप जांभया येतात आडोळ्यात पाणी येते
@dnyaneshwarsawant716
@dnyaneshwarsawant716 3 жыл бұрын
सर तुम्ही खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@mayurashokraogore9636
@mayurashokraogore9636 4 жыл бұрын
नमस्कार गुरुजी आपल्याशी बोलायचं होतं.. खाजगी कामानिमित्त...
@bhikajimirke8637
@bhikajimirke8637 2 жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@charusawant4439
@charusawant4439 4 жыл бұрын
मी चारू सावंत तुमच्या कडून ८/९ वर्षा पूर्वी श्री यंत्र घेतले पुण्याला येऊन तुमच्या ऑफिस मध्ये आले होते
@shree_swamisamartha
@shree_swamisamartha 3 жыл бұрын
Kay fayda jhala यंत्राचा
@suvarnakolte4243
@suvarnakolte4243 4 жыл бұрын
खूप छान सर तुम्ही काळाला अनुसरून सगळे सांगता हे महत्वाचे आणि तेच आवडते .उगीच थोतांड नाही वाटत नाहीतर बऱ्याच लोकांना इच्छा असून मग दूर पळतात.
@rupalilalge8748
@rupalilalge8748 4 жыл бұрын
स्त्रियांनी वाचले तर चालेल का?
@shreeshivlilamrut6592
@shreeshivlilamrut6592 4 жыл бұрын
Ho nakki vacha.. kzbin.info/www/bejne/sIfVd36XjKypkLs ithe vachu shakata
@vijay-n8n2h
@vijay-n8n2h 4 жыл бұрын
फार सुंदर माहिती धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩🚩
@pradeepingale2625
@pradeepingale2625 4 жыл бұрын
Om sai ram 💐🕉️namo shivay🙏💐
@pratibhapawar5038
@pratibhapawar5038 2 жыл бұрын
आपण दिलेली माहीती छान आहे धन्यवाद
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 жыл бұрын
Thx
@harshinisanjeev8795
@harshinisanjeev8795 4 жыл бұрын
ओम नम: शिवाय 🙏🌺🙏
@vishakhakshirsagar6605
@vishakhakshirsagar6605 3 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@atharv5119
@atharv5119 4 жыл бұрын
सर आम्हाला विष्णू सहत्र् नाम पोथीच महत्त्व सांगा
@gangasurnar7886
@gangasurnar7886 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद माझ्या प्रश्नाचे पण उत्तर द्यावे
@gamingmasterlolo
@gamingmasterlolo 4 жыл бұрын
Khup Chan Mahiti dili Sir . Dhanyavad.
@kshardkulkarni5907
@kshardkulkarni5907 3 жыл бұрын
खुपच छान माहिती आवडले.
@anaghatawade4862
@anaghatawade4862 4 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली धनयवाद
@varshapingle4548
@varshapingle4548 2 жыл бұрын
खूप छान सांगता आणि मनाला खूप समाधान 🙏🙏सर धन्यवाद
@vaishalichenni120
@vaishalichenni120 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏ओम साईराम 💐
@seemawalke998
@seemawalke998 2 ай бұрын
ओम नमो शिवाय🙏🏻🌺🙏🏻
@monicamane738
@monicamane738 3 жыл бұрын
hello sir....Gurucharitrach Parayan Kase karave yavr please ek video kara sir plz I request u
@kiransutar3336
@kiransutar3336 3 жыл бұрын
Khup chan sir hich mhiti havi hoti dhanyavad sir
@vandanathorat9735
@vandanathorat9735 4 жыл бұрын
।। ऊँ नमः शिवाय् ।। खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर .👌👌👌
@kalokhers
@kalokhers 4 жыл бұрын
खूप। छान
@mrunalipawar4802
@mrunalipawar4802 4 жыл бұрын
Tq so much sir mahiti badal khup chan mahiti dilit.
@snehavalanju6947
@snehavalanju6947 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल सर तुमचे धन्यवाद.
