किती गोड गं आजी तू 😘😘❤️ तितक्याच छान तुझ्या रेसिपीज सुद्धा. तुला उदंड आयुष्य लाभो आजी🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@yogitamalpekar59433 жыл бұрын
खूपच चविष्ट झाली भजी आजी आणि काकू तुम्ही बटाटा काप पण किती सहज बारीक कापले सूंदर
@savitakoyande43383 жыл бұрын
काय मस्त कुरकुरीत बटाटा आणि मिरची भजी केली आहे...खूपच टेस्टी...पावसाळ्यात खायला मजा येते..दोघी सुगरणी आहात...
@adityadevang80323 жыл бұрын
सुप्रभात नमसकार ताई आजी खुप सुंदर भजी मिरची आणि बटाटयाची एकआजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashwinijoshi6392 жыл бұрын
फारच मस्त मस्त मस्तच, अगदी तोंडला पाणी सुटले बघून.....tempting 😋
@akankshachaudhari81303 жыл бұрын
Tumhi dakhvlyapramane me banvlel recipe ghartlyana aavdlya khup chan.gavran naad खूपच सुंदर
@meenapatil77623 жыл бұрын
बटाटा भजी ला तिखट व जीरे पूड का घातले नाही मी पण कोल्हापूर ची आहे पण आता पुण्यात आहे आपली भाषा ऐकायला छान वाटते पारंपरिक रेसिपी दाखवा आजी मस्त बोलतात रेसिपीज नेहमी पहाते आवडतात धन्यवाद 👌👌🙏🙏👍
@swatikulkarni85633 жыл бұрын
Ajji tumhi balanno ..... mhanalat ki khup chaan watata
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@shitalkolekar43403 жыл бұрын
Khup chan aajji. Aajji chi aathavan aali
@supriyascookinglifestyle98113 жыл бұрын
कोडोली माझे आजोळ आहे. मी कित्येक वेळा कोडोली च्या गुरुवारच्या बाजारात आजी सोबत जायची.खुप छान केली आहेत,भजी अगदी बाजारात मिळतात तशी. आम्ही पण भजी खायला येतो.👌👌
@anjalikhope91343 жыл бұрын
Ya
@everythingispossible85713 жыл бұрын
मस्तच आजी तुमची कांदे भजी रेसिपी बगून आमचा घरी माझी बायको भजी अगदी मस्त करते खरोकर तुमचा मुळे घरी चांगली भजी खायला मिळतात... आजी खरोखर आभारी आहे.....
@deepakkunnure3445 Жыл бұрын
आज्जी, पट्टणकोडोली चा बाजारात येत होतासा...
@amolkhese3 жыл бұрын
भारीच बनला आहे आजचा video. Thanks आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
@archanatadke18983 жыл бұрын
Aaji mala tumhi khup aavdta tumhala baghitla ki mala mazya aajichi aathvan yete tumchya saglya recipe me baghte khup chan
@shubhadapawar75203 жыл бұрын
खूप छान . तोंडाला पाणी सुटले.तुमचे शेत सुंदर आहे. 👍👍
@bhagyashreebherane22263 жыл бұрын
Mala तुमचे video पाहायला खूप आवडतात...किती शांत आणि समाधानी जीवन आहे तुमचं...🙏
@sapnadongre67873 жыл бұрын
खरंच आजी ते दिवस परत येणार नाही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजी जुन्या आठवणी सांगत जावा आएकयला मस्त वाटतात
@anuradhapatil53953 жыл бұрын
भजी मस्तच !!शेत भारी आहे तुमचं.आजी खूप छान जुनी आठवण सांगितला!अशाच गॉड आठवणी ऐकायला आवडतील.....मेतकूट रेसिपी please करून दाखवा..
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashajagdale2753 жыл бұрын
१ नंबर मस्त धन्यवाद
@shilpapatil70153 жыл бұрын
खुप छान👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@prabhamurthy57473 жыл бұрын
Aderniya mavashi ani vahininna maza namaskar aapan dakhavilele barecha padarth mi karun pahile pharachh chhan jhaley doghanna dhanyawad ani namaskar🙏👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , खूप छान वाटले कि तुम्ही आमचे पदार्थ करून बघता
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@vandanamaske9303 жыл бұрын
Khupch Sunder aai
@ranibhendwade78283 жыл бұрын
नमस्कार आजी आणि काकी खुपच मस्त बटाटे आणि मिरची भजी. 😋😋😋👌👌 आजी माझ्या आजीच गाव कोडोली आहे आम्ही गुरुवारच्या बाजारात फिरायचो आजी बरोबर खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या आजी तुमच्यामुळे. खुपच गोड आहात तुम्ही दोघीही खुपच छान 👌👌👌🙏🙏🙏♥️♥️♥️
@sangitakadam36473 жыл бұрын
आजी खुप छान बोलता तुम्ही love you aaji
@urmilajagtap32292 жыл бұрын
Khup chan aajji 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@namratakadam50993 жыл бұрын
आजीच्या हातचीभजी खूप छान
@kanavtulsulkar85523 жыл бұрын
Lay bhari taste recepi 👍🏻😋😋 ek number
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@meeraparanjape35202 жыл бұрын
आजी आणि ताई नमस्कार तुमच्या रेसिपी आवडतात. तुमचं शेत भाजीचा मळा बघायला खूप आवडत. तुमची स्वयंपाक ची भांडी पाट्या वरच वाटणं खूप छान वाटतं आजी खूप काम करतात
@sudhabadge26483 жыл бұрын
Chan bhaji aaji👌👌🌹🌹
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@vaishali99223 жыл бұрын
वा मस्तच 👌
@suchitrajadhav68873 жыл бұрын
Tai Ani aaji khoop chan banavli batata bhaji Ani taleli mirchi bhaji.khoop khoop chan tai Ani aaji.
