भाव पूर्ण श्रद्धांजली एका महान कलाकारास.यू ट्यूब मुळे माहीत झाले आणि दुखःद माहिती सुद्धा यू ट्यूब वरच मिळाला.महान आत्म्यास पुन्हा भाव पूर्ण श्रद्धांजली.खूप भजन ऐकली जाधवांची पण आपल माणूस गेल्याच ऐकून धक्काच बसला.आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आवडते शाहीर .भाव पूर्ण श्रांधली माणूस गेल्यावर च कळते ते काय होते.
@prabhakarwaydande4 ай бұрын
✨️🙏🏽✨️जय श्रीराम 🚩
@Humanist173 ай бұрын
Kharay khup arthpurna ahe tanchya shahiri, Vastayva and vichar karanyasakhe ahe, kalakaras nyay dayala have hota tyanchya .
@adinathjagtap131727 күн бұрын
1अअ111
@raghunathpasale83633 ай бұрын
थेट काळजाला भिडणारा आवाज शांत झाला!अशा या महात्म्यास अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली!
@sureshavhad29282 ай бұрын
फार वाईट वाटलं 🙏 उशिरा कळलं आपण आता नाही. हृदयापासून तत्वज्ञान सांगणारा गायक 💐💐 गुणी शाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
@cuttingskills78152 ай бұрын
मला खूपच वाईट वाटत आहे😢 . 😢😢 हिरा गेला 💔🥺☹️
@Vinod-qp2mo4 ай бұрын
प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या शहिराला विनम् अभिवादन.💐💐💐
@mohanbhadakwadofficial39683 ай бұрын
शाहीर मरून पुन्हा जन्म घ्या तुमच्या शहराची आठवण येते
@LDPagar4 ай бұрын
शाहीर बापु जाधव यांच्या आत्म्याला शांती लाभो. गाण्यातुन प्रबोधन तळमळ होती.
@bheemsangharshgatha16933 ай бұрын
🌺🙏🌺 लोकगीत पोवाडे मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारे असे शाहिर पुन्हा होणे नाही. एक कलाकार ज्यांनी पोटतिडकीने शहरी गावी वाड्या वस्तीवर जाऊन सामाजिक प्रबोधन घडवणारे शाहिर यांना भावपूर्ण आदरांजली! 🙏🌺🙏
@vinayakjadhav06944 ай бұрын
शाहीर तुम्हाला अखेरचा सलाम. महाराष्ट्र सरकार तुमच्या सारखे कलाकारांना काहिही मदत करू शकत नाही. हि शोकांतिका आहे. केवळ राजकारण हा खेळ सुरू आहे.
@AjayIngle-g7j4 ай бұрын
मधुर आवाज आणि मनाला भिडणारे शब्द रचना
@balasahebshinde16053 ай бұрын
खरा प्रबोधन करणारा शाहीर आज महाराष्ट्रा ने गमावला आहे भावपूर्ण श्रध्दांजली
@chandrakantingale5803 ай бұрын
भावपुर्णश्रधाजली शाहीर बापु जाधव यांच्या आवाजातील गोडी कायम स्मरणात राहील
@bhimraogawai41814 ай бұрын
एक सुमधुर आवाज असलेला प्रबोधनकार शाहीर काळाच्या पडद्याआड. भावपूर्ण श्रद्धांजली ,🌷🌷🌷
@dhanajikamble-vj3we2 ай бұрын
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रदांजली 💐💐💐....बाप नावाचं गाणं खूप छान गायल आहे...आपल्या वडिलांचे कार्य चालवीणारा कलाकार पुन्हा होणे नाही. ...आपल्या कार्यास सलाम. ...
