Рет қаралды 15,761
हा आवाज आता थांबला....
लोकशाहीर बापू जाधव
लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिवरायांच्या आयुष्याचे सार सांगणारे गाणेही शाहीर बापू यांनी जनमानसात सर्वदूर पोहचवले.
शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण
आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान ...
कबीर कुळातील बापू जाधव नावाच्या या अवलियाला भावपूर्ण आदरांजली ...
-