साहेब तुमच्यावर खरच खूप गर्व आहे..... जय भवानी जय शिवाजी 🚩🚩जय भवानी जय 🚩🚩शिवाजी 🚩🚩
@adinathdadubansodebansode927512 күн бұрын
शिवसेना का एडुकेटेड टायगर महाराष्ट्र का भविष्य आदित्य सर जिंदाबाद UBT जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद.
@prasadjadhav948412 күн бұрын
खूप सुंदर व रोख ठोक मुलाखत आदित्य साहेबांनी दिली. तुमची मुलाखत पाहून बाळासाहेबांची आठवण आली. प्रेस वाल्यांची बोलकी एकदम बंद करून टाकली. आता वाटते आहे की, आदित्य ठाकरे साहेब राजकारणात एकदम परिपक्व झाले आहेत. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या विचारांमध्ये ताकत आलीआहे. शिवसेना पक्षाचे भविष्य उज्वल आहे. शिवसेनापक्षाला संपवणारा ह्या धरती वर कोणी पैदा नाही झाला व होणार ही नाही. आदित्य साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ हैं/ बाळासाहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. शिवसेना जिंदाबाद. 🎉
@amitawalavalkar29212 күн бұрын
अगदी बरोबर्
@amolmhatre932013 күн бұрын
हो खूप छान उत्तर दिली आदित्य साहेबांनी
@umakantking13 күн бұрын
आदित्य ठाकरे अतिशय हुशार व्यक्तीमत्व. असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा.
@gautamghawale112213 күн бұрын
आदित्य उद्धव ठाकरे रोक ढोक उत्तर देणे आणि अतिशय हुशार आहे शिवसेना जिंदाबाद
@deepakchavan751513 күн бұрын
आदित्य साहेब वाघाचा छावा आहेत. शिवसेनेची प्रेरणा आहेत.महाराष्र्टाची आशा आहेत.
@suvarnapatilkupachchan27613 күн бұрын
ग्रेट अदित्य ठाकरे कडकडीत उत्तरं 🔥🚩🙏🙏
@prakashwalunj964613 күн бұрын
एक परिपक्व युवा नेतृत्व आदित्य ठाकरे !!💐💐
@VijayChavan-jy8xd13 күн бұрын
आदित्यजी महाराष्ट्र तुमच्या हातात सुरक्षित राहिल यात शंका नाही next cm
@madhukarbhoir535413 күн бұрын
आदित्य ठाकरे यांचा अभ्यास चांगला आहे ते प्रत्यक उत्तर देताना पुराव्यानिशी पटवून देतात जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे
@prakashkulye608313 күн бұрын
महाराष्ट्राचा उगवता तारा. वास्तववादी विवेचन. वाह! आदित्य साहेब. जय महाराष्ट्र!💐💐👍🏻👍🏻 😂😂 कांहीं का असेना एकाच कानाने ऐकणाऱ्यांनी दुसऱ्या कानातले कापसाचे बोळे काढून त्या कानाने थोडेसे ऐकण्याचे सौजन्य दाखवले. हे ही नसे थोडके. ठिक आहे. लगे रहो आदित्य साहेब.🌹🌹💐💐👌🏻👌🏻
@pkstuts446613 күн бұрын
Dashing नेतृत्व आहेत साहेब
@vilaskamble979113 күн бұрын
एक हुशार आणि चांगले व्यक्तिमत्व
@rajendrakamble22413 күн бұрын
ऐक नंबर आदित्य साहेब.
@pramodthakre543213 күн бұрын
याला म्हणतात अभ्यासू नेता....आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं..
@dattapol91493 күн бұрын
आदित्य ठाकरे आपका जबरदस्त स्टडी और जवाब
@durvaniaai201411 күн бұрын
खरा वारस.. आणि महाराष्ट्राचा भावी cm.. Aditya ठाकरे
@PrashantPatil-gb1rn12 күн бұрын
जय महाराष्ट्र आदित्य जी
@sanjudhapshi181012 күн бұрын
इट का जवाब पत्थर से.,... जय महाराष्ट्र
@madhukargunaji944913 күн бұрын
सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. जय महाराष्ट्र..
@dattatrayarote109413 күн бұрын
अतिशय हुशार अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदित्य ठाकरे
@maqbool3113 күн бұрын
खूपच छान माहिती ऐकायला मिळाली | आदित्य जी 🙏
@nageshmahind969813 күн бұрын
जय महाराष्ट्र! युवा सेना प्रमुख शिवसेना नेते श्री. आदित्य ठाकरे यांचा विजय असो. जय महाराष्ट्र!
@sudamdewade762213 күн бұрын
महाराष्ट्राचे सुसंस्कृत शांत संयमी अभ्यासू नेते म्हणजे भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब जिंदाबाद.
@kantapatil656813 күн бұрын
शिवसेनेचे अभ्यासू युवा नेतृत्व श्री आदित्य जी ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@vijaykarwande27992 күн бұрын
This is the power of education.. Simply Great Aditya.
