शाळेतले जुने दिवस आठवले... विवेकानंद हॉल मध्ये केलेली practice, improvisation... खरंतर शाळेनंतर थांबून इतक्याच dedication ने मुलांची practice घेणं हे खूपच कौतुकास्पद आहे. असे शिक्षक क्वचितच कुठल्या शाळेत असतील. 10 वी नंतर नाटकाशी संबंध माझा विशेष आला नाही, पण कळत नकळत सरांकडून अनेक soft skills शिकता आले जे आजसुद्धा कामी येतात. सरांनी कुठलही काम मन लावून करायची सवय लावली. नाटय छंद वर्गाचे संस्कार आणि शिकवण कधीच विसरता येणार नाही. ❤
@jaylaygude73683 күн бұрын
Khup chan❤
@wanheda18282 күн бұрын
सर खूप छान भाग. सातपुते सर आणि तुम्ही महाराजांचा संवाद जेव्हा म्हणत होता कोकण किनाऱ्या वरचा, तेव्हा मला पण ओळी आठवल्या, कारण आमचा त्यानंतर कोळीनाच होता, त्यामुळे सरावाच्या वेळेस संवाद आपसूकच पाठ झाले होते इतरांचे.
@ujjwalachordiya45113 күн бұрын
🙏🙏🙏👏
@apla_velhe_taluka.3 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@tushar-sx4gx3 күн бұрын
9:23 खरं आहे एकदम सातवीत मराठीचा तासाला, सर व्याकरण शिकवत होते, 'क्रियाविशेषण' या संबंधित तो तास होता, आणि दरवेळी उत्तर देताना माझ्याकडून चुकीचं उत्तर दिलं जायचं, त्यादिवशी सरांनी त्यांना शिकवल्याच समाधान न झाल्याचा भावनेतून केवळ माझ्यासाठी मधल्या सुट्टीत संपूर्ण वर्गाला बसवून ठेवलं, मला मारून झोडपून क्रियाविशेषण ही संकल्पना शिकवूनच त्यांनी ब्रेक घेतला, संपूर्ण वर्गाची मधली सुट्टी ही वर्गातच झाली, सर्वजण माझ्यावर चिडले होते पण नंतर समजले कि सरांनासुद्धा माझ्यामुळे त्यांचा डबा खाण्यासाठी वेळ मिळाला नाही, धन्य ती शाळा, धन्य ते गुरुजी
@BhalchandraPurandare2 күн бұрын
असे विद्यार्थी असे सहकारी हे माझे भाग्य आहे
@GayatriTagade-w4t2 күн бұрын
समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज.... याचे बोल मिळू शकतील का ?
@BhalchandraPurandare2 күн бұрын
Pl contact to parad sir for this
@learnagain3583 күн бұрын
सर 2500 विद्यार्थ्यांनी साकारलेले हे महानाट्य कसे पाहता येईल.🙏🙏📞