Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@snehagurav246 Жыл бұрын
गाव सांगा ना कुठलं आहे...आजीला भेटाव वाटते.
@jaypar1233 жыл бұрын
व्वा आज्जी तुम्ही १०० वरीस च्या वर जगा.... सुंदर केली रेसिपी.... 👍🏻👍🏻👍🏻🤘🏻🤘🏻🤘🏻
@niranjanthakur14313 жыл бұрын
सुंदर खिचडी... फारच भाग्यवान तुम्ही वारीचा अनुभव मिळाला...!!
@DaminiWankhade-gr7uz Жыл бұрын
माझी मुलगी 2 वर्षाची आहे मी तुमचे सगळे रेसीपी बघते तर माझ्या सोबत ती पण बघते आणि तिला आजी खूप आवडते
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sarlamodi20523 жыл бұрын
खीचडी तर उत्तम आई चा अनूभव वारी मधला छान आम्हाला त्या च्या मूळे शिकायला मिळते फार कष्ट घेतले आहे त आई ने
@vaishali99223 жыл бұрын
आजी आणि काकू 👌👌❤️❤️ खिचडी खूपच छान 👌 जय हरी विठ्ठल 🙏
@urmilachavan35612 жыл бұрын
आजी,ताई खिचडी तर मस्त झाली आणि तुमचे घर किती छान आहे मस्त वाटत आशा घरात राधे,राधे....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@archanakharat68083 жыл бұрын
एकच नंबर बनवली काकू साबुदाणा खिचडी आणि आजी माझीपण आजी बिलकुल तुमच्या सारखीच होती मी तुमचे पूर्ण व्हिडीओ बघते खूपच छान असतात 👌👌👌👌👌
@vandanapanse33243 жыл бұрын
खूप छान असतात तुमचे विडिओ. आजींनी केलेले वारी वर्णन तर फार भावपूर्ण होते. आणि खिचडी तर बेस्टच.शेतातल्या हिरव्यागार वातावरणात तर फारच चवदार लागत असेल.
@sangitamanjare17243 жыл бұрын
मातीची भांडी कुठे अन कशी मिळतील
@mangaljagtap....13043 жыл бұрын
🙏
@savitakoyande43383 жыл бұрын
आजींनी रेसिपी चांगली तर केलीच पण दिंडीची माहिती पण सुंदर दिली..धन्यवाद
@minakshipatil69133 жыл бұрын
जय श्री कृष्ण जय हरी विट्ठल आजी, तुम्ही खूप नशीबवान आहात शुभेच्छा, तुमच्या भक्ती भावाने हे संकट दूर होतील 👍 खिचडी खमंग स्वादिष्ट लाजवाब 😋👌❤️
@pushpadeshmukh11583 жыл бұрын
किती सुंदर अनुभव तुमची पिढी नशीबवान !
@yogirajhavinal18033 жыл бұрын
जय हरी विठल.,🙏🙏आई किती छान तुम्ही वारी करायचे.ताई साबुदाणा करायची पद्धत खुप छान असा खुपच छान झालाय🙏🙏🙏
छान वाटली खिचडी सुरुवातीपासून साबुदाणा कसा भिजवयचा त्याची पध्दत आवडली खिचडीची रेसिपी आवडली धन्यवाद ताई आणि आई 👌👌👌🙏🏿💐
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार आजी, काकी तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात आजी खूप चांगल्या गोष्टी सांगतात रेसिपी करता करता धन्यवाद आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🙏
@mohanpawaskar23993 жыл бұрын
आजी खूपच गोड हे आम्ही तुमच्या शेतावर एकदा नक्कीच येणार मला आणि माझ्या मिसेस ला तुमच शेत खूपच आवडत
@swatikulkarni85633 жыл бұрын
Ajji is very loving lady. Those who have disliked this video should tell us the reason. You all don't value these simple people.
@kaurgill17172 жыл бұрын
आजी कित्ती गोड बोलावं आपण ....पांढरी चता विठोबावर रुखमाई वर कित्ती कित्ती प्रेम करत तुम्ही... एवढं चालत जाता, गाणी म्हणायला पण येतंय तुम्हाला....एकदा म्हणा की बाळांसाठी🙏देवसुद्धा तुमच्या सारख्या भोळ्या भाबड्या लोकांवर खूप प्रेम करतो..म्हणून तुम्ही ह्या वयात ही छान च आहात.देव तुमचे रक्षण करो🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@सुवर्णासाबळे3 жыл бұрын
खूप छान झाले खिचडी 👌🏻👌🏻👍🏼
@dhanashriankushe48723 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान बनवले आहे रेसिपी
@anitakhot68243 жыл бұрын
Khup sunder mahiti dilit aaji.