@vinoddalke832213 күн бұрын
महाराष्ट्राचे पुढचे भविष्य आदित्य ठाकरे
@ankushsawant36913 күн бұрын
ग्रेट आदित्य साहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री
@chavanbrothers137813 күн бұрын
सडेतोड व उत्तम उत्तरे दिली आदित्य ठाकरे यांनी
@Hira-cd1su13 күн бұрын
याला म्हणतात ठाकरे घराण्याचा खरा वारस आदित्य ठाकरे जिंदाबाद
@shivajibelote504913 күн бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व
@vijaychavan174212 күн бұрын
अभ्यासपूर्ण विचार शिवसेना भावि नेतृत्व अदित्य ठाकरेजी शिवसेनेचा वाघ❤❤❤
@subhashwavare860513 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त मा.आदित्य साहेब ठाकरे
@meghanasawant331313 күн бұрын
अभ्यास पुर्ण मुलाखत अदित्य ठाकरे जिंदाबाद
@prakashdabke.246213 күн бұрын
पहिल्यांदा मला आदित्य साहेबांचा intervew आवडला.❤
@indianacademy33313 күн бұрын
बुद्धिमान आणि प्रामाणिक नेता आदित्यजी ठाकरे साहेब ❤❤
@anilghanekar256113 күн бұрын
अनिष दादा दादा एकदम मस्त धुतले आदित्य साहेब ठाकरे यांनी. महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब ठाकरे हेच असले पाहिजेत. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
आदित्य साहेब तुम्ही छान सांगितले आहे मनाचा मुजरा जय शिवराय जय शिवसेना पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी एकडवट शिवसैनिक दिवाळीच्या ❤❤🎉🎉🎉🎉
@diveshsawant860613 күн бұрын
आदित्य ठाकरे तुमची मुलाकात एक नंबर. 👍
@santoshsapte958812 күн бұрын
लाजवाब आदित्य जी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र जबरदस्त
@Santosh-ep4iv13 күн бұрын
Khup husar Aditya ji ..what an knowledge
@sunilshahane343313 күн бұрын
खुप छान आदित्य ठाकरे जिंदाबाद
@laxmanmadye135213 күн бұрын
आदित्य ठाकरे नंबर वन युवा सेना प्रमुख शिवसेना
@radhikam13802 күн бұрын
बिल्कुल सच बात है आदित्य की,
@narayankutarwade13 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩
@gaffarkhankhan68998 күн бұрын
आदित्य ठाकरें आपले हिंदी भाषेवर प्रभुत्व पाहून अभिमान वाटला. अभ्यासपूर्ण विवेचन. हार्दिक अभिनंदन.
@SaybaShaikh-hj8cl12 күн бұрын
जिसमे इमानदारी हो वो आदमी कभी नाहि हरता आदित्य ठाकरे no1 आदमी है
@gauranginaik855713 күн бұрын
AK number आदित्य ठाकरे
@avinashsonawane649213 күн бұрын
खूप छान म्हणूनच बाळासाहेब यांनी आदित्य साहेबांना युवासेना प्रमुख बनवले होते कारण त्यानी ओळखले होते आदित्यची बुद्धी खरोखर धन्यवाद हिंदू रुध्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे…..
@pralhadsadavar611411 күн бұрын
सुसंस्कृत व अभ्यास युवा नेतृत्व माननीय आदित्य ठाकरे
@narendradeshpande808313 күн бұрын
खूप हुशार आहे आदी त्य ठाकरे
@manineesawant21113 күн бұрын
संयमी,सुसंस्कृत,तरुण हुशार व्यक्तिमत्व म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे 👌🙏
@ujwalapalande269513 күн бұрын
जय महाराष्ट्र अदित्य ठाकरेच उत्तम विश्लेषण आहेत सत्य सांगत आहेत महाराष्ट्र सुपुत्र
@yogesh334813 күн бұрын
Future of Maharashtra..great going Adityaji
@jayprakashsawant835213 күн бұрын
आदित्य ठाकरेंचे ब्रेन म्हणजे एक कॉम्पुटर आहे असे वाटते, सर्व प्रकारची,मुद्द्यांची आकडेवारी त्यांच्या डोक्यात फिट आहे, without नोट्स घेऊन मुद्दे मांडतात, नाहीतर आमचे चाराने, बाराने😅😅
@sandipnakat908612 күн бұрын
😂😂😂
@Prakashsaphale12 күн бұрын
ही आहे खरी शिवसेना,एक अभ्यासू नेता ,आदित्य जी ठाकरे साहेब ,कणखर वक्ता,रोखठोक उत्तर,फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे,जय महाराष्ट्र
@nishaanddisha766112 күн бұрын
फक्त ठाकरे साहेब👍🙏🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय आदित्य साहेब आगे बढो हम सब तुम्हारे साथ है 👍
@ashokfunnyshortsvideos12 күн бұрын
अतिशय सुंदर ❤
@mystudyzone52113 күн бұрын
Wa खूप जबरदस्त धुतलं आदित्य ने❤
@AnnaMaharaj-o6q13 күн бұрын
❤अदित्य. ठाकरे
@shridharshelar191813 күн бұрын
माझी मागणी पत्रकाराना आहे की शिंदे मंत्रि आणी आदीत्य यांची समोरासमोर मूलाकत घ्या फरक समजेल
@gauravn796913 күн бұрын
ते पण इंग्लिश मध्ये 😂😂😂
@ramdasmane763013 күн бұрын
आदित्य ठाकरे हे फार हुशार रसायन आहे. भावी मुख्यमंत्री आहेत ते
@Vilas-mo7cw13 күн бұрын
वाह अभ्यासपूर्ण इंटरव्यू साहेब वाह
@yuktarane938813 күн бұрын
Young aaditya will be future CM
@gautamghawale112213 күн бұрын
सर्व पार्टी एकत्र येऊन सुद्धा एका उद्धव ठाकरेंना का घाबरत आहे
@sahdeoshirsat447213 күн бұрын
जय महाराष्ट्र
@officialomkarstudio13 күн бұрын
Aaditya Thakre is the bright future of India.
