त्याचबरोबर शोध वार्ता टीमने वेळोवेळी अशा नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पोरांना समोर आणलेले आहेत त्यांच्या पूर्ण टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद..
@shodhvarta2 жыл бұрын
सरजी, आपल्या प्रेरणा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.... धन्यवाद सरजी🙏
@sureshundale45402 жыл бұрын
येवले साहेबांच्या जांभळ शेती मध्ये जाऊन जांभळ खाण्याचा योग आला गोडी .स्वाद अप्रतीम आहे 👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी, वास्तव आहे बरं, खूपच जबरदस्त बाग आहे...👌
@laxminarayanrathi61772 жыл бұрын
Lucky
@dattadongare9932 жыл бұрын
जांभळं लागवडी पासून तोडणी पर्यंत एका एका गोष्टीची माहिती देणारे प्रवीण येवले साहेब, यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत....
@shodhvarta2 жыл бұрын
खरचं ईतक्या साध्या आणि सोप्या भाषेत माहिती असणारा एकमेव व्हिडीओ असेल हा...👍
@Paulvata2 жыл бұрын
18 मिनिटांचा व्हिडिओ असून सुद्धा प्रत्येक सेकंदाला महत्वाची माहिती दिली आहे. बारीक सारीक गोष्टीवर खुप मेहनत घेतली आहे. चित्रीकणादर अप्रतीम.. वेस्टेज मालाच नियोजन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. एकंदर व्हिडिओ अप्रतीम आणि माहितीपूर्ण आहे. खुप खुप आभार या सुंदर व्हिडिओ साठी.. जांबळे पाहून मात्र लहानपण आठवलं.😊👍👏
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर, जांभळाचा बाग आणि लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत आणि बाजारपेठ या विषयी परिपूर्ण माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे... आणि आपण दिलेलं पाठबळ आम्हाला नेहमीच बळ देत आलं आहे.. त्यामुळे पाऊलवाटा टिमचे मनस्वी आभार...🙏🙏
@maharashtrachadangar29152 жыл бұрын
जांभळ लागवडीपासून खताचे व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन आणि हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंग दरम्यान घ्यावयाची काळजी या सर्व विषयावर दिलेली माहिती यापेक्षा सुंदर आणि परिपूर्ण असणं दुर्मिळ आहे त्याबद्दल प्रवीण येवले सरांचे खूप खूप आभार...
@shodhvarta2 жыл бұрын
या संदर्भात बऱ्याच जाग्यावरून फोन कॉल्स आले आहेत, की परिपूर्ण माहिती सांगण्याचा सुंदर प्रयत्न आहे म्हणून...
@Live_share_market_marathi2 жыл бұрын
बारडोली जांभळ आणि त्या विषयाची माहिती अतिशय सुंदर आणि व्यवस्थित वाटली म्हणून प्रवीण येवले सर यांचे आभार...
@shodhvarta2 жыл бұрын
आपले सुद्धा मनस्वी आभार🙏🙏
@bhagchandzanje51432 жыл бұрын
सर आपले नेहमीच मी व्हिडिओ पाहतो वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल शेतीतील आधुनिक बदलाबद्दल आपण जे अनमोल असे व्हिडिओ देतात ते नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी व उद्योजकांना एक प्रेरणा देतात असेच आपण व्हिडिओ मधून माहिती देत जा नक्कीच याचा आम्हाला फायदा होत आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@randevnagargoje71182 жыл бұрын
अतिशय छान उपक्रम आहे नक्कीच युवकांना या व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळेल. शोध वार्ता टीम चे आभार 🙏🙏
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@arunaparchure5851 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली, या फळांच्या उत्पादनाबद्दल फार उत्सुकता होती , धन्यवाद येवले सर , तुम्हाला या व्यवसायात भरघोस उत्पादन मिळत जावो ही सदिच्छा
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@narendrabhide14882 жыл бұрын
माहिती चांगली दिलीत. त्या बद्दल धन्यवाद. परंतु back ground म्युझिक नाही लावलेत तर बरे होईल. त्याचा त्रास होतो.
@shodhvarta2 жыл бұрын
सर आपलं, बरोबर आहे पण बऱ्याच जणांची मागणी असते. पण पुढच्या वेळी आवाज त्रास देणार नाही याची नक्की काळजी घेऊ...🙏
@kumarbhagat12182 ай бұрын
खुप छान माहिती दिलीसर , साध्या आणि सोप्या भाषेत धन्यवाद सर
@suniljagdale1183 Жыл бұрын
येवले साहेबांचे अभिनंदन जांभूळ शेती कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणारे ठरेल
@ubalesandeep80302 жыл бұрын
जांभूळ लागवडीचा बीड जिल्ह्यातील हा सर्वात उत्कृष्ट प्लॉट असावा या परिपूर्ण माहितीबद्दल शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@Leela_ya_Maaya2 жыл бұрын
ज्या शेतीत आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आपसूक पाऊले वळतात, शेतकरी आणि ग्राहक सधन होवोत ही सदिच्छा !