@aatulkavalanekar
@aatulkavalanekar Жыл бұрын
Thanks and i need. this. Information
@lokeshhole3416
@lokeshhole3416 3 жыл бұрын
बहुत अच्छा है धन्यवाद़
@vijayjagtap2048
@vijayjagtap2048 4 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले. "ॐ महाकालेश्वराय नमः" 🙏 🔱 हर हर महादेव. 🔱
@shitalborade7552
@shitalborade7552 4 жыл бұрын
Hello sir,parayan kartana pujechi mandani kashi kravi te sangal ka plz
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 3 жыл бұрын
नारळ आणि त्याच्या बाजुला विड्याची पाने आणि त्यावर दक्षिणा ठेवावी. दुध साखरेचा नैवेद्य दाखवावा.शंकराच्या प्रतिमेची पंचोपचारे पुजा करावी व पंचामृताने स्नान करावे.त्या ऋतुतले एखादे फळही प्रसाद म्हणून ठेवावे.
@smitapadwalkar8670
@smitapadwalkar8670 4 жыл бұрын
माहिती खुप छान सांगितली आहे .श्री स्वामी समर्थ ओम् नमः शिवाय नमः .
@amitmane-dl8lx
@amitmane-dl8lx 2 ай бұрын
Sir between parayan interrupted due to Period so what can we do
@shitalchavan8067
@shitalchavan8067 3 жыл бұрын
1 devasat parayan kele tr chalel ka Ani Kiti vel lagto 1 te 15 adhye vachayela
@BHAKTI972
@BHAKTI972 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिली त धन्यवाद
@samidhamandelkar2316
@samidhamandelkar2316 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद:
@aaratidhadiwal4547
@aaratidhadiwal4547 4 жыл бұрын
Khup chhan abe ha video mla khup madat zali ya video chi karan पारायण कसे करायचे हे मला माहीत नव्हते
@surekhasawant5818
@surekhasawant5818 4 жыл бұрын
शिवालीलामृताच्या पारायन बद्दलच्या माहितीबद्दल धन्यवाद सर.सुर्यास्ता नंतरच पारायनाला सुरवात करायची,सकाळी नाही का चालणार.
@priyabalekundri5658
@priyabalekundri5658 3 жыл бұрын
Konta adhaya kontya divshi vachava? Ya baddal khi guide kru shakta ka?
@nileshwaghmare3783
@nileshwaghmare3783 3 жыл бұрын
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती दिली शिवलीलामृत पोथी बद्दल मला ही माझी पत्रिका आपल्याकडून विश्लेषण करून घ्यायची आहे तुमचं मानधन किती आपल्याला कसं मी भेटू शकतो
@aartidhat2723
@aartidhat2723 4 жыл бұрын
Roz vaachaych ka?? Kadhi paasun shuru karaych... Dar Somvari 1aani 2 aadhya vaachay ch ka??
@llshreell5009
@llshreell5009 Жыл бұрын
Parayan kartana 1 divas miss zhala tr kiva ratri ushira vachla tr chalto ka
@Sayali0920
@Sayali0920 4 жыл бұрын
Khup Chan ashich purn mhiti det raha helpful
@popatwaje3887
@popatwaje3887 Ай бұрын
खुप सुंदर माहिती
@vasantikadukar5837
@vasantikadukar5837 4 жыл бұрын
Dhanyavad dada ,khup changle margdarshan kelyabaddal
@romeshbhamre3195
@romeshbhamre3195 3 жыл бұрын
Guruji apan jer vachan pahate kele ter chalel ka .
@ujwalakadambande8804
@ujwalakadambande8804 Жыл бұрын
Chan mahiti sangatat sir tumhi 🙏
@Latadahalke
@Latadahalke 3 жыл бұрын
Sir m sola somvar karte ahe tar nitya pathnachya 42 ovya somvari vaclya tr chalel k ani kadhi vachave sakali k sandhyakali.
@sharayujoshi1876
@sharayujoshi1876 2 ай бұрын
नमस्कार गायत्री मंत्राचा स्त्रियांनी जप करू नये हे खर आहे का
@prashantbhaskar5453
@prashantbhaskar5453 4 жыл бұрын
धन्यवाद फारच सुंदर
@sunitapawar2607
@sunitapawar2607 2 жыл бұрын
Khupch mahiti chagli sangta tumhi sir Om sai ram
@rudranamjoshi669
@rudranamjoshi669 4 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली छान आहे आमहाला धन्यवाद
@vijaypathak5110
@vijaypathak5110 3 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती मीळाली
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 69 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 81 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
तुमच्या सुखासाठी वास्तुशास्त्र
7:42
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 866 М.
आजारपण आणि वास्तु
15:12
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 363 М.
धनप्राप्ती अडथळे का येतात ?
10:11
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 320 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 69 МЛН