शिवसेना नाव व धनुष्य चिन्हाबाबत सुप्रीमकोर्टात पुढील सुनावणी नेमकी कोणत्या तारखेला? नेमकं काय घडणार?

  Рет қаралды 43,077

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

Пікірлер: 568
@udayrokde8403
@udayrokde8403 2 ай бұрын
खरी शिवसेना हि उद्धव ठाकरेचींच असे जाहीर करावे.
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 2 ай бұрын
@@udayrokde8403 lokani supreme Court bahayr bolayla pahijay shinde boycott
@sanjayloke-s5i
@sanjayloke-s5i 2 ай бұрын
आम्हाला निकालाची गरज नाही, घरोघरी मशाल पोहोचवूयात,सत्य मरत नाही, जय महाराष्ट्र साहेब
@padmakarredekar9145
@padmakarredekar9145 2 ай бұрын
अनिशदादा संपूर्ण शिवसेनेच्या केसमध्ये जे चालु आहे ते लोकशाही साठी मारक आहे !
@NN-gs9nq
@NN-gs9nq 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कुठे फेडतील हे पाप
@Harshada-k9f
@Harshada-k9f 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा. सुप्रीम कोर्ट सुद्धा गद्दार गटाला सामील झालाय अस वाटत सुप्रीम कोर्ट पण विकल जाऊ शकतो कि नाहि अशी शंका च वाटतेय
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 ай бұрын
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे बरोबर बोलले.. त्यांना विनम्र अभिवादन. 💐
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 2 ай бұрын
खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचीच आहे.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता उध्दव बाळा साहेब ठाकरे सोबत आहेत हे आपण लोकसभेत पाहिले
@ganeshtirlotkar653
@ganeshtirlotkar653 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट मॅनेज झालेले आहे...लोकशाहीची वाट कोणी लावली असेल तर ती सुप्रीम कोर्टाने..
@mohininabar3392
@mohininabar3392 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sandipbari8204
@sandipbari8204 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩 खरोखरच दादा न्यायालय सुद्धा मॅनेज करून ठेवलंय मग लोकशाही आहे की हुकूमशाही सरळसरळ दिसतंय हि हुकूमशाही चालवलेली आहे
@kartikswami2320
@kartikswami2320 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टावर दबाव आणला आहे
@adityavanarse8062
@adityavanarse8062 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा🔥🚩 आता निकाल कधी पण लागो,कडवट शिवसैनिक शेवट पर्यंत उद्धव साहेबांच्या सोबत राहणार
@sanjaydalvi4519
@sanjaydalvi4519 2 ай бұрын
सुप्रीमकोर्ट कोर्ट बाबत जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्या वरचा विश्वास उडाला आहे
@girishhande2787
@girishhande2787 2 ай бұрын
अनिश दादा मला या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास उरला नाही आता सामान्य जनता च आपल्याला योग्य न्याय देईल
@jyotipoojari577
@jyotipoojari577 2 ай бұрын
जय महारष्ट्र अनिश दादा सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झाले आहे जनतेच्या मनातून साफ उतरले आहे
@umeshnaik2292
@umeshnaik2292 2 ай бұрын
चंद्रचूड साहेबांनी स्वतःच नावलौकिक गमावलं आहे त्यामुळे जनतेच्या मनातून साफ उतरले आहे
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 2 ай бұрын
Kasy farak padnaar, pudhchee tajvij karnaar asnaar ase vaatte.
@mohininabar3392
@mohininabar3392 2 ай бұрын
अगदी खरं आहे
@roshanmadavi1932
@roshanmadavi1932 2 ай бұрын
Brobr ahe bhau
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 2 ай бұрын
*अगदी खरं आहे!*
@nilesh2677
@nilesh2677 2 ай бұрын
रिटायर्डमेंट नंतरची सगळी Settlement त्यांनी आधीच करुन घेतली आहे ! त्यामुळे त्यांच्या कडून योग्य न्याय मिळणार नाही.