@alamgirmulla993 ай бұрын
समाजप्रबोधनकार शाहीर भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@shravanmusic4 ай бұрын
एक महान कलाकार शाहीर गायक वादक संगीतकार कवी सगळं स्वत: करणारा कलाकार आपल्यामधून हारपला . सामान्या कलाकार गरीब आहेत तो कितीही कलाकार असेल तर तो तसाच रस्त्यावर जगतो आणि मरतो बाकी कोणालाच कही घेणं देणं नाही तो जर tv वर कलाकार आला असता तर खुप मोठा कलाकार झाला असता आज मात्र हा कलाकार आपल्यातून निघून गेला ही बातमी लोकांपर्यंत पोहचायलाही चार दिवस लागले अशा या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@bapugaikwad37963 ай бұрын
महान शाहीर महात्मा जाधव त्यांच्या महान शाहिरीला पहाडे आवाजाला विनम्र अभिवादन ❤
@dhanajaykhedkar48763 ай бұрын
महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे जिवंत आहे तो पर्यंत किंमत आणि मदत मिळत नाही पण मेल्यावर त्याचा देव करतात मग संत असोत किंवा कलाकार खरच हे बदलणे गरजेचे आहे 🙏🙏
@vikrampatil54614 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाची समान कथा आहे. आम्ही मात्र काहीही बोध घेतला नाही म्हणून महात्मा जाधव यांना सांभाळू शकलो नाही. भावपूर्ण आदरांजली.
@SatyamSanatanam963 ай бұрын
खूप मोठा माणूस लोकांच्या पर्यंत पोहुचू शकला नाही ज्यांच्या कडे हा आवाज पोहोचला त्यांच्या मनात जागा बनवली ❤ परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो 🙏 ओम शांती 🙏
@gopalbhandare18933 ай бұрын
शाहीर जाधव साहेब आपणास भवपूर्वक श्रद्धांजली तुमच्या साठी माझ्या मनात बोलायला खूप काही आहे पण माझे शब्द अपुरे पडतील महाराष्ट्रातले ऐक ऐक कलाकार देवा घरी चालले ☹️
@SantoshSatarakar31034 ай бұрын
लोककलावंता कडे आता तरी महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे.... शाहीर महात्मा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@shivajishevale42022 ай бұрын
एक चांगला कलाकार देवाघरी गेला,परमेश्वरा तुझ्या पायाशी त्याला असरा द्यावा,प्रणाम🎉🎉🎉🎉🎉
@dattatraygawade97353 ай бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली!💐ऐकून खूप दुःख झाले!😢💐
@hojagebalshriram5189Ай бұрын
ऐकुन व यु ट्युब मुळे निधन झाले समजल. मन खुप हळहळले.. एका चांगल्या कलाकाराला महाराष्ट्र पोरका झाला. शाशनाने कधी अशा कलाकारांना मदत केली नाही. ही शोकांतिका आहे... नको त्यांना भरभरून मिळत. आणि दोन वेळ च्या अन्नासाठी अशी कुटुंब रस्तोरस्ती फिरतात. त्यात मध्ये असे कलाकार. समाज प्रबोधन करून समाज सेवा करतात. ते मात्र ऊपेक्षित रहातात..
@hojagebalshriram5189Ай бұрын
अशा सर्व धर्म सम भाव असणारा एअ शाहिरास माझ्या होजगे परिवार कडुन भावपूर्ण श्रद्धांजली व वारकरी मडळ करावे नवी मुंबई तसेच पायी दिडी सोहळा शहापूर. यांच्या कडुन भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹
@ShivmayRushi2 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 💐💐💐🕉️🙏
@NamdevMane-hb2jk3 ай бұрын
पहाडी आवाज असणार शाहीर गेला. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या महाराष्ट्रात अमर व्हायचं असेल तर मरावं लागतं अगदी तसेच आज महात्मा शाहिरांच्या बाबतीत हेच घडले. आज सगळेजण दुःख व्यक्त करीत आहेत पण जिवंत असताना त्यांना कोणी घर दिले नाही अथवा काही मदत.