@priyankadhok89663 жыл бұрын
खूप छान रेसिपी. आजी तुमच्या पूर्वीच्या पद्धतीच्या गावरान रेसिपी मला खूप आवडतात आणि गावरान जीवनशैली सुध्दा. 👌👌👌😘😘😘😘😋😋😋
@archanakharat68083 жыл бұрын
लई भारी झाली आजी भजे 👌👌
@jyotikanpile46683 жыл бұрын
वा खुप छान आजी .
@sarojbisure13353 жыл бұрын
आजी व ताई आपली बटाटा भजी व मिरची भजी एकदम मस्त आवडली
@tukarampawar50763 жыл бұрын
आजी तुम्ही किती कष्टकरी
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@vijayanaik1103 жыл бұрын
लई भारी
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sangitakomare37953 жыл бұрын
Lay bari aaji tumchi recipe maaza aaji chi aathven aali
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@ashudesai38713 жыл бұрын
अहा! मस्तं
@priyankajadhav38983 жыл бұрын
खूपच छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
Thank you
@swatipradhan68393 жыл бұрын
मस्तच!!! पाणी सुटलं तोंडाला !
@SumangalCreations3 жыл бұрын
ताई आणि आज्जी खुपच छान भजी केली आहेत👌👌😋😋🙏
@prabhudasshinde46623 жыл бұрын
आई चे काम फारच स्व छ आहे
@nayaraandzarapriyankamulla80553 жыл бұрын
Khup chan zali aahe aaji 👍👍
@md95543 жыл бұрын
मस्त अशी रेसिपी..👌काकू आणि आजी तुम्ही दोघी पण खूप गोड आहात..😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@kolhapuri_recipe3 жыл бұрын
1 नंबर आजी, विडिओ मस्तच
@pratibhatapkir5223 жыл бұрын
आजी खुप गोड आहे 😘😘😘😘😘माझी आजी पण आशीच आहे 😘😘😘😘😘love you aajji
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@siddharthgangawane7843 жыл бұрын
छान
@riahirlekar86903 жыл бұрын
Mastach Aajji aani kaki
@recreationwithmohini3 жыл бұрын
भजी तर मस्तच 👌
@snehal24913 жыл бұрын
khup chhan aaji khup mast 👌
@shwetamandale69383 жыл бұрын
Khup chan recipe aste Aaji tumchi khup mast.........
@pranalipendurkar50453 жыл бұрын
Waw apratim aaji mast recipe
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@meenayt99703 жыл бұрын
she's so cute dadi
@niranjanthakur14313 жыл бұрын
वा...विळीवर बटाटी अगदी पातळ कापली आहेत.
@vrushalikhedkar83483 жыл бұрын
खूप छान 😋😋
@bhushanpatil90343 жыл бұрын
भजी मस्त
@madhurijagtap12863 жыл бұрын
Mast recipe kaku. Khup Chan vatala pahuna.
@shreeyasalekar15083 жыл бұрын
मस्त
@bhyagyashriumare71073 жыл бұрын
ताई व आजी भजी खुप छाण👌👌👌👌
@tejaspawar51833 жыл бұрын
Khupch chan aaji aani tai .mast aahet tumchya all recipee
@trueworld1993 жыл бұрын
आजी तू किती गोड आहेस ग. तुला बघून मला माझ्या आजी ची आठवण येते❤️❤️❤️🥰🥰🌹🌹
@vaishaligholap41843 жыл бұрын
Kharch aji tumchi bhasha lay Aavdat bar ka pan aji khup chan Recipe sangata amchi gavakade Bhasha ashish ahe tumhi khup chan Ahat tumchi family khup luky Ahe tumchya sarkhi sugaran aji ahe. 🙏🙏🙏😀💞
@sanikabhote81043 жыл бұрын
आजी खुपच छान मस्त
@deeptiwalunjkar49003 жыл бұрын
Khup chhan 👌
@seemaambelkar38563 жыл бұрын
Aaji khup mast aahat tumhi mala pan khup aavadat tumchi recipe
Aagi koti koti pranam,khub Chan aahe tumi, love you aagi khub Chan dishes sangta 👏👏🍬🍇🍎
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@pournima41473 жыл бұрын
सुंदर 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@sonalimohite99833 жыл бұрын
मस्त रेसिपी..😃
@ashvinishinde52033 жыл бұрын
खुप छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@reshmawatkar73573 жыл бұрын
Khup chan recipe asatat Mala khup aavdatat thank you for sharing 😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@shakuntalasuryawanshi23413 жыл бұрын
@@gavranekkharichav 😂🐱
@nerdysquidward70183 жыл бұрын
1 no
@pratibagangai38193 жыл бұрын
supar.bajji..ajji
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ulkamahadik41883 жыл бұрын
Khoop ch chaan Bhaji
@ashokbansode33403 жыл бұрын
Bhaji mastch
@snehavartak1233 жыл бұрын
किती पातळ चिप्स केल्या आहेत आजी खूप छान
@snehalvickysonkamble99933 жыл бұрын
भजी एकदम मस्त 😋😋😋😋
@nandinipatil48113 жыл бұрын
Ajji tumhala🙏🙏🙏 kharach sugran ahat tumhi
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