@PritamPatankar-s2h
@PritamPatankar-s2h 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा
@santoshbidarkar6639
@santoshbidarkar6639 2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वांनी आमरण उपोषण सुद्धा करायला सुरुवात केली पाहिजे.
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤ आवाज बसलेला आहे 🎉तब्येत सांभाळ 🎉🎉🎉
@jagannathpatil7725
@jagannathpatil7725 2 ай бұрын
दादा आता सुप्रीम कोर्टावरचा विश्वास राहिला नाही कारण तारीख पे तारीख असेच चालू राहिल
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 2 ай бұрын
बांगलादेश सारखी कोर्टाची हवा करावी जनतेने
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट आता मॅनेज झालेलं स्पष्ट सिद्ध होत आहे. आंदोलन केलं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुद्धा. लोकशाहीत हे चालू दिले नाही पाहिजे. नसेल तर हुकूमशाही लावून टाका.
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 2 ай бұрын
Yes right
@namdevchorge8655
@namdevchorge8655 2 ай бұрын
फाईल बंद करावी काही निर्णय देणार नाही
@nileshpatil1843
@nileshpatil1843 2 ай бұрын
बरोबर आहे
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 2 ай бұрын
*योग्य न्याय मिळत नाही याचे प्रमुख कारण हे आहे की, जोवर कॉलेजियम पद्धतीने न्यायमूर्ती निवड होत आहे, हे आहे!*
@NarendarTandel
@NarendarTandel 2 ай бұрын
शिवसेनेने पहिले सारखे ठोकशाई सुरु करावी आज जसे मनसे करते तरच न्याय मिळेल
@RamdasPingale-s1k
@RamdasPingale-s1k 2 ай бұрын
भारताची लोकशाही कधीच संपली आहे न्याय पाहिजे असेल तर श्रीलंका,बांगलादेश पँटर्ण राबवावा लागेल. #जय महाराष्ट्र दादा#
@RajuGorad
@RajuGorad 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ जय महाराष्ट्र आम्हाला पक्षाचे नाव व धनुष्य बाण परत हवाय
@shivajijagtap579
@shivajijagtap579 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टा कडून मोठ्या अपेक्षा होत्या , पण सुप्रीम कोर्टाने अपेक्षा भंग केला आहे. कशी वाचणार लोकशाही???
@DevanadGavde
@DevanadGavde 2 ай бұрын
दादा,महाशक्ती चा दबाव वाढला आहे हेच यावरून कळतं.... जय महाराष्ट्र
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 2 ай бұрын
अनिशजी जय महाराष्ट्र आता सुप्रीम कोर्टावरही भरोसा(विश्वास) राहिला नाही आता वाटते की खरोखर सर्व यंत्रणा दबावाखाली काम करतात ऐवढी महत्त्वाची केस असुन सुध्दा ईतका वेळ लागतो तर
@sanjaylad3227
@sanjaylad3227 2 ай бұрын
भारतीय लोकशाहीला श्रद्धांजली
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 2 ай бұрын
जेंव्हापासून आपली शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गद्दाराबरोबर आहे तेंव्हापासून आम्हाला काहीतरी हरवल्यासारखे वाटते
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 ай бұрын
निषेधार्थ सर्व केसेस परत घेऊन बेशरम न्यायालया ला एक वेगळा संदेश द्यायला पाहिजे.
@nizamuddinshaikh4227
@nizamuddinshaikh4227 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनीश भाऊ
@anilghanekar2561
@anilghanekar2561 2 ай бұрын
अनिष दादा म्हणतात ना शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. अशाप्रकारे तर निकालाचा फैसला मेल्या नंतर ही होणार नाही. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 2 ай бұрын
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, जय महाराष्ट्र दादा तब्येतीची काळजी घ्यावी.
