मी भारता बाहेर राहते , मूळ मी सांगलीची. खूप आठवण येते घराची, पण जेव्हा पासून तुम्हाला स्वयंपाक करताना पाहत आहे मला घरात आई आणि आजी जवळ असल्या सारखं वाट. मनापासून ध्यानवाद .
@sksaher9405Ай бұрын
आज्जी आणि माऊशी तूम्ही शेतातून ताजं टवटवीत भाजी आणून रेसिपी तयार करत्या ते पाहायला एक वेगळीच मज्जा येते आणि तुमची रेसिपी पाहायला खूप खूप आवडते ❤😊🤤👌
@shitalkhairnar9919Ай бұрын
आजी खूपच प्रेमळ आहे😊 आणि मावशी ही खूपच प्रेमाने स्वयंपाक करत असतात 😊तुमच्या सगळ्या रेसिपीज छानच असतात 😊
@hee_ra1076 күн бұрын
Both mother n daughter explain so well 🌹❤️
@narayandhame8605Ай бұрын
आजी किती गोड बोलते. पोरांनो!!!!! म्हणून घातलेली साद, किती आपुलकी. ऐकत रहावेसे वाटते. मला माझ्या आईची आठवण झाली. 🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichavАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@vaishalisawant1255Ай бұрын
खुप दिवसांनी रिसीपी दाखवली शेतातील ताज्या पानांची भाजी खुप फारी आजी तुम्ही किती छान बोलता मला माझ्या आजीची खुप आठवण येते तूम्ही दोघीही खुप छान आहात ❤❤🎉🎉
@charurajput5859Ай бұрын
आजी आज खूप दिवसांनी दिसल्या, आजींच्या बांगड्या पण खूप छान आहेत, आजकाल कोणी इतक्या बांगड्या भरत नाही , शिवाय आजीने माहिती पण खूप छान दिली, मावशिंच बोलणं खूप गोड प्रेमळ आहे.
@vaishnavidamale8480Ай бұрын
खुप छान आहे रेसिपी शेवग्याची पाने घालून डाळ नकी करू❤❤
@sapnadongre-g5xАй бұрын
आजी छान टिप्स सांगीतल्या भाजी बदल सगळ्या भाज्या एकदम भारी शेवगया च्या पाणाची मस्त मस्त
@ashokabhang9654Ай бұрын
Doghi ekdam annapurna aahat. Swadist recipes🚜🐄🌾 banavatat. God bless you all.
@umeshtanpure1065Ай бұрын
खुप छान डाळदोडका शेवगा ची भाजी आणि काकू अप्रतीम 🙏🏻🙏🏻👍🏻
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@sandipchavan4678Ай бұрын
आम्हीं चणाडाळ घालून दोडक्याची भाजी करतो पण इतर दोन पदार्थ शेवग्याची पानं टाकून डाळ आणि भोपळ्याच्या पानांची भाजी करून पहायला हरकत नाही. आज्जी आज बऱ्याचं महिन्यांनी दिसल्या बरं वाटलं. कुत्र्याची पिल्लं एकसारखी मस्तचं 👌 ♥️ 👍
@gavranekkharichavАй бұрын
खूप खूप आभार
@shubhangiteli1522Ай бұрын
आजी खूप दिवसांनी दिसल्या खुप बर वाटल रेसीपी खूप छान शेवगाच्या पानाची डाळ मि बनवणार आहे मला आवडली मावशी आजी खूप खुप धन्यवाद
Khup chan, tumche vidio bhghyla chan vat-tat , ani tips sudha mast
@gavranekkharichavАй бұрын
आभारी आहे
@kishanyadavАй бұрын
Im north indian but born in Maharashtra, nagpur. Love the maharashtrian culture, specially village life is always best in any state. This is pure love❤
@saliyapatel5303Ай бұрын
1no jhali recipe mast ajji che bangdaya mast ahe 😘🌹💐
@gavranekkharichavАй бұрын
आभारी आहे
@vidyabhosale7080Ай бұрын
Khup chan 👍👍❤️❤️
@swatinaik8774Ай бұрын
खूपच छान, फार छान समजावून सांगता 🙏
@rupaliawad6518Ай бұрын
ताई तुमी आता विडीओ लवकर बनवत नाहीत लय दिवस लावता आमी वाट पाहातो खरच तुमचे शेतातले विडीओ लय भारी लवकर पाठवत जा विडीओ
@supriyawagh3383Ай бұрын
खूप छान लय भारी 🙏🙏
@mohammadsaifbashirdesai2404Ай бұрын
Namaste ho ajji kaku Ambutchukyachi bhaji kara ki o❤❤❤❤
@sulakshanadoke9474Ай бұрын
Kharech kaku❤ tumhi bhaji khupch chan banvata..I like u❤️💐🙏
@gavranekkharichavАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@riahirlekar8690Ай бұрын
Waah khup chaan tondala panni sutla kaki aaji mast
Aaji lai vand vatatya ani kaku kaku premal 😂😂kaa khar ahe ki nahi 😂😂😂😂
@poonamsolapurkar5644Ай бұрын
एक नंबर❤❤
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@MalanUbhare-q7lАй бұрын
खुप छान !
