No video

शिवसेना प्रवक्ते अनिष गाढवे लाईव्ह-साम-सकाळच्या विधानसभा सर्व्हेचा घेतला समाचार!भाजपचं पाकीट पोहोचलय

  Рет қаралды 94,080

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

#shivsena #uddhavthakrey #eknathshinde #devendrafadanvis #marathinews #saamnews #sakalnews #saamsurvey #maharashtranews #shindevsthakrey #shivsenaubt #vidhansabhanivadnuk #vifhansabhaelection2024 #congress #ncp #sharadpawar #ajitpawar

Пікірлер: 376
@rajaramdesai9910
@rajaramdesai9910 Ай бұрын
साहेब, गेली 25-30 वर्ष भाजपणे आपला वापर करून घेत महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाला कारण 1984 साली त्यांचे संसदेत फक्त दोन खासदार होते अन महाराष्ट्रात एकही नव्हता. आपण त्यांचे प्रामाणिक काम केलं पण त्याणि आपल्याबरोबर कपटी राजकारण केलं आणि आता काँग्रेस व राष्ट्रवादी तेच करतायेत त्यांनी आपलं प्रामाणिक काम केल असतं तर लोकसभेला अजून 5-6 जागा वाढल्या असत्या ! 🚩🚩जय महाराष्ट्र
@shekhargavali5117
@shekhargavali5117 Ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sagardhone1436
@sagardhone1436 Ай бұрын
अनिषभाऊ आपले कमितकमी 65 आमदार आले पाहिजे, आणि येणार उध्दव साहेबांवर जो अन्याय झाला आहे, त्याचा बदला लोक घेतील.
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 Ай бұрын
@@sagardhone1436 65 आमदार नाही किमान शिवसेनेचे 85 आमदार निवडून यायलाच हवेत तर मुंबई आणि महाराष्ट्राचे अस्तित्व राहील. जय महाराष्ट्र 🚩
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 Ай бұрын
अनिशजी कोर्टावर आता विश्वास राहिलेला नाही. 23 जुलैची चिन्ह आणि पक्ष या बाबतची सुनावणी सुप्रिम कोर्टाने ऑगस्ट मध्ये ठेवली आहे. ED, CBI, IT आणि निवडणूक आयोगा प्रमाणे सुप्रिम कोर्ट सुद्धा मम म्हणायला लागले आहे.
@sharadam3348
@sharadam3348 Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा सत्य मेवजयते
@vikramvalar6747
@vikramvalar6747 Ай бұрын
0:52
@sunilwagh847
@sunilwagh847 Ай бұрын
🎉🎉
@colourful12300
@colourful12300 Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत
@ulhassutar9168
@ulhassutar9168 Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब.
@HemantChemburkar-fm3lw
@HemantChemburkar-fm3lw Ай бұрын
पोट निवडणुकीत 13जागा पैकी बीजेपी ला फक्त्त 2 जागा मिळाला.
@sunita_p
@sunita_p Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिशजी विधानसभेत विजय आपलाच आहे जय महाराष्ट्र
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Ай бұрын
सकाळ हा विकलेला मीडिया आहेत, मालक सांगेल तसं पुरवठा करणारा.
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 Ай бұрын
काँग्रेस पासून सावध राहिले पाहिजे
@nandkishorbhonde20
@nandkishorbhonde20 Ай бұрын
अनिशजी जय महाराष्ट्र, हे यांचे मनाचे सर्वे आहेत,कारण यांच सर्वे राजकारण लोकसभेच्या वेळेस जनतेस कळले आहे,यावेळेस जनता अशा भुलथापांना भुलनार नाही हे नक्की
@bansiramlandge9798
@bansiramlandge9798 Ай бұрын
जमहाराष्ट्र साहेब 🙏🙏
@sagardhone1436
@sagardhone1436 Ай бұрын
अजून एक गोष्टींचं वाईट वाटतं की सुप्रिम कोर्ट सुद्धा गपं, काय झालं अचानक चंद्रचुड साहेब आम्हाला तुमच्या कडुन अपेक्षा आहे साहेब.