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 2 ай бұрын
शिवसैनिकांना कोर्टाची गरजच काय जनतेने मशाल हाती घेतले आहे आग लावणार दोन महिन्यांत ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@bharatjadhav1433
@bharatjadhav1433 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा
@manojw3621
@manojw3621 2 ай бұрын
अभिषेक मनू संघवी यांना CJI यांना भेटून अर्जंट लीस्टिंग करायला लावा. साहेब आपण कुठे तरी कमी पडतोय. देशातील खूप दोन मोठे वकील आपली केस लढत आहेत त्यांचकडून अपेक्षा आहे
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 ай бұрын
Tyana nirnay dyaycha nahi paise khale aahet tumhi bheta kiva orda kahi nahi honar
@parag7077
@parag7077 2 ай бұрын
लिस्टिंग पण मॅनेज करावे लागते, भारतातील कोर्ट आहे 😡😡
@nileshfarande
@nileshfarande 2 ай бұрын
अनिश दादा मला सुप्रीम कोर्टावर तीळ मात्र माझ्या मनात विश्वास राहिलेला नाही
@sandeshjadhav2486
@sandeshjadhav2486 2 ай бұрын
Hi.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩 शिवसेना केस आणि पक्ष चिन्हाचा निकाल लागत नसेल तर एखादा भव्य दिव्य असा मोर्चा काढायला पाहिजे🚩🚩🚩🚩
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 2 ай бұрын
जय‌ महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 2 ай бұрын
बरोबर दादा खरं काय खोटं काय निर्णय द्यायला पाहिजे
@jagannathpatil1522
@jagannathpatil1522 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 👌🙏💐
@vishakhamanjarekar1281
@vishakhamanjarekar1281 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा!🚩
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा आता जनतेच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल
@DhanuGhume
@DhanuGhume 2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@dilipmetha7560
@dilipmetha7560 2 ай бұрын
खरी शिवसेना ठाकरे यांचीच
@mayurbendre3583
@mayurbendre3583 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब
@shivajikarande483
@shivajikarande483 2 ай бұрын
तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे इंसाब नही मिला जज साब जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@rampatil9582
@rampatil9582 2 ай бұрын
सर आता सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही
@jitumore8323
@jitumore8323 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩 शिवसेना नांव, आणि चिन्हं, हे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहे. हे जनतेला, शिवसैनिकांना चांगलेच माहित आहे. निर्णय कधीही लागूद्या दादा,
@dnyaneshwarpawar-ir7md
@dnyaneshwarpawar-ir7md 2 ай бұрын
आपली मशाल भगव्याची शान आहे.मशाल घराघरात पोहोचवली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 🙏
@diveshsawant8606
@diveshsawant8606 2 ай бұрын
ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 2 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिशजी
@KashinathChavan-li9wd
@KashinathChavan-li9wd 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचा नाद सोडून देवून जनतेच्या कोर्टात जाऊं तिथेच आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे
@KashinathChavan-li9wd
@KashinathChavan-li9wd 2 ай бұрын
बरोबर आहे
@jayshreeraut1899
@jayshreeraut1899 2 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🙏
@satyavanpawar7686
@satyavanpawar7686 2 ай бұрын
ही न्यायलय बंद करा आता विश्वास राहिलेला नाही चंद्रचूड साहेब तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 2 ай бұрын
खरे आहे
@mangeshmahadik6181
@mangeshmahadik6181 2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 2 ай бұрын
ह्या केसचा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागेल.आता जनतेचा ह्या न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. न्याय व्यवस्था पण विकली गेली असे वाटते.