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@ujjwalv5937Ай бұрын
सुरेख.....🎉🎉
@VillageKichenАй бұрын
काकी तुमच गांव kuthl ahe mi tumche video kayam bagte khup mast astat mi khlapur che ahe mhnun vicharla please saga tumch gav kuthl ahe pan recipe khup mast available mala
@bhushanshinde3542Ай бұрын
Khup chan
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@rajput_sunitaactressАй бұрын
Ati chaan 💞💞💞
@lalitaarwade9448Ай бұрын
मला पण शेवग्याची झाड लावायच आहे शेंगा जरी उशीरानेच मिळाल्या तरी पान लवकर मिळतील ! तिन्ही पदार्थ नेहमीप्रमाणेच एक नंबर ! रेंदा , काला हे कोल्पूरच्या भागातल्यांनाच जास्त सहज कळेल 😊 😊
कोल्हापुरी लाल तिखट म्हणजे कोल्हापूरला मिळते ती लाल चटणी किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला का
@malammay3240Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
@gavranekkharichavАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@sangsj3923Ай бұрын
❤
@ReshmaBhagat-g1hАй бұрын
❤❤❤❤
@gavranekkharichavАй бұрын
धन्यवाद
@Shraddhasawant-zw1oiАй бұрын
Love you aajju❤
@DineshMhatre-z8sАй бұрын
Nice
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@alkamulik6921Ай бұрын
आज सकाळी तुमच्या व्हिडिओची आठवण झाली होती तुम्ही लय दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@priyapatole4147Ай бұрын
Sarv bhaji khup chchan nice video
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद
@ashabhogan1912Ай бұрын
ताई आजचा बेत तर खूप भारी झाला, दोडक्याच्या शिरांची चटणी पण दाखवाल का
@gavranekkharichavАй бұрын
खूप खूप आभार , ho lavkarch dakhvu
@ashabhogan1912Ай бұрын
@@gavranekkharichav खूप धन्यवाद
@laxmandesai9829Ай бұрын
अहो। पण। मुंबई त। सगळे। मिळत नसतात। की। हो।
@MadhuriGadmbeАй бұрын
काकु जेवढ्या राणातलया भाज्या असतात ना तेवढ्या बनवुन दाकवा आमाला, ते तोडायचे कसे पान, कवळे, नीब्बर सगळच सांगत जा, कारण कि तुम्ही खुप छान समजुन सांगता
@chhayaaher7745Ай бұрын
Kaku Aaj tumhchi he new recipe baghun Chan vatle 2 ghinna pahun khup mast vatle.kaku tumche dog 🐶❤ cute baby❤❤❤👌👌
@ujjwalv5937Ай бұрын
तिखट पाठवता का.....
@shailajathorat3330Ай бұрын
देशी दोडके च बी कुठे मिळेल.
@gavranekkharichavАй бұрын
आभारी आहे , ho miltil
@Cj_7595Ай бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला कालचं आठवण आली होती
@geetamestry4387Ай бұрын
Tumhala mi 2 varsha purvi boli ki aaplya bhagat metonda hi recipe kartat tar Tai karun dakhava pan tumhi kay coment chi dakhal nahi ghetli. Yapude mi comment karnar nahi. Aata chya 3 nahi recipe khup chavdar dakhvlat.
@gavranekkharichavАй бұрын
माफ करा कंमेंट्स ची उत्तरे देणे काही वेळा राहून जाते , मेतोण्डा पदार्थ नक्कीच लवकर दाखवू
@geetamestry4387Ай бұрын
@@gavranekkharichav okk ty
@shailajathorat3330Ай бұрын
ओल्या चवळी दाण्याची आमटी दाखवा
@gavranekkharichavАй бұрын
मनापासून धन्यवाद , ho nakkich
@shailalande4150Ай бұрын
देशी दोडका शेवगा घरची भाजी एकदम भारी चवीला छान लागते👌🏻👌🏻