@shridharsangare4959
@shridharsangare4959 Ай бұрын
जय महाराष्ट्र,,,, राजापूर मतदार संघ
@anilghanekar2561
@anilghanekar2561 Ай бұрын
अनिष दादा बीजेपी कोणत्याही पक्षा बरोबर युती करते वापर करते आणि त्यांचे कार्यकर्ते फोडून स्वतःच्या पक्षात घेते असे अगोदर ही केले आहे आत्ता ही करत आहे आणि नंतर ही करत राहणार अस्या पक्षाला सरकार बनवण्या पासून दूरच ठेवलेले कधीही चांगले आहे. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
दादा,महाराष्ट्रात फक्त आणि फक्त सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे आणि फक्त ठाकरे साहेब. फक्त, मशाल, मशाल आणि फक्त मशाल. आपले 100% सत्य विचार, कडक मनोगत.जय महाराष्ट्र दादा
@SunilPatil-gp4px
@SunilPatil-gp4px Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब जय महाराष्ट्र
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 Ай бұрын
आनिस जम्मू मध्ये गुजरात सोडून इतर राज्यातील जवान शहीद होत आहे, गुजरातचे जवान मिलिटरी मध्ये आहेत की नाही ? याचा पण शोध घेतला गेला पाहिजे ! शंका येत आहे !
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 Ай бұрын
साम सकाळ हा बदमाशाचा आहे.
@anilbiramane
@anilbiramane Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@babangandhas695
@babangandhas695 Ай бұрын
जय महाराष्ट्र ❤ यांनी यांचा सर्वे केला ,तसाच सर्वे करण्याची गरज आहे. जशास तसं . अशी बातमी आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी ,काँग्रेस दोघांनीही मदत केली नाही .याचा परिणाम कमी जागा आल्या अस असेल तर या दोघांपासून सावध रहावे. आणि पुढचे प्लॅनिंग करावे विशेषतः c काँग्रेस पासून सावध रहावे. यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी जास्त जागा म्हणजे जास्त सीट .तेव्हा अताच सावधगिरी बाळगावी
@niranjandeshpande8177
@niranjandeshpande8177 Ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@sopanchoudhary-ld1pq
@sopanchoudhary-ld1pq Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Ай бұрын
पण BJP ने केले तेच आता काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष करीत आहे त्यामुळे यांच्या पासून पण सावध रहावे उद्धव ठाकरे साहेब यांनी
@meenapatil6473
@meenapatil6473 Ай бұрын
Bjp peksha barech mhanave lagel congress la nidan vishwasghat nahi karat.
@vishakhamanjarekar1281
@vishakhamanjarekar1281 Ай бұрын
खरं आहे दादा,माझा मुलगा नगरसेवक आहे तर एवढा मनस्ताप होतोय,व्यवसायात त्रास द्यायचं काम चालू आहे आपल्याकडे घेण्यासाठी सगळा दबाव.
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अनिश सर बीजीपी काँग्रेस ह्याच्या पासून सावधान
@shivanimore4151
@shivanimore4151 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@anilkhillari770
@anilkhillari770 Ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ संगमनेर विधानसभा
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
दादा, धन्यवाद
@colourful12300
@colourful12300 Ай бұрын
दादा आळंदी खेड तालुक्यात आपलाच उमेदवारास तिकीट द्यायलाच पाहिजे विजय हा आपलाच
@panditgosavi
@panditgosavi Ай бұрын
🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Ай бұрын
शिवसेना झिंंदाबाद सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र 🔥🚩🙏🙏
@ushakadam1982
@ushakadam1982 Ай бұрын
Great Anish dada
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Ай бұрын
सत्यमेव जयते!! फक्त शिवसैनिक!! सर्व्हे काही असू द्या!!! फक्त जय महाराष्ट्र जय शिवसेना 🐯🙏🙏
@sunilkharat9521
@sunilkharat9521 Ай бұрын
शिवसेना जवळपास 100 येणार साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
कीतीही वाजले तरी आम्ही तुम्हाला ऐकतो हा माझा नियम आहे
@shivsenaekvaadal665
@shivsenaekvaadal665 Ай бұрын
आपले मनापासून आभार
@PrabhakarRaut-un9po
@PrabhakarRaut-un9po Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिस साहेब 🚩मुरबाड चासोले
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 Ай бұрын
सामला महायुती कडून बराच दाम मिळालेला दिसतो.