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏🙏
@vithobapatil94923 ай бұрын
खरी माहिती शेतकऱ्यांना द्यावी.. आम्ही समक्ष बाग पहायला येणार आहोत.
@rahulnilkanth23022 жыл бұрын
शोध वर्ता टीमचे सुद्धा मनस्वी आभार...
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@dattadongare9932 жыл бұрын
शोध वार्ता सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद...
@shodhvarta2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
@manojmisal87852 жыл бұрын
खूपच परिपूर्ण माहिती दिलीत साहेब खूप खूप धन्यवाद दोघांनाही
@shodhvarta2 жыл бұрын
जांभळं क्षेत्रामधील परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला पाहिजे हे बऱ्याच दिवसापासून आम्हाला मागणी येत होती.... म्हणून येवले साहेबांचा परिपूर्ण माहिती असणारा व्हिडीओ बनवला... धन्यवाद...
@rahulnilkanth23022 жыл бұрын
जांभाळ लागावड बद्दल दिलेली महिती अतिषय जबरदस्त आहे...
@shodhvarta2 жыл бұрын
लागवड ते तोडणी परिपूर्ण माहिती असणारा हा व्हिडीओ आदर्श ठरत आहे...
@pramodpogere92982 жыл бұрын
अनेक लोकांनी करावं खूप प्रेरणादायी महिती आहे
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@lallatimarathi6 ай бұрын
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद ❤🎉
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत सर
@sayedmoinuddin4842 Жыл бұрын
वाह वाह येवले साहेब खूप छान वाटत आपली आज मुलाकात ऐकली विश्वास बसन की येवले ईतकि शेतिची प्रगती नोकरी पाहून शेतात इतकी प्रगती केली आभी नंदन व पूढचे भावी कार्याला शुभेच्छा.एम.के.सैयद.सेवा निर्वत वरिष्ठ सहा.साप्रवी.जिप.बीड
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, येवले साहेब प्रचंड हुशार आहेत...
@himmatraomali82712 жыл бұрын
खुपच चांगली माहिती दिली आहे येवले साहेब धन्यवाद. जयसियाराम
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी धन्यवाद सरजी
@kishoremirchandani8671Ай бұрын
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
@ramdaskadam4851 Жыл бұрын
येवले साहेब आपण उत्तम दर्जाचे जांभूळ शेती यशस्वी पिकवली.....आपले खुप खुप अभिनंदन 👌😚👌
@krishnalake51986 ай бұрын
सुंदर माहिती धन्यवाद... 🙏
@ramsawant7652 Жыл бұрын
प्रवीणजी, अभिनंदन 🙏सर्व बारीक बारीक गोष्टीची खुप उपयुक्त माहिती दिलीत 👍
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@pramodpogere92982 жыл бұрын
महिती ऐकून खूप छान वाटत
@shodhvarta2 жыл бұрын
खूप खूप
@majhishala56482 жыл бұрын
खरच अशा माहिती दर्शविणाऱ्या नवनवीन संकल्पनेची आवश्यकता आहे...
@shodhvarta2 жыл бұрын
आम्ही प्रत्येक वेळेस तोच प्रयत्न करत असतो...
@rahulnilkanth23022 жыл бұрын
या क्षेत्रात अशी महिती देणारा व्हिडीओ उपलब्ध नाहीच, म्हणून शेतीनिष्ट शेतकरी प्रवीण येवले यांना माणाचा मुजरा , जय शिवराय
@shodhvarta2 жыл бұрын
हाच आमचा पुरस्कार आहे... जय शिवराय🙏
@pravinyeole47382 жыл бұрын
Just for farmers........
@dineshgorivale6028 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहीत दिलीत, आपणास खुप खुप शुभेच्छा
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@janatamaharastra64902 жыл бұрын
जबरदस्त माहिती देणारा व्हिडिओ बनवला सर
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@ubalesandeep80302 жыл бұрын
जांभळ लागवड विषयी दिलेली माहिती परिपूर्ण आणि उत्कृष्ट वाटली...
@shodhvarta2 жыл бұрын
आमचा उद्देश तोच असतो जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नाही....