@mythicx2923
@mythicx2923 2 ай бұрын
खरच हे न्यायालय न्याय मिळवून देणार नाही. 🎉🎉🎉
@vilassodaye1949
@vilassodaye1949 2 ай бұрын
अनिस दादा, तुम्ही खूप निराश दिसत आहात, रोजचा जोश नाही, माहीत आहे उद्याचा चिन्ह व नावाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे, दादा तुम्ही जर असे निराश झालात तर सर्व सामान्य शिवसैनिकांच काय? असे निराश होऊ नका पेटून उठा म्हणजे सर्वांना जोश येईल. जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@shivajipalkar2969
@shivajipalkar2969 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@vijayjagtap6065
@vijayjagtap6065 2 ай бұрын
जय महाराष्ट्र. अनिश भाऊ. सुप्रीम कोर्टात काय होईल ब्रम्ह देवालाच म्हाईत. आम्ही आशा सोडली. सर्व म्यानेज झाले आहेत. सुप्रीम कोर्टात फकत तारिक मिळणार आहे.
@machhindraborade6972
@machhindraborade6972 2 ай бұрын
अनिषदादा जय महाराष्ट्र शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@sujanshirodkar1578
@sujanshirodkar1578 2 ай бұрын
जनतेचे न्यायालय योग्य निर्णय देईल
@chandrakantnimbalkar8105
@chandrakantnimbalkar8105 2 ай бұрын
Jay maharashtra
@raviwaghela2974
@raviwaghela2974 2 ай бұрын
Jai Maharashtra
@jitendramahulkar9483
@jitendramahulkar9483 2 ай бұрын
भाऊ लोकशाहीची थट्टा सुरू आहे घटनाबाह्य सरकार आहे महाराष्ट्रात सर्व काही मॅनेज आहे पण न्याय नक्की होणार भाऊ तोही जनतेच्या दरबारात च
@ganeshtirlotkar653
@ganeshtirlotkar653 2 ай бұрын
लोकशाहीच्या केसेस जर सुप्रीम कोर्ट 2 , 3 वर्ष निकाल लावत नसेल आणि एखाद्या राज्यात घटना बाह्य सरकार चालवीत असेल तर आता सुप्रीम कोर्टावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही..
@harivaman1852
@harivaman1852 2 ай бұрын
Jay Maharashtra 🚩🚩🚩🌹
@KailasWagh-b7y
@KailasWagh-b7y 2 ай бұрын
आता न्यायव्यवस्थेवर अजिबात अवलंबून न राहता सर्व शिवसैनिकांनी अत्यंत जबाबदारीने काम करून जास्तीत जास्त आमदार निवडून द्या व न्यायव्यवस्थेला दाखवून द्या शिवसेना व धनुष्यबाण हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे. जय महाराष्ट्र
@balusrikhande932
@balusrikhande932 2 ай бұрын
खरी शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाली पाहिजे सुप्रीम कोर्टाने हे विकले गेले काय आश्चर्य वाटले
@rajendradoke4970
@rajendradoke4970 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@म्हतुगाढवे
@म्हतुगाढवे 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@sharadjadhav9424
@sharadjadhav9424 2 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 2 ай бұрын
अनिश दादा CJI चंद्रचूड साहेब हे दोन्ही प्रकरण दुसऱ्या नवीन बेंच कडे पाठवणार 100 % आपल्याला न्याय मिळणार नही आता सुप्रीमकोर्टचा विरोधात माहामहिम राष्ट्रपतीजी यांचा कडे जायला पाहिजे
@minakhdare
@minakhdare 2 ай бұрын
मी,ठाकरे,साहेबा,सोबत,आहे,आई,भवानी,,साहेबां,सोबत,आहे,।
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 2 ай бұрын
कुठे रामशास्त्री प्रभुणे आणि कुठे न्यायाधिश भाजपशास्त्री
@kishorbamakoli8155
@kishorbamakoli8155 2 ай бұрын
बरोबर आहे दादा
@shrirangpawar9467
@shrirangpawar9467 2 ай бұрын
बांगला देश सारखी स्थिती येऊ नये हे सर्व सरकारी यंत्रणानी लक्षात ठेवले पाहिजे लोकच्यासाठी आपली व्यवस्था आहे हे लक्षात ठेवले पाहिजे यांच्या संपतीची चौकशी झाली पाहिजे ते कोणत्याही भारतीय यंत्राणा व्यतेरक्त परदेशी यंत्रणेमार्फत झाली पाहिजे अनेक सरकारी यंत्रणेचा भुरका असा र्टरर्टर फाटलेशिवाय राहणार नाही
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टा वरचा विश्वास आता पूर्ण उडाला आहे अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख केला तो लेख टाकावा
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 ай бұрын
नाव आणि चिन्ह परत मिळाल तर निवडणूकीसाठी फायदा होईल.