@sunilpadalkar5395
@sunilpadalkar5395 Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
@nisha280
@nisha280 Ай бұрын
खरोखरच नारायण राणेंनी पैसे वाटप केले आहे. त्याच्यामुळेच जिंकले होते हे पूर्णपणे सत्य आहे. मी स्वतः पाहीले आहे.
@hiralalpatil1572
@hiralalpatil1572 Ай бұрын
Jay Maharashtr uddhav Balasaheb Thakare jindabad
@raviwaghela2974
@raviwaghela2974 Ай бұрын
Jai Maharashtra
@sureshmhatre9866
@sureshmhatre9866 Ай бұрын
अनिश खूप अभिनंदन आणि अशीच हार्दिक जय महाराष्ट्र!!
@prakashkulye6083
@prakashkulye6083 Ай бұрын
'जय महाराष्ट्र अनिष साहेब'!💐💐
@prakashghanekar8571
@prakashghanekar8571 Ай бұрын
नारायण राणेसारखा नेता जनता निवडून देते हे कोकणाचं दुर्दैव्यच
@Krushnadhole-443
@Krushnadhole-443 Ай бұрын
अनिश गाढवे साहेब शिवसेनेच्या चिन्हावर कोर्टाचा निर्णय आहे तरी काय आपल्याला न्याय केव्हा मिळेल आम्हाला तुमचं उत्तर पाठवा धनुष्या चिन्हाची आम्ही वाट बघत आहोत विधानसभेला आपल्याला धनुष्य चिन्हाचे फार गरज जेव्हा उद्धव साहेबांच्या हातात धनुष्यबाण येणार तेव्हाच रावणाचा पराभव पराभव होणार
@meghnathjaitapkar4281
@meghnathjaitapkar4281 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 Ай бұрын
जय महाराष्ट्र.... अनिष सर
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Jay maharstra jay Hindusthan jay Bharat
@rangraopatil2120
@rangraopatil2120 Ай бұрын
Manacha jay Maharastra jay Shivray 👍🙏🙏🙏
@SuhasChavan-xf6dt
@SuhasChavan-xf6dt Ай бұрын
Jay maharashtra saheb
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Ай бұрын
bilkul aakha maharashtra janto aahe kon kay kay karit aahe te kon kuna chya bajune kay kay kartat aahe te
@user-te8oe1eg4v
@user-te8oe1eg4v Ай бұрын
🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩जय भवानी 🚩 🚩जय शिवाजी 🚩
@raviwaghela2974
@raviwaghela2974 Ай бұрын
Jai Maharashtra in 10/6/24 In gujarati and when I am alone I was in hospital for my operation In hospital I was listening yours video and I really feel good great by saying Jai Maharashtra Thank you so much 🙏 sir 🙏 I am gujarati
@manjirisawant8316
@manjirisawant8316 Ай бұрын
Jay Maharashtra dada Jay savidhan
@SatyaVijayMhatre
@SatyaVijayMhatre Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@DattaGhule-r8j
@DattaGhule-r8j Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव साहेब
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 Ай бұрын
गोरख अण्णा सिंघन बीड तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@santoshkate1906
@santoshkate1906 Ай бұрын
65जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंकेल हे कमळी ने लक्षात ठेवावे
@user-kd8jk5he5v
@user-kd8jk5he5v Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा
@anitalakhate7920
@anitalakhate7920 Ай бұрын
आपल्या केस काय झाले
@pravindhangade2714
@pravindhangade2714 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤
@dnyaneshwarpotdar6605
@dnyaneshwarpotdar6605 Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩
@ramesh55cmahadik18
@ramesh55cmahadik18 Ай бұрын
साहेब जय महाराष्ट्र .विधान सभेला महाआघाडी 180 ते190 जागा जिंकतील जय महाराष्ट्र
@AkRaj-wt7cw
@AkRaj-wt7cw Ай бұрын
Jai Maharashtra... Only Shivsena ( UBT )
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Ай бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक आहे आमचा परिवार आहे
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
दादा, जय महाराष्ट्र. फक्त मशाल
@arunawagh4674
@arunawagh4674 Ай бұрын
Jay Maharashtra