@sadhananai911112 күн бұрын
एकच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच. आदित्य ठाकरे जिंदाबाद. मशाल जिंदाबाद.
@ajitthopate648613 күн бұрын
ठाकरे ब्रॅण्ड आहे आणि राहणार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे आदित्य उध्दव ठाकरे
@bhagavanwani803012 күн бұрын
आदित्य का भविष्य बहोत अच्छा होगा अभ्यासू व्यक्तीमत हे
@PrashantKakar-sp4mp13 күн бұрын
जय महाराष्ट्र ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना
@nishaanddisha766112 күн бұрын
आदित्य साहेब हुशार व्यक्तिमत्व 👍
@manoharpatil573113 күн бұрын
जय महाराष्ट्र एक अभ्यासू आणि हुशार व्यक्तीमत्व
@jitumore832313 күн бұрын
जय महाराष्ट्र, माननीय श्री. आदित्य ठाकरे साहेब, 🚩🔥
@KiranPatil-vw7ly13 күн бұрын
शिवसेना शिवसेना शिवसेना जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🙏🙏🙏
@madhukaryadav632613 күн бұрын
आदित्य हे intelligent व्यक्ति आहेत
@anupamauzgare69048 күн бұрын
आदित्य ठाकरे यांचे मुद्दे, ते मांडण्याची पद्धत आणि गतिमान बोलणे कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे! हिंदीवर चांगले प्रभुत्व आहे.आत्मविश्वास दांडगा.भविष्य उज्ज्वल!
@ravindraraut624313 күн бұрын
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
@shaileshshinde-bb6kr13 күн бұрын
सू संस्कारी नेतृत्व ❤❤❤
@swatipatil535213 күн бұрын
Aaditya Thakre....great
@WeTheTruthOnly13 күн бұрын
त्या एंकर ला सांगा 13 वरून 6 खासदार झाले गद्दारांचे आणि आम्ही 5 वरून 10 वर आलो आता सांग strike rate एंकरा
@shivajikakade375513 күн бұрын
एकदम वास्तव आहे आदित्य ठाकरे साहेब
@balaindian106113 күн бұрын
ये महाराष्ट्र का नया युग हे ये हमारे लिये आनेवाला नया संकल्पना है ये आदीत्य सहाब है जय महाराष्ट्र
@PirmohammadManiyar6 күн бұрын
No 1 Aditya Thakare Sahab great jabardast interview muhhtod jabab best of luck God bless you
@pratikeshchikate466512 күн бұрын
Educated politician congrats to Maharashtra
@VaishaliShirodkar-jq8mu12 күн бұрын
आदित्य खूप छान बोलता. खूप खूप शुभेच्छा ❤
@dinesh_mutke10 күн бұрын
आदित्य तुमचा अभ्यास आणि वक्तृत्व जबरदस्त आहे,जय हो.
@vrushalighagare364513 күн бұрын
शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे .ऊधदव बाळासाहेब ठाकरे यांचीच. गद्दारांची नाही.
@vijayshigwan15513 күн бұрын
बरे झाले मातोश्रीने उतरवली, जय महाराष्ट्र ❤️
@adityavanarse806213 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@PrashantJadhav-qt5gl13 күн бұрын
देशपांडे बोलू शकतो का एवढं...? 😂 त्याला दाखवा एकदा ...!!
@SameerZore-k2n13 күн бұрын
@@PrashantJadhav-qt5gl kon ha deshpande khadus mala tar tych tond baghun khup raag yeto svatahala shana samajato
@रूपेशनिगुडकर12 күн бұрын
वाघ एकाला राजा बाकी खेळ माकडांचा 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवसेना 🚩
@kamalakarkatawale459013 күн бұрын
Jay Maharashtra Jay Shivsena Adityaji Great 🙏👌💐🙏
@vijaysalve461712 күн бұрын
विचाराची परिपकवता काय असते हे आदित्य ठाकरेनच्या बोलण्यातून दिसून येते
@laxmanmadye135213 күн бұрын
भविष्यातील महाराष्ट्रचा आधार स्थभ
@AmolChoramale-l6j13 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
@balaindian106113 күн бұрын
एंकर सहाब जरा सोचके बोलीये इसका जवाब 100%सही मिलेगा