@abhisheksolunke22032 жыл бұрын
मी तर खूप उत्सुकतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहे
@shodhvarta2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...
@janatamaharastra64902 жыл бұрын
सखोल आणि उत्कृष्ट माहिती देणारा व्हिडिओ आहे
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@shivajipatil44452 жыл бұрын
येवले सर माझगाव साखरे बोरगाव हे तुमच्या गावापासून जवळच आहे मी गावाकडे सध्या औरंगाबादला राहत आहे परंतु गावाकडे आल्यावर नक्कीच तुमचा बाग बघायला येईल आणि असंच प्रगती करीत रहा तुमच्या प्रगतीत मला आनंद वाटतो तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आपली भेट आणि शुभेच्छा प्रत्यक्षात लाभाव्यात
@mayuridoke12112 жыл бұрын
खुप उत्कृष्ट माहिती दिली आहे 👍🙏
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏
@dnyaneshwarwaghmare11642 жыл бұрын
अतिशय विस्तृत व खूप छान माहिती
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏🙏
@sandeepgayake78922 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@vineshubale78342 жыл бұрын
जांभळाचा आकार आणि कलर योग्य भाव देण्यास उत्कृष्ट वाटत आहे
@shodhvarta2 жыл бұрын
आकार, चव आणि टिकवणं क्षमता अतिशय दर्जेदार आहे
@shivajisargar2437 Жыл бұрын
छान माहिती मिळाली.धन्यवाद.
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@SatishSaraf-uy3ny8 ай бұрын
लगडलेली जांभळाची झाडे बघताना किती आनंद होतो.
@sachinpawal94222 жыл бұрын
खुप छान शेतीसाठी प्रेरणादाई व्हिडिओ 👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी 🙏🙏
@dhanajishid5460 Жыл бұрын
सन्माननीय श्री. येवले साहेब खूप खूप चांगली म्हाईती दिल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी...💐
@ajeetgorey711432 жыл бұрын
Very informative article about Jhambul growing... Congratulations for the farmers for all their efforts...Very impressive Video...
@shodhvarta2 жыл бұрын
Thank you for appreciate. Sir🙏🙏🙏
@akashgite-mr9dx Жыл бұрын
😢😂😢😢😂😮❤😮😢😂
@shrushtiganage3709 Жыл бұрын
धन्यवाद येवले. साहेब
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@sureshgawade9129 Жыл бұрын
येवले आण्णा तुम्ही जे कार्य केले आहे 🙏 ते उत्तम आहे. एक विनंती आहे तुम्ही कृषी अधिकारी आहात, मराठवाड्यातील प्रत्येक गावात मंदिराच्या परिसरात पाच एकर क्षेत्रावर स्थानिक लोकांकडून (गावराई) करण्यासाठी मंत्रालयातुन कायदा पास करून घ्यावा आणि ते क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत देण्यात यावे, दरवर्षी स्थानिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले तर मराठवाडा आणि बीड जिल्हा ही सुपीक होईल तुमच्या अधिकाराचा वापर करून पहा,येवले प्यटन म्हणून तुमचा लौकीक होईल प्रयत्न करुन पहा , लोकसहभाग वाढवा🙏🙏
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@Live_share_market_marathi2 жыл бұрын
नवनवीन संकल्पना घेऊन व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आजच्या युवकांना आणि शेतकऱ्यांना किफायत सिर माहिती देणाऱ्या शोधवार्ता तुमची सुद्धा आभार...
माहीती एकदम मस्त मिळाली 👌 पण बॅकग्राऊंड ला जे बासरी वाजवताय ना,ते बंद करा...🙏🙏
@shodhvarta2 жыл бұрын
कुणी टाका म्हणत कुणी नका म्हणत म्हणून कन्फ्युज आहे सर🙏
@pushkarpatil57952 жыл бұрын
@@shodhvarta टाकणार असाल तर टाका पण त्याचा आवाज कमी ठेवा..
@shodhvarta2 жыл бұрын
@@pushkarpatil5795 नक्की सर, पुढच्या वेळेस काळजी घेऊया...👍
@halfzero17 Жыл бұрын
No need, bansuri compliments the content, Its suitable as it is not overpovering I liked it😊
@shodhvarta Жыл бұрын
i understand sir, Thank you🙏
@rahulnilkanth23022 жыл бұрын
जबरदस्त खूपच आवडलं
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@UdyogVikasc2 жыл бұрын
abhinandan yevle saheb and shodh varta tim .....
@shodhvarta2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@angadankushe38142 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता टीम...
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@maharashtrachadangar29152 жыл бұрын
जांभूळ लागवड आणि त्याविषयी प्रवीण येवले सरांना दिलेली माहिती जांभळा क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांना परिपूर्ण असे आहे...