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy Ай бұрын
Dada ❤️❤️❤️
@jayshreeraut1899
@jayshreeraut1899 Ай бұрын
मानाचा जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩
@user-il7eo4pz9e
@user-il7eo4pz9e Ай бұрын
Jay maharashtra anish sir
@prithvirajchavan6129
@prithvirajchavan6129 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब..पृथ्वीराज चव्हाण
@madhukarkadam3249
@madhukarkadam3249 Ай бұрын
जय महाराष्ट्र 💐🙏🚩🚩🚩🚩🚩
@anilkhillari770
@anilkhillari770 Ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 Ай бұрын
जय महाराष्ट्र. दादा
@satyavanpawar7686
@satyavanpawar7686 Ай бұрын
सुप्रीम कोर्ट आता विकले गेले आहे का अशी शंका येईला लागली कोर्ट तारीख का पुढे पुढे ढकलत आहे याचे स्पष्टीकरण द्यावे कोर्टोने
@ashokdesai9781
@ashokdesai9781 Ай бұрын
Jai maharastra saheb
@nanadurge-mn6oz
@nanadurge-mn6oz Ай бұрын
मानाचा जय महाराष्ट्र साहेब
@raghunaththorat8713
@raghunaththorat8713 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही बोलताय 100% ओके आहे
@shekhargavali5117
@shekhargavali5117 Ай бұрын
कट्टर शिवसैनिक
@vishakhamanjarekar1281
@vishakhamanjarekar1281 Ай бұрын
जय महाराष्ट्र!🚩अनिश दादा.
@Hira-cd1su
@Hira-cd1su Ай бұрын
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@sureshkambli953
@sureshkambli953 Ай бұрын
साम-सकाळ वर सामूहिक बहिष्कार प्रामाणिक पणे प्रत्येकाने घालावा !!
@sureshkambli953
@sureshkambli953 Ай бұрын
त्या पत्रकारांनी पत्रकारिता त्यांच्याकडे गहाण ठेवून मलिदा चाटलाय !!
@sureshkambli953
@sureshkambli953 Ай бұрын
सांम आणि सकाळ विरोधात कोर्टात जाऊन ह्यांच्या वर बंदी का आणू नये ?
@archanakarekar7979
@archanakarekar7979 Ай бұрын
Jay Maharashtra Sir
@KrishnajiPatil-fk2cc
@KrishnajiPatil-fk2cc Ай бұрын
JAY MAHARATRA DADA
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Ай бұрын
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩
@vijayfatkare7562
@vijayfatkare7562 Ай бұрын
दादा जय महाराष्ट्र, दुबई.....🙏🙏 सामना असला की दादा अभिमान आणि गव॔ यायचाच. ज्या वेळेस कामानिमित्त नागदेवी ला पार्टी वाल्यांकडून मला बघून एक शब्द एकायलाच यायचा आले ठाकरे आले मग शब्द यायचाच जय महाराष्ट्र 🙏🙏
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 Ай бұрын
जय महाराष्ट्र।
@kamalakarjade3420
@kamalakarjade3420 Ай бұрын
jay maharashtra dada
@chandrakantbaikar9466
@chandrakantbaikar9466 Ай бұрын
निवडणूक होई पर्यंत अशीच परिस्थिती दिसून येणार आहे. सावध राहा,सतर्क राहा, जय महाराष्ट्र
@arunanimale6742
@arunanimale6742 Ай бұрын
उद्धवसाहेबानी कॉग्रेसचे जेथे उमेदवार असतील तेथे प्रचाराला जाऊ नये जर उध्वसाहेबामुळे आपलें समजून प्रचार करतात पण कॉग्रेस स्वतः च महत्व वाढत आहे
@pravindhangade2714
@pravindhangade2714 Ай бұрын
आता विधानसभा निवडणुकीत भाजप चा सुपडा साप करणार जणता
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@sunilmahajan2552
@sunilmahajan2552 Ай бұрын
जय हो
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 Ай бұрын
Jay Maharashtra Anishji 🙏💐
@raghunaththorat8713
@raghunaththorat8713 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब आवाज येत आहे
@ashokshinde3447
@ashokshinde3447 Ай бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@RamakantMadvi
@RamakantMadvi Ай бұрын
Jay Maharashtra.
@daulatjadhav8353
@daulatjadhav8353 Ай бұрын
अरे महाराष्ट्रामध्ये जिंदाबाद
@user-we1tr8ty4i
@user-we1tr8ty4i Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब....
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 8 МЛН