@RajaramDPatil4 ай бұрын
अतीशय चांगला मानुस खुप प्रभोधन त्यांनी केले पण त्यांनी गायीलेले गाणी Heart touch गायकी . त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो . पण त्यांचा मृत्यू होतेचे कारण समजले नाही . या बाबतीत माहिती दयावी
@vikastambe88614 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली एका जेष्ठ कलाकार दादांना... दादा तुम्हांला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली 💐💐💐🙏🙏🙏तुमच्या अविरत जण जागृतीला मानाचा वंदनीय 🙏सलाम... जय शिवराय🙏 जय भिम 🙏
@janardhankonduji80883 ай бұрын
विनम्र अभिवादन🌹🌹🌹🌹🌹
@ashokband14943 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 🎉
@pradippatil58122 ай бұрын
शाहिरांना विनम्र अभिवादन 💐💐💐
@Bhaarat_12 ай бұрын
Great कलावंत , भावपूर्ण श्रद्धांजलि
@prerana51272 ай бұрын
विनम्र श्रद्धांजली
@Shahirkishorsaswade3 ай бұрын
शाहीर आपणांस मानाचा मूजरा
@d.bthorat64913 ай бұрын
हरहुन्नरी कलाकार कलाकार होते.आवाज त्यांचा पहाडी, मंजुळ होता.शहीरबापु जाधव यांना त्रिवार मानाचा मुजरा.भा
@HanmantBasvat3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर्व अभंग व भक्ती गीत संपूर्ण आवडत होते
@prembhatkar26944 ай бұрын
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐 भल्या माणसांच्या वाटयाला नेहमी उपेक्षाच का येते ? हा खरा प्रश्न आहे. 🙏🙏🙏🙏🪔🙏🙏🙏🙏
@balajimadavi6979Ай бұрын
समाजात चांगले काम करणारे लोक खुप कमी असतात ज्यांनी समाज जागृती साठी जीवन वेचलं आस्या माणसाला विनम्र श्रद्धांजली 🌹🌹🙏😢
@shubhammandavkar84193 ай бұрын
😔भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏻
@mr.mahadeomirgane9874Ай бұрын
ऐकून धक्काच बसला भावपूर्ण श्रद्धांजली
@balajimore90813 ай бұрын
गावाने जिवंत असताना काही तरी मदत करायला हवी होती,त्याचे युटुब ला बरेच गाणे ऐकले बर वाटल ,यु टुब अकाऊट तरी करायचे होते
@rohidasbhandwalkar79702 ай бұрын
Bhawpurn shradhanjali 😊😊😊
@vijaydhumal1604 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली.. खूप छान प्रभोधन केल त्यांनी समजाच
@laxmansurve5493 ай бұрын
अतिशय चांगला कलाकार पण अशा लोकांना हात देणं आणि पुढे नेणं हे सरकारचे काम आहे पण ते जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष करतात भावपूर्ण श्रद्धांजली
@hojagebalshriram5189Ай бұрын
आम्ही शाहिर जाधव यांना दरवर्षी वारीला पाहत असो. भगवान पाडुरग परमात्मा याना परमशाती देवो ही भावपुर्ण आदरांजली
@baliramkhadke19883 ай бұрын
शाहीर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@kumarjeet95853 ай бұрын
खुप दुःखद घटना आहे शाहीरांना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली🥹🥹🥹🥹🥹🥹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vitthalkatavate6743 ай бұрын
!! भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरी !!
@timezoneuniversal83083 ай бұрын
Bhavpurn shardhanjali
@ganpatSangamnere-ob8fg3 ай бұрын
मला आता कळले की शाहीर बापु आपल्याला सोडून गेले भावपूर्ण श्रद्धांजली
@shailajabangar13744 ай бұрын
अशा गुणी, हुन्नरी ,गरीब कलावंतांची, शासनाने दखल घ्यावी.शाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली.🚩🙏
@Bulletinshivajibadugurate3 ай бұрын
काही वर्षांपूर्वी ते वैराग ला आले होते तेव्हा मला त्यांचा कार्यक्रम खूप आवडला त्यांचा कार्यक्रम ठेवण्याविषयी त्यांना विचारले त्याने मला फोन नंबर दिला परंतु पुन्हा मी त्यांना विसरून गेलो होतो फक्त यूट्यूब वर त्यांना ऐकत होतो
@surekhanimbabhadanebhadane25802 ай бұрын
अरे बाप रे लय दु.खद घटना भाऊनां भावपुर्ण श्रध्दांजली ❤
@anilwasekar90022 сағат бұрын
महान मानवास भावपूर्ण श्रद्धांजली.
@anandsutar504222 күн бұрын
अतिशय लोकप्रिय शाहीर
@nagnathbhosale3734Ай бұрын
विनम्र अभिवादन शाहिरांस
@sujitmhatre7122Ай бұрын
Original गायक जाधव साहेब..... पहाडी आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
@bhimraopatil5902 ай бұрын
खुपच दुखद घटना..! भावपूर्ण श्रध्दांजली.
@yogendrawalode8772Ай бұрын
महान महात्माना विनम्र श्रद्धांजली..
@kishorbabhulkar91764 ай бұрын
किशोर कुमार सुद्धा मागे टाकले त्यांच्या आवाजाने खरंच शासनाने यांची अशा कलाकाराची दाखल घेतली पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@girishshingane94073 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...ओम शांती,शांती,शांती...