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर, फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी अगदी सटीक पद्धतीमध्ये विशद केल्या आहेत...
@sumitrakhawal32782 жыл бұрын
Pravin proud of you N farach kashtalu God bless u bhayya
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर👍👍👍
@pravinyeole47382 жыл бұрын
Thank you so much...
@vasantdabhade6617 Жыл бұрын
Good mahiti sir
@shaileshshingare61382 жыл бұрын
खुप छान माहिती आहे आमुच्या सारख्या नविन लागलड करनारया शेतकऱ्यांसाठी
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@faujibarnd22312 жыл бұрын
Brobr
@angadankushe38142 жыл бұрын
अशा वेगेगळया संकल्पना शोध वार्ता कायम देत राहत असते...
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@dayanandkesarkar1468 Жыл бұрын
Thanks,for,your,nice,inf0rmation
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@pawarhd5865 Жыл бұрын
Super excellent bhava
@prabhakarkumbhare56737 ай бұрын
खूप छान
@kavitaadmute65862 жыл бұрын
खुपच छान माहीती आहे सर,
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब🙏
@ashishshejwal15412 жыл бұрын
सर आपण बनवलेले सर्व व्हिडीओ खुप प्रेरणा देणारे आहे. एकदा द्राक्षे रस (जूस )बनवण्याचा व्हिडीओ बनवा.
@shodhvarta2 жыл бұрын
नक्की सर, परंतु आपल्याकडे अशी आयडिया आणखी उपलब्ध झाली नाही... तेंव्हाला लवकर करण्याचा प्रयत्न करूयात...👍
@vinodiya19 Жыл бұрын
खूपच ऊपयुक्त माहिती दिली आहे सरांनी. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक जरा कमी करा हि विनंती.
@shodhvarta Жыл бұрын
हो सर प्रयत्न नक्की करूयात
@majhishala56482 жыл бұрын
शेतिनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सरांनी दिलेली माहिती सर्वसाधारण शेतकऱ्यांना सुद्धा अगदी सहज समजू शकते...
@shodhvarta2 жыл бұрын
प्रचंड अभ्यासू माणूस आहे हा, विशेष म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींवर फार बारीक लक्ष असतं त्यांचं...
@vinodworld2 жыл бұрын
I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍
@shodhvarta2 жыл бұрын
Thank you sirji🙏🙏🙏
@tusharvidhate19022 жыл бұрын
Dhanyavaad shodh varta
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏
@abhisheksolunke22032 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवला सर
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@babajimodhave7910 Жыл бұрын
धन्यवाद साहेब चांगली माहिती दिली😅😅🎉
@pramodpogere92982 жыл бұрын
येवले साहेब ग्रेट पर्सन
@shodhvarta2 жыл бұрын
थँक्यू सो मच
@tusharvidhate19022 жыл бұрын
Jambhal lagvad ekch nambar keli aahe...
@shodhvarta2 жыл бұрын
0पाहण्यासारखा बाग आहे एक वेळेस नक्की पहा...
@rameshNkhade4676 Жыл бұрын
याची रोपे कुठे मिळतील
@priyamankad66117 ай бұрын
Nice video
@abhisheksolunke22032 жыл бұрын
सर व्हिडिओ तर आपण अप्रतिम बनवला असलाच यात शंकाच नाही... शेतकऱ्यांना समजल अशीच माहीत दिलेली असणार ...
@shodhvarta2 жыл бұрын
जांभूळ क्षेत्रामध्ये परिपूर्ण असणारा एकमेव व्हिडीओ असेल याची खात्री आहे...
@vineshubale78342 жыл бұрын
जांभळ लागवडीची यशस्वी स्टोरी दाखवल्याबद्दल शोध वार्ता खूप खूप धन्यवाद
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिक्रियामुळे नक्कीच बळ मिळाले...🙏
@hareramkakade91642 жыл бұрын
धन्यवाद सर
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@laxminarayanrathi61772 жыл бұрын
अत्यंत छान माहिती 2 3 मुद्दे a लागवादीच खर्च, 2 विक्री भाव किती पासून किती highest एंड lowest, 3 उत्पादन चा कालावधि, सेल्फ लाइफ ई
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...
@atuljoshi5468 Жыл бұрын
सर शोध वार्ता चे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. मुद्देसूद प्रश्न आणि मुद्देसूद आटोपशीर उत्तरे असतात. म्हणून जास्त आवडतात. बिलकुल फापट पसारा नाही. धन्यवाद. फक्त बॅकग्राऊंड music कमी करा. आवाज क्लिअर ऐकू येत नाही.