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 2 ай бұрын
न्याय मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 2 ай бұрын
Jay Maharashtra dada
@somnathgaikwad8504
@somnathgaikwad8504 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचे जज मॅनेज झाले वाटतंय
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 2 ай бұрын
पूर्णपणे
@AnetaDhawade
@AnetaDhawade 2 ай бұрын
न्यायव्यवस्था सुद्धा सरकारचे गुलाम झालेली दिसते
@kusumghaste3803
@kusumghaste3803 2 ай бұрын
मानाचा जय महाराष्ट्र दादा
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 2 ай бұрын
शिवसेना नाव व धनुष्य बाण चिन्ह हे ठाकरे ब्रॅण्ड च आहेच पण ते त्यांना मिळू देतील की नाही ते माहीत नाही पण मशाल हे चिन्ह आता हर घर हर माणसापर्यंत पोहोचवा की महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या रहदया पर्यंत पोहचलय आता फक्त विधानसभा लागु द्या बस वणवे ठाकरे ब्रॅण्ड जिंदाबाद
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 2 ай бұрын
कोर्ट गुलाम झाले पण जनता नक्की च न्याय देणार यात शंका नाही
@Faithful1434
@Faithful1434 2 ай бұрын
🚩🙏Jai Maharashtra saheb Anesh 🚩
@sagarnirbhavane9678
@sagarnirbhavane9678 2 ай бұрын
आदोलन केले पाहिजेत सुप्रीम कोर्ट विरोध मध्ये
@bapuavchite7463
@bapuavchite7463 2 ай бұрын
हे सगळं जाऊ दे आता दादा आता आपण निवडणुकीच्या कामासाठी लागू जय महाराष्ट्र
@dilipmankar133
@dilipmankar133 2 ай бұрын
अनिश जी आम्ही सुप्रीम कोर्टाचा निकालपण फाट्यावर मारतो. इतक्या दिरंगाईने दिलेला न्याय तो कसला न्याय.
@tahirpathan8667
@tahirpathan8667 2 ай бұрын
Jay Maharashtra Saheb
@dipakpande6362
@dipakpande6362 2 ай бұрын
जय महाराष्ट्र।। भाऊ
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 2 ай бұрын
शिवसेना ही फक्त माननीय श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. कोर्ट काहीही निकाल देवो. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@satyavanpawar7686
@satyavanpawar7686 2 ай бұрын
धनुष्य बाण गोठवला पाहिजे शिवसेना नाव उध्दव ठाकरे साहेब यांना मिळाले पाहिजे
@RajaramTilatkar
@RajaramTilatkar 2 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिशजी न्यायदेवता शुध्दा सत्तेच्या दबावाखाली आहे काय अस आता वाटायला लागल आहे
@santoshkadam9259
@santoshkadam9259 2 ай бұрын
अनिश भाऊ आता आपण सुप्रीम कोर्टाचा सुद्धा नाद सोडून आपला पक्ष आणि आपली मशाल हे चिन्ह यावर लक्ष केंद्रित करून पुढे चालल पाहिजे कोर्टाला केव्हा जाग येईल तेव्हा येऊ द्या जनतेचा न्यायालय आता हेच सर्वोच्च न्यायालय तिथे आपल्याला नक्की न्याय मिळेल असं मला वाटते जय महाराष्ट्र
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29