@narendranarkhede4678Ай бұрын
महान कलाकाराला विनम्र अभिवादन
@GovernmentAshramSchoolRajpurTD2 ай бұрын
Reality show, Big boss, असे विविध प्रोग्राम चालवणारे यांना असे कलाकार का दिसत नाहीत असा प्रश्न पडतो. भावपूर्ण श्रद्धांजली बापू...
@sagarnayak-kj4xf6 күн бұрын
Bhavpurn Shraddhanjali.
@jayshreemandhare6214 ай бұрын
एक अवलिया, शाहीर, हरपला, भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐,
@ankushranaware70512 ай бұрын
Great
@gajananjadhav930212 күн бұрын
बापूसाहेब भावपुर्ण श्रद्धांजली
@appasahebbhapkar96773 ай бұрын
आपण सर्वांनीच अशा कलाकारांची दखल घेऊन त्यांना योग्य सन्मान देवू हीच महात्म्याजीना भावपूर्ण श्रद्धांजली .
@virajkadu32093 ай бұрын
आपल्या देशात पुतळे, रस्ते ,नेत्यांच्या सभा, दौरे ह्यावरच सर्वात जास्त खर्च होत आहे हे सर्व थांबले तर देशात कोणच गरीब राहणार नाही🙏
@vishnumastud38213 ай бұрын
सरकारला आशा लोकांचे काही देणे घेणे नाही. यांना आमदार, खासदार फोडायला पैसै आहेत,पण आशा उपेक्षित महान कलाकार यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी घटना असूच शकत नाही. शाहीर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@macchindrasadhye40243 ай бұрын
😢
@pareshwargosavi84873 ай бұрын
Bhavpurna Shradhanjali 🙏🏻🌸🌸
@ravirajdeshmukh85023 ай бұрын
शाहीर बापू यांना भावपूर्ण मनापासून श्रद्धांजली खूप यांची भजनी गाणी मी ऐकली आहे ते म्हणतात ना जो आवडी लोकांना तो चावडी देवाला
@jeetendraohal15434 ай бұрын
खूपच छान ......शोध पत्रकारिता .....❤
@Rameshदातिर3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर आपणास ना शेवटचे अभिवाद
@baluahire-pn2zg3 ай бұрын
गावकरी मंडळी ने त्यांना घर दिले पाहिजे होते शाहिर भावपूर्ण श्रद्धांजली
तुच्या च्यायनलच्या मध्मातून माहीत झाले भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@ShripalJawale-u7z3 ай бұрын
शाहीर यांना भावपूर्ण श्रध्दाजंली 🙏💐
@ravindraubale573224 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बापू जाधव
@popatpukale57933 ай бұрын
प्रबोधन करणारा सच्चा शाहिर गेला... भावपूर्ण श्रद्धांजली
@udaypatkar54422 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@santoshgavhane81903 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चांगला कलाकार गेला
@ashokbatule62883 ай бұрын
एका महान गायक काला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@mandlikpr11894 ай бұрын
Bhavpurna shraddhanjali 💐💐💐
@milindtejale6254 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali 🌹🙏🌹
@ganeshkhatake75693 ай бұрын
रणदिवे वाडी चे शाहीर बापू जाधव यांच्या आठवणी खूप आहेत परंतु गाव म्हणून रणदिवे वाडीने बापू साठी काय केले व महाराष्ट्र शासनाने बापू साठी काय केले आपल्याकडे एखाद्या कलाकाराचं नाव मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं मेल्यानंतर कलाकाराची किंमत जगाला कळते जिवंत असताना बापूं विषयी कोणीही बोलले नाही आता मेल्यानंतर ज्याने बापूकडे लक्षही दिले नव्हते असे आता बापूंवर व्याख्यान द्यायला लागली आहे
@Beinghappy-923 ай бұрын
कॅमेऱ्या समोर गोडवे गातात लोक,जिवंत असताना साधी चौकशी केली नसेल त्या माणसाची
@sanjaychavan85594 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@marutipatil113121 күн бұрын
प्रबोधनकार महात्मा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@maheshbairagi49292 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ⚘🙏🙏😭
@swapnilmhaske44632 ай бұрын
जातीचा लागलेला कलंक आणि उच,नीच मुळे असे कित्येक विद्वान कलाकारांचे आयुष्य बरबाद झाला😢😢