@shodhvarta Жыл бұрын
प्रथम धन्यवाद सर, आणि baground आवाज नक्कीच पुढच्या वेळेस कमी करण्याचा प्रयत्न करू🙏
@vineshubale78342 жыл бұрын
बीड जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये क्रांती आणणारा हा जांभूळ लागवडीचा प्लॉट आहे
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर, येवले साहेबांच जेवढं कौतुक करावे तेवढं कमीच आहे...
@sureshgawade9129 Жыл бұрын
(कोकण बहाडोली)ही जांभळाची जात ही ता. जि.पालघर येथील बहाडोली येथील आहे,येथे मुबलक प्रमाणात जांभळाचे उत्पादन घेतले जाते, मुंबई हुन गाड्यांनी खरेदी साठी जवळच असल्याने लोक मधुमेह साठी येतात ❤❤
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी...👍
@sureshgawade9129 Жыл бұрын
कधी उन्हाळ्यात आपणही या गावात भेट द्या
@janatamaharastra64902 жыл бұрын
सर हा व्हिडिओ शेतकऱ्यानं साठी संजिविनी ठरणार आहे ... इतकी सखोल माहिती आपण दिली आहे धन्यवाद सर
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर, हा व्हिडिओ जांभळं क्षेत्रातला परिपूर्ण असा व्हिडीओ असणार आहे...
@KomalShinde-zb2if Жыл бұрын
Mazyakade 1 aker madhe lagwad karun 6years zale aahet pan ajun fale lagli nahit kay karave lagel sanga
@carvalhofarmgoa4050 Жыл бұрын
Hi best video
@shodhvarta Жыл бұрын
Thanks sir
@VikasShende101 Жыл бұрын
✨Rope Kuthe Bhettil & Price Ky Aahe..... 🙌🙌🙏
@bhumiputra1930 Жыл бұрын
अभिनंदन
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@rajendrathakur40972 жыл бұрын
अप्रतिम
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@vikranttulaskar63432 жыл бұрын
बॅकग्राऊंड ची बासरी फार डिस्टर्ब करतेय
@shodhvarta2 жыл бұрын
माफी असावी सर, पुढच्या वेळेस निकी काळजी घेऊ🙏
@majhishala56482 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता टीम 🙏🏿🙏🏿🙏🏿
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार🙏🙏
@surajpatare97782 жыл бұрын
बहाडोली हे गाव पालघर jihlyamadhe येते. तिथे जांभळाचे भरपूर पीक घेतले जाते.
@shodhvarta2 жыл бұрын
होय सर...👍
@ganeshtarle28618 ай бұрын
फार मोठी लागवड नाही. बहाडोली हे गावाचे नाव आहे. तेथे बांधावर झाडे आहेत.ती पण फार नाही.
@hareramkakade91642 жыл бұрын
शेतकऱ्यांना आवश्यक असणारे पिक. आणि कमी खर्चात
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर सर योग्य
@rahuldeshmukh60858 ай бұрын
Krupaya tevdi basari band karta Ali tr bgha plzz
@abhisheksolunke22032 жыл бұрын
येवले सरांनी परिपूर्ण माहिती सांगितली त्याना पण धन्यवाद
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी बरोबर जांभळं शेती मधील खूपच अनुभवी आहेत ते...👍
@abhisheksolunke22032 жыл бұрын
शोध वार्ता टीम नव नवीन शेती विषयी माहिती शेतकऱ्यांना देण्याचं मोलाचं काम करत आहे
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...💐
@zujepindsouza54312 жыл бұрын
@@shodhvarta u?
@bm8292 Жыл бұрын
Thanks
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@Live_share_market_marathi2 жыл бұрын
जांभळ लागवड आणि त्याविषयी दिलेली परिपूर्ण माहिती कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक संजीवनी ठरणार आहे....
@shodhvarta2 жыл бұрын
अतिशय सटीक आणि परिपूर्ण माहिती दिली आहे येवले साहेबांनी...
@nikheelmarwadkar10512 жыл бұрын
खूप छान माहिती धाराशिव जिल्ह्यात पण मुलाखती घ्या
@shodhvarta2 жыл бұрын
एखादा पॉईंट सुचवा सर...
@PalwankarRavi2 жыл бұрын
Exclusive excellent.
@shodhvarta2 жыл бұрын
Thanks sir🙏
@vineshubale78342 жыл бұрын
पाच एकर क्षेत्रामध्ये अकराशे जांभूळ ची लागवड यापेक्षा प्रेरणादायी काय असू शकते