@seemavikhe51513 жыл бұрын
मला अशी ,गोड आज्जी हवी,,,,😘😘😘
@gazalakhan28502 жыл бұрын
Ajji tumchya saglya recipe chaan astaat
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunilbhinge20783 жыл бұрын
आज्जी तुम्ही साक्षात अन्नपुर्णा आहात.तुम्ही आत्तापर्यत दाखवलेले सर्वच पदार्थ खुप छान आणि नैसर्गीक पध्दतीने बनविलेले असतात.मातीची भांडी आणि पाट्यावर अगदी बारीक केलेले सर्व जिन्नस पदार्थाची आणखीनच गोडी वाढवतात.मी पंढरपूरचा आहे यंदा एस टी बंद आहेत पण पुढच्या कार्तिकी एकादशीला नक्की या.आणि माझ्याकडे मुक्काम करायचा त्या निमित्ताने मलाही तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभेल. बा विठ्ठल तुम्हाला दिर्घायुषी करो हिच पांडूरंगा चरणी प्रार्थना
@urmilachavan35613 жыл бұрын
आजी खूप छान खिचडी पण आणि तुमचे बोलणे पण आजी या वयात तुमचा उच्छाह किती छान आहे आणि तुमची मुलगी पण तुमच्या सारखी मस्तं... राम कृष्ण हरी वासुदेव हरी👍👌
@shilpakarne802 Жыл бұрын
🙏🙏👍👍 aaji. 🙏🙏 Ram krishna hari. Maauli.
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@healthypan89023 жыл бұрын
Aaji tumhchi recipe khup aavadli.
@deeptiwalunjkar49003 жыл бұрын
Khup chhan.. Aaji ni kaku
@ashwinijoshi6392 жыл бұрын
आजी आणि ताई , किती प्रमाणात काय घ्यायचे, कशी कृती करायची हे सगळं अगदी प्रेमाने समजावून सांगता खूपच छान, ऐकत रहावसं वाटत...आणि पदार्थ लगेच करून बघायला हवा अस वाटत..खूप छान
@arunaravi76113 жыл бұрын
Namastey aajibai 🙏 , dhanyavaad thank you for sharing recipe in simple & easy way with most important tips 🙏
खूप छान आजी खिचडी and तुम्ही दोघी खूप चांगली माहिती देता
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏🙏🙏🙏🙏
@nayaraandzarapriyankamulla80553 жыл бұрын
Khup mast aaji Tumhala baghun energy yete 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikeshpanhale79323 жыл бұрын
अप्रतिम 👌💯
@md95543 жыл бұрын
काकू आणि आजी किती गोड मवाळ बोलता.. 😊 आणि नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी केलीत काकू 👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@recreationwithmohini3 жыл бұрын
खिचडी तर मस्तच पण शेतातील वातावरण भारीच 👌👍
@ashokabhang96542 жыл бұрын
Natural jeevan. Aroyogyapurna jeevan. Nice video🎥
@prashantn6873 жыл бұрын
1st View Like Comment! Ekdam mast. a Aashadhi ekadashichya ahdi recipe aali.
@vaishaliwani68513 жыл бұрын
आजींच्या नव्वारी पातळ खुप छान आहे
@ravindrakapadane44203 жыл бұрын
WA aaji namaskar. Lai bhari Recipy. Dev 100varshe aayushya devo. Ram krushn Hari.
@manjushreem.76953 жыл бұрын
खूप छान आजी आणि महत्वाचे म्हणजे बारीक बारीक गोष्टी साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी सांगितल्या.
@gauriSawant-e8n Жыл бұрын
Ajila bakshis dewu❤❤
@fizazare71393 жыл бұрын
खुप छान 👍👍👌👌👌
@sairakhan16253 жыл бұрын
Mashallah very nice and very yummy 😋👍👍👍
@rinku30673 жыл бұрын
Tai tumchya recepie khup avadatat
@riahirlekar86903 жыл бұрын
Namaste Aajji kaki khup chaan bolta tumhi
@vijaykulkarni29313 жыл бұрын
Ajji mast
@surekhakamble36833 жыл бұрын
ताई खुप छान बनवली खिचडी, !
@rajshreelakhe71793 жыл бұрын
खूप छान आजीच्या आठवणी न ताईची रेसिपी
@shrutijoshi5533 жыл бұрын
Aaji tumhi khup chan aahat..
@BTSARMY-kq8qn3 жыл бұрын
Khup chan kaku n aaji👍👍 Happy akadashi🙏🙏
@pranalipendurkar50453 жыл бұрын
Waw apratim aaji khichdi ❤️
@nayanarathod89323 жыл бұрын
खूप छान । ऐकादशी ला नककी बनवु 🙏👌👌🤗
@vandanautture32889 ай бұрын
जय हरी विठ्ठल आजी तुम्हाला मि इथूनच श्री साष्टांग नमस्कार करते तुम्ही खूप ग्रेट आहात आजी🙏🙏
@pallavipole15853 жыл бұрын
Ajji ❤️❤️❤️ you are Amazing 👏👏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@seemashinde77723 жыл бұрын
sunder aaji chaan 🙏🙏
@dineshwaje61313 жыл бұрын
एक नंबर आजी खिचडी बनवली
@jyotiambetkar83 жыл бұрын
खुप छान..🙏🙏
@digambarsutah3 жыл бұрын
आजी, माझ्या आई सारखी खिचडी शिकवली. आपले आभार.
@anujagavankar5643 жыл бұрын
Khup chan bolata aai aani. tai tumhi doghi pan . Khichadi Edam mast 👌👌🙏🙏
@alkabalde78883 жыл бұрын
Khup chan.
@ujjavalakulkarni92543 жыл бұрын
छान, आई🙏👍
@archanaraut88783 жыл бұрын
मस्त मस्त रेसिपी
@sheetalkulkarni21603 жыл бұрын
साखर नंतर टाकायची ही टिप छान आहे.
@mayurigirija71443 жыл бұрын
खुप छान आहे खिचडी माझी आई पण अशीच करते
@KaushalDole3 жыл бұрын
खूप सुंदर आहे आजी 🙏🏽
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@anitaperane63876 ай бұрын
Khup aavdte
@vaishalibenere18793 жыл бұрын
Sundar!!!!👌🙏👍💯🌷🕉🚩
@vaibhavgawande74902 жыл бұрын
खुप छान बोलते आजी👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhaktisadhana6895 Жыл бұрын
Farach chhan
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Bestopinion20242 жыл бұрын
Wow simple and delicious kichdi tried it came perfect and everyone enjoyed thanks for the recipe. God bless Ajji and probably her sunn Bai.
@mayurilondhe76423 жыл бұрын
Khup chan
@chinnuhiremani31110 ай бұрын
Khupach Chan. Mi belagam la rahatye pan tumachi Recipe pahatye
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@vaishalirao30703 жыл бұрын
Khup mast khichdi agdi tondala Paani sutle
@sudhamatianantkar2 жыл бұрын
Ak number
@VaishaliBagalsKitchen3 жыл бұрын
छान केली खिचडी आजी... मी पण अशीच बनवते
@KpopIsLit3 жыл бұрын
❤❤❤Ajji ani kaku
@poojakamble17602 жыл бұрын
आजी सारखीच माझी पण आजी होती म्हणून मी सगळे व्हिडिओ पाहते मला खुप आवडतात
@madhurinikam58423 жыл бұрын
Ajjinch jevan 1 num
@vrushalisurve97093 жыл бұрын
👌👌मस्त
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@mayawarghade87345 ай бұрын
Aaie me Dehugaon madhun tumche video pahate khup chhan watat aahe tummhala baghun-Maya Warghade Deshmukh.
@gavranekkharichav5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nammakannadachannel96553 жыл бұрын
sabudans kichafi super
@prachid98843 жыл бұрын
Yummy 😋😋
@mangaljagtap....13043 жыл бұрын
Mast 👌👌😋
@pallavidhamale77892 жыл бұрын
Khup chan aaji mla khup aawadtat tumche video pahila quantity pn khup khup aste tumchi
@vishakhabhatkar54863 жыл бұрын
Cha👌👌
@anirudhawagh62063 жыл бұрын
आजी खूप सुंदरबोलतात
@lalitadharrao91873 жыл бұрын
Khup chan vitthal darshanachi aaji ne gosht sangitli mazhya aaji chi aathvaan aali ji aaj aamchyat nhi ye
@reenaindorkar26873 жыл бұрын
Aaji g wow
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@sunitapinto84393 жыл бұрын
Aaji kup chaan ahe amhala kolapuri masala betal Ka...aaji cha haath cha
@tanajigogawale74803 жыл бұрын
मस्त
@littleraindrops97483 жыл бұрын
Aaji remembering her old days how they went to worship 👍👍 aaji is so loveable ,her memory is fresh always ❤️❤️
@preetsangaj12672 жыл бұрын
Aaji tumchi saree kiti chan aahe raani color ani tya saree var zari morachi design mastachh
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